ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 174                                               

परमानंद ताराचन्द्र मोहयाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने ज्या अनेक लोकांच्या मनात स्वदेशप्रीतीची ज्योत प्रज्वलित झाली त्यातील एक भाई परमानंद. भाई परमानंद यांचा जन्म पंजाबच्या चाकवाल येथे नोव्हेंबर १८७५ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झा ...

                                               

गोदावरी परुळेकर

गोदावरी शामराव परुळेकर या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. प्रसिद्ध वकील असलेल्या वडिलांनी आपल्या या लेकीला वैचारिक स्वातंत्र्य दिले, तसेच कृ ...

                                               

रामराव कृष्णराव पाटील

रामराव कृष्णराव पाटील यांचा जन्म १३ डिसेंबर इ. स. १९०७ रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा.कृ.पाटील एक होते. इ. स. १९२६ मध्ये रा.कृ.पाटील यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्‌सी ...

                                               

गणेश प्रभाकर प्रधान

गणेश प्रभाकर प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते; यांतील २ वर्षे ते विरोधी पक्षनेता होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सभापती होते. प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केल ...

                                               

बाबुराव जक्कल

सोलापूरचे सार्वजनिक काका ऊर्फ बाबुराव जक्कल हे सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक आणि सोलापूर समाचार या दैनिकाचे संपादक होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये इंटरमध्ये शिकत असताना महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार १९२० च्या असहकार आंदोलनाला प्रतिसाद देण्यसाठ ...

                                               

अ‍ॅनी बेझंट

अ‍ॅनी बेझंट ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती. भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला. १८९३ मध्ये भारतात आगमन. १९१४ न्यू इंडिया वृत्तपत्र काढले. १९०७ जागतिक थिऑसॉफिकल सोसायटीची अध्यक्षा. अ‍ॅनी बेझंट यांचे ...

                                               

भाऊराव भिमाजी पाटील मतसागर

अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. त्यांनी मराठीभाषेसोबतच इतर विविध भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या आणि काही पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.

                                               

लक्ष्मण बळवंत भोपटकर

धर्मवीर लक्ष्मण बळवंत भोपटकर, ऊर्फ अण्णासाहेब भोपटकर हे मराठी पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी व वकील होते. हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच हे महाराष्ट्र मंडळ शिक्षणसंस्थेचे संस्थापक व हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. ल.ब. भोपटकर हे व्याया ...

                                               

मिनू मसानी

मिनोचेम रूस्तम मसानी उर्फ मिनू मसानी हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते.

                                               

मदनमोहन मालवीय

पंडित मदनमोहन मालवीय हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. मालवीयांनी भारतीयांमध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी धडपड केली आणि शेवटी १ 16 १ in मध्ये वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, जे बी.एच. ...

                                               

युसूफ मेहेरअली

युसूफ मेहर अली हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छ भागातील होते. मेहरअली यांच्या आजोबांचा मुंबईमध्ये कापडाचा व्यवसाय होता. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच् ...

                                               

गणपत लाड

क्रांतिअग्रणी गणपत दादा लाड ऊर्फ बापू लाड हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफानी दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.

                                               

बंसीलाल

बंसीलाल लेघा एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ते, वरिष्ठ कॉंग्रेसचे नेते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक हरियाणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. लाल हे हरियाणा विधानसभेवर एकूण सात वेळा, तर १९६७ मध्ये प्रथमच निवडून आले. १९६८-७५, १९८५-८७ ...

                                               

बळवंत लिमये

बळवंत लिमये हे स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले सोलापूरमधील पत्रकार होते. लिमये यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील ईंडी तालुक्यातील भतकूणकी गावात वतनदार घराण्यात १८८० साली झाला.

                                               

लीला मर्चंट

लीला मर्चन्ट या एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांचा जन्म एका सेवाभावी धार्मिक कुटुंबात झाला. बाळपणापासूनच त्यांना गरिबांविषयी आत्मीयता, सेवाभावी वृत्ती व सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले. भारताला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याच्या ससून रुग्णालया ...

                                               

गोविंददास मन्नुलाल श्रॉफ

गोविंदभाई श्रॉफ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे ...

                                               

संगोळी रायण्णा

संगोळी रायन्ना जन्म: १५ ऑगस्ट १७९८ - मृत्यू २६ जानेवारी १८३१ हे स्वातंत्र्यपूर्व कित्तूर संस्थानचे सेनापती आणि भारतातीय स्वातंत्र्य सेनानी होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटीशांशी निकराची झुंज दिली.

                                               

सूफी अंबा प्रसाद

इ.स. १८५८ मध्ये मुरादाबाद मध्ये आता उत्तर प्रदेश मध्येझाला.मुळ नाव अंबा प्रसाद भटनागर. शिक्षण मुरादाबाद,बरेली आणि पंजाब इथे झाले. एम.ए उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरु केला पण वकिली केली नाही.

                                               

सत्यानंद स्टोक्स

सत्यानंद स्टोक्स हे अमेरिकेत जन्म घेतलेलेल भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाच्या लागवडीची सुरुवात केली. सत्यानंद यांचा जन्म अमेरिकेत सॅम्युएल ईव्हान्स स्टोक्स, जूनियर या जन्म नावाने झाला. त्यांचे वडील, एक अत्यंत यशस ...

                                               

संख्याशास्त्र दिन

प्रसंत चंद्र महालनोबीस यांच्या सन्मानार्थ भारतात २९ जून रोजी संख्याशास्‍त्र दिन साजरा केला जातो. प्रशांत चंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकरणाची रचना तयार केली, ज्याला ‘महालनोबीस प् ...

                                               

जागतिक मूत्रपिंड दिवस

जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. मूत्रपिंडे किडनी ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर ...

                                               

एप्रिल फूलचा दिवस

एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात. याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो.

                                               

जागतिक कामगार दिन

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्ये ...

                                               

जागतिक दिवस

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केल ...

                                               

जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे. या दिवशी इ.स. ...

                                               

पृथ्वी दिन

पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूप ...

                                               

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात ...

                                               

व्हॅलेन्टाईन्स डे

व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. हा दि ...

                                               

शिक्षक दिन

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारत सरकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने १९६२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केल ...

                                               

अस्तेक दिनदर्शिका

ऍझ्टेक दिनदर्शिका ही ऍझ्टेक आणि मध्य मेक्सिकोमधील प्री-कोलंबियन संस्कृतीतील जमाती दिनदर्शिका म्हणून वापरीत. प्राचीन मेसोअमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या काही मेसोअमेरिकन दिनदर्शिकांपैकी ही एक आहे. ह्या दिनदर्शिकेत ज्याला क्स्युपोवाली "वर्ष मोजणी" म्हणत ...

                                               

इ.स.चे ५० चे दशक

चीनमध्ये सम्राट मिंग हान कडून बौद्ध धर्माची सुरुवात. टोचारियन साम्राज्याचे कुजुला काडफिसेस कडून एकत्रीकरण होऊन, कुशान साम्राज्य बनले. रोमचा सम्राट क्लॉडिअसची हत्या इ.स. ५४, त्याची जागा निरोने घेतली

                                               

इ.स.चे ६० चे दशक

रोम प्रांतात जर्मेनिया इन्फेरियरचे बटाव्हियन बंड इ.स. ६९ – इ.स. ७०. रोमन ब्रिटन मध्ये बाउडिकाच्या पुढाकाराने बंड इ.स. ६० अथवा इ.स. ६१ रोमनांविरुद्ध ज्यूंच्या महान युद्धाला सुरूवात इ.स. ६६ – इ.स. ७३ रोम मधील महान आग, इ.स.६४ रोमचा सम्राट निरो याच्य ...

                                               

इ.स. २००१

सप्टेंबर ११ - अमेरिकेवरील ९/११ दहशतवादी हल्ल्यात जवळ ३,००० नागरिक ठार. अल कायदा संघटनेच्या अतिरेक्यांनी ४ प्रवासी विमानांचे अपहरण करून वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यू यॉर्क; पेंटागॉन, वॉशिंग्टन, डी.सी.; व शान्क्स्वील, पेनसिल्वानिया वर हल्ला केला. सप्टें ...

                                               

इ.स. २००२

डिसेंबर १३ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हीया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना यूरोपीय संघात मे १, इ.स. २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर. जुलै २४ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध ...

                                               

इ.स. २००३

Rameshwar Vitthal sargar Dawarwadi paithan DAWARWADI Dawarwadi paithan Aurangabad 10 th 12th BA Dawarwadi paithan Aurangabad == जानेवारी १६ - स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू. जून २ - मंगळ ग्रहाच ...

                                               

इ.स. २००४

ऑगस्ट १ - पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी. जुलै १२ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी. जुलै ११ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. जुलै ३ - थायलंडची राजधानी बॅंगकॉकची भुयारी रेल्वे ...

                                               

इ.स. २००५

ऑगस्ट २ - एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले. २००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुए ...

                                               

इ.स. २००६

जुलै ११ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. जुलै १७ - इंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ३०० व्यक्ती मृत्युमुखी. मार्च २ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिक ...

                                               

इ.स. २००७

सप्टेंबर २४ - २००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंग धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला. सप्टेंबर ११ - पहिली २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरू.

                                               

इ.स. २००८

मे १३ - राजस्थानातील जयपूर शहरात बॉम्ब विस्फोट. ६३ जण मृत्यूमुखी. एप्रिल २८ - भारताने एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले. या पूर्वी रशियाने एकाच प्रक्षेपणात ८ उपग्रह सोडले होते. ऑक्टोबर २२ - भारताने श्रीहरीकोटा येथुन चन्द्रयान-१ अन्तराळयान सोडले.

                                               

इ.स. २०११

मार्च ४ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. डिसेंबर २६ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. ऑक्टोबर १० - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार. डिसेंबर ३१ - वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार. सप्टेंबर ...

                                               

इ.स. २०१३

ऑक्टोबर १३ - मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी. जानेवारी १ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचें ...

                                               

आश्विन कृष्ण अष्टमी

आश्विन कृष्ण अष्टमी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी आहे. महाराष्ट्रात अाश्विन कृष्ण अष्टमी या दिवशी महालक्ष्मीच्या आठवी नावाच्या अवताराची पूजा केली जाते. ही पूजा जो कोणी करेल त्याला त्वचा रोगापासून मुक्ती मिळते, अशी समजूत आहे. या द ...

                                               

भुजरिया

भुजरिया हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील साजरा होणारा सण आहे. राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो.तृतीयपंथी समुदायातील सदस्य यात विशेषत्वाने सहभाग घेतात. हा किन ...

                                               

श्रावणी शुक्रवार

जरा-जवंतिका पूजन श्रावणी शुक्रवार – श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जिवतीचा पूजा करतात. चित्राची पूजा करणे चांगलेच, पण समाजात अनेक निष्पाप निराधार बाळांना हवा असतो मायेचा हात! गडचिरोलीचे काम करणाऱ्या डॉ. अभय बंग व राणी ...

                                               

श्रावणी सोमवार

शिवामूठ: पहिला आठवडा - जवस शिवामूठ: पहिला आठवडा - सातू शिवामूठ: पहिला आठवडा - तीळ शिवामूठ: पहिला आठवडा - तांदूळ शिवामूठ: पहिला आठवडा - मूग शिवपूजन श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास अस ...

                                               

कोकणातील गणेशोत्सव

कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.नोकरी उद्योगाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले कोकणातील मूळ रहिवासी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असतात.

                                               

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेउन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्य ...

                                               

पुण्यातील गणेशोत्सव

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रारंभी मंडळांच्या गणपतींच्या समोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत. शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम यात होत असत.जनमर्द मावळी मेळा, जना मावळी मेळा, सन् ...

                                               

बगाड

बगाड ही एक पश्चिम महाराष्ट्र, झारखंड, बंगाल, आसामची बराक व्हॅली प्रदेश तसेच त्रिपुरा आणि मणिपूर च्या काही आदीवासी जमाती येथील एक धार्मिक उत्सव प्रसंगीची परंपरा आहे. मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड म ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →