ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 183                                               

साउथ एशियन फेमिनिझम

साउथ एशियन फेमिनिझम हे जुबान प्रकाशनाने २०१२ साली प्रसिद्ध केलेले पुस्तक असून यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान येथे गेल्या चार दशकात स्त्रीवादी सिद्धांकनाची पुर्नमांडणी करणाऱ्या परंपरेतील लेखांचे पुस्तक आहे. हे पुस् ...

                                               

सेपरेट रोड्स टू फेमिनिझम

बेनिता रोथ यांनी लिहिलेले सेपरेट रोड्स टू फेमिनिझम हे पुस्तक केम्ब्रिज प्रकाशनाने २००४ साली प्रसिद्ध केले आहे. स्त्रीवादाच्या ‘दुसर्‍या लाटेतील’Second-wave feminism वेगवेगळ्या स्त्रीवादी चळवळी का व कशा उभ्या राहिल्या हा या पुस्तकाचा विषय आहे.

                                               

सोशल इन्क्ल्यूजन ॲन्ड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन

सोशल इन्क्ल्यूजन ॲन्ड ॲडव्हर्स इन्क्ल्यूजन डेव्हलपमेंट ॲन्ड डेप्रिव्हेशन ऑफ आदिवासी इन इंडिया संपादन - देव नाथन आणि वर्जिनिअस खाखा वरिल शीर्षकाचे पुस्तक हे संपादित केलेले आहे. सदर खंड हा भारतातील आदिवासींचा विकास आणि बदल या विषयीच्या आंतरराष्ट्री ...

                                               

स्क्रिप्टिंग लाइव्ह्‌ज (पुस्तक)

स्क्रिप्टिंग लाइव्ह्‌ज: नॅरेटिव्ह्‌ज ऑफ डॉमिनंट विमेइन केरल हे पुस्तक शर्मिला श्रीकुमार या लेखिकेने लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक केरळमधील प्रभावशाली स्त्रियांच्या अनुभवांचा शोधात्मक अभ्यासावर आधारित आहे. ते २००९ मध्ये ओरियंट ब्लॅक स्वान या प्रक ...

                                               

स्क्रीनिंग कल्चर

स्क्रीनिंग कल्चर: वीव्हिंग पोलिटिक्स एथनोग्राफी ऑफ टेलिव्हिजन वुमनहूड अँड नेशन इन पोस्टकलोनियल इंडिया हे पुस्तक १९९९ साली प्रसिद्ध झाले. टीव्ही बघण्याच्या सवयींबाबतचा लोकलेखा पद्धतीचा उपयोग करून केलेला अभ्यास आहे. या अभ्यासात प्रगत होत जाणाऱ्या म ...

                                               

स्त्रीवादी सिद्धांकन

स्त्रीवादी सिद्धांकन हे स्त्रीवादामधील महत्वाच्या मांडणीचे सैद्धांतिक स्वरूप आहे. लिंगभाव आधारित केली जाणारी विषमता समजून घेऊन त्याचे विश्लेषण करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. स्त्रीवाद हा ज्याप्रमाणे एकच एक नसतो तर स्त्रीवादाचे विविध प्रवाह असतात; ...

                                               

स्पिकिंग पीस (पुस्तक)

स्पिकिंग पीस: विमेन्स वोइसेस फ्रॉम काश्मीर हे निबंध, मुलाखती व वैयक्तिक कथानकांचे संकलन असून भारतीय स्त्रीवादी उर्वशी बुटालीया द्वारे संपादित पुस्तक आहे. काली फॉर विमेन द्वारे २००२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.

                                               

हिंदु सेल्व्स इन अ मॉडर्न वर्ल्ड (पुस्तक)

हिंदु सेल्व्स इन अ मॉर्डन वर्ल्ड: गुरु फेथ इन द माता अमरीतानंदमयी मिशन हे माया वारियर द्वारे लिखित व रुतलेज कर्झन साउथ एशियन रीलीजियस सिरीज प्रकाशनाद्वारे २००४ मध्ये प्रकाशित पुस्तक आहे. या पुस्तकात माता अमरीतानंदमयी मिशन याच्या अभ्यासाद्वारे लेख ...

                                               

हिंदूइझम इन पब्लिक अॅन्ड प्रायव्हेट (पुस्तक)

हिंदूइझम इन पब्लिक ॲन्ड प्रायव्हेट: रिफॉर्म, हिंदुत्व, जेंडर ॲन्ड संप्रदाय हे पुस्तक अंथनी कोपले यांनी संपादित केलेले असून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २००३ मध्ये प्रकाशित केले आहे. पुस्तकातील सर्व लेख हे २००० सालच्या सप्टेंबरमध्ये एडिनबरो येथे ...

                                               

हेडलाइन्स फ्रॉम द हार्टलँड

हेडलाइन्स फ्रॉम द हार्टलँड हे भारतीय समीक्षक व स्तंभलेखक शेवंती निनन यांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुस्तकात १९९० ते २००६ या कालखंडादरम्यान, हिंदीभाषी राज्यांतून प्रसिद्ध झालेल्या हिंदी भाषेतील पुस्तकांची चिकित्सा केली आहे.

                                               

सुझन बी. अँथोनी

सुझन ब्राउनेल अँथोनी या अमेरिकेतील स्त्रीवादी कार्यकर्त्या व समाजसुधारक होत्या. अमेरिकेत स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळण्यात यांचा मोठा वाटा होता. क्वेकर कुटुंबात जन्मलेल्या अँथॉनी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी गुलामगिरीविरुद्ध जाहीर याचिका काढल्या ...

                                               

इस्मत चुगताई

इस्मत चुगताई या प्रसिद्ध उर्दू लेखिका होत्या. त्यांचे शिक्षण अलीगढ व लखनौ येथे झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. झाल्यावर बरेली व जोधपूर येथे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईत शाळा-निरीक्षकेचे व शाळा-अधीक्षिकेचे काम केले. १९४२ साली त्यांचा विवाह शा ...

                                               

समानतेच्या दिशेने

समानतेच्या दिशेने समानतेच्या दिशेने हा अहवाल १९७४-७५ साली स्त्रीयांची भारतातील स्थीती तपासणाऱ्या समितीने दिलेला अहवाल आहे. ह्या अहवालामध्ये स्त्रीयांच्या तात्कालिन परिस्थीतील सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार, राजकीय आणि आर्थिक प्रक्रिया यां मधील भेदभाव ...

                                               

अखिल भारतीय राम राज्य परिषद

अखिल भारतीय राम राज्य परिषद 1948 साली उजवा हिंदू भारतीय राजकीय पक्ष म्हणून स्वामी करपात्री यांनी याची स्थापना केली. या पक्षाने 1952 साली लोकसभेत तीन जागा मिळवल्या होत्या तसेच संसदेत दोन जागा 1962 साली मिळवल्या होत्या. तसेच 1952, 1957, आणि 1962 सा ...

                                               

जयोऽस्तुते श्री महन्मंगले

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्, यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ|| राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची, परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी, स्वत ...

                                               

केशव बळीराम हेडगेवार

डॉं. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील बोधन तालुक्यातील कुंदकुर्ती गावात झाला.

                                               

माधव गोळवलकर

माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच स ...

                                               

ग.वि. केतकर

श्री केतकर हे लोकमान्य टिळकांची मुलगी सौ. पार्वतीबाई केतकर हिचा मुलगा होते, या नात्याने ते लोकमान्य टिळकांचे नातू मुलीचे पुत्र होते.त्यांचे बालपणाची वर्षे व तरुणपणाची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली. टिळकांच्या सल्ल्यानुसार कायद्याची परीक् ...

                                               

नारायण दामोदर सावरकर

नारायण दामोदर सावरकर हे चरित्रलेखक व कादंबरीकार होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते बंधू होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूळ इंग्रजी भाषेतील हिंदुत्व हिंदुपदपादशाही या ग्रंथांचे मराठी भाषांतर त्यांनी केले. कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून प ...

                                               

कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स हे १९ हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क ...

                                               

रोझा पार्क्स

रोझा पार्क्स या आफ्रिकन अमेरिकन नागरी अधिकार सुधारक कार्यकर्त्या होत्या. अमेरिकन काँग्रसने नंतर त्यांचा उल्लेख "आधुनिक काळातील नागरी अधिकार चळवळीची जनक" असा केला आहे.

                                               

नर्मदा बचाओ आंदोलन

नर्मदा ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश मधून वाहणारी भारतामधील एक प्रमुख नदी आहे. नर्मदा बचाओ आंदोलन हे नर्मदा नदीवर भारतातील गुजरात राज्यात बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी व मानवी हक्क ...

                                               

अरुणा शानबाग प्रकरण

अरुणा रामचंद्र शानबाग, एक भारतीय परिचारिका होत्या. त्यांच्यावर अमानुष पद्धतीने बलात्कार झाल्यामुळे त्या व्हेजिटेटिव्ह स्थितीमध्ये गेल्या. ह्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांना मरण देण्यात यावे ह्या मागणीसाठी कोर्टात प्रकरण देखील चालले. परळ, मुं ...

                                               

घोटाळा

स्वतःच्या फायद्यासाठी आणि / किंवा इतरांच्या नुकसानीसाठी मुद्दाम केलेली फसवणूक म्हणजे घोटाळा. हा एक गुन्हा आहे. भारतात अनेक प्रकारचे घोटाळे व भ्रष्टाचार होत आलेले आहेत.

                                               

देशद्रोह

देशद्रोह म्हणजे प्रस्थापित हुकूमप्रणालीविरूद्ध भाषण किंवा संघटन यासारख्या बंडखोरीचा उठाव होण्याकडे झुकते करणे. देशद्रोहात अनेकदा घटना मोडतोड करणे आणि असमाधान दाखवणे किंवा प्रस्थापित अधिकार्‍याविरूद्ध प्रतिकार करणे यांचा समावेश आहे. देशद्रोहामध्ये ...

                                               

फाशी

फाशी हा एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायसंस्थेकडून सुनवला जाणारा सर्वात कठोर शिक्षेचा प्रकार आहे. ऐतिहासिक काळांपासून जवळजवळ सर्व समाज व्यवस्थांमध्ये विविध प्रकारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्य ...

                                               

बालगुन्हेगार

विविध देशात किती लहान वयात केलेल्या अपराधांना गुन्हा समजायचे त्याचे वेगवेगळे कायदे आहेत. माणसाचे वय ठरविण्याच्यापा दोन पद्धती आहेत, एक क्रोनॉलॉजिकल आणि दुसरी बायॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल म्हणजे जन्मतारखेपासून मोजायची वर्षे, आणि बायॉलॉजिकल म्हणजे व्यक ...

                                               

भ्रष्टाचार

भ्रष्ट म्हणजे अधार्मिक, अनीतिमान, अशुद्ध, आसनावरून खाली ओढलेला, खराब, गळालेला, बरबटलेला, बाटलेला, विटाळलेला, वगैरे. असे वर्तन असलेल्या माणसाला भ्रष्ट माणूस म्हणता येईल. त्याचे आचरण म्हणजे भ्रष्टाचार. न्या. पी.बी. सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या ...

                                               

रोझ व्हॅली

रोझ व्हॅली ही पश्चिम बंगालमधील एक चिट फंड कंपनी होती. खातेदारांना फसवून त्यांचा पैसा हडप करणार्‍या या कंपनीची इ.स. २०११ सालापासून चौकशी चालू होती. अखेर २०१६ सालच्या अखेरीस या कंपनीचे कामकाज बंद पाडून सरकारने संबंधितांना अटक केली.

                                               

लाच

आपले काम तत्परतेने करून देण्यासाठी राजाला, अधिकार्‍याला किंवा अन्य कर्मचार्‍याला कामापूर्वी दिलेल्या बक्षिसीस लाच म्हणतात. ही लाच अनेकदा पैशाच्या स्वरूपात असते. लाच देणे-घेणे हा गुन्हा समजला जातो आणि अशा कृत्याला भ्रष्टाचार म्हणतात.

                                               

शारदा चिटफंड कंपनी

शारदा चिटफंड कंपनी ही कोलकातामधील एक चिटफंड कंपनी आहे. सुदीप्‍तो सेन हे या कंपनीचे संस्थापक आहेत. शारदा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये सुमारे २०० कंपन्या आहेत, त्यांपैकी ही एक आहे. या चिटफंड कंपनीचा विस्तार पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात आहेत. कंपनीचे ...

                                               

दंगलींचा इतिहास

अगदी इ.स.पू. काळापासून जगाच्या विविध भागात विवीध कारणांवरून झालेल्या दंगलींच्या नोंदी आढळून येतात. इ.स.पू. ४४ मध्ये ज्यूलियस सिझर च्या अंत्यविधीनंतर दंगल झाल्याची नोंद आढळते. इ.स.पू. ४० मध्ये अलेक्झांड्रियात ग्रीक आणि ज्यू लोक तर इ.स. ५३२ मध्ये क ...

                                               

१९८४ शीखविरोधी दंगल

१९८४ शीखविरोधी दंगल, ही इंदिरा गांधींच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून भारतातल्या शिखांविरूद्धची एक संघटित नरसंहाराची मालिका होती. सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दंगलीतील जमावाशी सक्रियपणे सहभागी होती. स्वतंत्र स्त्रोतांकडून मृत्यूची संख्या अं ...

                                               

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल

ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल ही भ्रष्टाचारासंबंधी शोधकार्य करणारी जगातील एक प्रमुख संस्था आहे. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे, विविध संस्थांनी केलेले सर्वेक्षण आणि त्याविषयी उपलब्ध आकडेवारी, याची पडताळणी करून, ही सं ...

                                               

पनामा पेपर्स

पनामातील मोझॅक फोन्सेका या कायदेविषयक कंपनीशी संबंधित १.१५ कोटी गुप्त कागदपत्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या शोधपत्रकारांच्या एका जागतिक गटाने पनामा पेपर्स या नावाने उघड केली आहेत. या प्रकरणाला जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठ ...

                                               

व्यापम घोटाळा

"व्यापम‘ ही राज्य सरकारने स्थापन केलेली संस्था असली, तरी ती विनाअनुदानित आहे. या संस्थेमार्फत वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक शाखांच्या प्रवेश परीक्षा होतात. या परीक्षांच्या आधारे राज्य आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश ...

                                               

शस्त्र

शस्त्र हे शारिरीक किंवा इतर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू शकेल असे साधन आहे. मानवी इतिहासात शस्त्राचा वापर सर्व प्रथम शिकार करण्यासाठी झाला. वारंवार वापराने यात मानवाने कौशल्य मिळवले. पुढे याचा वापर युद्ध आणि गुन्हेगारी यातही होऊ लागला.

                                               

गणपराव नलावडे

गणपत महादेव नलावडे हे सावरकरांचे सहकारी आणि हिंदुमहासभेचे वरिष्ठ नेते होते. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा कारखाना होता. तो बंद करून वडील पुढे शेती करू लागले. गणपतराव मॅट्रिकपर्यंतच शिकले. गणपतरावांनी सन १९२२मध्ये एक छापखाना काढला. त्या छापखान्यातून ...

                                               

शांताराम शिवराम सावरकर

शांताराम शिवराम सावरकर ऊर्फ बाळाराव सावरकर हे मराठी राजकारणी, अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांच्या ’मला काय त्याचे’ १९७३ या कादंबरीची प्रस्तावना बाळाराव सावरकर यांनी लिहिली आहे. ते ’वीर सावरकर आणि गांधीज ...

                                               

आर्य समाज

आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापिलेला एक धार्मिक पंथ आहे. एकोणिसाव्या शतकात भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी घडून येत असताना त्यामध्ये आर्य समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा होत असताना स्वदेश स्वध ...

                                               

आत्माराम पांडुरंग तर्खडकर

आत्माराम पांडुरंग तर्खडकर तथा डॉ. आत्माराम हे परमहंससभेच्या संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते प्रार्थना समाजाचेही संस्थापक सदस्य होते. ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. ते मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे धाकटे भाऊ होते.

                                               

दादोबा पांडुरंग तर्खडकर

त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात. दादोबा पांडुरंग तर्खडकर तथा दादोबा पांडुरंग हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा-1844, परमहंससभा-1849 आणि ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. ...

                                               

गिरिराज किशोर

आचार्य गिरिराज किशोर विश्‍व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक होते. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्याच्या मिसौली नावाच्या छोट्या गावात झाला. त्यांनी अलीगढ येथून शिक्षण घेतले.

                                               

चं.प. भिशीकर

श्री समर्थ रामदासांचे सार्थ व समग्र वाङ्‍‍मय भारतीय परिवार श्रीगुरुजी गोळवलकर गुरुजींचे चरित्र राष्ट्रसंकल्पना आणि श्रीगुरुजी अनुवादित, मूळ हिंदी लेखक - मा.गो. वैद्य श्रीगुरुजी आणि राजनीती अनुवादित, मूळ हिंदी लेखक - गौरीनाथ रस्तोगी ओळख हिंदू धर्म ...

                                               

जनकल्याण समिती

१९७२ च्या दुष्काळात रा.स्व. संघाच्या वतीने दुष्काळ विमोचन समिती या नावाने प्रथम जन कल्याण व मदतीचे काम करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या कामाची सुरुवात झाली.

                                               

दत्तोपंत ठेंगडी

दत्तोपंत बापूराव ठेंगडी, नोव्हेंबर १०, इ.स. १९२०; मृत्यू: पुणे, ऑक्टोबर १४, इ.स. २००४) हे मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६ ...

                                               

पी. परमेश्वरन

पी. परमेश्वरन हे केरळ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे प्रचारक आहे. हे जनसंघाचे पूर्वीचे उपाध्यक्ष पण होते. परमेश्वरन हे विवेकानंद केंद्राचे विद्यमान अध्यक्ष आहेत, जी हिंदू राष्ट्रवादी आध्यात्मिक संघटना आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीवर ...

                                               

वनवासी कल्याण आश्रम

वनवासी कल्याण आश्रम हे वनवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असलेली संघटना आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत संस्था आहे. आदिम अवस्थेत राहणारा हा वर्ग भारतात आदिवासी म्हणून ओळखला जातो. काबाडकष्ट करून उपजीविका चालविणारा हा समाज आहे.

                                               

स्वाध्याय चळवळ

स्वाध्याय परिवार: स्वाध्याय परिवार ही हिंदू तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास, अंगीकार आणि त्यानुसार कृती करीत जीवनयापन करीत असलेल्या मुख्यत्वे भारतातील कार्यकर्त्यांची चळवळ आहे. या चळवळीला स्वाध्याय परिवार म्हणतात. प्रत्येक कार्यर ...

                                               

सिंहस्थ कुंभमेळा

सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कु ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →