ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 169



                                               

भोपाळ वायुदुर्घटना

भोपाळ वायु दुर्घटना ३ डिसेंबर, १९८४ या दिवशी मध्यप्रदेश येथील भोपाळ या शहरात घडली. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या ६१० नंबरच्या जमिनीखालील टॅंकमधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट एम. आय. सी. वायुच्या ४० टन गळतीमुळे ही ...

                                               

भोजा एअर फ्लाइट २१३

२० एप्रिल २०१२ रोजी भोजा एअरच्या फ्लाइट क्रमांक २१३ च्या वेळी बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान अपघातग्रस्त होऊन विमानातील सर्व १२७ प्रवासी मृत्त्युमुखी पडले.

                                               

जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन

जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन हा मॉतेक्सुमा, दुसरा आणि कुआव्तेमोक ह्यांचा चिवाकोआत्ल होता. तो चिवाकोआत्ल त्लाकेलेलत्सिनचा नातू होता. त्लाकोत्सिन एर्नान कोर्तेझकडून पकडला गेला होता, त्यानंतर राजकुटूंबाचा राजेशाही खजिना आणि सोने कुठे ठेवले आहे हे, माह ...

                                               

मेहरानगढ

मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे. १४६०साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे. प्रख्यात लेखक रूडयार्ड किप्ल ...

                                               

आल्फ्रिड

आल्फ्रिड हा इंग्लंडचा पहिला राजा होता. त्याची कारकीर्द ८७१ ते ८९९ होती. आल्फ्रिडच्या राजवटीपुर्वी आज ब्रिटन म्हटल्या जाणाऱ्या बेटांवर विविध युरोपियन वंशांच्या अनेक आदिवासी टोळ्यांचे सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले राज्य होते. या टोळ्या जमीन व अन्नाक ...

                                               

इंग्लंडचा दुसरा एडवर्ड

दुसरा एडवर्ड हा चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्लंडचा राजा होता. हा पहिल्या एडवर्डचा चौथा मुलगा होता व आपल्या मोठ्या भावांच्या मृत्युपश्चात तो युवराज झाला. १३०६ साली त्याला सरदारपद बहाल केले गेले. १३०७मध्ये आपल्या वडीलांच्या मृत्युनंतर तो राजा झा ...

                                               

जॉन (इंग्लडचा राजा)

जॉन हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द ११९९ ते १२१६ होती. जॉन हा दुसऱ्या हेन्रीचा सर्वात धाकटा मुलगा. त्यामुळे त्याच्याकडे राज्याचा कारभार येणे अपेक्षित नव्हते. पण दुसऱ्या हेन्रीच्या चार मुलांमधल्या भाऊबंदकीच्या संघर्षात तीन मुले दगावल्या ...

                                               

इंग्लंडचा पहिला विल्यम

पहिला विल्यम हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द १०६६ ते १०८७ होती. विल्यम इंग्लंडवर राज्य करणारा नॉर्मन वंशाचा पहिला राजा होता. त्याचा जन्म आता फ्रांसचा भाग असलेल्या नॉर्मंडीमध्ये झाला. १०६६ साली इंग्लंडवर हल्ला करून व हेस्टींग्सच्या लढाई ...

                                               

इंग्लंडचा दुसरा हेन्री

दुसरा हेन्री हा ११५४–११८९ च्या दरम्यान इंग्लंडचा राजा होता. दुसऱ्या हेन्रीची पस्तीस वर्षांची राजवट तीन कारणांकरता लक्षणीय मानली जाते. पहिले म्हणजे पहिल्या विल्यमने १०६६ मध्ये स्थापलेले इंग्लंडवरील नॉर्मन घराण्याचे राज्य जवळपास वीस वर्षांच्या अवका ...

                                               

इंग्लंडचा तिसरा हेन्री

तिसरा हेन्री हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द १२१६ ते १२७२ होती. तिसऱ्या हेन्रीच्या राजवटीपासून इंग्लंडचे नॉर्मन राजे स्वतःला इंग्लिश राजे मानू लागले असे म्हटले जाते. हेन्रीचे राज्य कमकुवत होते पण या राजवटीतील सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणज ...

                                               

बेनितो हुआरेझ

बेनितो पाब्लो हुआरेझ गार्सिया हा मेक्सिको देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पेशाने वकील असलेला हुआरेझ १८५८ साली मेक्सिकोच्या सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष बनला व नव्या संविधानानुसार त्याची नियुक्ती आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर झाली. १८६१ साली हुआरेझने स्पे ...

                                               

एवा कोपाच

एवा कोपाच ही एक पोलिश राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क ह्याने पदाचा राजीनामा देऊन ...

                                               

पहिला बायेझिद

पहिला बायेझिद हा इ.स. १३८९ ते १४०२ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. पहिल्या मुरादचा मुलगा असलेला बायेझिद मुरादच्या कोसोव्होमधील मृत्यूनंतर सुलतान बनला. १३८९ ते १३९५ दरम्यान बायेझिदने बल्गेरिया व ग्रीसवर अधिपत्य मिळवले. १३९५ साली त्याने ब ...

                                               

दुसरा मेहमेद

दुसरा मेहमेद हा इ.स. १४४४ ते १४४६ व १४५१ ते १४८१ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. १४३२ साली एदिर्ने येथे जन्मलेल्या दुसऱ्या मेहमेदने वयाच्या २१व्या वर्षी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून तेथे ओस्मानी सत्ता प्रस्थापित केली. ह्या घटनेमुळे बायझेंटाई ...

                                               

पहिला सुलेमान, ओस्मानी सम्राट

पहिला सुलैमान हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे ...

                                               

पहिला सेलीम, ओस्मानी सम्राट

पहिला सेलीम ओस्मानी तुर्की: سليم اوّل ; तुर्की: I.Selim ; हा इ.स. १५१२ ते इ.स. १५२० या कालखंडादरम्यान ओस्मानी साम्राज्यावर अधिकारारूढ असलेला सुलतान होता. इस्लामाचा खलिफा हे बिरूद धारण करणारा तो पहिला ओस्मानी सुलतान होता. मध्यपूर्वेचा बहुतांश भूप् ...

                                               

ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट

ऑट्टो पहिला पारंपारिकरित्या ज्यास महान ऑट्टो पहिला म्हणून ओळखल्या जात असे,हा सन ९३६ पासून असलेला एक जर्मन सम्राट होता. २ फेब्रुवारी, इ.स. ९६२ ते मृत्युपर्यंत, तो पवित्र रोमन राज्याचा सम्राट होता.तो हेन्री पहिला याचा ज्येष्ठ पुत्र होता.त्याचे वडिल ...

                                               

चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट

चार्ल्स सहावा हा १७११ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा, बोहेमियाचा राजा, जर्मनीचा राजा, क्रोएशियाचा राजा, ऑस्ट्रियाचा आर्कड्युक व पवित्र रोमन सम्राट होता. सम्राट लिओपोल्ड पहिला ह्याचा मुलगा असलेला सहावा चार्ल्स मोठा भाऊ जोसेफ पहिला ह्याच्या मृत्य ...

                                               

चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट

चार्ल्स सातवा हा १७४१ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा व १७४२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. हाब्सबुर्ग राजघराण्याचा वंशज नसलेला तो एकमेव पवित्र रोमन सम्राट होता. सम्राट जोसेफ पहिला ह्याचा जावई असलेल्या सातव्या चार्ल्सने सम्राट सहा ...

                                               

फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट

फ्रान्सिस दुसरा हा अखेरचा पवित्र रोमन सम्राट होता. १७९२ ते १८०६ दरम्यान ह्या पदावर राहिल्यानंतर फ्रान्सिसने पवित्र रोमन साम्राज्याचे विघटन केले. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू असलेल्या नेपोलियोनिक युद्धांमधील २ डिसेंबर १८०५ रोजी घडलेल्या ऑस्ट ...

                                               

अजमेर प्रांत

अजमेर प्रांताच्या उत्तरेला, आणि पश्चिमेला मारवाड संस्थान, पूर्वेला जयपूर संस्थान, दक्षिणेला मेवाड संस्थान होते. हा प्रांत राजपुताना एजन्सीच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.

                                               

इचलकरंजी

इचलकरंजी शहर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. हे शहर येथील वस्त्रोद्योगामुळे खूप नावारूपास आले आहे.या गावाला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून ओळखले जाते.

                                               

कोल्हापूर

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंह ...

                                               

ग्वाल्हेर संस्थान

ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा या संस्थानाचा संस्थापक पुरुष होता. या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच रा ...

                                               

जंजिरा संस्थान

जंजिरा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील कुलाबा एजन्सीतील एक संस्थान होते. काठियावाड मधील जाफराबाद हा देखील याच संस्थानाचा एक भाग आहे. संस्थानाचे आठ महाल आहेत.

                                               

फलटण

फलटण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक तालुका व शहर आहे. फलटण शब्दाची उत्पत्ती फल उत्तन अशी असावी, असे म्हटले जाते. फलटण क्षेत्रातील धुमाळवाडी आणि दक्षिण पट्ट्यातील डाळिंबे जगभरात निर्यात होतात. फलटणचा ग्रामीण भाग कृषी क्षेत ...

                                               

बडोदा संस्थान

बडोदा संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.

                                               

बलुचिस्तान (ब्रिटीश भारत)

बलुचिस्तान हा ब्रिटिश भारतातील पश्चिम सरहद्दीवरील एक प्रांत होता. या प्रांताला मुख्य आयुक्ताचा बलुचिस्तान प्रांत चीफ कमिशनर्स बलुचिस्तान प्रोव्हिन्स असेही म्हणत.

                                               

बिकानेर संस्थान

बिकानेर संस्थान हे ब्रिटीश भारतातल्या राजपुताना स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बिकानेर या नगरात होती. हे संस्थान राजस्थानातले एक मोठे संस्थान होते.

                                               

सांगली

सांगली उच्चार हे महानगर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे वसलेले आहे. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त् ...

                                               

सांचिन, संस्थान

सांचिन हे जंजिऱ्याच्या सिद्दीच्या वंशजांनी, तत्कालीन पेशव्यांशी तह करून गुजराथेत सुरतेजवळ सांचिन येथे स्थापन केलेले संस्थान होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे अहमदनगर आणि विजापूर येथील राजाजवळ आरमाराच्या नोकरीत होते. हीच नोकरी त्यांनी मोंगलांच्या वेळीही ...

                                               

हैदराबाद संस्थान

मुख्यत्वे गोदावरी नदीच्या खोऱ्यात पसरलेले हैदराबाद राज्य प्रशासकीय दृष्ट्या ४ विभाग आणि १६ जिल्ह्यांमध्ये विभागले होते. मराठवाडा विभागात औरंगाबाद बीड नांदेड आणि परभणी हे जिल्हे होते. गुलबर्गा विभागात बिदर, गुलबर्गा,उस्मानाबाद, रायचूर जिल्हे, गुलश ...

                                               

इल्तुत्मिश

इल्तुमिश हा दिल्ली सल्तनतीतील एक सुल्तान होता. याचा कार्यकाळ इ.स. १२११ ते इ.स. १२३६ असा पंचवीस वर्षांचा राहिला. इल्तुमिशचा जन्म मध्य आशियातील इल्बारी टोळीत झाला. दिल्लीच्या कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलीशी इल्तुमिशने विवाह केल्याने कुतुबुद्दीनचा जावई म ...

                                               

कुतुबुद्दीन ऐबक

कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीतील पहिला शासक होता. भारतावर इस्लामी राजवटीची सुरुवात याच्यानंतर झाली. याला मोहम्मद घौरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमले. कुतुबुद्दीन हा मूळचा तुर्कस्तानातील होता व लहानपणीच विकला गेल्याने तो गुलाम होता. म्हणून याच्य ...

                                               

खिलजी घराणे

खिलजी घराणे हे इ.स. १२९० ते इ.स. १३२० या कालखंडात दिल्ली सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले तुर्की-अफगाण वंशाचे राजघराणे होते. या घराण्याचा शासनकाळ कमी असला, तरीही खिलजी घराण्यातल्या शासकांनी भारतीय उपखंडातील विविध भूप्रदेशांवर केलेल्या आक्रमणांमुळे संप ...

                                               

अल्लाउद्दीन खिलजी

अल्लाउद्दीन खिलजी इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर म ...

                                               

तुघलक घराणे

तुघलक घराणे हे दिल्ली सल्तनतीमधील मधील एक घराणे होते. या घराण्याने १३२० पासूने ते १४१४ पर्यंत दिल्लीवर शासन केले. दिल्ली सुलतानशाहीच्या सत्तेवर खिलजी घराणे नंतर तुगलक घराण्याने 1320 ते 1414 या काळात राज्यकारभार केला किया सुधिन तुगलक मोहम्मद बिन त ...

                                               

फिरोजशाह तुघलक

फिरोजशाह तुघलक हा तुघलक वंशाचा भारतीय सुलतान होता. याने दिल्लीच्या सल्तनतीवर इ.स. १३५१पासून मृत्युपर्यंत राज्य केले. मोहम्मद बिन तुगलका नंतर फिरोजशहा तुघलक याने अत्यंत जबाबदार पणे राज्यकारभार केला राज्याची घडी बसवली सामाजिकदृष्ट्या ही अत्यंत महत् ...

                                               

महंमद घोरी

महंमद घोरी हा उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होत ...

                                               

रझिया सुलतान

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. रझिया सुलताना इ.स. १२०५- इ.स. १२४० ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते. रझिया ही मध्ययुगीन काळात दि ...

                                               

सय्यद घराणे

सय्यद घराणे इ.स. १४१४ ते इ.स. १४५१ या कालखंडात दिल्लीच्या सल्तनतीवर अधिकारारूढ असलेले राजघराणे होते. तुघलक घराण्याच्या सत्तेनंतर सय्यदांची दिल्ली सल्तनतीवर सत्ता सुरू झाली. सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याने दिल्लीवर राज्य केले. सय्यदांचा मुहम्मद प ...

                                               

चांदबिबी

चांदबिबी ही विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखल ...

                                               

सलाबतखानाची कबर

अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर खरे तर टेकडीवर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी वस्तुत: ...

                                               

बुंदेलखंड

बुंदेलखंड हा मध्य भारतामधील एक भौगोलिक प्रदेश व पर्वतरांग आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश ह्या दोन राज्यांमध्ये बुंदेलखंड प्रदेश पसरला आहे. खजुराहो हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ बुंदेलखंड भागातच स्थित आहे. बुंदेलखंडला अनेक शतकांचा इतिहास असून त्याची स्व ...

                                               

मद्रासचा तह

मद्रासचा तह हा पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची परिणती म्हणून म्हैसूरचा राज्यकर्ता हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात ३ एप्रिल, इ.स. १७६९ रोजी मद्रास येथे झालेला एक तह होता.

                                               

म्हैसूरचे राज्य

म्हैसूरचे राज्य हे १९४८ ते १९५६ दरम्यान अस्तित्वात असलेले भारत देशाचे एक राज्य होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूर संस्थानाचा महाराजा जयचामराजेंद्र वडियार ह्याने आपले संस्थान भारतामध्ये विलिन करण्याची तयारी दाखवली. त ...

                                               

श्रीरंगपट्टण

श्रीरंगपट्टण हे भारताच्या कर्नाटक राज्यातील छोटे शहर आहे. मंड्या जिल्ह्यात असलेले हे शहर मैसुरु पासून जवळ असून २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,४४८ होती. विजयनगरच्या साम्राज्याचा भाग असलेले श्रीरंगपट्टण मैसुरुच्या वूडेयार राज्यकर्त्यांच्या ...

                                               

झेलमची लढाई

तक्षशीलेचा राजा अंभी आणि झेलम आणि चिनाब नद्यांदरम्यान राज्य करणारा पोरस उर्फ पौरव पुरू हे प्रबळ राजे असले तरी त्यांचे आपापसात अजिबात पटत नव्हते. त्यांच्यात सतत संघर्ष होत असत आणि ते एकमेकांना आपल्या राज्यविस्ताराच्या धोरणातील अडथळे मानत असत. अलेक ...

                                               

गौतमीपुत्र सातकर्णी

गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन हा सातवाहन वंशातील एक राजा होता. सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात याचा मोठा वाटा होता. त्याने बेनाकटस्वामी अशी पदवी धारण केलेली होती.

                                               

वासिष्ठीपुत्र पुलुमावी

वासिष्ठीपुत्र पुलुमावी हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →