ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 167                                               

श्रीराम लागू

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.

                                               

वसंत सोमण

वसंत सोमण हा उमदा कलाकार मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. ते मुंबईत रिझव्ह बँकेत काम करीत. आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत वसंत सोमण यांनी प्रायोगिक नाटक, बालनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच, पण संस्मरणीय भूमिका केल ...

                                               

यमुनाबाई वाईकर

यमुनाबाई वाईकर) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी गायिका आहेत. त्यांना लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे. त्या रहात असलेली वाईची ही कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच होते. यमुना, तारा, हिरा या ती ...

                                               

विक्रम गोखले

विक्रम गोखले हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक ...

                                               

अनिकेत विश्वासराव

अनिकेत विश्वासराव हा एक मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका माध्यमांतील अभिनेता आहे. मराठी सिनेमातील त्यांच्या कामाबद्दल तो सर्वज्ञात आहे. त्याने सुधीर मिश्राच्या चमेलीमधून स्क्रीनवर पदार्पण केले आणि लपून छपून या मराठी सिनेमात पदार्पण केले. ...

                                               

पुंडलिक वेर्णेकर

पुंडलिक वेर्णेकर हे एक मराठी नाट्यअभिनेते होते. त्यांनी १९२४ ते १९५३ ही २९ वर्षे मराठी नाटकांतून स्त्री भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी पुरुष भूमिकाही केल्या. वेर्णेकरांनी बालगंधर्वाच्या बरोबर अनेक नाटकांमध्ये कामे केली. महाडमधील एका प्रयोगात बाल ...

                                               

क्षमा वैद्य

डॉ. क्षमा वैद्य या मराठी संगीत नाटक अभिनेत्री आहेत. या व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. वैद्य यांचा जन्म पुण्यात झाला. शिक्षण नूतन मराठी विद्यालय व हुजुरपागा या शाळांत झाले. आजोबा कीर्तनकार होते आणि आईला संगीताची आवड होती. त्यामुळे क्षमा वैद्य ...

                                               

कीर्ती शिलेदार

कीर्ती शिलेदार १६-८-१९५२ - हयात ह्या मराठी गायकअभिनेत्री आहेत. संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.

                                               

जयराम शिलेदार

जयराम शिलेदार हे मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते होते. जयराम शिलेदारांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे श्रीराम मंदिरात १९५० साली गायिका-अभिनेत्री प्रमिला जाधव जयमाला यांच्याशी झाला. कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार दीप्ती भोगले या त्यांच ...

                                               

कुसुम शेंडे

कुसुम गोपीनाथ शेंडे या एक किराणा घराण्याच्या गायिका व नाट्यअभिनेत्री होत्या. संगीत नाटकांत आणि चित्रपटांत त्यांच्या भूमिका असत. पुण्यातील शल्यविशारद डाॅ. के.सी. घारपुरे हे त्यांचे वडील आणि ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’च्या अभिनेत्री तारामती ...

                                               

अशोक सराफ

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चि ...

                                               

शिवाजी साटम

शिवाजी साटम जन्म: २१ एप्रिल, इ.स. १९५० हे एक मराठी अभिनेते आहेत. ते एकेकाळी बँक अधिकारी होते. त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली, ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली.

                                               

मोहनदास सुखटणकर

मोहनदास श्रीपाद सुखटणकर जन्म: २१ नोव्हेंबर १९३० हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. डॉक्टरकीचा त्यांनी कधीच धंदा केला नाही. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. आईही स्वतंत्र ...

                                               

अरुण होर्णेकर

अरुण होर्णेकर हे एक मराठी नाट्य कलावंत आहेत. त्यांनी ३५हून अधिक वर्षांदरम्यान आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ ॲब्सर्ड तसेच इतरही प्रायगिक नाटकांत कामे केलेली आहेत.

                                               

चिंदोडी लीला रंगमंदिर

चिंदोडी लीला रंगमंदिर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरातले एक प्रसिद्ध नाट्यगृह होते. त्याची मालकी दावणगिरीच्या करी बसव राजेंद्र नाटक मंडळीच्या कन्नड संस्कृती कला केंद्राकडे होती. नाट्यगृहाची इमारत बेळगावमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोड ...

                                               

केशवराव भोसले नाट्यगृह

केशवराव भोसले नाट्यगृह ऊर्फ पॅलेस थिएटर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील एक विख्यात नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह कोल्हापुरातील खासबाग भागात वसले आहे. थिएटरची मालकी सार्वजनिक असून व्यवस्था कोल्हापूर महापालिका पाहते. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन १४ऑक्टो ...

                                               

टिळक स्मारक मंदिर

टिळक स्मारक मंदिर ही लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे. टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघराच आहे.

                                               

पंडित भीमसेन जोशी कलामंदिर

पंडित भीमसेन जोशी कलामंदिर हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील नाट्यगृह संकुल आहे. पुण्याच्या औंध भागात पुणे विद्यापीठ रस्त्यावर उभ्या असलेल्या या कलामंदिराचे उद्घाटन २ जून, इ.स. २०१३ रोजी झाले.

                                               

बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. नाट्यगृहाचे ...

                                               

भरत नाट्य मंदिर

भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह म्हणजे भरत नाट्य संशोधन मंडळाचा एक हिस्सा आहे. ज्या काळी ज्याला काही अभ्यासात गती नाही, हातात कसब नाही, दैवदत्त आविष्कार अंगी नाही, अशा मठ्ठ किंवा उडाणटप्पू मुलांना नाटक कंपन्यांमध्ये आ ...

                                               

बीटिंग रिट्रीट

इसवी सनाच्या सतराव्या शतकात इंग्लंड येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि नंतर तो जगातील विविध देशांनी स्वीकारला असे दिसून येते. भारतीय स्वातंत्र्यानंतर १९५० साली एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांच्या भारत भेटीच्या वेळी प्रथम या कार्यक्रमाचे ...

                                               

मराठी रंगभूमी दिन

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातीलसर्व नामवं ...

                                               

सान लुइस पोतोसीचा आराखडा

सान लुइस पोतोसीचा आराखडा हा मेक्सिकोच्या फ्रांसिस्को मदेरोने लिहिलेला दस्तावेज आहे. १९१०च्या राष्ट्राध्यक्षीय उमेदवार असलेल्या मदेरोला मेक्सिकोच्या सरकारने घातलेल्या घातले होते. तुरुंगातून पळून जाउन त्याने हा आराखडा लिहिला होता. यात त्याने मेक्सि ...

                                               

सिंको दे मायो

सिंको दे मायो हा उत्सव दरवर्षी ५ मे रोजी साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यत्वे मेक्सिकोमधील प्युबला राज्यात प्युबेला युद्धदिनाच्या स्मरणासाठी साजरा केला जातो. अमेरिकेत हा उत्सव मेक्सिकन नागरिक राहत असलेल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात ...

                                               

गायकवाड वाडा, पुणे

गायकवाड वाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या नारायण पेठेतील वाडा आहे. या वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे वास्तव्य होते. हा वाडा लोकमान्य टिळकांनी 1905 साली विकत घेतला. केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन के ...

                                               

अशोक आंबेडकर

अशोक मुकूंदराव आंबेडकर हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक कार्यकर्ता व राजकारणी होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत नातू होते. ते भारतीय बौद्ध महासभेचे माजी विश्वस्त व अध्यक्ष होते. या संघटनेचे माध्यमातून त्यांनी सामाजिक व बौद्ध धर्माच्या प्रचार ...

                                               

प्रकाश आंबेडकर

प्रकाश यशवंत आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आंबेडकर हे दोनदा लोकसभा ...

                                               

भीमाबाई सकपाळ

भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते. इ.स. १८६७ मध्ये वयाच् ...

                                               

मीरा आंबेडकर

मीरा यशवंत आंबेडकर ह्या सामाजिक, राजकीय व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून व यशवंत आंबेडकर यांच्या पत्नी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तसेच रमाबाई, भीमराव आनंदराज य ...

                                               

रमाबाई आंबेडकर

रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.

                                               

राजरत्न आंबेडकर

राजरत्न अशोक आंबेडकर हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि या माध्यमातून ते बौद्ध धर्माच्या प्रचाराचे व प्रसाराचे का ...

                                               

सुजात आंबेडकर

सुजात प्रकाश आंबेडकर हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आहेत. सुजात हे वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे युवानेते आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. ते ड्रमर ...

                                               

चैत्यभूमी

चैत्यभूमी हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधिस्थळ आहे. हे एक चैत्यस्मारक असून तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग ...

                                               

नामांतर शहीद स्मारक

साचा:Infobox monument नामांतर शहीद स्मारक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक शिल्प आहे. नामांतर लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला दे ...

                                               

आंबेडकर न्‍याय पुरस्‍कार

आंबेडकर न्याय पुरस्कार हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आं ...

                                               

आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार

आंबेडकर महिला कल्याण पुरस्कार हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबास ...

                                               

आंबेडकर विद्यापीठ दिल्ली

आंबेडकर विद्यापीठ दिल्ली संशिप्तमध्ये: एयूडी; जूने नाव: भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ हे दिल्लीतील एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या एका अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने केली. या विद्यापीठाचे ऑगस्ट २००८ मध्ये काम ...

                                               

आंबेडकर शिक्षण पुरस्‍कार

आंबेडकर शिक्षण पुरस्कार हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आ ...

                                               

आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार

आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबास ...

                                               

आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन

आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन ही भारतातील एक विद्यार्थी संघटना आहे जी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक आणि इतर उत्पीडित समुदायातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करते. ही संघटना दलित आणि इतर उपेक्षित समुदायातील वि ...

                                               

आंबेडकरी युवा साहित्य संमेलन

आतापर्यंत पाच आंबेडकरी युवा साहित्य संमेल ने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संज ...

                                               

आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन

यापूर्वी भरलेली आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने २रे: अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. कृष्णा किरवले होते. ३रे: अश्‍ ...

                                               

आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ

विदर्भात जवळजवळ दरवर्षी, आंबेडकरी साहित्य संमेलन भरते. पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात १९९३ साली भरले होते. कवी वामनराव कर्डक त्याचे संमेलनाध्यक्ष होते. दुसरे संमेलन त्याच शहरात १९९६मध्ये झाले. २००८चे संमेलन ज्या संस्थांनी आयोजित केले ह ...

                                               

आंबेडकरी साहित्य संमेलन

विदर्भात जवळजवळ दरवर्षी, आंबेडकरी साहित्य संमेलन भरते. पहिले अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात १९९३ साली भरले होते. कवी वामनराव कर्डक त्याचे संमेलनाध्यक्ष होते. दुसरे संमेलन त्याच शहरात १९९६मध्ये झाले. त्यानंतर आणखी एक अखिल भारतीय आ ...

                                               

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टिव्ही दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे. ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती ...

                                               

डॉ. आंबेडकर (मालिका)

डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे. ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्य ...

                                               

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. १५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित ...

                                               

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची इ.स. १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्का ...

                                               

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ही अनिवासी बहुजन भारतीयांच्‍या हक्‍कांसाठी जनजागृती करणारी एक सामाजिक संस्था आहे. तसेच या संस्‍थेतर्फे विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून थेट मदतही दिली जाते. अनिवासी आंबेडकरवाद्यांनी २३ एप्रिल इ.स. १९९४ रोजी या ...

                                               

डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर

डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने इ.स. १९७० मध्ये केवळ ४२० विद्यार्थ्यांसह स्थापन केलेले महाविद्यालय आहे. आता हे भव्य बनले आहे. आज सुमारे ४,५०० विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →