ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 175                                               

लालबागचा राजा

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जाग ...

                                               

शिव जयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट ...

                                               

पुरा

पुरा हे नाव बालीमधील हिंदू मंदिरांना दिले आहे. हे इंडोनेशियामधील बाली मधील हिंदू धर्माच्या अनुयायांचे प्रार्थना करण्याचे स्थान आहे. पुरा बालीच्या वास्तुकलेतील नियम, शैली, मार्गदर्शन आणि अनुष्ठानानुसार बनवण्यात आलेले आहे. बसाकीहचे मातृ मंदिर बालीत ...

                                               

निचिरेन

निचिरेन म्हणून जन्माला आले, धर्माचे नावः रेन्चो, १६ फेब्रुवारी १२२२ - १३ ऑक्टोबर १२८२) हे कामकुरा काळातील जपानी बौद्ध पुजारी होते. त्यांनी निचिरेन बौद्ध धर्म विकसित केला, जो महायान बौद्ध धर्माची शाखा आहे.

                                               

शिंगॉन बौद्ध धर्म

शिंगॉन हा एक जपानी बौद्ध संप्रदाय आहे. हे जपानी बौद्ध धर्माच्या मुख्य प्रवाहातील प्रमुख प्रणालींपैकी एक आहे. वज्रबोधी व अमोघवज्र यांसारख्या भटकत्या साधूंनी भारतातून चीनमध्ये नेलेल्या आणि तिसऱ्या-चौथ्या शतकापासून सुरू झालेल्या गुप्त बौद्धमतांपैकी ...

                                               

होन्झोन

होन्झोन, याला कधी कधी गोहोनझोन म्हणून देखील ओळखले जाते. हे जपानी बौद्ध धर्माची मुख्य देवस्थान किंवा मुख्य देवता आहे बुद्ध, बोधिसत्व किंवा मंडळ ची प्रतिमा मंदिरात किंवा घरगुती बुट्सुदनमध्ये स्थित असते. प्रतिमा म्हणजे एकतर पुतळा किंवा छोटीसी कागदाच ...

                                               

चोळी

चोळी हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला व सहसा साडीसोबत ल्यायला जाणारा स्त्रियांच्या पोशाखातील प्रकारविशेष आहे. चोळी स्त्रीच्या स्तनांना व सहसा पाठीच्या वरच्या भागासही झाकेल, परंतु पोट व पाठीचा मध्यभाग अनावृत राहतील, अश्या पद्धतीने बेतलेली असते. हा ...

                                               

धोतर

धोतर हा भारतीय पुरुषांचा पारंपारिक वस्त्रप्रकार आहे. हा वस्त्रप्रकार भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव भारतीय उपखंडाबाहेर आग्नेय आशियातील थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, तसेच आफ्रिकन देशांमध्ये काही प्रमाणात प्रचलित आहे. ...

                                               

फॉरवर्ड प्रेस

फॉरवर्ड प्रेस इंग्रजी-हिंदी द्विभाषिक मासिका पत्रिका आहे ज्यात भारताच्या मागासवर्गीय बहुजन जनता आणि प्रदेशांशी संबंधित मुद्दे आहेत. इव्हान कोस्तेका मुख्य संपादक आहेत. त्यांच्या व्यवस्थापनाने जून २०१६ पासून त्याचे प्रिंट आवार निलंबित करण्याचा निर् ...

                                               

शिवधर्म

हिंदू धर्मामध्ये असलेल्या असमानता व चातुर्वर्ण्यापासून मुक्तीच्या विचाराने शिवधर्माची स्थापना करण्यात आली, वैदिक धर्म हा ब्रहम्हणी आहे. जनमानसास संभ्रमित करुन समाजात फुट पाडण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवुन वैदिक धर्म काम करत आहे मानवी संस्कृती आणि श ...

                                               

प्रवासी भारतीय दिवस

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. ह्याप्रIत्यर्थ २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी ...

                                               

भारतातील सण व उत्सव

भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. भारतीय स्वातंत्र्यदिवस - १५ ऑगस्ट गांधी जयंती - २ आक्टोबर भारतीय प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी

                                               

अनंत चतुर्दशी

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा ...

                                               

आकाशकंदील

आकाशकंदील हा दिवाळीसणाचा विशेष मानला जातो. या सणाला स्वतःच्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लोकांना दिसेल अशा उंच जागी व शक्यतोवर पूर्व दिशेस हा आकाशदिवा लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अल ...

                                               

झोटी चीता

झोटी चीता ही ओरिसा राज्यातील उत्सवांशी संबंधित एक रांगोळी आहे. कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात साजर्‍या केल्या जाणार्‍या सुदासव्रताचा हा एक पारंपरिक भाग मानला जातो.गुंतागुंतीची नक्षी असलेली विविध प्रकारची रांगोळी हे याचे वैशिष्ट्य आहे.

                                               

धूळपाटी/अ-मराठी सण

येथील माहिती त्या-त्या सणांच्या पानात घालावी -- अभय नातू ०९:३८, २५ मे २०२० महाराष्ट्रीय लोक साजरे करत नाहीत असे, किंवा वेगळ्या नावाने साजरे होतात असे अनेक अ-मराठी हिंदू सण अाहेत. त्यांची ही अपूर्ण यादी:-

                                               

नाताळ

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार ...

                                               

महा विषुव संक्रांती

महा विषुव संक्रांती हा ओरिसा राज्यातील हिंदू आणि बौद्ध उपासकांचा नवीन वर्ष स्वागताचा महत्त्वाचा सण मानला जातो. यालाच पान संक्रांत असेही म्हटले जाते. सौर कालगणनेवर आधारित असलेला हा दिवस मेष या पारंपरिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ग् ...

                                               

अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन

मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन झाले होते. या संमेलनाचे चार विभाग आणि त्यामुळे चार अध्यक्ष होते. आदिरंगचे अध्यक्ष आदिवासी बोलीचे संशोधक डॉ.गणेश देवी, भक्तिरंगचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर, लोकरंगच्या ...

                                               

विठ्ठल उमप

विठ्ठल उमप हे मराठी शाहीर व लोककलाकार होते. उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.

                                               

गण गवळण

गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. यातील विनो ...

                                               

गोंधळ

महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभ ...

                                               

पोवाडा

पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे त ...

                                               

बहुरूपी

महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक. पूर्वीच्या काळी जेव्हा गांव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फि ...

                                               

मानवी वाघ

ही लोककला विदर्भात व विशेषतः नागपूर परिसरात प्रसिद्ध आहे. सन १९७२-१९७४ पर्यंत ही पहावयास मिळ्त होती. ती आता लोप पावत आहे. मानवी शरीरावर जंगलातल्या वाघासारखी रंग रंगोटी करून, डोक्यात केसाळ टोप घालून व वाघासारखे कान व शेपटी लावून वाद्याच्या तालावर ...

                                               

वासुदेव (लोककलाकार)

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.gajanan rodge Nanded 9665321748

                                               

मार्गशीर्ष पौर्णिमा

मार्गशीर्ष पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे. या दिवशी दत्त जयंती असते. याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीही असते. मार्गर्शीष पौर्णिमा हा एक बौद्ध धर्मीयांचा सण आहे. या दिवशीच मार्गर्शीषातल्या पौर्णिमेला ...

                                               

सम्राट अशोक जयंती

सम्राट अशोक जयंती हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिवशी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म इ.स.पू. ३०४, बिहार व निर्वाण निधन इ.स.पू. २३२ मध्ये झालेले आहे. बौद्ध धर्मीय हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.

                                               

शुभं करोति

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस ...

                                               

अंत्येष्टी

अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या ...

                                               

अनवलोभन

अनवलोभन) हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे. हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर तिसर्‍या महिन्यात करावा. आश्वलायन गृह्यसूत्रांत पुंसवन संस्कारानंतर हा संस्कार सांगितला आहे. विर्व्यवान,पराक ...

                                               

अन्नप्राशन

अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी नववा संस्कार आहे. जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे. देवतांची पूजा, होम करून व दही, मध, तुप यांनी युक्त अन्न/खीर बालकाला द्यावी. गृह्यसूत्रे नावाच्या ग्रंथांमध्ये अ ...

                                               

चूडाकर्म

चूडाकर्म हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी अकरावा संस्कार आहे. यास मुंडनसंस्कार असेही म्हटले जाते. मुलाच्या वयाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी हा संस्कार करण्याचा संकेत आहे. या संस्कारामागे शुचिता आणि बौद्धिक विकास ही संकल्पना आ ...

                                               

नामकरण

नामकरण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सहावा संस्कार आहे. जन्मदिवसापासून १०वे/१२वे दिवशी अपत्याचे नामकरण करावे असा नियम आहे. अन्यथा शुभदिवशी, शुभवारी, शुभयोगावर नामकरण करावे.नक्षत्राच्या अवकहडा चक्राप्रमाणे, जन्मनक्षत्राचे चरणाक्षर घेउन, त्य ...

                                               

सीमंतोन्नयन

सीमंतोन्नयन हा आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा संस्कारातील चौथा तसेच एक महत्त्वाचा संस्कार आहे. या विधीमध्ये पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा भंग पाडणे असा विधी अभिप्रेत आहे. आधुनिक काळातील दोहद्पूर्ती किंवा डोहाळेजेवण या प्रथा ...

                                               

शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या

शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांचा प्रकार आहे. या पाणबुड्या जर्मनीत बांधल्या गेल्या. या वर्गातील पाणबुड्या पाण्याखाली असताना विद्युत शक्ती तर पाण्याच्या वर असताना डीझेल इंधनावर चालविल्या जातात. इ.स. १९८१ मध्ये भारत व जर्मन ...

                                               

लवण

लवण: अम्‍लाची क्षाराबरोबर विक्रिया झाल्यास तयार होणाऱ्या पदार्थाला रसायनशास्त्रात लवण म्हणतात. क्षारकाचा घन आयन व अम्‍लाचा ऋण आयन यांनी लवण बनलेले असते. अम्‍ल व क्षारक यांतील रासायनिक विक्रियेला उदासिनीकरण विक्रिया म्हणतात. विरघळलेल्या वा वितळलेल ...

                                               

मॉझरेला

मोझरेल्ला निआपॉलिटन: मुझरेल्ला एक पारंपारिक दक्षिणेकडील इटालियन चीज आहे जो पास्ता फिलाटा पद्धतीने इटालियन म्हशीच्या दुधापासून बनविला जातो. ताज्या मॉझरेला सामान्यतः पांढरा असतो परंतु ऋतु नुसार, त्याच्या प्राण्यांच्या आहारानुसार किंचित पिवळ्या रंगा ...

                                               

पातोळ्या

पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे.

                                               

एचएमटी सोना

एचएमटी सोना ही भारतात पिकणार्‍या तांदुळाची एक जात आहे. हिचा शोध चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या छोट्या गावातील दादाजी खोब्रागडे यांनी लावला. दादाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी आपली तीन एकर भाताची शेती विकली. सुनेच्या वडिला ...

                                               

तांदूळ

तांदूळ हे एक धान्य आहे. शेतातून मिळणाऱ्या तांदळावर एक पापुद्रा-साळ असते. साळीसकटच्या तांदळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदळालाही भात म्हणतात.

                                               

नागली

नागलीला नाचणी असेही म्हणतात. राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना म्हणजेच नागली हे तृणधान्य शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्व ...

                                               

मका

मका. हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. फुलझाडांपैकी एकदलित वर्गातील ⇨ग्रॅमिनी कुलातील एक लागवडीतील जाती. मक्याचे मूलस्थान अमेरिका हे असावे याबद्दल मतभेद असले, तरी सध्याच्या मक्याचा विकास त्याच्याशी संबंधित असलेल्या टेओसिंटे या वन्य जातीपासून आदिमानव ...

                                               

सोयाबीन

सोयाबीन ही मुळातील पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते म्हणुनच शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे आहे. कडधान्य असले तरी सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येह ...

                                               

केनी

केनी ही पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉमेलिना डीफ्युजा असे आहे. केनीच्या कॉमेलिना डीफ्युजा आणि कॉमेलिना डीफ्युजा व्हर. गिगाज या दोन प्रजाती आहेत. यातील दुसरी प्रजाती आशिया खंडातील स्थानिक प्रजाती आहे. या वनस्पतीला ...

                                               

कोथिंबीर लागवड

कोथिंबीरीचा वापर हा घरात, हॉटेलमध्ये, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीरीची लागवड ही प्रामुख्यारने पावसाळी खरीप व हिवाळी रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्य ...

                                               

कोहळा

कोहळा किंवा कोहाळा किंवा हिंदीत पेठा ही भारतात खाल्ली जाणारी एक फळभाजी आहे. हिला पांढरा भोपळा असेही म्हणतात. हा दुधी भोपळ्याप्रमाणे बहुधा हिरवट रंगाचा असतो. कोहळ्याचा वेल जमिनीवर सरपटत जातो. हे फळ आकाराने आवळ्यासारखे गोल असते. त्यावरूनच आवळा देऊन ...

                                               

गवार

गवार किंवा गोवार एक पलाश कुळातली वेलवनस्पती आहे. हिच्या शेंगांची भाजी करतात. शास्त्रीय नांव: Cyamopsis psoralioides किंवा Cyamopsis tetragonoloba. गोवारीचे झुडुप साधारणपणे एक मीटर उंचीचे असते. कांडावर बहुश: अंगासरसे केस असतात गवारीच्या शेंगाना कप ...

                                               

चवळी

चवळी ही एक शेंग आहे.याची उसळ करतात. त्यातील दाण्यांना चवळीचे दाणे अथवा नुसते चवळी असे म्हणतात. हे एक प्रकारचे द्विदल धान्य आहे. त्याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. ते दाणे वाळल्यावर त्यावर एक काळ्या डोळ्यासारखी खूण दिसते म्हणून याला इंग्रजीत ब्लॅक-आ ...

                                               

टोमॅटो

टोमॅटो ही एक फळभाजी आहे हे खूप छान आहेत पण मग. पण काय करणार आहेत पण गोड म्हणुन. मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला तांबेटे असेही म्हटले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापर ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →