ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 184                                               

नृसिंह

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.

                                               

राम

राम किंवा श्रीराम हे वाल्मिकिंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णु यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा ज ...

                                               

लक्ष्मी-केशव (कोळिसरे)

लक्ष्मी-केशव मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतल्या काळसर शाळीग्राम शिळेतून घडविली आहे. तिची उंची सुमारे पाच फूट आहे. विष्णूची मूर्ती चतुर्भुज असून, हातात शंख, चक्र, गदा, आणि पद्म आहेत. मूर्तीच्या भोवतीच्या प्रभावळीत दशावतार कोरले आहेत. ही मूर्ती साधारण ...

                                               

इंचनालचा गणपती

इंचनालचा गणपती हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या पश्चिमेला सात कि.मी. अंतरावरच्या इंचनाल नावाच्या गावात आहे. या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर आहे. त्याठिकाणी हे गणेशाचे मंदिर उभे आहे. इ. स. १९०७-०८साली या पुरातन मंदिराच ...

                                               

एकचक्रा गणेश

एकचक्रा गणेश हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात असलेले गणपतीचे देउळ आङे. एकचक्रा नगरी हे नाव महाभारतातील पांडवांशी संबंधित आहे. या गावी भीमाने बकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केली. नागपूर-वर्धा ...

                                               

चोर गणपती, सांगली

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या इकोफ्रेन्डली ‘चोर गणपती’ चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला ...

                                               

महाराष्ट्रातील २१ गणेशस्थाने

महाराष्ट्रात पवित्र आणि बहुश: स्वयंभू समजली जाणारी गणपतीची २१ स्थाने आहेत, ती अशी:- महागणपती - नवगण राजुरी बीड - मराठवाडा दिगंबर सिद्धिविनायक - कडाव, तालुका कर्जत. प्राचीन मूर्ती, अत्यंत जागृत समजले जाणारे देवस्थान गणपती - सिताबर्डी, नागपूर मोदके ...

                                               

कल्की अवतार

कल्की अवतार हा हिंदु धर्मातील देवता विष्णूचा दशावतारापैकी १० वा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या चार कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आ ...

                                               

कूर्म अवतार

कूर्म अवतार याला कच्छप अवतार देखील म्हणतात.हा श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो,देव दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केल ...

                                               

वराह अवतार

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते. ह्या अवतारात श्रीविष्णून ...

                                               

वामन अवतार

वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे. श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञस्थळी ...

                                               

हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध

अनेक हिंदू अनुयायी गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार असे मानतात. काही हिंदू जणांच्या मते, हा विरोधी अवतार असून सनातन वैदिक धर्माच्या विसंगत अशी शिकवण या अवताराद्वारे करण्यात आली. मात्र याचा मूळ हेतू हा अनाधिकारांच्या हाती गेलेला वैदिक धर्म त्यां ...

                                               

कालीघाट काली मंदिर

कालीघाट काली मंदिर हे कोलकाताच्या कालिघाट भागातील हिंदू मंदिर आहे जे काली देवीला समर्पित आहे. हे शक्तीपीठांपैकी एक आहे. कोलकाता शहरातील हुगली नदीच्या जुन्या मार्गावर कालीघाट हा घाट होता. कलकत्ता हे नाव कालिघाट या शब्दापासून पडले असे म्हणतात. काही ...

                                               

तुळजा भवानी मंदिर

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची ...

                                               

शक्तिपीठे

सतीचा पिता प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात दक्षाने सतीचा पती असलेल्या शिवशंकरांचा अपमान केल्याने शिव पत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. हे समजल्यावर रागावलेल्या शिवाने वीरभद्रास आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला. शोकाकुल अवस्थेत प ...

                                               

अंकुश

अंकुश म्हणजे लोखंडापासुन तयार केलेले एक प्रकारचे उपकरण ज्याचा वापर माहूत पाळलेल्या हत्तीस ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आज्ञा देण्यासाठी करतात. हे गणेश या देवतेचे एक हत्यारही आहे.

                                               

गदा

गदा म्हणजे हातात धरण्यास दांडा असलेले व त्यावर वजनदार गोळा असलेले एक शस्त्र असते. हे शस्त्र शत्रूवर ताकदीने प्रहार करण्यासाठी वापरले जाते. आधुनिक काळात या शस्त्राचा वापर सहसा होत नाही. काही प्रसंगी समारंभ-सोहळ्यांमध्ये सन्मानदर्शक राजचिन्ह म्हणून ...

                                               

उर्वशी

हिंदू पौराणिक कथांनुसानर व नारायण हे हिमालयात उग्र तपश्चर्येला बसले होते. त्यांच्या तपश्चर्येने आपले इंद्रपद डळमळते आहे अशी भीती वाटल्याने इंद्राने आपल्या दरबारातील अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा कावा लक्षात आल्याने संतापलेल ...

                                               

अपस्मार (असुर)

हिंदू पौराणिक कथांनुसार, अपस्मार हा एक खुजा- बुटका असुर आहे. तो आध्यात्मिक अज्ञान आणि निरर्थक वाक्प्रयोग ह्या वैशिष्ट्यांकरता ओळखला जातो. त्याला दक्षिण भारतात मुयालका किंवा मुयलकान म्हणूनही ओळखले जाते. पुराणांनुसार जगात ज्ञान टिकवण्यासाठी अपस्मार ...

                                               

कलि (राक्षस)

इंग्रजीत kali goddess किंवा कलिका याच्याशी गल्लत करू नका. कलि राक्षस Devanāgari: कलि राक्षस, IAST: kali rākṣasa हिंदु धर्मातील चार युगापैकी एक युग म्ह्णजे कलियुग या युगातील दुष्टांच्या स्रोत आहे. आणि श्रीविष्णुचा दशावतारपैकी अंतिम महाअवतार श्रीकल ...

                                               

रावण

रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम ...

                                               

अग्निष्वात्त

अग्निष्वात्त हा सप्तपितरांपैकी एक दैवी पितरसमूह आहे. मनोनिग्रह करून वैराग्याने राहणारे हे पितर कश्यपाशी संबंधित असल्याचे उल्लेख पौराणिक साहित्यात आढळतात. महाभारतातील सभापर्वानुसार हे पितर कश्यपाची संतती होते, तर अन्य काही पौराणिक संदर्भांनुसार हे ...

                                               

अंबा

अंबा हे महाभारतातील एक पात्र आहे. ती काशीच्या राजाची मुलगी आणि अंबिका व अंबालिका यांची जेष्ठ बहीण असते. मुली मोठ्या झाल्यावर काशीचा राजा त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करतो. हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म इच्छा असते की त्याचा वि ...

                                               

अंबालिका

अंबालिका हे महाभारतातील एक पात्र आहे. ती काशीच्या राजाची मुलगी आणि अंबिका व अंबा यांची बहीण असते. मुली मोठ्या झाल्यावर काशीचा राजा त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करतो. हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म याची इच्छा असते की त्याचा विव ...

                                               

अंबिका

अंबिका हे महाभारतातील एक पात्र आहे. ती काशीच्या राजाची मुलगी आणि अंबा व अंबालिका यांची बहीण असते. मुली मोठ्या झाल्यावर काशीचा राजा त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करतो. हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म याची इच्छा असते की त्याचा विव ...

                                               

अभिमन्यु

अभिमन्यू अर्जुन व सुभद्रेचा पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून चक्रव्यूह भेदण्याचे अर्धवट ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ ४ व्यक्ती होत्या त्यापैकी अभिमन्यू एक होता. त्याच्याशिवाय, अर्जुन, ...

                                               

अरूंधती

अरुंधती ऋषि वशिष्ठांची पत्नी आहे.तसेच, नक्षत्रांमध्ये त्याला सात ऋषिंपैकी एक नक्षत्र म्हणूनही ओळखले जाते. तो एक सकाळी उगवणारा तारा आहे.अवकाशात ही चांदणी व सप्तष्रींपैकी असलेले वशिष्ट हे नक्षत्र एकमेकांभोवती फिरतात. सात ऋषिंपैकी एकाची पत्नी असलेल् ...

                                               

अर्जुन

अर्जुन ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून तो तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने पंडूची पत्‍नी कुंती हिला झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता सांग ...

                                               

अश्वत्थामा

अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात नि ...

                                               

कर्ण (महाभारत)

कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंतीपुत्र या नावानेही ओळखला जातो. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. राधा नावाच्या स्त्रीने त्याला लहानाचे मोठे केल्याम ...

                                               

कुंति

कुंति देवनागरी लेखनभेद: कुंती ही महाभारतातील हस्तिनापुराच्या पंडु राजाची पत्नी व पांडवांमधील थोरल्या तिघांची आई होती. यादव कुळातील शूरसेनाची कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव पृथा असे होते. नि:संतान असलेल्या कुंतिभोज राजाला दत्तक गेल्यावर तिचे ...

                                               

कौरव

भारताच्या प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध कुरू कुलातील व्यक्तींना कौरव असे म्हटले जाते. महर्षी व्यास रचित महाभारत या महाकाव्यामुळे ढोबळमानाने दुर्योधन व त्याच्या बंधूंना कौरव असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. १०० कौरवांची नावे जन्माच्या क्रमाने खालीलप्र ...

                                               

गांधारी

गांधारी ही मूळची गांधार या देशाची राजकन्या होती. गांधार देश भारताच्या वायव्य दिशेला होता. त्याची तक्षशिला ही राजधानी होती. आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे. बाल्यकाळातच गांधारीने रुद्राची आराधना करून शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले ...

                                               

घटोत्कच

महाभारतीय युद्धाच्या १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध आणखीनच घनघोर झाले. दोन्ही बाजूंनी वेळेचे ताळतंत्र न ठेवता रात्रीदेखील युद्ध चालू ठेवले. रात्रीच्या वेळात घटोत्कचाच्या मायावी शक्ती अधिक सबल झाल्या व त्याने कौरव सैन्यामध्ये जबरदस्त ...

                                               

जयद्रथ

जयद्रथ हा सिंधुदेशाचा नरेश वृद्धक्षत्र याचा पुत्र व महाभारतात उल्लेखिलेल्या सिंधु, शिबि व सौवीर देशांचा राजा होता. धृतराष्ट्र व गांधारी यांची एकमेव कन्या असलेल्या दुःशलेशी याचा विवाह झाला. महाभारतीय युद्धात तो कौरवांच्या पक्षातून लढला व अर्जुनाच् ...

                                               

जरासंध

जरासंध हा महाभारतकालीन मगध देशाचा राजा व महाभारतातील कृष्णाचा प्रमुख शत्रू होता. श्रीकृष्णालाही पलायन करायला लावणाऱ्या जरासंधाला भानुमातीच्या स्वयंवरात महारथी कर्णाने द्वंद्वयुद्धात जीवनदान दिले होते. तो एक शक्तिशाली राजा असून त्याचे स्वप्न एक चक ...

                                               

दुःशला

दुःशला ही धृतराष्ट्र व गांधारी यांची कन्या होती व १०० कौरवांची एकमेव बहीण होती. हिचा विवाह सिंधु, शिबि व सौवीर देशांचा राजा वृद्धक्षत्र याचा पुत्र जयद्रथ ह्याच्याशी झाला होता. या दांपत्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता. युधिष्ठिर ...

                                               

दुर्योधन

दुर्योधन हा महाभारतातील हस्तिनापुराचा जन्मांध राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी सर्वांत मोठा होता.त्याला भानुमती नावाची पत्नी व‌ लक्ष्मण नावाचा मुलगा व लक्ष्मणा नावाची मुलगी होती,जिच्याशी श्रीकृष्णा व राणी जांबवती ...

                                               

द्रौपदी

द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवय ...

                                               

धृतराष्ट्र

धृतराष्ट्र हा अंबिका व विचित्रवीर्य यांचा नियोगाद्वारे जन्मलेला पुत्र होता. कुरू वंश टिकून राहावा यासाठी विचित्रविर्याच्या मृत्यूनंतर पुत्रप्राप्तीसाठी, अंबिका व अंबालिकेची सासू व राजमाता सत्यवतीच्या आदेशानुसार सत्यवतीचा कानिन पुत्र कृष्णद्वैपायन ...

                                               

धृष्टद्युम्न

द्रुपदाचा पुत्र आणि द्रौपदी व शिखंडीचा भाऊ. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी द्रुपदाने यज्ञातून या भावा-बहीणीची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. महाभारतातील युद्धातात धृष्टद्युम्न पांडवसेनेचा सरसेनापती होता. द्रोणाचार्यचा वध धृष्टद्युम्नने केला.

                                               

नहुष

नहुष हा कुरु वंशाचा पराक्रमी राजा होता. ययातीचा पिता होता. याने स्वर्गाचा पराभव करून इंद्राला पण लढाईत हरवले. स्वर्गाचा पराभव केल्यानंतर सर्व ब्रम्हऋषी नहुषाचे दास झाले होते व ब्रम्हऋषींची पालखी नहुषाच्या सेवेला होती. स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर ...

                                               

पंडू

पंडू हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसर्‍या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पा ...

                                               

बलराम

बलराम हा वसुदेव रोहिणी या दांपत्याचा मुलगा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता, सुभद्रा त्याची सख्खी बहीण. बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, इत्यादी अनेक नावे आहेत संकर्षण आदी नावे असून, अनंतशेषाचा अवतार आहे पांचरात्र शास्त्रानुसार बलराम बलभद्र वासुदेवाचे ...

                                               

भीम

भीम ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, तो पांडवांमध्ये दुसरा आहे. तो वायूच्या कृपेने कुंतीस झालेला पुत्र होता. सर्व पांडवांमध्ये तो विशाल आकारमानाचा व अजोड सामर्थ्याचा होता. जन्मत: भीम वजनदार होता. कुंतीला त्याचे वजन सांभाळता न आल्याने, त ...

                                               

भीष्म

देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळाव ...

                                               

माद्री

माद्री ही महाभारतातील कथेमधील मद्र देशाची राजकन्या असते. ती कुरू सम्राट पांडूची द्वितीय पत्नी असते व नकुल व सहदेव या पाडूंपुत्रांची माता असते. पांडू जेव्हा दिग्विजयाच्या यात्रेवर निघालेला असतो त्यावेळेस मद्र देशाचा राजा शल्य विरोधाच्या ऍवजी मैत्र ...

                                               

युयुत्सु

युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र होता. हा गांधारीपुत्र नसून शंभर कौरवांतील एक गणला जात नाही. युयुत्सु हा धृतराष्ट्राचाच एक पुत्र होता. परंतु तो १०० कौरवांपैकी एक गणला जात नव्हता. अर्थात तो कौरवांचा सावत्र भाऊ होता. महाभारताच्या युद्धावेळी जेव्हा ध ...

                                               

विचित्रवीर्य

विचित्रवीर्य हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनू व सत्यवती यांचा मुलगा, चित्रांगदाचा लहान भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता. चित्रांगदाच्या मृत्यूनंतर भीष्माच्या देखरेखीखाली विचित्रवीर्याला हस्तिनापूरचा राजा बनवले गेले. भीष्माची ...

                                               

विदुर

विदुर हा महाभारतात उल्लेखलेला धृतराष्ट्राचा व पंडूचा सावत्रभाऊ होता. त्याचा जन्म हस्तिनापुराच्या राण्या अंबिका व अंबालिका यांच्या एका दासीच्या पोटी झाला. अंबिका व अंबालिका यांचा विवाह हस्तिनापुराचा राजा विचित्रवीर्य याच्याशी झाला. विचित्रवीर्य नि ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →