ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 18                                               

टिपऱ्या

लाकडाच्या बारा ते चौदा इंच लांबीच्या रंगवलेल्या आणि क्वचित गोंडा लावलेल्या दंडगोलाकार काठ्यांना टिपऱ्या म्हणतात. दांडिया खेळात फेर धरून गरबा करताना टिपऱ्यांचा तालासाठी उपयोग होतो.

                                               

डॉज बॉल

दोन्ही संघाचे प्रत्येकी ११ खेळाडू असतात - यांपैकी ९ खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात उतरवले जातात, तर २ खेळाडू राखीव असतात. डॉज बॉल सामन्यात प्रत्येकी ५ मिनिटांचे ४ डाव असतात. दोन डावांच्या मध्ये ५ मिनीटांची विश्रांती असते. नाणेफेक जिंकणारा संघ आक्रमण क ...

                                               

तिरंदाजी

तिरंदाजी ही धनुष्याच्या साह्याने बाणाचे प्रक्षेपण करण्याची कला किंवा निपुणता आहे.इतिहासकाळात तिरंदाजी शिकार व युद्धात वापरली जात असे. आधुनिक युगात त्याचा वापर करमणुकीचा प्रकार म्हणून केला जातो. तिरंदाजी जो करतो त्याला तिरंदाज म्हटले जाते.

                                               

त्रिक्रम

क्रीडाप्रकारांमध्ये सामन्यादरम्यान कोणतीही सकारात्मक कामगिरी सलग तीन वेळा करणे; तसेच सामान्यतः कोणतीही गोष्ट सलग तीन वेळा करणे म्हणजे त्रिक्रम होय. सन १८५८ मध्ये ऑल-इंग्लंड इलेवन कडून खेळताना हीथफिल्ड स्टिफन्सन या गोलंदाजाने सलग तीन चेंडूंवर तीन ...

                                               

धावणे

मनुष्य किंवा प्राण्यांना पाय वापरून वेगाने जाण्याची किंवा हालचाल करण्याची क्रिया होय. धावणे या क्रियेत दोन्ही पाय हवेत उचलले जातात. तर चालणे या क्रियेत पाय जमीनीला टेकलेले असतात.

                                               

नेटबॉल

नेटबॉल हा बास्केटबॉल ह्या खेळासोबत साधर्म्य असलेला एक सांघिक खेळ आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये ह्या खेळाचा उगम झाला व हळूहळू तो जगभर पसरला. १९६० साली आंतरराष्ट्रीय नेटबॉल फेडरेशनची स्थापना केली गेली व ह्या खेळाला अधिकृत स्वरुप प्राप्त ...

                                               

पतंग

पतंग पातळ ताव बांबूच्या कामट्या वापरुन बनवितात.ह्याला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच मांजाकाचेचा भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळ ...

                                               

पॅराग्लायडिंग

पॅराग्लायडिंग हा हवेतील उड्डाण विषयक साहसी क्रीडा प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड व दोरीच्या सहाय्याने पंख ‍‍तयार करतात व ते हार्नेसला जोडून चालक त्यात बसतो. हवेच्या झोतावर स्वार होऊन हे उंच भरारी घेते. ग्लायडर मध्ये कोणतेही कठीण धातू नसत ...

                                               

पोहणे

पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस पोहणे असे म्हणतात. हा एक लोकप्रिय व्यायाम आणि क्रीडाप्रकार आहे. पोहण्याआधी पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी अर्ध्यातासापर्यंत पोहणे चांगले

                                               

बास्केटबॉल

बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच ४५.७ सेंमी असतो व जाळी १० फूट ३.०५ म ...

                                               

बुद्धिबळ

बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते. बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आ ...

                                               

बेसबॉल

बॅटिंग संघाचा पहिला उद्दीष्ट म्हणजे प्रथम खेळाडू सुरक्षितपणे पोहोचणे. बॅटिंग टीमवरील खेळाडू जो "बेस आउट" न करता प्रथम बेसमध्ये पोहोचला जातो, तो धावपटू म्हणून पुढील बेसमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करू शकतो. फलंदाजी करणारे फलंदाज किंवा धावपटू "आउट ...

                                               

भोवरा (खेळ)

भोवरा किंवा भवरा हा एक खेळाचे साधन आहे. हे शंक्वाकाराचे असते. त्यास सहसा लोखंडाचे एक निमुळते टोक असते.त्यास आरु असे म्हणतात. दोरी किंवा जाळी गुंडाळण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणुन त्यास विशेष प्रकारची सोय केलेली असते. दोरी त्याच्या सभोवती गुंडाळून, ...

                                               

मल्लखांब

मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे. कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम ...

                                               

मॅरॅथॉन

मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात. मॅरॅथॉन शर्यत ही प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारी ...

                                               

लंगडी

लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. < क्रिडांगण लांबी- १२.१९ मीटर, रूंदी- १२.१९ मीटर, कर्ण- १७.२४ मीटर खेळाडू दोन संघाचे प्रत्येकी १२ खेळाडू असतात. खेळणारे ९ राखीव ३ खेळाडू असतात. वेळ प्रत्येकी ५ ते ७ मिनीटांचे ४ डाव. दोन वेळा लंगडी व पळती. निय ...

                                               

लपाछपी

लपाछपी किंवा लपंडाव हा मुलांचा लोकप्रिय खेळ आहे जो कमीत कमी दोन खेळाडूंसोबत खेळाला जातो. यामध्ये निवडलेला एक खेळाडू डोळे बंद करून पूर्वनिर्धारित संख्येपर्यंत मोजतो आणि तोपर्यंत इतर खेळाडू ठरवलेल्या निश्चित प्रदेशात लपतात. संख्या मोजून झाल्यावर नि ...

                                               

विटी-दांडू

विटी -दांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई. प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जातो. यामध्ये एक लाकडी दांडू असतो व लाकडापासून तयार केलेली विटी असते. विटीदांडू हा खेळ पारं ...

                                               

विषामृत

विषामृत हा देशातील अनेक भागांमध्ये ३ ते १२ वर्षाच्या लहान मुलांचा आवडता खेळ आहे. हा एका मोठ्या गटात खेळला जाणारा एक लोकप्रिय खेळ आहे. शहरांमध्ये, पाश्चात्य प्रभावांमुळे, या खेळास लॉक आणि की म्हणून देखील ओळखले जाते. या खेळात निवडलेल्या एका व्यक्ती ...

                                               

वॉटर पोलो

वॉटर पोलो इंग्रजी:Water Polo हा पाण्यात खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. या खेळाची सुरुवात १९९व्या शतकात इंग्लंड येथे झाली. हा खेळ महिला व पुरुष दोन्ही व्यक्ती खेळतात. यात दोन संघ एका वेळी खेळतात. एका संघात ७ खेळाडू असतात. प्रत्यक्षात ६ खेळाडू खेळतात ...

                                               

व्हॉलीबॉल

व्हॉलीबॉल इंग्लिश: Volleyball हा एक सांघिक खेळ आहे. ह्यामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.मैदानाची लांबी १८ मी ...

                                               

सायकलिंग

सायकलिंग चे शारीरिक आरोग्यासाठी भरपूर फायदे होतात.सायकलची ओळख हि १९ व्या शतकात झाली.१८८0 मध्ये रॉयल मेलया ब्रिटिश माणसाने पहिली सायकल चालवण्यास सुरुवात केली.इतर खेळांसारखा हा हि एक खेळ प्रकार आहे ज्यात जास्त कौशल्य ची गरज नाही.शारीरिक व मानसिक आर ...

                                               

सुमो

सुमो हा जपान देशामध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. कुस्तीचा एक प्रकार असणाऱ्या सुमो खेळामध्ये दोन खेळाडू एकमेकांना रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. ऐतिहासिक काळापासून खेळल्या जात असलेल्या सुमो खेळाला शिंतो धर्म ...

                                               

सुवर्णपदक

सुवर्ण पदक हे एखाद्या स्पर्धा, सोहळा, अथवा अन्य कामगिरीसाठी बहाल करण्यात येणारे सर्वोच्च पदक आहे. नावाप्रमाणे ह्या पदकामध्ये किमान थोड्या प्रमाणात सोन्याचा अंश असणे आवश्यक आहे. बहुतेक क्रीडा अथवा कला स्पर्धांमध्ये तीन प्रकारच्या श्रेणींची पदके दि ...

                                               

२०१३ आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा

साचा:माहितीचौकट ॲथलेटिक्स स्पर्धा २० वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे, भारत येथे ३-७ जुलै दरम्यान आयोजित केली गेली. चेन्नईने यजमानपद नाकारल्यानंतर दिल्लीनेआणि झारखंडनेही या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले नाही. परंतु महाराष्ट्राने १२ जून २०१३ या दिवश ...

                                               

फॉर्म्युला वन चालक यादी

फॉर्म्युला वन, अथवा एफ.१ म्हणुन संबोधित करण्यात येणारी हि एक उच्चस्तरीय मोटार स्पर्धा आहे, जी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ या संस्थे मार्फत चालवण्यात येते. फॉर्म्युला हा शब्द म्ह्णजे काही ठरावीक नियम असलेला खेळ, जे सर्व खेळाडु, चालक व कारनिर्मा ...

                                               

१९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

१९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० मार्च १९९६ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत १९९६ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे. ५८ फेऱ्यांची हि शर्यत डेमन हिल ने विलियम्स एफ१-र ...

                                               

२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मार्च २००९ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २००९ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे. ५८ फेऱ्यांची हि शर्यत जेन्सन बटन ने ब्रॉन जीपी-म ...

                                               

२००९ मलेशियन ग्रांप्री

२००९ मलेशियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २००९ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २००९ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे. ५६ फेर्यांची हि शर्यत जेन्सन बटन ने ब्रॉन जीप ...

                                               

२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२०१२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १८ मार्च २०१२ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे. ५६ फेऱ्यांची हि शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडि ...

                                               

२०१२ चिनी ग्रांप्री

२०१२ चिनी ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १५ एप्रिल २०१२ रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे. ५६ फेर्यांची हि शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडिज-बेंझस ...

                                               

२०१२ बहरैन ग्रांप्री

२०१२ बहरैन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ एप्रिल २०१२ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची ४थी शर्यत आहे. ५७ फेर्यांची हि शर्यत सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसि ...

                                               

२०१२ मलेशियन ग्रांप्री

२०१२ मलेशियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ मार्च, २०१२ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे. ५६ फेर्यांची हि शर्यत फर्नांदो अलोन्सो ने स्कु ...

                                               

२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२०१३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ मार्च २०१३ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१३ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे. ५८ फेऱ्यांची हि शर्यत किमी रायकोन्नेन ने लोटस एफ ...

                                               

२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ मार्च २०१४ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१४ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे. ५७ फेऱ्यांची हि शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडिज-ब ...

                                               

पत्ते

पत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे. अनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात मराठी शब्द असेल तर सुचवावा. परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ ...

                                               

सारीपाट

सारीपाट हा खेळ शिव पार्वती खेळत असत. महाभारतातील द्यूत हा एक सारीपाटच आहे. तसेच देव खंडोबा आणि देवी म्हाळसा हे देखील सारीपाट खेळत असत. हा खेळ सोंगट्यांचा खेळ म्हणूनही ओळखला जातो.

                                               

बाद-फेरी स्पर्धा

बाद-फेरी असलेल्या खेळ स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामधील पराभूत खेळाडू अथवा संघ स्पर्धेच्या बाहेर पडतो किंवा स्पर्धेमधून बाद होतो. ह्याउलट साखळी-सामने स्पर्धा ह्या प्रकारामध्ये प्रत्येक खेळाडूला पूर्वनियोजित संख्येचे सामने खेळण्याची संधी मिळते. टे ...

                                               

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०

आय.सी.सी. २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा Twenty20 World Championship हि २०-२० क्रिकेट ची महत्त्वाची स्पर्धा आहे. हि स्पर्धा क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आय.सी.सी. आयोजीत करते. ह्या स्पर्धेत सर्व पूर्ण सदस्य व पात्र देश भाग घेतात. ही स् ...

                                               

टायटन चषक, १९९६-९७

भारतामध्ये १७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर १९९६ दरम्यान टायटन चषक ही एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळवली गेली. ह्या मालिकेमध्ये यजमान भारताशिवाय, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने साखळीतील सर्व सामने जिंकले परंतू अंतिम ...

                                               

२०१८ निदाहास चषक

२०१८ निदाहास चषक ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये श्रीलंकेत होणार आहे. टी२० असणार्या ह्या त्रिकोणी मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश हे देश सहभागी होतील. श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले, त्याचे औचित्य साधत श्रीलंका क्रिकेट बार ...

                                               

हिरो चषक, १९९३-९४

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त १९९३ मध्ये भारतात हिरो चषक स्पर्धा भरवली गेली होती. स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा पराभव ...

                                               

१९८२ आय.सी.सी. चषक

आजची स्त्री सक्षम होत आहे जगभरात 8 मार्च हा महिला दिन साजरा केला जातो.यावर्षी इच फॉर इक्वल अशी थीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जण समान असल्याचे यातून दाखविण्याचा प्रयत्न आहे. या थीम विषयी विचार करताना स्त्रियांना खरोखरच समान अधिकार मिळतो का? असा ...

                                               

१९९०-९१ आशिया चषक

१९९०-९१ आशिया चषक, ही आशिया चषक स्पर्धेची चवथी आवृत्ती होती. सदर स्पर्धा २५ डिसेंबर १९९० ते ४ जानेवारी १९९१ दरम्यान भारतात खेळवली गेली होती. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतासोबत ताणल्या गेलेल्या राजकीय संबं ...

                                               

२००९ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने

२००९ आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने हि क्रिकेट स्पर्धा एप्रिल २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होइल. क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेसाठी हि शेवटची पात्रता स्पर्धा असेल.

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७-०८

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा दौरा, बांगलादेश २ कसोटी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दौरा, पाकिस्तान ३ कसोटी व ५ ए.दि.सा. तिकोनी मालिका, बांगलादेश बांगलादेश,भारत व दक्षिण आफ्रिका

                                               

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

२००७च्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस् ...

                                               

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सप्टेंबर १३ ते सप्टेंबर २० २००६ दरम्यान पार पडला. या दरम्यान हे संघ तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी२० सामने खेळले. एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका संघ ३-० अशा फरकाने जिंकला

                                               

डी.एल.एफ. चषक, २००६-०७

The DLF Cup २००६–०७ is a triangular One-day International cricket tournament involving Australia, India, and West Indies. Australia defeated West Indies by १२७ runs in the final to lift the trophy, winning three of their five games in the tournam ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७

भारतीय क्रिकेट संघ १६ नोव्हेंबर २००६ ते ६ नोव्हेंबर २००७ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय दौर्‍यावर आला होता. पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिका २-१ अशी तर एकदिवसीय मालिका ४-० ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →