ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 171                                               

सर्वेपल्ली राधाकृष्णन

सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म ...

                                               

सुचेता कृपलानी

सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस ...

                                               

गुहिलोत घराणे

इ.स. ७१२ मध्ये अरबांनी हिंदुस्थानात स्वाऱ्यांना सुरुवात केली. सिंधच्या दाहीर राजांनी या स्वाऱ्यांना तोंड दिले पण फितुरीमुळे त्याचा घात होऊन सिंध प्रांत अरबांच्या ताब्यात गेला. इ.स. ७३९ मध्ये अरब राजस्थानकडे चाल करुन येऊ लागले त्यावेळी चितोड येथील ...

                                               

जनक

जनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेला विदेह देशाचे राजा होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्ले ...

                                               

यादव कुळ

यादव हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला लोकसमूह होता. यदु राजापासून या वंशाची उत्पत्ती झाली. या कुळात तत्त्वज्ञ, राजनीतिनिपुण राजा कृष्णाचा जन्म झाला. यदु राजाचे वंशज. यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार!! प्रस्तुत वंशावळ ...

                                               

किंग कोठी पॅलेस

किंग कोठी पॅलेस किंवा नझरी बाग पॅलेस हैदराबाद तेलंगाना मध्ये एक राजेशाही राजवाडा आहे. हा महल होता जेथे पूर्वी शासक सातवा निज़ाम, मीर उस्मान अली खान, हैदराबाद राज्य रहिवासी होता. पूर्व अर्धा, अधिकृत हेतूने निजाम द्वारे वापरले होते आता एक राज्य सरक ...

                                               

महबूब अली खान

मीर महबूब अली खान हे हैदराबाद संस्थान सहावे निज़ाम होते. अफ़ज़ल उड़ दौला-असफ जहां व्ही। तो फक्त 2 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला ।

                                               

गायकवाड घराणे

गायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते. मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालूक्यातील दावडी-निमगाव. सिद्धराव पुत्र दोन एक कन्या. विजयराव, विश्वासराव, दुर्गा. विजयराव पुत्र चार एक कन्या. नंदाजी, तिमाजी, भिवजी, कोंडाजी, जयंती.

                                               

महाराजा सयाजीराव गायकवाड

महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड तिसरे, जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक कारकीर्द - १८८१-१९३९ होते. बडोदा संस्थानातील प ...

                                               

छत्रपती शाहूराजे भोसले

छत्रपती शाहूराजे भोसले १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९, छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष ...

                                               

थोरले शाहू महाराज

थोरले शाहू महाराज जन्म: १८ मे १६८२; मृत्यू: सातारा, १५ डिसेंबर १७४९ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही श ...

                                               

पुतळाबाई भोसले

पुतळाबाई भोसले ह्या शिवाजी महाराजांच्या तिसर्या पत्नी होत्या. सईबाई-निंबाळकर घराणे २)सगुणाबाई-शिर्के घराणे ३)सोयराबाई-मोहिते घराणे ४) लक्ष्मीबाई-विचारे घराणे ५) सकवारबाई-गायकवाड घराणे ६)काशीबाई-जाधव घराणे ७) गुणवंताबाई-इंगळे घराणे). पुतळाबाईंचा १ ...

                                               

छत्रपती प्रतापसिंह भोसले

हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते. सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, ...

                                               

येसूबाई भोसले

महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. छत्रपती ...

                                               

सईबाई भोसले

सईबाई भोसले या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि संभाजी महाराजांच्या आई होत्या. सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती ...

                                               

सोयराबाई भोसले

सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. राजाराम हे त्यांचे पुत्र होते. शिवाजीनंतर ...

                                               

दत्ताजी शिंदे

दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते. पानिपतच्या युद्धात नजीबखानाने त्यांना ठार मारले. मरण्याच्या आगोदर नजीबने त्यांना विचारले होते क्यूॅं मरहट्टे और लढोगे? त्यावर दत्ताजीने दिलेले क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर झाले आ ...

                                               

शिंदे घराणे

शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिन्धीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जि ...

                                               

शिंद्यांची छत्री

शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी, महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे. पानिपतच्या तिसर्‍ ...

                                               

अहिल्याबाई होळकर

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच ...

                                               

खाजगी

खाजगी हा होळकरशाहीतील वंशपरंपरागत जहागिरीचा एक प्रकार होता. रणांगणावर असताना बरेवाईट झाले तर कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून मल्हारराव होळकरांनी पेशव्यांना विनंती करून आपली पत्नी गौतमाबाईच्या नावाने ही जहागीर मिळविली होती. मल्हाररावांच्या कर्तबगार ...

                                               

यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकर, ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर मराठा साम्राज्यतील संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होते ...

                                               

आहोम सैन्य

अहोम सैन्यात घोडदळ, पायदळ तसेच नौदलचा समावेश होता. अहोम राज्याचे सैन्य पाईक पध्दत मिलिशियावर आधारीत होती. अहोम साम्राज्य स.न. १२२२ ते १८२४ पर्यंत अस्तित्वात होते. १९व्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत अहोम साम्राज्याकडे पुर्णवेळ सैनिकांची तुकडी नव्हती. ...

                                               

इटाखुलीची लढाई

इटोखुलीची लढाई १६८२ मध्ये अहोम साम्राज्य आणि मुघल साम्राज्य या दोघांमध्ये झाली. अहोम सेनेने मानस नदीच्या पश्चिमेला मुघल सेनेला ढकलले. मुख्य युद्ध ब्रह्मपुत्रावरील गॅरिसन बेटावर झाले. ज्यामध्ये मोगल फौजदार, मन्सूर खान याचा पराभव झाला आणि मुघल सैन् ...

                                               

कारेंग घर

कारेंग, ज्याला गढगाव पॅलेस म्हणूनही ओळखले जाते, हे घर गढगावमध्ये वसलेले आहे. ही जागा शिवसागर, आसाम येथून १५ किलोमीटर अंतरावर आहे. अहोम साम्राज्याच्या उरलेल्या सर्व अवशेषांपैकी कारेंग घर हे अहोम वास्तुशास्त्रातील भव्य उदाहरणांपैकी एक आहे. राजवाड्य ...

                                               

गार्चुक लछित गड

गार्चुक लछित गड किंवा किल्ला, ज्याला आता लछित गढ म्हणून ओळखले जाते. हा किल्ला अहोमगावच्या पश्चिमेस गुवाहाटी शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे. हा किल्ला अहोम राज्याच्या काळात लछित लचित बोरफुकान द्वारे बांधण्यात आला. या साढारण १६७० मध्ये पुर्ण झाला ...

                                               

काकतीय

काकतीय या वंशातील हे देवगीरीच्या सोमवंशी यादव वंशातील होते परंतू प्रादेशिक काकती देवीवर श्रद्धा व उपासक असल्यामुळे त्यांना काकतीय हे संबोधन लागले. काकतीयांचा आंध्रातील स्वतंत्र राजे म्हणून उदय इ.स. ११५० च्या सुमारास झाला. चालुक्यांची सत्ता झुगारू ...

                                               

चौखंडी स्तूप

चौखंडी स्तूप हा सारनाथमधील एक महत्त्वाचा बौद्ध स्तूप असून, तो उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. हा स्तूपाची दफनभूमीपासून उत्क्रांती झाली आहे आणि गौतम बुद्धांच्या अवशेषांकरिताचे एक तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे.

                                               

दुसरा चंद्रगुप्त

दुसरा चंद्रगुप्त, अर्थात चंद्रगुप्त विक्रमादित्य हा भारतीय उपखंडातील गुप्त साम्राज्याचा सर्वाधिक प्रबळ सम्राट होता. इ.स. ३७५ ते इ.स. ४१५ या कालखंडातल्या त्याच्या राजवटीत गुप्त साम्राज्याच्या भरभराटीचा परमोत्कर्ष झाला. त्याने पश्चिम भारतातील शक क् ...

                                               

पहिला कुमारगुप्त

कुमारगुप्त हा गुप्त साम्राज्याचा राज्यकर्ता सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा वारसदार होता व एक सक्षम राज्यकर्ता देखील. याने परंपरागत मिळालेले गुप्त साम्राज्य टिकवून ठेवण्यात मोठा वाटा उचलला. कुमारगुप्त याने दिल्ली येथे उभारलेला लोहस्तंभ १७०० व ...

                                               

पहिला चंद्रगुप्त

चंद्रगुप्त पहिला हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किता ...

                                               

समुद्रगुप्त

समुद्रगुप्त हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. ...

                                               

स्कंदगुप्त

स्कंदगुप्त हा कुमारगुप्ताचा पुत्र आणि गुप्त साम्राज्याचा उत्तराधिकारी होता. हा गुप्त साम्राज्यातील शेवटचा सम्राट मानला जातो व गुप्त साम्राज्याचे पतन याच्या काळात चालू झाले. स्कंदगुप्त हा इ.स. ४५५ ते इ.स. ४६७ पर्यंत गुप्त सामा्राज्याचा राजा होता. ...

                                               

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या ...

                                               

आज्ञापत्रे

आज्ञापत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मराठा साम्राज्यातील अष्टप्रधान मंडळातील अमात्य ‍‍‍अर्थात अर्थमंत्री रामचंद्र पंत यांनी मोडी लिपीत लिहिलेले आदेश आहेत. छत्रपती शिवरायांचे नातू संभाजी दुसरे यांना राज्य कारभार करताना मार्गदर्शन कर ...

                                               

इब्राहिम खान गारदी

इब्राहिम खान गारदी पानिपतच्या तिसर्‍या लढाईमधील मराठ्यांचा प्रमुख सरदार होता.इब्राहिम खान गारदी हा मराठ्यांचा तोफखाना प्रमुख होता.इब्राहिम खान गारदी हा दिसायला उंचापुरा, राकट, काळाकभिन्न आणि डोळ्यात जसे निखारे तरळत असावे अशा लालभडक डोळ्यांचा होता ...

                                               

येसाजी कंक

He was born at Bhutonde at the Foot of Rajgad.He was from the Kank clan.His father name is Dadoji Kank. He was from the Kank clan of the 96 Kulin Maratha caste. He was the head of the foot soldiers in the army of Chhatrapati Shivaji Maharaj. He w ...

                                               

खंडेराव कदम

खंडेराव कदम हे मराठा सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंज ...

                                               

कोल्हापूरची लढाई

== पार्श्वभूमी == शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ् ...

                                               

गणोजी शिर्के

गणोजी राजे शिर्के हे मराठा साम्राज्यातील एक सरदार होता. शिरकाण, महाड - रायगड ते दक्षिणेला सावंतवाडीपर्यंत असा विशाल प्रदेश हे राजेशिर्के यांचे राज्य होते. त्यांचे मोठे आरमार होते. इसवी सन अंदाजे ११०० ते १४०० दरम्यान त्यांच्याकडेच रायगड होता. त्या ...

                                               

बाळाजी आवजी चिटणीस

बल्लाळ आवजी चित्रे ऊर्फ बाळाजी आवजी चिटणीस हे मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानांपैकी एक होते. त्यांचे चिटणीस हे हुद्देवाचक आडनाव धरण्यापूर्वी त्यांचे आडनाव चित्रे असे होते. चिटणीस हे पद अष्टप्रधानांत म ...

                                               

चिमाजी अप्पा

अनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४० हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्व ...

                                               

तंजावुर महाराष्ट्रीय

तंजावुरचे महाराष्ट्रीय, म्हणजेच रायर इसवी सनाच्या सतराव्या शतकापासून तमिळनाडूतील तंजावुर येथे स्थायिक झालेल्या व मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांना तंजावरचे महाराष्ट्रीय असे म्हणतात. लढाईच्या निमित्ताने व मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी निघाले ...

                                               

ताराबाई

महाराणी ताराबाई १६७५-१७६१ ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला.महाराणी ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महार ...

                                               

दांडपट्टा

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाके ...

                                               

दादोजी कोंडदेव

हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म १५७७ झाला व मृत्यू १६४९ साली झाली. हे १६३६ पासून ते वयाच्या ७२ व्या वर्षा पर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजी महाराज जवळ होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखर ...

                                               

धोलपूर मोहीम

धोलपूर मोहीम ही पेशवा बाळाजी बाजीराव याने उत्तर भारतात मराठा साम्राज्याचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काढलेल्या चार लष्करी मोहीमांपैकी पहिली मोहीम होती. इ.स. १७४१ साली बाळाजीने ही मोहीम हाती घेतली.

                                               

नावजी बलकवडे

नावजी बलकवडे हे छत्रपती राजारामाच्या काळातील मराठ्यांचे एक सैनिक होते. बारा मावळातील सर्व किल्ले मोगलांनी जिंकून घेतले होते. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नावजी बलकवडे यांनी इ.स. १६९२च्या श्रावण महिन्यात ऐन पावसात लोहगड जिंकून घ ...

                                               

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे जीवनकाळ: इ.स.चे १७ वे शतक हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते. स्वराज्याचे प्रथम पेशवा असलेले मोरोपंत हे देशस्थ ब्राह्मण होते. त्यांच्यानंतर पेशवेपद त्यांच्या मुलाकडे गेले. त्यानंत ...

                                               

सूर्याजी पिसाळ

सूर्याजी पिसाळ हा दख्खनेतील वाई प्रांताचा देशमुख होता. हा आपल्या राजकीय कारकिर्दीत, मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता. ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ स ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →