ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 182                                               

जेंडर ट्रबल (पुस्तक)

जेंडर ट्रबल: फेमिनिझम अंड द सबवर्शन ऑफ आयडेंटीटी हे प्रभावी स्त्रीवादी सिद्धांकन करणाऱ्या लेखिका जुडीथ बटलरचे पुस्तक आहे. सदरचे पुस्तक १९९०, १९९९ व नंतर २००६ मध्ये रुत्लेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले आहे.

                                               

टूवर्डस अ नॉन ब्राह्मिन मिलेनियम (पुस्तक)

टूवर्डस अ नॉन ब्राह्मीन मिलेनियम: फ्रॉम अयोथी थास टू पेरियार हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासतज्ञ वि. गीता व तमिळनाडूतील लेखक एस.वि. राजादुराई यांच्या द्वारे लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक १९९८ मध्ये साम्या द्वारे प्रकाशित झाले. येथे तमिळनाडूतील अब्रा ...

                                               

थियरायझिंग पेट्रिआर्की (पुस्तक)

या पुस्तकात लेखिका समकालीन ब्रिटीश समाजात स्त्रियांच्या दुय्यमत्वाची कारणं मांडू पाहतात. लिंगभावाच्या संबंधांमध्ये झालेल्या अलीकडील बदलांना समजण्यासाठी त्या एक विशिष्ट दृष्टीकोन स्वीकारण्याचे समर्थन करतात. वालबी यांच्या मते लिंगभाव विषमतेचे प्रभा ...

                                               

द अँजेला वाय. डेव्हिस रीडर (पुस्तक)

सदर पुस्तक ॲंजेला डेव्हिस यांनी लिहिलेले असून जॉय जेम्स यांनी ते संपादित केले आहे जे १९९८ मध्ये प्रकाशित केले गेले. काळा स्त्रीवाद, त्यातून उभे राहिलेले स्त्रीवादी सिद्धांकन हे वर्णवादाला विरोध करीत मुक्तीच्या शक्यतांची मांडणी करतात. ॲंजेला डेव्ह ...

                                               

द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की

द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की हा गर्डा लर्नर लिखित खंड आहे. हा १९८६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. यात आपल्या २५ वर्षांच्या संशोधन,लेखन व अध्यापनाच्या दीर्घ अनुभवानंतर लेखिका या ठाम निष्कर्षावर येतात कि,स्त्रियांचा इतिहास शोधणे व मांडणे ही ...

                                               

द चॅलेंज ऑफ लोकल फेमिनिझम्स

चॅलेंज ऑफ लोकल फेमिनिझम्स हे पुस्तक १९९५ सालच्या बीजिंग परिषदेसाठी गठित करण्यात आले. हे पुस्तक अमृता बसू यांनी १९९५ साली नवी दिल्ली येथील काली फॉर विमेन या प्रकाशन संस्थेद्वारा प्रसिद्ध केले.

                                               

द पेरिफेरल सेंटर: व्हॉइसेस फ्रॉम इंडियाज नॉर्थईस्ट

द पेरिफेरल सेंटर: व्हॉइसेस फ्रॉम इंडियाज नॉर्थईस्ट हे पुस्तक प्रीती गिल यांनी संपादित केले असून विविध लेखकांनी आपले लेख यात समाविष्ट केले आहेत. प्रस्तुत पुस्तकात मणिपुरी स्त्रिया स्वतःच बंडाचे निशाण उभारून प्रश्न विचारतात, अशी त्यांची एक प्रतिमा ...

                                               

द मेकिंग ऑफ नियोलिबरल इंडिया (पुस्तक)

द मेकिंग ऑफ नियोलिबरल इंडिया: नॅशनलिझम, जेंडर अंड द पॅराडॉक्सेस ऑफ ग्लोबलायझेशन हे पुस्तक अभ्यासक रुपल ओझा यांचे आहे. कालि फॉर विमेन याच्याशी संबंधित विमेन अनलिमिटेड ने हे पुस्तक २००६ ला प्रकाशित केले आहे.

                                               

द हिस्टरी ऑफ डुइंग

द हिस्टरी ऑफ डुइंग कर्तेपणाचा इतिहास या पुस्तकामध्ये राधाकुमार या स्त्रीवादी लेखिकेने स्त्री चळवळीचा विकास कसा होत गेला, स्त्री चळवळीचे टप्पे कोणकोणते होते. स्त्रीवादी सिद्धांतने कशा प्रकारे उभी राहत गेली एकूणच स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी संघटना य ...

                                               

दी सेकंड वेव्ह: ए रीडर इन फेमिनिस्ट थियरी

लिंडा निकोल्सन यांनी सदर पुस्तक संपादित केलेले असून १९९७ मध्ये ते प्रकाशित झाले होते. विविध तज्ञांचे लेख यामध्ये समविष्ट असून स्त्रीवादी चळवळी मधून स्त्रीवादी सिद्धांकन कसे निर्माण झाले याचा सविस्तर ऐतिहासिक आढावा यामध्ये घेतला आहे.

                                               

निगोशिएटिंग स्पेसेस

निगोशिएटिंग स्पेसेस हे २०१२ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे. हे पुस्तक फ्लॅव्हिया ॲग्नेस आणि शोभना घोष यांनी ‘ मजलिस ’या संस्थेच्या साहाय्याने संपादित केले आहे.

                                               

नेव्हर डन पुअरली पेड

नेव्हर डन पुअरली पेड हे जयती घोष लिखित पुस्तक विमेन अनलिमिटेड, नवी दिल्ली यांनी २००९ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या संदर्भात जागतिकीकरणानंतर स्त्रियांच्या कामाच्या स्वरूपात झालेल्या बदलांवर प्रस्तुत पुस्तक भाष्य करते.

                                               

पार्टिशनस पोस्ट अम्नेशिया (पुस्तक)

पार्टिशनस पोस्ट अम्नेशिया:१९४७, १९७१ ॲंड मॉडर्न साउथ आशिया हे पुस्तक अनन्या जहानारा कबीर यांनी लिहिलेले असून त्या लंडन येथील किंग्स महाविद्यालयामध्ये इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापिका आहेत. हे पुस्तक वूमन अनलिमिटेड, काली प्रकाशन यांनी २०१३ मध्ये ...

                                               

पितृसत्ता

पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजी शब्द patriarchy साठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता सारख्या शब्दांचा वापर केला जातो. कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे. पितृसत्ता ही सामाजिक, ...

                                               

पॅराडॉक्सेस ऑफ एम्पावरमेंट (पुस्तक)

पॅराडॉक्सेस ऑफ एम्पावरमेंट: डेव्हलपमेंट, जेंडर ॲन्ड गव्हरनन्स इन नियोलिबरल इंडिया हे भारतीय मानववंशशास्त्रज्ञ व स्त्रीवादी आराधना शर्मा यांनी लिहिलेले पुस्तक आहे. २००८ मध्ये हे पुस्तक स्त्रीवादी प्रकाशनगृह असणाऱ्या जुबान यांच्याकडून प्रसिद्ध करण् ...

                                               

पेट्रिआर्की (पुस्तक)

पेट्रिआर्की हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही.गीता यांनी लिहिलेले स्त्री अभ्यासासंबंधीचे पुस्तक आहे. हे २००७ मध्ये प्रकाशित झाले. मैत्रेयी कृष्णराजन यांनी संपादित केलेल्या थियरायजिंग फेमिनिझम या शृंखलेतले ते तिसरे पुस्तक आहे.

                                               

पॉलिटिक्स ऑफ इन्क्ल्यूजन: कास्ट, मायनॉरिटी अॅन्ड अॅफेरमेटिव्ह अॅक्शन (पुस्तक)

पॉलिटिक्स ऑफ इन्क्ल्यूजन: कास्ट, मायनॉरिटी ॲन्ड ॲफेरमेटिव्ह ॲक्शन झोया हसन या पुस्तकाच्या लेखिका आहेत.सदर पुस्तक २००८,ऑक्सफर्ड युनिव्हरसिटी प्रेस प्रकाशनाचे आहे.

                                               

फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया

फिल्ड ऑफ प्रोटेस्ट: विमेन्स मूव्हमेंट इन इंडिया हे समाजशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी अभ्यासक राका रे लिखित पुस्तक काली फॉर वुमेन यांनी २००० मध्ये प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक हे स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी राजकीय कृती समजून घेण्यासाठी स्त्री अभ्यास आ ...

                                               

फेमिनिझम विदाउट बॉर्डर

मोहंती, सी.टी.२००३.फेमिनिझम विदाऊट बॉर्डर: डीकोलोनायसिंग,प्रेक्टीसिंग सॉलिडॉरीटी.जुबान. दोन दशके स्त्रीवादी अभ्यासाच्या प्रवाहात राहिल्या, झगडल्यानंतर हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिका म्हणते. तिसरे जग आणि बहुराष्ट्रीय स्त्रीवाद याच्या अभ्यासक अस ...

                                               

फेमिनिस्ट अॅन्ड सायन्स: क्रिटिक्स अॅन्ड चेंजिंग परस्पेक्टिव्ह्ज इन इंडिया (पुस्तक)

फेमिनिस्ट ॲन्ड सायन्स: क्रिटिक्स ॲन्ड चेंजिंग परस्पेक्टिव्ह्ज इन इंडिया हे एस.कृष्‍णा. व जी.चढ्ढा. यांनी संपादिलेले व स्त्री प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेले पुस्तक आहे.

                                               

फेमिनिस्ट कॉन्सेप्ट्स सिरीझ (पुस्तक)

मैत्रेयी कृष्णराज यांनी संपादित केलेली व एस.एन.डीटी महिला महाविद्यालयाच्या स्त्री-अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेली स्त्रीवादी संकल्पनांची चर्चा करणारी ‘फेमिनीस्ट कन्सेप्ट’ ही मार्गदर्शक मालिका आहे.

                                               

फेमिनिस्ट थियरी: लोकल अँड ग्लोबल परस्पेक्टिव्ह (पुस्तक)

हे पुस्तक स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये महत्त्वाचे पुस्तक समजले जाते आहे. कॅरोल मॅकएनोन आणि सेयुंग-क्युन किम यांनी संपादित केलेल्या व २०१० साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकामध्ये पाश्चात्य जगातील स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी सिद्धांकनाचा उदय कसा झाला य ...

                                               

फेमिनिस्ट थॉट: अ मोअर कॉम्प्रिहेन्सिंग इंट्रॉडक्शन (पुस्तक)

स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण करणार्‍यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांचे योगदान आहे. सदर पुस्तक फेमिनिस्ट थॉट: अ मोर कॉम्प्रिहेन्सिंव इंट्रॉडक्शन याच्या आजतागायत चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांची ओळख क ...

                                               

फेमिनिस्ट पर्सपेक्टीव्स ऑन सोशल रिसर्च (पुस्तक)

फेमिनिस्ट पर्सपेक्टीव्स ऑन सोशल रिसर्च हे शेरलिन नेगी हेसे बैबर व मिशेल येईसेर द्वारा २००४ मध्ये संपादित पुस्तक आहे. सदरचे पुस्तक हे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस द्वारे प्रकाशित केले गेले. तीन भागांमध्ये विभागलेल्या या संपादित पुस्तकाद्वारे संपादक ...

                                               

फेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी अँड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी (पुस्तक)

फेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी ॲंड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी हे लीज स्टॅनले द्वारा संपादित पुस्तक १९९० साली रुटलेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात संपादक स्त्रीवादी भूमिदृष्टीचे ठाम पणे समर्थन करत व ‘विज्ञानाचे उत्तराधि ...

                                               

फेमिनिस्ट रिसर्च मेथोडोलॉजी (पुस्तक)

फेमिनिस्ट रिसर्च मेथोडोलोजी: मेकिंग मिनिंग ऑफ मिनिंग मेकिंग हे मैथ्री विक्रमसिंघे द्वारा लिहिलेले पुस्तक असून २०१४ मध्ये जुबान प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाले. हे पुस्तक स्वतःला दक्षिण आशियाई देश श्रीलंके मध्ये स्थापित करते.

                                               

फ्रॉम जेंडर टू नेशन

१९८९ सालानंतर पूर्वीचे सोव्हिएत युनियन आणि युगोस्लाविया यामध्ये ‘राष्ट्र’ आणि लिंगभाव याच्या प्रभावाची चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेस फाळणीनंतरच्या भारतातील परिस्थितीचा संदर्भ आहे. यातील लेखामध्ये राष्ट्रीयत्व आणि स्त्रीत्व यातील फरक आणि उतरंड ...

                                               

बिट्वीन डेमॉक्रसी अँड नेशन: जेंडर अँड मिलिटरायझेशन इन काश्मिर

बिटवीन डेमोक्रोसी अन्ड नेशन: जेंडर अन्ड मिलिटरायझेशन इन काश्मिर सिमा काझी लिखित् पुस्तक २००९ या वर्षी प्रसिद्ध झाले. सदरील पुस्तकात राष्ट्र आणि लोकशाहीwww.dictionary.com/browse/democracy यांच्या संरक्षणासाठी झालेल्या लष्करीकरणात आणि अराजक परिस्थि ...

                                               

मॅपिंग द फील्ड: जेन्डर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया

मॅपिंग द फील्ड: जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे निर्मला बॅनर्जी, समिता सेन आणि नंदिता धवन यांनी स्त्री- अभ्यासज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांकरिता संपादित केलेले व स्त्रीअभ्यासक्षेत्राच्या साहित्यामध्ये उपयुक्त अशी भर घालणारे मार्गदर्शक खंड आहे ...

                                               

मोबिलायझिंग इंडिया: ओमेन म्युझिक अँड मायग्रेशन बिट्वीन इंडिया अँड त्रिनिदाद

मोबिलैझिंग इंडिया:ओमेन मुसीक अंड मैग्रेसोन बिटवीन इंडिया अंड त्रिनिदाद हे तेजस्विनी निरांजना लिखित पुस्तक डीउक युनिवेरसीती यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या इतिहासाचा विचार वेगळ्या पद्धतीने करण्याकरिता हे पुस्तक उद्युक्त करते. विसर पड ...

                                               

राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस

राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस हे शर्मिला रेगे लिखित पुस्तक झुबान दिल्ली यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. लिंगभाव आणि जातींचा अभ्यास करणाऱ्या हे महत्त्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकात दलित साहित्याची लिंगभावाच्या दृ ...

                                               

रिकव्हरिंग सबव्हर्झन

यारिकव्हरिंग सब्वर्जनया पुस्तकामध्ये एकूण ५ प्रकरणे आहेत. कायदा आणि स्त्रीवादी राजकारण या दोहोंतील गेल्या अनेक वर्षांच्या नात्यावर हे पुस्तक भाष्य करते.

                                               

रिझर्वेशन फॉर विमेन

मीना धंदा यांनी संपादित केलेले रिझर्वेशन फॉर विमेन हे पुस्तक ’विमेन अनलिमिटेड’ यांनी २००८ साली प्रकाशित केले आहे. भारतातील स्त्रियांच्या राजकारणातील स्थानाबद्दल लिहिल्या गेलेल्या लिखाणामध्ये आरक्षण हा महत्त्वाचा स्रोत मानला गेला आहे यावर हे पुस्त ...

                                               

रिव्हर्स्ड रियालिटीज

रिव्हर्सड रिआलिटीज हे नायला कबीरलिखित पुस्तक आहेहे पुस्तक मुख्यतः विकासाच्या संकल्पनेवर लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकित्सकरित्या भाष्य करते. या पुस्तकामध्ये लेखिका विकास हि संकल्पना लिंगभावाच्या चष्म्यातून बघत आहेत आणि त्यात असलेले वेगवेगळे दृष्टी ...

                                               

रीइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन

रीइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन हे गेल ऑमवेट यांनी लिहलेले आणि १९९३ मध्ये रुटलेज ने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. भारतामधील नव्या सामाजिक चळवळींचा आणि समाजवादी परंपरा यांचा अभ्यास गेल आमवेट क्रांतीचा पुनर्शोध या पुस्तकामधून करतात. राष्ट्रीय चळवळी मधून ...

                                               

रीकास्टिंग विमेन: एस्सेज इन कलोनियल हिस्टरी

रिकास्टिंग विमेन:एस्सेज इन कलोनियल हिस्टरी हे १९८९ चे पुस्तक आहे. हे पुस्तक कुमकुम संगारी व सुदेश वैद यांनी संपादित केलेले असून काली फॉर विमेइन इंडिया आणि Rutgers University press in the United States यांनी प्रकाशित केलेले आहे. या लेख संग्रहांच्य ...

                                               

रीरायटिंग हिस्ट्री: द लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई

रीरायटिंग हिस्ट्री: द लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती यांनी लिहिले असून काली फॉर विमेन यांनी ते प्रसिद्ध केले आहे. ही पुस्तक १८ व्या आणि १९व्या शतकातील ब्राम्हणी आचार आणि ब्राम्हण स्त्रियांचे वैधव्य ...

                                               

लिबरलायझेशन्स चिल्ड्रन (पुस्तक)

लिब्रलायजेशन्स चिल्ड्रेन: जेंडर, युथ अंड क्नज्युमर सिटीजनशीप इन ग्लोबलायजिंग इंडिया हे मानववंशास्त्रज्ञ रिटी. ए.लुकोस यांनी लिहिलेले पुस्तक आहे. सदर पुस्तक २०१० मध्ये ओरीयेंट ब्लॅक्स्वॅन यांनी प्रकाशित केले आहे. यामध्ये केरळ मधील मध्यम वर्गीय महा ...

                                               

विझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन

विझिबल हिस्टरीझ, डिसअपियरिंग विमेन: प्रोड्यूसिंग मुस्लीम विमनहूड इन लेट कलोनियल हे महुआ सरकार यांनी लिहिलेले २००८ मध्ये जुबान या स्त्रीवादी प्रकाशन गृहाने दक्षिण आशियामध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. तर ड्युक विद्यापीठ प्रकाशनाने संपूर्ण जगामध्य ...

                                               

विमेन अँड वर्क (पुस्तक)

विमेन ॲन्ड वर्क हे पदमिनी स्वामिनाथन संपादित पुस्तक ओरिएन्ट ब्लॅकस्वॅन,नवी दिल्ली यांनी २०१२ मध्ये प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक स्त्रिया आणि काम स्त्रियांचा आर्थिक सहभाग हा कशाप्रकारे कामाचे लिंगभावीकरणाचा परिणाम आहे याचे विश्लेषण करते.

                                               

विमेन अँड सोसायटल रीफोर्म इन मॉडर्न इंडिया: अ रीडर

ओमेन अंड सोसाल रीफोर्म इन मोदेर्ण इंडिया: अ रीडर हे सुमित सरकार आणि तनिका सरकार नि संपादित केलेला आहे. सदर पुस्तक इंडियाना युनिवेरसीती प्रेस यांनी २००८ मध्ये प्रकाशित केले आहे. एका समीक्षकांच्या मते, भारतातील सामाजिक सुधारणांविषयी लिहिले गेलेल्या ...

                                               

विमेन कॉन्टेस्टिंग कल्चर (पुस्तक)

विमेन कॉन्टेस्टिंग कल्चर: चेंजिंग फ्रेम्स ऑफ जेंडर पॉलिटिक्स इन इंडिया हा लेखसंग्रह कविता पंजाबी आणि पारोमिता चक्रवर्ती यांनी संपादित केला असून तो स्त्री कोलकत्ता यांनी २०१२ साली प्रकाशित केला आहे.

                                               

विमेन रायटिंग इन इंडिया (पुस्तक श्रुंखला)

विमेन रायटिंग इन इंडिया ही पुस्तकांची श्रुंखला असून दोन खंडांमध्ये प्रकाशित झालेले आहे. दोन्हीही खंड ‘द फेमिनिस्ट प्रेस’ द्वारे प्रकाशित झाले व सुजी थारो व के. ललिता यांनी संपादित केलेले आहे.

                                               

विमेन्स लाइव्ह्‌लीहूड राइट्स (पुस्तक)

"विमेन्स लावलीहूड रायट्स: रिकास्टिंग सिटीझनशिप फॉर डेवलप्मेंट" या पुस्तकामध्ये पर्यावरणवादी संशोधक सुमी कृष्णा यांनी शोधनिबंधातून विकास आणि नागरिकत्व या मुख्य संकल्पनांच्या इतिहासाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक २००७ मध्ये, सेज ...

                                               

वी वेअर मेकिंग हिस्ट्री: लाईफ स्टोरीज ऑफ विमेन इन द तेलंगण पीपल्स मुव्हमेंट

वी वेअर मेकिंग हिस्ट्री: लाईफ स्टोरीज ऑफ विमेइन द तेलंगण पीपल्स स्ट्रगल ललिता के. वसंता कन्नबिरन, रमा मेलकोट, उमा माहेश्वरी, सूझी तारू,वीणा शत्रुघ्न, स्त्री शक्ती संघटना संपादित वी वेअर मेकिंग हिस्ट्री: लाईफ स्टोरीज ऑफ विमेइन द तेलंगण पीपल्स स्ट् ...

                                               

वूमन हिरोज अँड दलित अॅसर्शन इन नॉर्थ इंडिया (पुस्तक)

कल्चरल सबओर्डीनेशन एंड दलित चैलेंज या नावाने प्रकाशित होणाऱ्या शृखलेमधला वूमन हिरोज एंड दलित असरशन हा सेज प्रकाशनाचा पाचवा भाग आहे. हे पुस्तक सेज प्रकाशनाचे असून सामाजिक इतिहासकार आणि मानववंशशास्त्रज्ञ बद्री नारायण यांनी लिहिले आहे.

                                               

वूमन-नेशन-स्टेट (पुस्तक)

वूमन-नेशन-स्टेट हे पुस्तक नीरा युवल डेविस व फ्लोया एनथीयास यांच्या द्वारे संपादित आहे. १९८९ मध्ये मॅकमिलन प्रकाशनाद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ९ देशांच्या यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून या पुस्तकात संपादक स्त्रिया, राष्ट्र व राज्य यांचा ए ...

                                               

व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट

व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट हे करीन कपाडिया संपादित पुस्तक काली फॉर वुमेन, नवी दिल्ली यांनी २००२ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या होणार्‍या आर्थिक विकासामुळे स्त्रियांची परिस्थिती सुधारलेली आहे या नवउदारमतवादी गृहीतकाला प्रस्तुत पुस्तकामधून छेद दे ...

                                               

सबव्हर्सिव्ह साईट्स (पुस्तक)

सबव्हर्जिव साइट्स: फेमिनिस्ट एंगेजमेंट्स विथ लॉ इन इंडिया हे रत्ना कपूर व ब्रेंडा कॉस्मन यांचे पुस्तक आहे. १९९६ मध्ये सेज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले.

                                               

साँग्स, स्टोरीज अँड लाईव्हज (पुस्तक)

साँग्स, स्टोरिज अंड लाईव्हज: जेंडरड डायलॉग अंड कल्चरल क्रिटिक हे ग्लोरिया गुडविन रहेजा यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. ते अनुवंशशास्त्रज्ञ आहेत व अनुवंशशास्त्रीय इतिहासावर त्यांचे विस्तृत काम आहे. दक्षिण आशियाई समूहातील स्त्रियांच्या मौखिक परंपर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →