ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 168                                               

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा ...

                                               

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडक ...

                                               

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण/निधन झाले होते, त्यामुळे याला महापरिनि ...

                                               

डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया

डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया ही मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक विद्यार्थी संघटना आहे.

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. याचे मुळचे नाव सोनेगांव विमानतळ आहे. हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबई व दिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुब ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील ग्रंथालयांसाठी दिला जाणारा एक ग्रंथालयीन पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाच्या सेवा कार्यामध्ये गुणात्मक वृद्धी व्हावी व त्याद् ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील विद्यापीठ आहे. मराठवाडा विभागातील हे सर्वात प्रमुख विद्यापीठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रम्हपुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथे वसलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. राजाभाऊ खोब्रागडे यांच्याद्वारे त्याची स्थापना १९७२ साली झाली. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ही अहमदाबाद, गुजरात येथील एक उच्च शिक्षण सार्वजनिक संस्था आहे. विविध अभ्यासक्रम, पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता दूरस्थ शिक्षण पद्धती आणि इतर लवचिक माध्यमाद्वारे या विद्यापीठात विविध प्रकार ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्य ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार हा पुण्यातील भीमसेना संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा पुरस्कार आहे. २०१२ साली एकूण आठ लोकांना हा जाहीर झाला होता. ती माणसे अशी:- डॉ. मदन हर्डीकर पुण्यातील हर्डीकर हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ बहुजन भीमसेना व ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उत्कृष्ठ शासकिय/अनुदानित संस्थासाठी देण्याचे दि. १३ ऑक्टोबर २००३ पासून निश्चित करण्यात आले होते. मागासवर्गीय मुलामुल ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण ही वास्तू महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. हे भवन तीन भागामध्ये विभागले असून मध्यभागातील इमारत ही सांस्कृतिक सभागृहाकरीता आहे. एका इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सामा ...

                                               

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे निर्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी लेखन साहित्याचे २२ खंड आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व मागणी ...

                                               

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार

डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.

                                               

डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम

डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम हे इतचेरला, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. आंध्रप्रदेश सरकारने २००८ मध्ये याची स्थापना केली आहे.

                                               

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील १० किंग हेनरी मार्गावर असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...

                                               

तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ

तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ हे तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी ॲक्ट, १९९६ च्या अंतर्गत तमिळनाडू सरकारद्वारे चेन्नई येथे इ.स. १९९७ मध्ये स्थापन केलेले एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला आधुनिक भारताचे जनक व भारतीय संवि ...

                                               

बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ

बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, जे बी. आर. आंबेडकर बिहार विद्यापीठ म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील बिहार राज्याच्या मुजफ्फरपूर शहरात उत्तर प्राचिन प्रदेशात स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची १९६० मध्ये स्थापना झाली असून, ...

                                               

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली, मुंबई)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे प्रतीक आहेत. य ...

                                               

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकी ...

                                               

भीम आर्मी

भीम आर्मी किंवा आंबेडकर आर्मी ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. २३ जुलै २०१५ रोजी चंद्रशेखर आझाद यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत स ...

                                               

भीम ॲप

भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां ...

                                               

भीमगीत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला भीमगीत म्हटले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला व ...

                                               

महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलन

गडचिरोलीच्या महात्मा फुले-आंबेडकर विचारमंचाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलन भरवले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्ट ...

                                               

बहिष्कृत हितकारिणी सभा

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ ची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोब ...

                                               

भारतीय रिपब्लिकन पक्ष

भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप इंग्रजी: Republican Party of India किंवा RPI हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांचे भारिप आ व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे. डॉ. बाबासाहेब आंबे ...

                                               

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही इ.स. १९४२ मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती. त्यांनी इ.स. १९३० मध्ये डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन आणि इ.स. १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष ची ...

                                               

स्वतंत्र मजूर पक्ष

स्वतंत्र मजूर पक्ष ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली. या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग कर्मचारी परिषद ...

                                               

आझाद समाज पार्टी

आझाद समाज पार्टी किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या ...

                                               

पीपल्स रिपब्लिकन पक्ष

पीपल्स रिपब्लिकन पार्टी किंवा भारतीय रिपब्लिकन पक्ष कवाडे हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या जुन्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट आहे. या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख नेते जोगेंद्र कवाडे हे आहेत. अलीकडे, प्रक ...

                                               

बहुजन समाज पक्ष

बहुजन समाज पक्ष हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ स ...

                                               

भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)

भारतीय रिपब्लिकन पक्ष) ; संक्षिप्त: आरपीआय) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष रामदास आठवले हे आहेत. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक आहे. आंबेडकरवादी व लोकशाहीवादी विचारसर ...

                                               

भारिप बहुजन महासंघ

भारिप बहुजन महासंघ हा भारतातील एक राजकीय पक्ष होता. प्रकाश आंबेडकर यांनी ४ जुलै १९९४ रोजी या पक्षाची स्थापना केली असून ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष होता.

                                               

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. पक्षाचे नेते व पक्षाध्यक्ष टी.एम. कांबळे होते. टीएम कांबळे यांच्या निधनानंतर नंदा कांबळे ह्या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. हा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट होता. २००४च्या निवडणुकी ...

                                               

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी

2000 सालापासुन नानासाहेब इंदिसे हे नकळत ऐक्याच्या भुमीकेवर ठाम राहिले.2009 मध्ये पुन्हा माजिवडा विधानसभा मतदार संघात नानासाहेब इंदिसे यांना अपयश पचवावा लागला.निवडुन येण्याची कारणे मला माहित होती परंतु आंबेडकरी समाज इतरांच्या दावणीला बांधला जाऊ नय ...

                                               

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी हा २० मे २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा ...

                                               

दलित पँथर

दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. दलित पॅंथर लोकशाही मध्यवर्तित्व हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त ...

                                               

नवयान (प्रकाशन गृह)

नवयान हे आंबेडकरी विचारांवर जोरदार प्रभाव असलेले नवी दिल्लीतील एक स्वतंत्र जातिविरोधी भारतीय प्रकाशन गृह आहे. एस. आनंद आणि डी. रविकुमार यांनी २००३ मध्ये याची स्थापना केली होती. या प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक आंबेडकर: ऑटोबायोग्राफि ...

                                               

युवक क्रांती दल

युवक क्रांती दल ही १९६७ साली पुण्याच्या महाविद्यालयामधील तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून सुरू केलेली एक चळवळ आहे. संक्षेपाने या चळवळीला युक्रांद असे ओळखले जाते. सत्याग्रही समाजवाद हा या संघटनेचा पाया होता. पर्यायाने हा पक्ष समाजवादी पक्षाचे ...

                                               

द रॅडिकल इन आंबेडकर

द रॅडिकल इन आंबेडकर: क्रिटीकल रिफ्लेकशन्स हे पुस्तक सूरज येंगडे आणि आनंद तेलतुंबडे यांनी संपादित केले आहे. हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारतातील समानता आणि बंधुत्वाचे सर्वात मोठे समर्थक म्हणून स्थापित करते. आंबेडकरांना सामाजिक परिवर ...

                                               

राजगृह

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज अनेक लोक राजगृह ...

                                               

गांधी शांतता पारितोषिक

महात्मा गांधी यांच्या १२५व्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने १९९५ सालापासून गांधी शांती पुरस्कार देण्यात येतो. हा वार्षिक पुरस्कारात एक करोड रुपये किंवा तत्सम विदेशी मुद्रा बरोबर प्रशस्ति पत्र दिले जाते. या पुरस्कारची निवड समितीत पाच व्यक्ति म् ...

                                               

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली. umra yethil panditrao gulab ...

                                               

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार हा व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव उल्लेखनीय कामगीरीच्या गौरवार्थ व व्यसनमुक्ती प्रचार कार्य प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २ सामाजिक कार्यकर्ता, २ लोक पंचायत, २ सामाजिक संस्था / ग्रामपं ...

                                               

चंद्रगुप्त मौर्य

चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता. मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.

                                               

संघमित्रा

संघमित्रा ह्या सम्राट अशोक आणि त्यांची बौद्ध धर्मीय राणी देवी यांची मुलगी व एक अरहंत पद प्राप्त भिक्खुणी होत्या. महेंद्र या आपल्या भावासोबतच त्यांनीही मठवासी बौद्ध भिक्खुणींचे अनुयायीत्व पत्करले होते. पुढे बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ह ...

                                               

उत्तर भारत पूर, जून २०१३

जून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →