ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 17                                               

आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिह्नमाला

आंतरराष्ट्रीय स्वनीय वर्णचिह्नमाला आयपीए मुख्यत: लॅटिन लिपीवर आधारित ध्वन्यात्मक संकेतांची एक वर्णमाला प्रणाली आहे. हे लिखित स्वरूपात भाषण ध्वनींचे प्रमाणित प्रतिनिधित्व म्हणून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक संघटनेने तयार ...

                                               

उपमेय

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील ...

                                               

उर्दू भाषा

उर्दू ही पाकिस्तान देशाची राष्ट्र भाषा असून ती हिंदुस्तानातील एक नोंदणीकृत भाषा आहे. जम्मू-काश्मीर, तेलंगना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या पाच राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मा ...

                                               

ऋृणशब्द

ऋृणशब्द किंवा तत्समशब्द म्हणजे असे शब्द जे एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमधे किंवा इतर भाषांमधे, कोणत्याही भाषांतराशिवाय, वापरले जातात. प्रत्येक वेळेस देणारी भाषा ही मुळ भाषा असायलाच हवी असे काही नाही, मध्यस्ती करणाऱ्या भाषेतून सुद्धा शब्द घेतले जातात ...

                                               

कन्नड लिपी

कन्नड लिपी ही कन्नड भाषेची लिपी आहे. कर्नाटक राज्यातील कन्नड भाषेच्या या लिपीत लिहिलेले लेख पाचव्या शतकापासून आढळतात. पल्लव, कदंब, पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील चालुक्य, राष्ट्रकूट, गंगवशी राजे, काकतीय वंशातील राजे आणि त्यांचे मांडलिक यांचे हजारो ले ...

                                               

कवी भाषा

कवी ही इंडोनेशियातील जावा बेटावरील प्राचीन भाषा आहे. या देशातले काव्य याच भाषेत लिहिले गेले. कवी व संस्कृत भाषेचा जवळचा संबंध आहे असे दिसून येते. काही मत प्रवाह असेही मानतात की, या कावी भाषेचे नावही संस्कृतमधील काव्य या शब्दावरूनच आले आहे. या भाष ...

                                               

कृत्रिम भाषा

कृत्रिम भाषा किंवा नियोजित भाषा ही एक अशी भाषा असते जिचे उच्चारशास्त्र, व्याकरण व व्याकरण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले नसून संपूर्ण मानवनिर्मित असते. ह्यास मानवनिर्मित भाषा असेही म्हटले जाते. कृत्रिम भाषा निर्माण करण्यासाठी अनेक हेतू असू शकतात, ...

                                               

ग्रीक भाषा

ग्रीक भाषा ही ग्रीस देशात बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. आधुनिक ग्रीकभाषेतील मधील गॅमा या अक्षराचा उच्चार हा इंग्लिशमधील जी या अक्षरासारखा नसून वाय सदृश असतो. अभिजात ग्रीक भाषेच्या अ‍ॅटिक बोलीत ह-सदृश स्वराचे अस्तित्व. वर्णापुढील एका टीम्बाने दर्श ...

                                               

चची भाषा

च ची भाषा महाराष्ट्रातील बालगोपाळांमध्ये एक सांकेतिक भाषा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे शालेय विद्यार्थी विविध खेळ खेळताना या भाषेचा सांकेतिक भाषा भरपूर वापर करतात. तशी ही भाषा समजण्यासाठी सोपी असली, तरी सहज बोलण्या/समजण्यासाठी मात्र बराच सर ...

                                               

ज्ञानभाषा मराठी (समाज माध्यमांवरील समूह)

"ज्ञानभाषा मराठी" हा एक सोशल मीडिया समाज माध्यमावर कार्यरत असणारा समूह आहे. या समूहातर्फे मराठी भाषा संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले जातात. डोंबिवली येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात भाग घेऊन या समूहातील कार्यकर्त्यांनी लोकांना म ...

                                               

तत्पुरुष समास

झददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगजथझथझझददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगजथझथझझददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगजथझथझददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगजथझझददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगजथझददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगजझददददथजतजदजफदभलढलढथजतडथढदझधझदजतगझद ...

                                               

तत्सम शब्द

संस्कृतमधील काही शब्द मराठीत तत्सम शब्द: जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात.जसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, ...

                                               

तिबेटी भाषा

प्रमाण तिबेटी ही तिबेटाची अधिकृत भाषा आहे. मध्य तिबेटी भाषाकुळातील यू-त्सांग प्रादेशिक शाखेतील ल्हासा येथील बोलीभाषा प्रमाण तिबेटीसाठी आधार मानली जाते. यामुळे प्रमाण तिबेटीला काही वेळा मध्य तिबेटी भाषा या नावानेही उल्लेखले जाते. मात्र मध्य तिबेटी ...

                                               

तुर्की भाषा

तुर्की भाषा मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे. ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात. स ...

                                               

देवनागरी

देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. संस्कृत, पाली, मराठी, कोकणी, हिंदी, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच् ...

                                               

देहबोली

देहबोली - देहबोली म्हणजे आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांचा आरसाच असतो. एकाद्या च्या मनातले जाणून घेण्यासाठी त्याची देहबोली वाचायला शिकायला हवे. शारीरिक अभिव्यक्ति शारीरिक अभिव्यक्ती जसे की हात हलवने, बोटांनी इशारा करने, स्पर्श करने आणि नज़र खाल ...

                                               

नागरी लिपी

देवनागरी, नंदीनागरी आणि इतर काही लिप्यांचा विकास नागरी लिपी पासून झाला आहे. नागरी लिपीचा उपयोग पूर्वी प्राकृत व संस्कृत भाषांमध्ये लिहीण्यासाठी केला जात असे. बऱ्याचदा नागरी लिपीला देवनागरी लिपीदेखील संबोधले जाते. इसवी सन पहिल्या सहस्रकादरम्यान ना ...

                                               

निबंध

मी पाहिलेला महापूर निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे. निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." नि+बन्ध = बांधणे "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते. निबंध हा एक स्वतंत्र साहित्य प्रक ...

                                               

पंजाबी भाषा

पंजाबी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख भाषा आहे. जगभर सुमारे १३ कोटी भाषिक असणारी पंजाबी जगातील नवव्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. पंजाबी व्यक्तींची ही मातृभाषा असून भारत व पाकिस्तान देशांत विभागल्या गेलेल्या पंजाब प्रदेशामधील प्रमु ...

                                               

बहासा इंडोनेशिया

बहासा इंडोनेशिया ही इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. खरंतर ही मलाय भाषेची एक बोली आहे जिला इंडोनेशियन भाषा म्हणून १९४५ मध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. त्याआधीही १९२८ पासून "इंडोनेशियन युवक प्रतिष्ठान"नुसार त्यास अधिक ...

                                               

ब्राह्मी लिपी

ब्राह्मी लिपी प्राचीन भारतात वापरली गेलेली एक लिपी आहे. देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मीवरून झाली. साधारणतः २,५०० ते १,५०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात ही लिपी वापरात असल्याचे संकेत आहेत. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात. साधारण १, ...

                                               

भारतीय भाषा संस्था

भारतीय भाषा संस्था ही भारतीय संशोधन आणि शिक्षण संस्था आहे. १७ जुलै १९६९ साली कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या भाषा विभगांतर्गत येते.

                                               

भाषाकुळ

भाषाकुळ किंवा भाषापरिवार म्हणजे एकाच प्रमुख स्रोतामधून उत्क्रांती पावलेल्या भाषांचा समूह. एका भाषाकुळातील भाषांचे मूळ समान असते. एथ्नॉलॉगच्या अहवालानुसार २००९ साली जगात ६,९०९ जागृत भाषा होत्या. प्रत्येक भाषा कोणत्या कुळात मोडावी ह्यासाठी शास्त्री ...

                                               

मणिप्रवाळम

मणिप्रवाळम किंवा मणिप्रवाळं/मणिप्रवाळम् मणिप्रवाळम ही एक प्राचीन भाषा होती. मणिप्रवाळम् चा अर्थ दोन भाषांचा संगम असा होय, जसे मणी आणि प्रवाळ हा जोडशब्द आहे. ही एक दक्षिण भारतीय भाषा होती जी प्रामुख्याने तमिळ आणि संस्कृत भाषेच्या संगमाने निर्माण झ ...

                                               

मराठी भाषा

मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आ ...

                                               

मोडी

मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत खरे नांव हेमाद्रि पंडित या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी ...

                                               

राष्ट्रभाषा

भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, मराठी, तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, ...

                                               

राष्ट्रीय भाषा

सिंगापुराच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार मलय भाषा ही मूळ मलय सिंगापुरी रहिवाशांची भाषा प्रजासत्ताकाची अधिकृत, तसेच राष्ट्रीय भाषा आहे. मलय भाषक सिंगापुराचे मूळ रहिवासी असले, तरीही चिनी वांशिक लोकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे सध्या सिंगापुरात अ ...

                                               

रोमेनियन भाषा

रोमेनियन ही २.४ कोटी ते २.८ कोटी भाषकसंख्या असलेली रोमान्स भाषाकुळातील एक भाषा आहे. तिला रोमेनियाचे प्रजासत्ताक व मोल्दोव्ह्याचे प्रजासत्ताक या देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा आहे. तसेच सर्बियातील व्हॉयव्होडिना स्वायत्त प्रांतात व ग्रीस देशाच्या म ...

                                               

लिपी

लिपी ही लिखाणाची सुत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो. वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांना उपयोग करतात, त्या चिन्हसम ...

                                               

लेखन पद्धती

लेखन पद्धती चा उल्लेख लिपी असा सुद्धा केला जातो. भाषा/भाषेने व्यक्त होणाऱ्या घटकास आणि बोलण्यास संकेतचिन्ह द्वारे अभिव्यक्त/निर्देशित करण्यास लेखन पद्धती असे म्हणतात. लेखन पद्धती विवीध लिपी चां भाषा, भाषा शास्त्र, व्याकरण यांचा सातत्याने विचार कर ...

                                               

वाद

वाद ही चर्चा करण्याची पद्धती आहे. वाद या संस्कृत शब्दाचे इंग्रजी भाषांतर debate किंवा discussion असे करण्यात येते. संस्कृत भाषेतील विशिष्ट अर्थ असलेला हा शब्द संस्कृत भाषेतील त्या विशिष्ट अर्थानेच इतर भारतीय भाषांमध्ये झिरपला आहे.

                                               

विरामचिन्हे

वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो. मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही दंड सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी या ...

                                               

विल्यम केरी

विल्यम केरी हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत. विल्यम केरी हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ असून ब ...

                                               

व्यंजन

.व्यंजन: मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते. स्पर्श व्यंजनण ही २५ आहेत. < br/& ...

                                               

शाब्दबंध

शाब्दबंध म्हणजे शब्दगत संकल्पनांचा कोश. मानवी भाषेचे शब्दसंग्रह, रूपव्यवस्था, पदान्वय आणि अर्थविचार ही अंगे अभ्यासकांनी मानली आहेत. ह्यांपैकी शब्दसंग्रह ह्या अंगाचा अभ्यास अभ्यासक करीत असतात. मनोवैज्ञानिक दृष्टीने भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकां ...

                                               

शिव्या

शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत ...

                                               

संस्‍कृत भाषा

संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, बौद्ध,आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिश ...

                                               

सकळ लिपी

सकळ ही मराठी भाषेची उपलिपी म्हणून संबोधली जाते. मराठी भाषेच्या सुवर्णकाळात सकळ लिपीचा उगम झाला. सकळ लिपी कर्ता म्हणजे सह्याद्रीवर्णन ग्रंथाचे कर्ते रवलोबास होय. ते महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावचे. रवळोबास हे हिराईसा यांचे शिष्य हो ...

                                               

सिंधी भाषा

सिंधी ही आधुनिक आर्यभाषांपैकी एक भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेपासून झाला आहे. ती मुळात देवनागरी लिपीत लिहिली जात असे. इ.स. १८५३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सिंधी लिपी निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. त्या समितीने काही अरबी आणि काही फारसी वर् ...

                                               

सोलापुरी बोलीभाषा

प्रस्तुतच्या लेखात सोलापुरी शहरातील बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रीयदृष्ट्या विचार करता सोलापुरी बोलीभाषा ही स्वतंत्र बोली ठरत नाही. कारण सोलापुरी भाषेची प्रमाणभाषेहून वेगळी अशी भाषिक रूपे सिद्ध झालेली नाहीत. बोली ...

                                               

अतिरिक्त वेळ (खेळ)

अतिरिक्त वेळ किंवा अधिक वेळ हा काही खेळांमधील सामन्यांचा निकाल सामन्याच्या मर्यादित वेळेत न लागल्यास वापरला जातो. प्रत्येक खेळाचे ओव्हरटाईमचे नियम वेगळे असतात. अतिरिक्त वेळाचा वापर फक्त तेव्हाच केला जातो जेव्हा त्या सामन्याचा निकाल लागणे अनिवार्य ...

                                               

अल्टिमेट

अल्टिमेट हा उडत्या तबकडी द्वारे खेळण्यात येणारा सांघिक खेळ आहे. प्रत्येक संघात ७ किंवा कमी खेळाडू असतात. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या अंतिम विभागात तबकडी पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. अंतिम विभाग हा फुटबॉल मधील गोल समान आहे.

                                               

एलो गुणांकन पद्धत

एलो गुणांकन पद्धत ही काही खेळांमधील खेळाडू अथवा संघाचा इतरांच्या तुलनेतील दर्जा किंवा गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरली जाते. अर्पड एलो ह्या हंगेरीयन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञाने सर्वप्रथम बुद्धीबळ ह्या खेळासाठी ही पद्धत विकसीत केली. ह्या प्रणालीमध्ये दो ...

                                               

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील बेसबॉल - पात्रता

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील बेसबॉल स्पर्धेसाठी आठ संघ पात्र ठरले. यात यजमान संघाला थेट प्रवेश होता तर अमेरिकन पात्रता स्पर्धेतून दोन तर युरोपीय आणि आशियाई पात्रता स्पर्धेतून प्रत्येकी एक संघ पात्र ठरले. उरलेल्या तीन जागांसाठी स्पर्धा घेण्यात आली

                                               

काइटसर्फिंग

काइटसर्फिंग हा काइटबोर्डिंगचा एक विशिष्ट प्रकार आहे ज्यामध्ये नियमित सर्फबोर्ड्स किंवा ह्यासाठी विशिष्ट आकार दिलेले बोर्ड्स वापरण्यात येतात. काइटबोर्डिंग ह्या साहसी खेळाच्या विविध शैली आहेत ज्यामध्ये फ्री-स्टाईल, फ्री-राईड, डाऊन विंडर्स, स्पीड, क ...

                                               

कुत्तवरिसै

कुत्तवरिसै Kuttu Varisai or kutthu varesai तमिळ: குத்துவரிசை is the unarmed component of silambam, a Dravidian martial art from तमिळ नाडु in south India but also practiced by the Tamils of northeastern श्रीलंका and Malaysia. The term kuttu varisa ...

                                               

कॅरम

Hi कॅरम हा जगातील विशेषत: भारतातील एक लोकप्रिय बैठा खेळ आहे. ह्या खेळात एकावेळी कमाल ४ खेळाडू भाग घेऊ शकतात. कॅरम बोर्ड हा लाकडापासुन बनवलेला चौरसाकृती पृष्ठभाग असतो, ज्याच्या ४ कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात. स्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरु ...

                                               

कोडी

कोडी हा एक खेळ आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची कल्पना करण्याची शक्ती तसेच त्या व्यक्तीचे ज्ञान तपासले जाऊ शकते. दिलेल्या कोड्यामध्ये समोरील व्यक्तीला चारही बाजूंचा विचार करून कोडे सोडवायला लागते.कोड्यांचे विविध प्रकार आहेत, जसे की क्रॉसवर्ड कोडी ...

                                               

खेळ

खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →