ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 180                                               

अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)

उस्ताद अमानत अली खाँ हे भेंडीबाजार घराण्याचे हिंदुस्तानी गायक होते. लता मंगेशकर मुंबईतील वास्तव्यादरम्यान यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकल्या. अमान अली खॉं हे उत्तर प्रदेशातून येऊन मुंबईत भेंडीबाजार येथे स्थायिक झालेले छज्जू खॉं यांचे सुपुत्र होत ...

                                               

मरियम जीना

मरियम जीना, पूर्वाश्रमीचे नाव रतनबाई पेटिट ही पाकिस्तानचे जनक महंमदअली जीना यांची दुसरी पत्नी होती. यांचा जन्म मुंबईच्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात झाला. वयाच्या १८व्या वर्षी यांनी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या महंमदअलींशी प्रेमविवाह केला.

                                               

अहमदिया

अहमदिया हा एक इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय आहे. हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करणाऱ्या समुदायाला ‘अहमदिया’ म्हटलं जातं. जगभरात सुमारे १ कोटी अहमदिया मुसलमान आहेत. या समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद या ...

                                               

इस्ना अशरी

इस्ना अशरी हा शिया इस्लाम या पंथातला सगळ्यात मोठा समुदाय आहे. जगभरातल्या शिया पंथियांपैकी ७५ टक्के मुसलमान याच समुदायाचा भाग आहेत. त्यांचे पहिले इमाम हजरत अली आहेत तर शेवटचे आणि बारावे इमाम महदी आहेत. इस्ना अशरी समुदायाचे समर्थक अल्ला, कुराण आणि ...

                                               

इस्माइली शिया

इस्माइली शिया हा शिया इस्लाम या पंथातला एक समुदाय वा उपपंथ आहे. या समुदायानुसार इमामांची संख्या सातच आहे. शेवटचे इमाम मोहम्मद बिन इस्माईल आहेत. यामुळेच समुदायाचे नाव इस्माइली असे आहे. इमाम जाफर सादिक यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा इस्माईल बिन जाफ ...

                                               

देवबंदी

देवबंदी हा सुन्नी इस्लामचा उपपंथ आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद या जिल्ह्याच्या नावावरून विचारप्रवाहाला हे नाव मिळाले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. मौलाना अब्दुल रशीद गंगोही ...

                                               

बरेलवी

बरेलवी हा सुन्नी इस्लामचा एक उपपंथ आहे. उत्तर प्रदेशातील बरेली या जिल्ह्याच्या नावावरून विचारप्रवाहाला नाव मिळाले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अहमद रजा खॉं बरेलवी यांनी या इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश ...

                                               

शिया इस्लाम

शिया या इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एका निष्कर्षानुसार जगभरातील १.५ अब्ज मुसलमानांपैकी १० ते १५ टक्के शिया पंथीय आहेत. सुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात. महम्मद पैगंबरांनंतर दूत 13पाठवण्याऐवजी इमामांची न ...

                                               

मलिक मोहम्मद जायसी

मलिक मोहम्मद जायसी नावाच्या सूफी कवीने इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पद्मावत नावाचे कथाकाव्य लिहिले. हे काव्य अवधी भाषेत होते. या काव्याची नायिका चित्तोडची राणी पद्मिनी होती. या पद्मावत नावाच्या कथेवरूनच अनेक लोककथा, नाटके, कादंबऱ्या लिहिल्या गेल्य ...

                                               

मस्त

सुफी तत्त्वज्ञानात मस्त म्हणजे ईश्वराप्रती प्रेमाच्या पूर्णपणे आहारी गेलेला आणि बाह्य स्वरुपावरून तसा कैफ असणारा मनुष्य होय. पर्शिअन मस्तचा अर्थ "नशेत असलेला" असा होतो.

                                               

कावड

कावड हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन होय. घरोघरी कावडीने पाणी भरुन उदर निर्वाह करणाऱ्यांना पाणक्या अथ ...

                                               

पोप ग्रेगोरी पंधरावा

ग्रेगोरी पंधरावा हा फेब्रुवारी ९, इ.स. १६२१ ते मृत्युपर्यंत पोप होता. याचे मूळ नाव अलेस्सान्द्रो लुडोविसी होते. लहानपणी रोम येथे जेसुइट शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे धर्मग्रंथ व कायद्याची पदवी मिळवली. इ.स. १ ...

                                               

पोप जॉन चौथा

पोप जॉन चौथा हा सातव्या शतकातील पोप होता. जॉन डाल्मेशियाचा वतनी होता. याचे वडील व्हेनान्शियस हे वकील होते. रोमन चर्चच्या आर्चडीकनपदी असताना डिसेंबर २४, इ.स. ६४० रोजी जॉनची पोपपदी निवड झाली. पोपपदी राज्याभिषेक होण्याआधीच जॉनने रोमन चर्चच्या इतर सत ...

                                               

पोप पॉल दुसरा

व्हेनिसमध्ये जन्मलेला पियेत्रो पोप युजिन चौथ्याचा पुतण्या होता. आपला काका पोप झाल्याचे पाहून पियेत्रोने धर्मगुरू होण्याचे ठरवले. त्याची प्रगती असाधारण होती. इ.स. १४४०मध्ये तो कार्डिनल झाला ऑगस्ट ३०, इ.स. १४६४ रोजी त्याची एकमताने पोपपदी निवडणुक झाली.

                                               

पोप बेनेडिक्ट

बेनेडिक्ट हे रोमन कॅथोलिकांच्या सर्वोच्च धर्मगुरू अथवा पोपचे अभिषिक्त नाव आहे. बेनेडिक्ट नाव असलेले पंधरा पोप, दोन प्रतिपोप आणि एक दोन्हीत मोडणारा असे सतरा धर्मगुरू होऊन गेले. पोप: पोप बेनेडिक्ट चौदावा १७४०–१७५८ पोप बेनेडिक्ट चौथा ९००–९०३ पोप बेन ...

                                               

पोप सर्जियस दुसरा

सर्जियस दुसरा हा इ.स. ८४४ ते मृत्युपर्यंत पोप होता. ग्रेगोरी चौथ्याच्या मृत्युनंतर रोममधील जनतेनी आर्चडीकन जॉनला पोप निवडले पण उच्चवर्गातील लोकांनी सर्जियसची निवड केली. त्यानंतरच्या झटापटीत जॉनला पकडण्यात आले व सर्जियसने त्याचा मृत्युदंड माफ केला ...

                                               

जयेंद्र सरस्वती

जयेंद्र सरस्वती जन्म: १८ जुलै १९३५; मृत्यू: २८ फेब्रुवारी २०१८ जयेंद्र सरस्वती यांचे मूळ नाव महादेव सुब्रमण्यम होते. शंकराचार्य झाल्यानंतर ते जयेंद्र सरस्वती झाले. वेदांवर त्यांचे प्रभुत्व होते. वेदांचा अभ्यास असल्याखेरीज शंकराचार्य होताच येत नाह ...

                                               

लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील

डॉ. कुर्तकोटी: श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य. अत्यंत विद्वान. वेदांतविषयक ग्रंथांचा गाढा अभ्यास. करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य. हिंदु धर्म व संस्कृत भाषेच्या प्रसाराचे मोठे कार्य. अनेक सामाजिक व राजकीय चळवळींत सहभाग.

                                               

हिलरी फर्नांडीस

फादर हिलरी फर्नांडीस हे मराठीभाषिक कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. ते नावाजलेले लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, कीर्तनकार व विचारवंत ही आहेत. सध्या ते उत्तन, भायंदर येथील मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे संचालक आहेत.

                                               

जाॅन विक्लिफ

जॉन विक्लिफ यांना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता मानले जाते. ते धर्मसंस्थेवर टीका करणारे व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारे पहिले विचारवंत होते. म्हणून त्यांना धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा मानले जाते.

                                               

साधु सुंदर सिंग

सुंदर सिंग यांचा जन्म एका श्रीमंत शीख घरात झाला. त्यांच्या आई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या व त्यांना नेहमी साधु संताच्या सहवासात राहण्यासाठी नेत असत. सुंदर सिंग यांना लुधियाना मधील एका ख्रिस्ती मिशनरी शाळेत भरती केले. सुंदर सिंग १४ वर्षांचे अस ...

                                               

गुञ्जारव

गुञ्जारव हे इ.स.१९६५पासून महाराष्ट्रातील अहमदनगर येथून प्रसिद्ध होणारे, एक संस्कृत भाषेतील त्रैमासिक आहे. या मासिकाचे भारताच्या अनेक राज्यांमधे वर्गणीदार आहेत. हे त्रैमासिक अहमदनगरच्या सनातन धर्मसभेचे कार्यवाह कै.पां.का.मुळे यांनी सुरू केले. त्या ...

                                               

देअर श्पीगल

देअर श्पीगल हे युरोपातील सर्वाधिक खपाचे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली साप्ताहिक आहे. जर्मनीतील हॅंबुर्ग शहरातून प्रसिद्ध होणार्‍या या साप्ताहिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रती वितरित होतात. पहिल्या महायुद्धापूर्वी नोव्हेंबर १९०८ मध्ये लिओन फोय ...

                                               

वर्षावास

वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान - साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, ...

                                               

क्वोक वान

हे चिनी नाव असून, आडनाव वान असे आहे. क्वोक वान हा ब्रिटिश फॅशन सल्लागार आहे. तो दूरदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींना व इतरेजनांना फॅशनविषयक सल्ले देतो. आंतरराष्ट्रीय फॅशन नियतकालिकांमध्ये त्याची फॅशनविषयक मते, लेख प्रसिद्ध होतात.

                                               

कोको शनेल

गाब्रिएल बोनर "कोको" शनेल, ही नामांकित फ्रेंच फॅशनकार, फॅशन-संकल्पक होती. तिची नवमतवादी विचारसरणी, पुरुषांच्या कपड्यांच्या धाटणीवर बेतलेल्या फॅशनी आणि तिच्या उत्पादनांमधून डोकावणारा महागडा साधेपणा इत्यादी बाबींमुळे ती विसाव्या शतकातील एक महत्त्वा ...

                                               

रेशीम

रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते. रेशिम म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासून मिळणारा एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात. फार पूर्वीपासून भारतात रेशमी वस्त्रे विणली जात आली आहेत. ती वस्त्रे एव ...

                                               

दख्खन बंध

दख्खन बंध ही मध्य भारतातील भूस्तर प्रणाली आहे. याला डेक्कन ट्रॅप संज्ञेने संबोधले जाते. ट्रॅप हा स्विडिश शब्दापासून आलेला शब्द असून स्विडिश भाषेत त्याचा अर्थ जिन्याच्या पायर्या असा होतो.ज्वालामुखीय निक्षेपणाने तयार झालेला हा भूस्तर आणि त्याच्या ब ...

                                               

कार्नेलिया सोराबजी

कार्नेलिया यांचे पदवीधर होण्याचे स्वप्न होते. कार्नेलिया यांच्या वडिलांनी प्रोत्साहन होते. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास होऊन विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या कार्नेलिया ह्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महिला होती. कार्नेलिया यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प् ...

                                               

खडा पारशी

वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी हा नाणेघाटापासून जवळ असलेल्या जीवधन गडाच्या टोकावरील २००० फूट उंचीचा सुळका आहे. हिमालयाची चढाई करण्याची पूर्वतयारी म्हणून अनेक गिर्यारोहक आयताकार असलेला खडा पारशी चढण्याचा प्रयत्‍न करतात.

                                               

रुथ प्रवर झाबवाला

रुथ प्रवर झाबवाला ह्या जन्माने जर्मन असलेल्या आणि भारतीय पारशी सायरस झाबवाला यांच्याशी विवाह करून भारतीय बनलेल्या लेखिका होत्या. विख्यात ब्रिटिश लेखक ई.एम. फॉस्टर यांच्या कादंबर्‍यांवर आधारित अ रूम विथ अ व्ह्यू आणि हॉवर्डस एंड ; या दोन चित्रपटांच ...

                                               

जे.आर.डी. टाटा

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.

                                               

जमशेदजी टाटा

जमशेदजी नसरवानजी टाटा पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ता ...

                                               

रतन टाटा

रतन नवल टाटा रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. रतन टाटा पारशी धर्माचे आहेत. हे भारतीय उद्योजक व टाटा उद्योगसमूहाच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी आहेत.रतन यांनी असे स ...

                                               

नानी पालखीवाला

बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला हे भारतातील कायदेपंडित, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्‍ज्ञ होते. त्यांची भारताच्या अर्थसंकल्पांवरची दरवर्षीची भाषणे अत्यंत लोकप्रिय होती. ही भाषणे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमसारख्या मोठ्या मैदानांवर व्हायची. ...

                                               

होमी भाभा

होमी भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड ...

                                               

सॅम माणेकशॉ

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते. right|180px|thumb|सॅम माणेकशॉ

                                               

सायरस पालनजी मिस्त्री

सायरस पालनजी मिस्त्री हे १८८७ साली स्थापन झालेल्या टाटा सन्स ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. ते २०१२ ते ऑक्टोबर २०१६दरम्यान या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे. रतन टाटा सेवानिवृ ...

                                               

मलयाळ मनोरमा

मलयाळ मनोरमा हे एक मल्याळी भाषेतील केरळातून प्रकाशित होणारे दैनिक व मासिक आवृत्तीतून निघणारे नियतकालिक आहे, तसेच मासिकाच्या स्वरूपात देखील प्रकाशित होते. केरळमधील पत्तनम्तिट्टा ह्या ठिकाणी मलयाळ मनोरमाचे मुख्यालय आहे. मलयाळ मनोरमा हे सर्वात प्रथम ...

                                               

दैनिक भास्कर

दैनिक भास्कर हे हिंदी भाषेतले एक प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. इ.स. १९५८ सालापासून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र भारतातील ६४ शहरांतून एकाच वेळी प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राचे मुख्य कार्यालय मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे. दैनिक भास्कराच्या मराठी आवृ ...

                                               

पंजाब केसरी

पंजाब केसरी हे भारतातून प्रकाशित होणारे हिंदी भाषेतील प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. ते पंजाब, हरियाणा इत्यादी भारतीय राज्यांतील अनेक शहरांमधून प्रकाशित होते.

                                               

वॉल स्ट्रीट जर्नल

वॉल स्ट्रीट जर्नल तथा डब्ल्यूएसजे हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातून तसेच आशिया आणि युरोपमधून प्रसिद्ध होणारे व्यापार आणि वाणिज्य विषयक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र आठवड्यातून सहा दिवस प्रकाशित होते. याची पहिली आवृत्ती ८ जुलै, १८८९ रोजी छापली गेली. ...

                                               

द गार्डियन

द गार्डियन हे इंग्लंडमधले इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणारे एक वर्तमानपत्र आहे. ते लंडनहून सोमवार ते शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस प्रसिद्ध होते. द गार्डियनची स्थापना १८२१ मध्ये झाली. या वर्तमानपत्राचे सध्याचे संपादक ॲलन रसब्रिजर आहेत. द गार्डियन सम ...

                                               

द टाइम्स ऑफ इंडिया

द टाइम्स ऑफ इंडिया इंग्लिश: The Times of India हे भारतामधील एक आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र आहे. २००८ सालामधील एका सर्वेक्षणानुसार रोजचा ३१.४ लाख खप असलेले टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वात लोकप्रिय इंग्लिश तर सर्व भाषीय वृत्तपत्रांमध्ये तिसऱ्या क्र ...

                                               

हिंदुस्तान टाइम्स

हिंदुस्तान टाइम्स हे भारतातील एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदुस्तान टाइम्स एकाचवेळी नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, रांची, लखनौ, भोपाळ व चंदिगढ ह्या शहरांमधुन प्रकाशित होतो. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या दरम्यान ह्या वृत्तपत्राची ...

                                               

आर्किमिडीज

सिराक्यूसचे आर्किमिडीज ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, आविष्कारक आणि खगोलशास्त्रज्ञ होते. इतर गणितीय यशांमध्ये पीईचे अचूक अनुमान काढणे, त्याचे नाव असणारी सर्पिल परिभाषित करणे आणि त्याची तपासणी करणे आणि मोठ्या संख्येने व्यक्त करण्यासाठी ए ...

                                               

गिरिजा कीर

किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते ...

                                               

विष्णू सखाराम खांडेकर

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल ...

                                               

जगदीश खेबुडकर

खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवत ...

                                               

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाईंचा जन्म असोदे जळगाव जिल्हा ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म:११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. तीन भाऊ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →