ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 176                                               

पडवळ

पडवळ शास्त्रीय नाव: Trichosanthes anguina, ट्रायकोसॅंथेस ॲंग्विना ; कुळ Cucurbitaceae कुकुरबिटेसी इंग्रजी: Snake Gourd, स्नेक गोअर्ड वा गुअर्ड ;) ही एक उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. ह्याला लक्षणीय अशा लांबलचक आकाराची फळे ...

                                               

फणस

शास्त्रीय नाव: Artocarpus heterophyllus कानडी: कुज्जा, तागे, पनस, हलसु, हलासिना गुजराथी: वणस ફણસ इंग्रजी: Jack Fruit, Jack-orange Wood संस्कृत: कंटकफल, कंटकाल, जघनेफल, पनस, पलस, फणस हिंदी: कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस फणस हे फळ आकाराने फार मोठे अ ...

                                               

बटाटा

बटाटा हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे जमिनीखाली येणारे एक पीक आहे. बटाटा हे त्याच्या रोपाचे खोड आहे. हा बटाटा भारतामध्ये डुप्ले आणला असे सांहितले जाते.

                                               

भेंडी

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

                                               

भोपळा

तांबडा भोपळा ; हिंदी: कद्दू ही वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या मोठया आकाराच्या फळाची भाजी वा भरीत करतात किंवा भोपळघारगे नावाचा गोड पदार्थही करतात.तसेच भोपळ्याची खीर,पराठे, इत्यादि पदार्थ करतात.तसेच भोपळा आरोग्यासाठी खूप महत्त्वांचा आहे. भोपळा एक ...

                                               

मुळा

मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक प्रकारचा कंद आहे.याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो.मुळा मधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळत्या आकार चा असतो. चरक संहितेत मुळ्याला अधम कंद असे ...

                                               

लेट्युस

लेट्युसचे झाड डेझी कुटूंबातील एस्टेरासीचे आहे. ही एक वार्षिक वनस्पती आहे जी उगवण्यापासून ते बियाणे तयार होईपर्यंत, एका उगवत्या हंगामात त्याचे जीवन चक्र पूर्ण करते आणि नंतर मरते. हे बहुतेकदा पालेभाजी म्हणून पिकविली जाते, परंतु कधीकधी त्याच्या देठा ...

                                               

वाघाटी

वाघाटी ही महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांत उगवणारी एक रानभाजी आहे. कोकण, खोपोली, रायगड, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे भागांत ही रानभाजी पावसाळ्यात येते. हिचा वेल काटेरी असून फुले उभयलिंगी व गुलाबी रंगाची असतात. आषाढी एकादशीच्या दु ...

                                               

शेवगा

शेवगा ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर ...

                                               

अक्रोड

अक्रोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते - कन्नड - ಅಕ್ರೋಟ इंग्रजी-Walnut तमिळ- गुजराती-अखरोट तेलुगू-उब्बकाई बंगाली-आखरोट मल्याळम- लॅटीन-Aleurites Trailoba हिंदी भाषा-अखरोट संस्कृत-अक्षोट ही वनस्पती टॉनिक म्हणून वापरतात. === वर् ...

                                               

बदाम

.ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे. बदाम. सुमारे ८ मी. उंचीचा हा पानझडी पृक्ष मूळचा मध्य व पश्चिम आशियातील असून अद्याप तेथे वन्य अवस्थेत आढळतो; इ. स. पू. दहाव्या शतकात चीनमध्ये व इ. स. पू. पाच ...

                                               

चहा

Tea चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरन ...

                                               

हॉट चॉकलेट

हॉट चॉकलेट, याला पिण्याचे चॉकलेट, पिण्याचे कोको आणि नायजेरियात चॉकलेट चहा म्हणूनही ओळखले जाते. यात शेव्ड चॉकलेट, वितळलेले चॉकलेट किंवा कोको पावडर, गरम दूध किंवा पाणी आणि गोड पदार्थ असते. हॉट चॉकलेट मध्ये वरून व्हीप्ड क्रीम किंवा मार्शमॅलो टाकतात. ...

                                               

बियर

बियर हे जगातील सर्वांत जुने व सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे. गहू, सातू, मका, तांदूळ इत्यादी धान्यांपासून बनवलेल्या स्टार्चावर ब्रू करण्याची व किण्वन प्रक्रिया करून बियरीची निर्मिती केली जाते. बहुतेक बियरींमध्ये नैसर्गिक परिरक्षक म्हणून हॉप व ...

                                               

माडी

माडी, पाम वाईन म्हणून जगाच्या इतर भागांमध्ये देखील ओळखली जाते, पाम वृक्षाच्या सपनातून बनविलेले एक मजेदार आणि अनेकदा निरोगी मादक पेय आहे. मादीच्या बाबतीत नारळाच्या झाडापासून रस काढला जातो. नारळाचा कोंब कापल्यानंतर एका कंटेनरचे खाली ठेवला जातो आणि ...

                                               

रॉयल स्टॅग

रॉयल स्टॅग, ज्यास सीग्राम रॉयल स्टॅग या नावानेही ओळखले जाते. हा एक व्हिस्कीचा हा भारतीय ब्रँड आहे. ह्याची सुरुवात १९९५ मध्ये झाली होती. ही व्हिस्की जगभरातील अनेक देशांमध्ये विविध आकारात उपलब्ध आहे. आकारमानानुसार पर्नोड रिकार्डचा हा सर्वाधिक विक्र ...

                                               

वाईन

वाईन हे द्राक्षांच्या रसापासून बनवण्यात येणारे एक मद्य आहे. वाईन तयार करण्यासाठी द्राक्षांचा चोथा करून त्यात यीस्ट मिसळले जाते. द्राक्षांतील नैसर्गिक घटकांची यीस्टसोबत प्रक्रिया होऊन वाईन तयार होते. पश्चिमात्य देशांमध्ये इ.स. पूर्व ६००० सालापासून ...

                                               

ओक (आडनाव)

कृष्णाजी गोविंद ओक - संस्कृत शिक्षक, व्याकरणकार, आणि संपादक श्रीकृष्ण पांडुरंग ओक - स्वातंत्र्यसैनिक बदलापूरचे गांधी डॉ.विद्याधर ओक - संगीतज्ञ आणि हार्मोनियम वादक आदित्य विद्याधर ओक - हार्मोनियम वादक विनायक कोंडदेव ओक - लघुकादंबरीकार गिरिजा सुऱ्ह ...

                                               

संध्या (वैदिक)

संध्या किंवा संध्यावंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे.दिवस व रात्र यांच्या संधीकाळात केली जाणारी उपासना म्हणून याला संध्या म्हणतात. या उपासनेची सुरुवात उपनयनानंतर केली जाते. प्रतिदिन प्रा ...

                                               

अभिषेक

एखाद्या गोष्टी अथवा व्यक्तीच्या आदरार्थ, सन्मानार्थ, स्मरणार्थ, अथवा एखाद्या मनोकामने बद्दल इच्छापुर्ती झाली आहे अथवा व्हावी म्हणून, अथवा समाधान आणि मागंल्याचे प्रतीक म्हणून, मूर्तीपूजेतील प्राणप्रतिष्ठा विधीच्यावेळी अथवा एखाद्या विशीष्ट गोष्टीच् ...

                                               

असित सेन

असित सेन आज १८ सप्टेंबर.आज विनोदी अभिनेते व दिग्दर्शक *असित सेन* यांची पुण्यतिथी. _*असित सेन हे हिंदी सिनेमांचे कॉमेडी किंग म्हणून ओळखले जात होते. त्यांनी ४० वर्षे बॉलीवूड चित्रपटात विनोदी पात्राचे काम करून आपली ओळख निर्माण केली व आपल्या अभिनयाने ...

                                               

फ्रांसिस्को गोया

फ्रान्सिस्को गोया हा इतिहासातील महत्त्वाचा चित्रकार मानला जातो कारण नेपोलियन आणि स्पॅनिश यांच्या युद्धात जनतेची होरपळ त्याने चित्र रुपाने नोंदवून ठेवली. ही सर्व चित्रे युद्धाची आपत्ती द डिझास्टर ऑफ वॉर या नावाने प्रसिद्ध आहेत. ही चित्रे तो काढत अ ...

                                               

चारुहास पंडित

चारुहास पंडित हे प्रसिद्ध कला चित्रकार आहेत. शिक्षण: G. D. Art प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या ‘बालभारती’ च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रे १९९३ ते २००३ या काळात काढली. जपानी भाषेचा अभ्यास, स्कॉलरशिप मि ...

                                               

फिंसेंत फान घो

व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन गॉघ हा अभिजात चित्रकार 30 मार्च 1853 रोजी नेदरलंडमधील एका लहानशा गांवी जन्मला. बेल्जियमच्या सीमेलगतच्या या ग्रूट झुंडर्ट नामे गांवात त्याचे वडील पॅस्टर होते तर आई कार्नेलिया कलासक्त गृहिणी होती. त्याच्या जन्माचा योगायोग ह ...

                                               

बद्रीनारायण (चित्रकार)

बद्रीनारायण हे एक चित्रकार होते. वयाच्या १९व्या वर्षी ते मुंबईत आले आणि तेथेच रमले. बालपणापासूनच ते चित्रे काढत. त्यासाठी त्यांना कोणत्याही कलाविद्यालयात जावे लागले नव्हते. सर्व काही ते अनुभवांतून शिकले, आणि त्यातूनच त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली ...

                                               

बा न्यान

बा न्यान हे म्यानमारमधील आधुनिक चित्रातील सर्वात मोठे नाव म्हणून ओळखले जाणारे बर्मी चित्रकार होते. त्यांची ऑइल पेंटिंग्स त्यांच्या शैलीत शांत आणि शैक्षणिक होती, परंतु अधूनमधून चमकदारपणा, तेजस्वी ब्रशस्ट्रोक आणि माध्यमांच्या कुशल हाताळणीत सद्गुण आ ...

                                               

इल्या रेपिन

इल्या रेपिन हा नामवंत रशियन चित्रकार होता. रेपिनची चित्रे वास्तववादी ढंगातील असून त्यात तत्कालीन रशियन समाजव्यवस्थेचे, घडामोडींचे चित्रण दिसते.

                                               

रेब्रांट

रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता. सन १६०६ किंवा सन १६०७ साली तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात ...

                                               

वसंत अनंत माळी

वसंत अनंत माळी हे महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार होते. पटावर कुचंल्याचा विशिष्ट तऱ्हेने वापराने रंगलेपन करण्याची आणि त्याद्वारे रंगछटा साधण्याची त्यांनी स्वतःची शेली विकसित केली होती. ह्या शैलीतील त्यांची कडकलक्ष्मी, मोरवाली, वसईवाले, बैरागी ही ...

                                               

विल्यम एटी

विल्यम एटी हे एक इंग्रजी चित्रकार होते. ते इतिहास चित्रे आणि नग्न चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. ते पहिले नग्न चित्रशैलीतील ब्रिटिश चित्रकार होते. यॉर्क येथे जन्मलेल्या, एटी यांनी १२ व्या वर्षी हुलमध्ये अप्रेंटीस प्रिंटर होण्यासाठी शालेय शिक्षण सोडले ...

                                               

आल्फ्रेड सिस्ले

आल्फ्रेड सिस्ले हा दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीतील निसर्गचित्रांकरिता नावाजला गेलेला ब्रिटिश चित्रकार होता. जन्माने ब्रिटिश असूनदेखील सिस्लेचे वास्तव्य आणि कलाक्षेत्रातील कारकिर्द फ्रान्समध्येच घडली.

                                               

काळू बाळू

तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू ...

                                               

गिन्नी माही

गिन्नी माही ह्या जालंधर, पंजाब मधील पंजाबी लोकगीत, रॅप आणि हिप-हॉप गायिका आहे. गिन्नी माहीचे मूळ नाम गुरकंवल कौर आहे. डॉ. आंबेडकरांना समर्पित बाबा साहिब दी फॅन आणि डेंजर चमार हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. डॉ. ...

                                               

पवळा

तबाजी आणि रेऊबाई भालेराव या महार दांपत्याच्या पोटी महाराष्ट्रातील हिवरगांव या गावी १८७० साली पवळा चा जन्म झाला पुढे घरच्यांनी तिचे लग्न देवाशी लावून दिल्याने पवळा ’खंडोबाची मुरळी’ झाली. नंतर हरिबाबा नावाच्या एका गृ्हस्थाच्या तमाशात पवळा काम करू ल ...

                                               

विठाबाई नारायणगावकर

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात पंढरपूर येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केश ...

                                               

आदर्श शिंदे

आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. पार्श्वगायक आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत. आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. ...

                                               

आनंद शिंदे

आनंद प्रल्हाद शिंदे हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी हजाराहून अधिक गाणी आणि २५० चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. शिंदे भीमगीते व लोक गीतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या शिंदे कुटुबांच्या पाच पिढ्या गायन क्षेत्रात असून लोकगीत गायन करणारे हे महाराष्ट्र ...

                                               

प्रल्हाद शिंदे

प्रल्हाद शिंदे हे एक मराठी लोकसंगीत गायक होते. त्यांनी अनेक गीते, भीमगीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत. त्यांचा जन्म इ.स. १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे ते वडील आहेत.

                                               

शिल्पा शिंदे

शिल्पा शिंदे ही हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री आहे. सुरूवातील तिने विविध मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या. भाभीजी घर पर है! या मालिकेतील तीची अंगुरी भाभीच्या भूमिकेने ती सर्वाधिक ओळखली जाते. शिल्पा बिग बॉस ११ ची विजेता ठरली आहे.

                                               

शीतल साठे

शीतल साठे या एक मराठी लोककलाकार, गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या इ.स. २०००च्या सुमारास महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न ...

                                               

भारतीय कला

भारतीय कलेमध्ये विविध कला प्रकार समाविष्ट आहेत. त्यामध्ये शिल्पकला, मुर्तीकारी, चित्रकला, विणकाम इ. चा समावेश होतो. भौगोलीकरित्या ह्या कला संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या आहेत ज्यात भारतासह, पाकिस्तान आणि बांगलादेश चा समावेश आहे. नक्क्षीकारीचे उ ...

                                               

तैलरंगचित्रण

तैलरंगचित्रण ही तैलरंगांनी चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणाऱ्या तेलाच्या माध्यमात रंग मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून व ...

                                               

कलमकारी

कलमकारी हे इराणच्या इस्फहान व भारताच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भारतीय राज्यांमध्ये उत्पादित होणारे हाताने रंगवलेले किंवा ब्लॉक छापलेले सुती कापड आहे. कलमकारीमध्ये फक्त नैसर्गिक रंग वापरले जातात, ज्यामध्ये तेवीस पायऱ्यांचा समावेश असतो. भारतात ...

                                               

सिरॅमिक आर्ट

चिकन माती आणि इतर आवश्यक बाबींचे मिश्रण करून विविध प्रकारच्या वस्तु बनविन्याची ही सिरॅमिक आर्ट आहे. कलाकुसरीच्या वस्तु, भांडी, खेळणी, नक्षीदार मंदिरे, वेगवेगळ्या आकाराचे रंगिण मणी, रंगिण नक्षीदार कौले, मेजवर ठेवण्याच्या नक्षीदार वस्तु, विटा यांचा ...

                                               

हस्तकला

हस्तकला म्हणजे हात किंवा / व साधी हत्यारे/उपकरणे वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू आहेत.हा कले चा पारंपारिक भाग आहे.यात कातणे,विणणे, सुईकाम, जरीकाम,शिवणकाम, बाहुल्या बनविणे, कोरीवकाम,नक्षीकाम,सुतारकाम कुंभारकाम अश्या सारख्या कामांचा समावे ...

                                               

चौसोपी वाडा

चौसोपी वाडा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक वास्तू प्रकार आहे. पूर्वीच्या काळात गावातील किंवा शहरातील जमीनदार, जहागीरदार, वतनदार, खोत इत्यादींचे चौसोपी वाडे असत. कोकणात व पुणे, कोल्हापूर, इत्यादी शहरांत हे चौसोपी वाडे आजही पाहायला मिळतात.

                                               

जगातील सात नवी आश्चर्ये

जगातील सात नवी आश्चर्ये हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधी ...

                                               

वाडा (इमारत)

वाडा हा इमारतीचा एक प्रकार आहे.हे एक प्रकारचे छोटे गढीसदृश बांधकाम असते. आक्रमण किंवा चोरी/दरोडा यांपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षेसाठी या वास्तूसभोवतालच्या परिमितीवर बहुधा एक उंच भिंत बांधण्यात आलेली असते. या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार लाकडाच्या ...

                                               

वसंत सखाराम आपटे

वसंत सखाराम आपटे हे स्थापत्यकार आणि मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य होते. मराठी विज्ञान परिषदेचा त्यांचा संबंध आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेपासून आला. त्यांचे ग वि आपटे यांनी, मराठी भाषेतून विज्ञान प्रसार व्हावा या हेतूने ग.वि. आपटे यांनी सुरू केले ...

                                               

एडविन लुट्येन्स

सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स एक इंग्रज आर्किटेक्ट होते. यांनी पारंपारिक स्थापत्य शैली आपल्या काळातील आवश्यकतेनुसार बदलून वापर केला. त्यांनी बऱ्याच इंग्रजी घरे, युद्ध स्मारक आणि सार्वजनिक इमारतींची रचना केली. लूट्यन्स यांनी नवी दिल्लीची रचना आणि बा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →