ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 178                                               

सदानंद फुलझेले

सदानंद फुलझेले हे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते, नागपूरचे उपमहापौर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव होते. नागपूर येथील बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजक होते. १९५६ मध्ये ते नागपूरचे उपमहापौरपदी होते.

                                               

बाळकृष्ण वासनिक

१९५७ मध्ये वयाच्या २८व्या वर्षी ते भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. १९६२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर बुलडाणा येथून १९८०. ते स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक होते. १९६७ मध्ये ते महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी ...

                                               

शांतिस्वरूप बौद्ध

बौद्धाचार्य शांतिस्वरूप बौद्ध एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला. इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित ...

                                               

रामचंद्र धोंडीबा भंडारे

रामचंद्र धोंडीबा भंडारे, ११ एप्रिल १९१६; मृत्यू: ५ सप्टेंबर १९८८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून चौथ्या लोकसभेत आणि पाचव्या लोकसभेत मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

                                               

मायावती

मायावती ह्या भारतीय हिंदी भाषक राजकारणी व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. २००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौर वेळा उत्तर प् ...

                                               

भालचंद्र मुणगेकर

डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर जन्म: २ मार्च इ.स. १९४६ हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाज सेवक, शिक्षक आणि राज्यसभा सदस्य आहेत. ते कृषी अर्थशास्त्र विषयात उत्कृष्ठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्राती ...

                                               

माधव मोडक

माधव दादाजी मोडक ऊर्फ बंधु माधव हे मराठी लेखक होते. दलितांवरील साहित्यरचनेसाठी ते परिचित आहेत. बंधु माधव यांनी अनुसूचित समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या "जनता व "प्रबुद्ध भारत या साप्ताहिकांतून प्रबोधनपर लि ...

                                               

सूर्यनारायण रणसुभे

सूर्यनारायण रणसुभे मराठी आणि हिंदी साहित्यकार आहेत. त्यांचा जन्म झाला ७ ऑगस्ट १९४२ रोजी कर्नाटकातील राज्यातील गुलबर्गा येथे झाला. प्राथमिक पासुन पदवीपर्यंतचे शिक्षण शासकीय महाविद्यालय, गुलबर्गा येथे घेतले. इलाहाबाद विश्वविद्यालय, इलाहाबाद येथे एम ...

                                               

शरणकुमार लिंबाळे

प्रा.डाॅ. शरणकुमार लिंबाळे हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या लिखाणाने त्यांनी दलित साहित्यात भर घातली आहे. त्यांची दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांसारखी काही पुस्तके साहित ...

                                               

भाऊ लोखंडे

डॉ. भाऊ लोखंडे हे मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्य ...

                                               

विमलकीर्ती

डॉ. विमलकीर्ती हे भारतीय बौद्ध विद्वान, आंबेडकरी विचारवंत, पाली भाषेचे व्यासंगी आणि मराठी व हिंदी भाषेतील लेखक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत विभागाचे ते प्रमुख होते. त्यांनी एकूण ८१ पुस्तकांचे लेखन; तसेच अनुवा ...

                                               

राधिका वेमुला

राधिका वेमुला ह्या दलित हक्कांसाठी आणि जातीपातीय भेदभावाच्या विरोधात काम करणाऱ्या भारतीय महिला कार्यकर्त्या आहेत. त्या आपला मुलगा रोहित वेमुला आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा नेता यांनी काम सुरू केलेले काम करत आहेत, ज्याने २०१६ हैदराबाद विद्यापीठात ...

                                               

दिशा पिंकी शेख

दिशा पिंकी शेख ह्या महाराष्ट्रातील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि दलित चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत. त्यांची ओळख सामाजिक चळवळीतील एक तृतीयपंथी कार्य ...

                                               

संघमित्रा मौर्य

संघमित्रा मौर्य एक भारतीय राजकारणी आणि १७व्या लोकसभेचे सदस्या आहेत. २०१९च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र यादव यांचा पराभव करून, भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून उत्तर प्रदेशमधील बदायूंमधून भारतीय संसदेच्या ...

                                               

संजय बनसोडे

संजय बनसोडे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उदगीर विधानसभा मतदार ...

                                               

सीताराम नामदेव शिवतरकर

सीताराम नामदेव शिवतरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खाजगी चिटणीस, महाडच्या सत्याग्रहासाठी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सत्याग्रह समितीचे सेक्रेटरी आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे कार्यवाह होते.

                                               

विजय सुरवाडे

विजय सुरवाडे मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्राहक आहेत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक कीर्तीच्या अग्रणी वित्तीय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत होते. ते आता सेवा निवृत्त आहेत.

                                               

गौतम बुद्धांचे कुटुंब

बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, भारतमधील क्षत्रिय वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांGची आई र ...

                                               

फॅसिझम

फॅसिझम हे २०व्या शतकाच्या सुरुवातीस मध्य-युरोपात ठळकपणे दिसू लागलेले, मूलगामी अधिकारशाही राष्ट्रवादाचे एक रूप आहे. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणार्‍यांना "फॅसिस्ट" म्हटले जाते. राष्ट्रीय सिंडिकेटवादाने प्रभावित झालेल्य ...

                                               

राष्ट्रवाद

राष्ट्रवाद एक व्यक्ती सह ओळख किंवा एक राष्ट्र संलग्न होत समावेश एक समज, पंथ किंवा राजकीय विचारसरणी आहे. राष्ट्रवाद सामाजिक वातानुकूलन आणि राज्य निर्णय आणि कृती समर्थन वैयक्तिक आचरण समाविष्ट असलेल्या देशभक्ती च्या संबंधित बांधकाम, सह कॉन्ट्रास्ट क ...

                                               

पुनर्जन्म (बौद्ध धर्म)

पुनर्जन्म म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या अस्तित्वाची कृती मृत्यूनंतरच्या अस्तित्वास कारणीभूत असते, ज्याला अंतहीन चक्र अर्थात संसार म्हणतात. हे चक्र दुख:दायक, असमाधानकारक आणि वेदनादायक समजले जाते. हे चक्र मोक्ष प्राप्ती नंतर थांबते आणि ...

                                               

जपानमधील बौद्ध धर्म

कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ मध्ये अधिकृतपणे जपानमध्ये बौद्ध धर्माचे प्रचलन सुरु आहे. जपानी समाजाच्या विकासावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे. जपानमध्ये प्रामुख्याने ...

                                               

नेपाळमधील बौद्ध धर्म

नेपाळमधील बौद्ध धर्म भारतीय आणि तिबेटी धर्मप्रसारकांच्या माध्यमातून सम्राट अशोकांच्या कारकिर्दीपासूनच पसरला. किरातास हे नेपाळमधील पहिले लोक होते ज्यांनी गौतम बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला, त्यानंतर लिचाविज आणि नेवार लोकांनी बुद्धांच्या शिकवणी ...

                                               

सत्यनारायण गोयंका

सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ...

                                               

पंचेन लामा

तिबेटचे बौद्ध पुनर्जन्म आणि अवतार यावर विश्वास ठेवतात. जेेव्हा १९८९ मध्ये तिबेटी बौद्ध धर्माचा दुसरा सर्वात महत्वाचा व्यक्ती पंचेम लामा संशयास्पद परिस्थितीत मरण पावला काहीजणांचा असा विश्वास आहे की चिनी सरकारने त्याला विष दिलेले आहे, त्यांचा अवतार ...

                                               

बुद्ध (शीर्षक)

बुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्याने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, आणि ज्याला चार आर्यसत्यांची पूर्ण जाणीव आहे. "बुद्ध" हा शब्द सर्वसाधारणपणे बौद्ध धर्माचे गुरु आणि संस्थापक सिद्धार्थ गौतम यांचा उल्लेख आहे, ज्यांना "गौतम बुद्ध" असेही म्हटले ...

                                               

विश्व विपस्सना पॅगोडा

विश्व विपस्सना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची न ...

                                               

वासुदेव महादेव अभ्यंकर

पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर हे पुण्यात राहणारे एक संस्कृत विद्वान व वैयाकरणी होते. त्यांचे शिक्षण सातार्‍यातील विद्वान पंडित राजारामशास्त्री गोडबोले यांच्या देखरेखीखाली झाले. संत वाङ्मयाचे अभ्यासक शंकर अभ्यंकर हे वासुदेवशास्त्र्यांचे चिरंजीव हो ...

                                               

अरविंद घोष

श्री ऑरोबिंदो ऊर्फ योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.

                                               

असंग

असंग हा महायान बौद्ध धर्मातील एक "सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक व्यक्ती" आणि "योगाचार शाखेचा संस्थापक" होता. परंपरेने, त्यांना आणि त्यांचे सावत्र भाऊ वसुंबंधु यांना बोधिसत्व मार्गावरील महायान अभिधर्म, विजयनवाद विचार आणि महायान शिकवण देणारे भारतीय ...

                                               

एम. हिरियण्णा

एम. हिरियण्णा उर्फ म्हैसूर हिरियण्णा हे स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृतचे प्राध्यापक, भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. ते दृढ अद्वैती मताचे होते. सुसंस्कृत स्वभाववाद कल्पनेचा विकास करणारे ते पहिले तत्त्ववेत्ते होते) वर्तमानकाल य ...

                                               

ओशो

चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून, आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. त ...

                                               

जे. कृष्णमूर्ती

जिद्दू कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता: मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्या ...

                                               

गुरुदेव रानडे महाराज

रामचंद्र दत्तात्रेय रानडे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला. भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेवांचे ...

                                               

शंकर दत्तात्रेय जावडेकर

आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर हे मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास ...

                                               

निसर्गदत्त महाराज

निसर्गदत्त महाराज हे अधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरूष व नवनाथ संप्रदायाचे अद्वैतवादी तत्वज्ञानी गुरु होते. त्यांचे जन्मनाव मारुती शिवरामपंत कांबळी होते. त्यांच्या जन्मदिनी हनुमान जयंती असल्याने त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल ...

                                               

भगिनी निवेदिता

भगिनी निवेदिता या लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भ ...

                                               

यू.जी. कृष्णमूर्ती

उप्पालुरी गोपाल कृष्णमूर्ती हा बोधीला प्रश्नांकित करणारा भारतीय विचारवंत होता. व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातील विचाराचे महत्त्व मान्य असूनही अंतिम वास्तवाच्या किंवा सत्याच्या संदर्भात त्याने विचारास आधार मानणे नाकारले आणि असे करताना विचारांच्या सर ...

                                               

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भा ...

                                               

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर शहरातील महाविद्यालय आहे. संत गाडगे बाबा यांच्या विनंतीवरून या महाविद्यालयाची स्थापना झाली. आत्ताचे प्राचार्य जे जी जाधव आहेत. या महाविद्यालयाची स्थापना १९६० साली झाली. या महाविद्यालय ...

                                               

फुलचिंचोली

फुलचिंचोली हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गाव आहे. फुलचिंचोली पंढरपूरपासून सुमारे 25 किमी. अंतरावर आहे. गावामध्ये भैरवनाथाचे मोठे मंदीर आहे. भैरवनाथ देवाची यात्रा एप्रिल या महिन्यात असते. गावामध्ये यात्रेच्या आधी भैरवन ...

                                               

अंबेजोगाई

अंबेजोगाई किंवा अंबाजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. निजामाच्या राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते. गावाचे ना ...

                                               

कंकालेश्‍वर मंदिर, बीड

कंकालेश्वर मंदिर हे भारतात महाराष्ट्र राज्यातील बीड येथे असून ते एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर १.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. ...

                                               

बीड

हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

                                               

उद्यान गणेश मंदिर

मुंबईतील अनेक देवस्थानांपैकी एक म्हणजे दादर शिवाजी पार्क स्थित श्री उद्यान गणेश मंदिर. मंदिरातील गणेशची मूर्ती एका वडाच्या झाडाखाली प्रकट झाली. मूर्ती ज्या ठिकाणी प्रकट झाली त्याच वडाच्या झाडाखाली या गणेशाचे मंदिर बांधण्यात आले. १९७० साली स्थापन ...

                                               

हाजी अली दर्गा

भारत देशाचे मुंबई या आर्थिक शहरातील दक्षिणेकडील वरळीचे समुद्रकिनार्‍यावरील लहानशा बेटावर अतिशय प्रतिष्टीत आणि प्रसिद्ध ठिकाणी हाजी अली दर्गा आहे. हाजी आली दर्गा हा एक इंडो – इस्लामिक वास्तु कलेचा आदर्श सुंदर नमूना आहे. दंतकथेप्रमाणे दैवी निर्णय ह ...

                                               

नगरपारकर जैन मंदिर

नगरपारकर जैन मंदिरे हे पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात नगरपारकर जवळील भागात आहेत. हा परित्यक्त जैन मंदिरांचा गट आहे आणि मंदिरांच्या स्थापत्य शैलीने प्रभावित एक मशिद देखील आहे. ते १२व्या ते १५व्या शतकात बांधले गेले होते जेव्हा मानले जाते क ...

                                               

हनुमान मंदिरे

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या पहारे या गावात एक मध्यम आकाराचे हनुमान मंदिर आहे. मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत असून त्यामध्ये जवळजवळ साडेचार-पाच फूट उंच व ३ फूट रुंद अशी हनुमानाची सुंदर दगडी मूर्ती आहे. पूर्व ...

                                               

अमरनाथ

अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते ...

                                               

उत्तरेश्वर मंदिर, तेर

उत्तरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले एक लक्षणीय मंदिर आहे. हे मंदिर उत्तरेच्या ईश्वराचे म्हणजेच शंकराचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. मंदिर विटांनी बांधलेले असून त्याच्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →