ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 166                                               

सुधीर जोशी

सुधीर जोशी हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. यांनी मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.

                                               

स्वप्नील जोशी

स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदी व मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.

                                               

उदय टिकेकर

उदय टिकेकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. त्यांच्या आई सुमती टिकेकर या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.

                                               

चंदू डेगवेकर

चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आणि गायक आहेत. ते संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करतात. यांचे यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेग्वेकर यांचा जन्मही तेथेच झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्री ...

                                               

प्रशांत दामले

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. टूरटूर या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर मोरूची मावशी या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचा ...

                                               

दिनकर धारणकर

दिनकर त्रिंबक धारणकर हे सावंतवाडीत राहणारे एक मराठी नाट्यकर्मीं, साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक होते. धारणकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावंतवाडीत झाले. ते विज्ञान विषयातून बी.एस्सी झाले. सावंतवाडीतल्या वि.स. खांडेकर ...

                                               

सतीश दुभाषी

सतीश दुभाषी हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. अल्पशः आजारानंतर त्यांचे मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले.

                                               

करुणा देव

नीलम प्रभू, अर्थात करुणा देव ह्या मराठी नाट्यकलावंत व आकाशवाणी-कलावंत होत्या. त्यांचा पहिला विवाह नाटककार बबन प्रभू यांच्याशी झाला होता. बबन प्रभूंच्या मृत्यूनंतर त्यांनी संगीतकार यशवंत देव यांच्याशी लग्न केले.

                                               

आनंदराव देशपांडे

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित रमा माधव व दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फर्जंद व फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटांतून आनंदरावांनी कामे केली आहेत. शिवछत्रपति प्रतिष्ठानने निर्मिलेल्या बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्यात आनंदराव देशपांडे ...

                                               

मकरंद देशपांडे

मकरंद देशपांडे जन्म: डहाणू, ६ मार्च १९६६ हा रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार, लेखक, दिग्दर्शक आहे. त्याने आजवर सुमारे ५ मराठी, ३५ हिंदी, ७ मल्याळी, ३ तेलुगू आणि ५ कानडी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. याशिवाय ५ चित्रपट दिग्दर्शि ...

                                               

वसंतराव देशपांडे

डॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खा ...

                                               

निर्मला गोगटे

निर्मला गोगटे या एक पुण्यात राहणाऱ्या शास्त्रीय संगीत गायिका व अभिनेत्री आहेत. सी.आर. व्यास, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, व्ही आर. आठवले यांसारख्या दिग्गज गायकांच्याकडे त्या गायन शिकल्या. नाट्यसंगीतासाठी त्यांना कृष्णराव चोणकर, गोविंदराव पटवर्धन आ ...

                                               

निलेश साबळे

झी मराठी वरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकून आपल्या कारकिर्दीस याने सुरुवात केली. त्यानंतर त्याला प्रसिद्धी होम मिनिस्टर, एक मोहोर अबोल व फू बाई फू या मालिकेंमार्फत मिळाली. त्याने नायक म्हणून नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटातून पदार्पण ...

                                               

रघुवीर नेवरेकर

रंगकर्मी रघुवीर नेवरेकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते, नाट्यलेखक आणि नाट्यदिग्दर्शक होते. त्यांच्या स्त्री-भूमिका जशा गाजल्या तशा खलनायकाच्याही गाजल्या. त्यांनी ’पोपेबाबाली मुंबय’ या कोंकणी श्रुतिकेचे लेखन केले होते. गोवामुक्तीनंतर पणजी आकाशवाणी केंद ...

                                               

गिरीश भालचंद्र पंचवाडकर

इ.स. १९९४ पासून गायनाचे कार्यक्रम करीत आले आहेत. "पहाटगाणी", "अक्षयगाणी" आणि "शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य" हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले. सोलापूर मध्ये "दिवाळी पहाट" ची सुरुवात त्यांनी केली. आकाशवाणी सोलापूर येथे त्यांचे गायनाचे अनेक कार्यक्रम झा ...

                                               

रवी पटवर्धन

रवी पटवर्धन हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या ...

                                               

प्रभाकर पणशीकर

प्रभाकर पणशीकर तथा पंत हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू ह्या संभा ...

                                               

कुलदीप पवार

कुलदीप पवार हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते होते. अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, वजीर, जावयाची जात या चित्रपटांमधील, तसेच इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला या नाटकांमधील या ...

                                               

विजय पाटकर

विजय पाटकर हा मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहे. याने मराठी व हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे, तसेच मराठी नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत.

                                               

अरविंद पिळगावकर

अरविंद पिळगावकर हे मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आ ...

                                               

चिंतामणी गोविंद पेंडसे

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात ...

                                               

अक्षय विनायक पेंडसे

अक्षय पेंडसे याचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्याने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून एम.ए. पदवी मिळवली. अभिनयक्षेत्रात जम बसवण्यासाठी पुढे तो मुबंईत स्थायिक झाला. अमोल पालेकर यांच्या कैरी या लघुपटात त्याने भूमिका के ...

                                               

भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. भालचंद्र पेंढारकर अर्थात अ ...

                                               

शरद पोंक्षे

शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोद ...

                                               

श्याम पोंक्षे

श्याम पोंक्षे हे एक मराठी मराठी नाट्य‍अभिनेते होते. चिपळूणात जन्मलेल्या पोंक्षे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. आर्यन शाळेत शिक्षण झाले. महाराष्ट्र बँकेत नोकरी करताना त्यांनी नाटकाची आवड जोपासली. सुरुवातीला त्यांनी रत्‍नाकर मतकरी यांच्या बालनाट ...

                                               

किशोर प्रधान

किशोर अमृतराव प्रधान जन्म: १ नोव्हेंबर, १९३६-१२ जानेवारी,२०१९ हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक होते. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. नव्यानेच सुरू झालेल्या नागप ...

                                               

प्रल्हाद कुडतरकर

प्रल्हाद कुडतरकर हे एक मराठी लेखक, अभिनेते, संवाद लेखक आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. मुंबईतील महर्षी दयानंद काॅमर्स काॅलेजमधून त्यांचे शिक्षण झाले. काॅलेजमध्ये असताना प्रल्हाद कुडतरकर यांनी अनेक आंतरकाॅलेजीय नाट्यस्पर्धांंत भाग घेतला होता. त्यांतल्या ...

                                               

मास्टर कृष्णराव

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव मास्तर कृष्णराव हे नाव अधिक प्रचलित हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.

                                               

निळू फुले

निळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठीही काम केले आहे.

                                               

फैयाज

फैय्याज या नावाने ओळखली जाणारी फैय्याज इमाम शेख ही एक नामवंत मराठी नाट्य-अभिनेत्री आणि गायिका आहे. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापुरात असताना त्या कलापथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी ...

                                               

भास्करबुवा बखले

भास्करबुवा बखले, म्हणजे भास्कर रघुनाथ बखले हे मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते. त्यांचा जन्म सुरतजवळील कठोर या गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे ...

                                               

सुनील बर्वे

सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर ...

                                               

बाळ गोसावी

बाळ गोसावी हे एक मराठी नाटकांत काम करणारे नट होते. त्यांच्या पत्‍नी भारती गोसावी या नाट्य‍अभिनेत्री असून बंधू राजा गोसावी हे नाट्य-चित्रपट अभिनेते होते.

                                               

लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले. लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभ ...

                                               

नारायणराव बोडस

पं. नारायणराव बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते. बोडस यांचे संगीतशिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच, प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. सौभाग्यरमा या डॉ. बी.एन. पुरंदरे लिखित नाटकापासून गायक नट म्हणून त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात झाली. नोक ...

                                               

अरुणा भट

अरुणा भट या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या. त्या २०११ ते २०१६ दरम्यान नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या होत्या. त्यांनी डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल, बायको नसावी शहाणी या नाटकांत अभिनय ...

                                               

भाऊराव कोल्हटकर

लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. त्यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ ला झाला होता. फारसे न शिकलेले भाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. मात्र साधे कारकून असलेल्या भाऊरावाना, बडोद्याती ...

                                               

रमेश भाटकर

रमेश भाटकर हे एक नावाजलेले मराठी अभिनेते होते. गायक - संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी दूरदर्शन मालिका, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत विविधांगी अभिनय केला होति.

                                               

भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते

मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे. गीता ...

                                               

भार्गवराम भिकाजी आचरेकर

भार्गवराम आचरेकर ऊर्फ मामा आचरेकर हे एक संगीत नाटकांमध्ये काम करणारे मराठी गायक अभिनेते होते. ते स्त्री-भूमिकाही करीत. भार्गवराम आचरेकरांचा जन्म आचरे गावात झाला. त्यांचे आईवडील लहानपणीच वारले. थोरले बंधू अवधूत आचरेकर यांनी त्यांचा सांभाळ केला. अव ...

                                               

सुहास भालेकर

सुहास भालेकर हे मराठी अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका यांतून अभिनय केला.

                                               

सुबोध भावे

सुबोध भावे हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली. कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी पुरु ...

                                               

ज्योत्स्ना भोळे

ज्योत्स्ना भोळे या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जु ...

                                               

नागेश भोसले

नागेश भोसले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. हे मुख्यत्वे खलनायकांच्या भूमिका करतात. भोसले यांनी सुरुवातीस सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्याबरोबर मराठी रंगभूमी वर काम केले. चंद्रलेखा, कलावैभव अशा काही संस्थांच्या नाटकांमध्ये त्यांनी काम ...

                                               

मनोरमा अनंत राईलकर

मनोरमा अनंत राईलकर या मराठी नाटकांत काम करणाऱ्या एक अभिनेत्री होत्या. त्या मूळ अलिबागच्या होत्या. इ.स. १९४३मध्ये मनोरमाबाई राईलकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाटकाचे दौरे चालू असताना त्यांची अनंत राईलकर यांच्याशी ओळख झाली आणि त्या त्यांच्या ...

                                               

राजा मयेकर

अल्ट=राजा मयेकर|इवलेसे|राजा मयेकर राजा मयेकर जन्म: इ.स. १९३०; मृत्यू: मुंबई, १५ फेब्रुवारी २०२० हे एक मराठी अभिनेते होते. त्यांनी सुमारे ६० वर्षे अभिनयाचे काम केले. वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुव ...

                                               

यशवंत महाडिक

यशवंत महाडिक ऊर्फ यशवंत दत्त हे मराठी अभिनेते होते. उत्तम अभिनयशैली, विनोदी स्वभाव आणि इतरांची नकला करण्याची वृत्ती तसंच आई-वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा त्यामुळे मराठी नाटक व चित्रपट विश्वाला यशवंत दत्त यांच्या रुपाने सशक्त कलाकार लाभला; मुळं ...

                                               

दामूअण्णा मालवणकर

दामूअण्णा बापूशेठ मालवणकर हे मराठी चित्रपट-नाटकांतून बव्हंशी विनोदी भूमिका करणारे नट होते. ते नायकाची तसेच खलनायकाची भूमिकासुद्धा करीत. त्यांचा एक डोळा चकणा होता, त्यामुळे प्रेक्षकांना ते विनोदी वाटत असे. नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत विनो ...

                                               

मालविका मराठे

मालविका मराठे ह्या दूरदर्शन-सह्याद्री या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर सन १९९१ ते २००१ पर्यंत या कालावधीत वृत्तनिवेदिका होत्या. त्यापूर्वी त्या आकाशवाणी वर निवेदिका होत्या. या त्यांच्या आकाशवाणीत उद्घोषक म्हणून काम करत असतानाच्या सुरुवातीच्या कारकि ...

                                               

श्रीकांत मोघे

श्रीकांत राम मोघे हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते होते. मराठी कवी कै. सुधीर मोघे यांचे हे थोरले बंधू होत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →