ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 165                                               

भि.शि. शिंदे

भि.शि. शिंदे उर्फ आबा, मृत्यू १० सप्टेंबर, २००९) हे एक प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक व दलित रंगभूमीच्या चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते होते. पुणे येथे १९८४ साली भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

                                               

संतोष वेरुळकर

संतोष वेरुळकर हे एक मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत. मक्रंद साठी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आषाढ बार’ या नाटकात वेरुळकर यांनी मोहन राकेशची भूमिका केली आहे. ते मध्य रेल्वेत काम करतात.

                                               

वीज म्हणाली धरतीला

झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या जीवनावर आधारित, वि. वा. शिरवाडकर लिखित संगीत नाटक. हे शिरवाडकरांचे अत्यंत आवडते नाटक होते. ह्या नाटकात शूर मर्दानी झाशीची राणी हिचा झुंजार जीवन संग्राम अधोरेखित करण्यात आला आहे. राणीला इंग्रजांविरुद्धच्या संग्रामा ...

                                               

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन ...

                                               

ग.कृ. गर्दे

डॉ. गणेश कृष्ण गर्दे हे मराठी लेखक होते. यांचे मूळ गाव बेळगाव-धारवाडकडचे असून त्यांचे वडील वैद्य होते. गणेश कृष्णाजींचे माध्यमिक शिक्षण बेळगावी झाले. पुढे मुंबईत येऊन त्यांनी ग्रॅंट मेडिकल कॉलेजातून इ.स. १८७८मध्ये एल.एम.एस. ही डॉक्टरी परीक्षा प्र ...

                                               

नी.वि. छत्रे

नीलकंठ विनायक छत्रे ऊर्फ कोंडोपंत छत्रे हे व्यवसायाने डॉक्टर होते. सुप्रसिद्ध गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचे ते वंशज होते. शके १७८७ पासून चालू असलेले केरोपंती अथवा पटवर्धनी पचांग हे त्यांच्या देखरेखीखाली बनत असे. कोंडोपंतांना मराठी व संस्कृत भा ...

                                               

श्री.नी. चाफेकर

श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर हे पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजात आणि डेक्कन कॉलेजात प्राध्यापक होते. ते संस्कृतचे प्रगाढ पंडित होते.

                                               

मुकुंद रामराव जयकर

बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर हे लेखक, विधिज्ञ, राजकीय पुढारी, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरु होते. पुणे करारावर स्वाक्षर्‍या करणार्‍या नेत्यांमध्ये यांचा समावेश होता. जयकरांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईतील एल ...

                                               

मोरोपंत विश्वनाथ जोशी

डॉ. सर मोरोपंत विश्वनाथ जोशी हे तत्कालीन मध्य प्रांतातल्या अमरावती शहरातील एक विख्यात बॅरिस्टर वकील होते. ते मध्य प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १९३३मध्ये ते तेथून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेले गृहमंत्रिपद १९२५ साली सो ...

                                               

दाजी भाटवडेकर

डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर हे मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते होते. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक ...

                                               

चिं.गं. भानू

प्रा. चिंतामण गंगाधर भानू हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक, भाषांतरकार, चरित्रलेखक, कादंबरीकार, कीर्तनकार आणि वक्ते होते. त्यांचा जन्म नाना फडणीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला.

                                               

रामदास कामत

रामदास शांताराम कामत हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्य‍अभिनेते आणि संगीत शिक्षक होत. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत. रामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला ...

                                               

९२वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, सांगली

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. ९२वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सांगली येथील नेमिनाथनगर परिसरात ‘बालगंधर्वनगरी’ येथे २१ व २२ जानेवारी इ.स. २०१२ रोजी पार पडले. सांगलीत यापूर्वी इ.स. १९२४ साली बाबा ...

                                               

९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, ठाणे

९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणे शहरात १९ ते २१ फेब्रुवारी, २०१६ या कालावधीत होईल. यात संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या चित्रांगदा या नाटकासह सुमारे पंधरा नाटके तसेच बारा एकांकिका दाखवल्या जातील. नाट्य संमेलनाच्या आठ दिवस आधी संमेलनपू ...

                                               

नाट्यसमीक्षक

मराठीत एखादे नाटक लिहून प्रसिद्ध झाले की त्या नाटकाची समीक्षा करून त्या प्रकाशित करणारे अनेक लेखक मराठीत आहेत. नाटक रंगामंचावर आले की ते पाहून त्यातील कलागुणांची दखल घेऊन त्या नाटकाचे परीक्षण करणारेही अनेकजण आहेत. नाट्यस्पर्धेत उतरलेल्या नाट्यप्र ...

                                               

गिरीश कर्नाड

गिरीश कर्नाड - कानडीत कार्नाड - जन्म: १९ मे १९३८; मृत्यू: १० जून २०१९, हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. गिरीश ...

                                               

गडकरी पुरस्कार

गडकरी या नावाचे मराठी नाटकादी साहित्यासाठी अनेक पुरस्कार आहेत. वेगवेगळ्या संस्था हे पुरस्कार देतात. त्यांतले काही पुरस्कार आणि ते मिळवणाऱ्या व्यक्ती अशा: पहिला २०१०: प्रवीण बर्दापूरकर यांना - देवयानी प्रकाशन संस्था ऐरोली, नवी मुंबई: नाट्यलेखनासाठ ...

                                               

गणेश गोविंद बोडस

गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस, महाराष्ट्र - डिसेंबर २३, इ.स. १९६५) हे मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.

                                               

चिंदोडी लीला

त्यांच्या अभिनयाची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षालाच झाली. पुढे सुमारे साठाहून अधिक वर्षे त्या कानडी नाटकांमधून अभिनय करीतच राहिल्या. त्यांनी भूमिका केलेल्या पोलिसना मगलू पोलिसाची मुलगी या नाटकाचे तब्बल ४,५०० प्रयोग झाले,आणि या उच्चांकाला गिनीज बु ...

                                               

अनंत मिराशी

कनेक्षन शन्‍ना डे गाठ आहे माझ्याशी स्वप्न एका वाल्याचे हॉटेलवाला आजोबाचं घर उन्हात शाळामास्तरीण अनंता एकच प्याला गारंबीचा बापू वेगळं व्हायचंय मला कोटिबुद्धे निर्माल्य वाहिले चरणी जयदेव सासरेबुवा जरा जपून चिमणराव) खरा ब्राह्मण वाहतो ही दुर्वांची ज ...

                                               

सदाशिव अमरापूरकर

गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर हे मराठी नाट्यअभिनेते तसेच हिंदी-मराठी-ओरिया-हरियाणी-भोजपुरी-बंगाली-गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव. त्याचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैला ...

                                               

नेपोलियन अल्मीडा

नेपोलियन अल्मीडा हे अाॅस्ट्रेलियात राहणारे एक मराठी नाट्यनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. अल्मीडा यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांचे वडील एक शिक्षक होते. ते नेहमी मुलांना पुस्तके वाचायला प्रोत्साहन देत असत. त्यामुळे नेपोलियनमध्येही नाट्यव ...

                                               

हेमंत एदलाबादकर

हेमंत एदलाबादकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आणि नाट्य लेखक आहेत. २९ एप्रिल २००१ रोजी एदलाबादकर यांनी बारामतीमधील नटराज नाट्य मंदिरात ‘तुम्ही आणि तुमचा भाग्यांक’ या एकपात्री नाटकाचा सलग २८ तास ३० मिनिटे प्रयोग केला होता.

                                               

अजित कडकडे

अजित कडकडे जन्मदिनांक १३ जानेवारी - हयात हे मराठी हिंदुस्तानी गायक, पार्श्वगायक आहेत. कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सां ...

                                               

राघवेंद्र कडकोळ

राघवेंद्र कडकोळ हे मराठी अभिनेते आणि होते. यांनी मराठी चित्रपटांमधून, नाटकांमधून, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे. शांत स्वभाव, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन, कलेवर गाढ श्रद्धा, नैसर्गिक अभिनय अश्या अनेक गोष्टींमुळे राघवेंद्र उर्फ अण ...

                                               

किरण करमरकर

किरण करमरकर हे भारतीय दूरचित्रवाणी, चित्रपट व नाटकांत काम करणारे अभिनेते आहे. स्टार प्लस वरील हिंदी धारावाहिक कहानी घर की मधील ओम अगरवाल ह्या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध आहेत.

                                               

अंजली कऱ्हाडकर

अंजली कऱ्हाडकर, माहेरच्या अंजली परांजपे या एक मराठी कवयित्री, लेखिका, कीर्तनकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या केंब्रिज विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त नाट्य प्रशिक्षकही आहेत. त्यांच्या दिवंगत आईचे नाव मंगला परांजपे. अंजली कऱ्हाडकर यांना २५व्या म ...

                                               

दिनकर कामण्णा

दिनकर कामण्णा तथा दिनकर ढेरे हे १९४०च्या सुमारास लोकप्रिय असलेले विनोदी नाट्य कलावंत होते. गडकऱ्यांच्या भावबंधन नाटकातल्या कामणाा नावाच्या कानडी वैद्याची भूमिका ते करत; यावरूनच त्यांना दिनकर कामण्णा हे टोपणनाव मिळाले. ढेरे यांना विनोदी अभिनयाचा म ...

                                               

उदयन काळे

उदयन काळे हे मराठी रंगभूमीवरचे एक गायक अभिनेते होते. त्यांनी काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते.

                                               

कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर

संत कवयित्री कान्होपात्रा किणीकर या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या. त्या कान्होपात्रा याच नावाने नाटकांत भूमिका करीत.

                                               

जयराम कुलकर्णी

जयराम कुलकर्णी हे एक मराठी चित्रपट अभिनेते होते. ते अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिचे सासरे लागत. शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्य ...

                                               

पद्माकर कुलकर्णी

पद्माकर शंकर कुलकर्णी हे एक शास्त्रीय संगीताचे गायक होते. पद्माकर कुलकर्णी हे देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयात ह्स्तकला शिक्षक होते. पद्माकर कुलकर्णी यांनी त्र्यंबकराव जानोरीकर, वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याक ...

                                               

कृष्णराव कोल्हापुरे

कृष्णराव कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक कंपनीमध्ये काम करणारे गायक नट होते. ते स्त्रीभूमिकाही करत. त्यांची पत्‍नी विजया ही दीनानाथ मंगेशकरांची बहीण लागे. कृष्णराव कोल्हापुरे हे नाटकांचे संगीत दिग्दर्शकही होते. ते उत्तम वीणावादक हो ...

                                               

भालचंद्र वामन केळकर

प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. ...

                                               

कृष्णा कोंडके

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व ...

                                               

संकेत कोर्लेकर

संकेत अविनाश कोर्लेकर हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

                                               

भालचंद्र कोल्हटकर

भालचंद्र कोल्हटकर हे डोंबिवलीत राहणारे एक नाट्यकर्मी होते. शालेय वयापासूनच ते रंगमंचावर छोटीमोठी कामे करीत. तरुण वयात ते डोंबिवलीतील गुरुदत्त मित्र मंडळ या युवा रंगकर्मींच्या संस्थेत दाखल झाले. खासगी कार्यालयात नोकरी करत असल्याने त्यांना व्यावसाय ...

                                               

चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर

चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशकं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द आहे.

                                               

सचिन खेडेकर

सचिन खेडेकर मराठी व हिंदी भाषा चित्रपट तसेच नाटकांतून अभिनय करणारा अभिनेता आहे. ते मराठीतील एक नामवंत अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. अस्तित्व, इम्तेहान आणि श्याम बेनेगल यांच्या बोस: द फरगॉटन हिरो मधिल त्यांचा अभिनय विशेष वाखाणण्या जोगा आहे.

                                               

चंद्रकांत रघुनाथ गोखले

चंद्रकांत रघुनाथ गोखले हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत.

                                               

शरद घनश्याम गोखले

वयाच्या तेराव्या वर्षापासून सतत बारा वर्षे त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे संगीत अलंकारपर्यंत गायनाचे शिक्षण घेतले. रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून त्यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले.

                                               

सौदागर नागनाथ गोरे

सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती.

                                               

भारती गोसावी

भारती बाळ गोसावी-माहेरच्या दमयंती कुमठेकर जन्म: २२ जून, इ.स.१९४१ या एक मराठी नाट्य‍अभिनेत्री आहेत. ५८ वर्षांमध्ये त्यांनी ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्यावर भूमिका केल्या आहेत. भारती गोसावी यांच्या आईवडिलांना नाटकाची आवड होती. त्यावेळी पुण्याच्या ...

                                               

राजा गोसावी

राजा गोसावी - पूर्ण नाव - राजाराम शंकर गोसावी हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावीं ना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते. राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळ गोसावी हेही नाट्य‍अभिनेते होते. नाट्यअभिनेत्री भारती गोसावी या बा ...

                                               

काशीनाथ घाणेकर

डॉ. काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाण ...

                                               

विजय चव्हाण

विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केलेली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ दोन हजार प्रयोग झाल ...

                                               

शं.नी. चाफेकर

शंकर नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकर हे एक मराठी नाटकांतून प्रामुख्याने स्त्रीभूमिका भूमिका करणारे गायक नट होते. चाफेकर हे मूळचे पुण्याचे होते. रस्त्यावरून दारोदार भटकत भीक मागत फिरणार्‍या जंगमाचे गाणे ऐकून त्यांना लहानपणापासूनच गाणे शिकायची व म्हणा ...

                                               

चिंतामणराव कोल्हटकर

चिंतामणराव कोल्हटकर यांचे घराणे नेवरे या रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावचे होते. त्यांचा जन्म तेथेच १२ मार्च, इ.स. १८९१ रोजी झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झ ...

                                               

गजानन यशवंत चिटणीस

डॉ. गजानन यशवंत चिटणीस हे रॉयवादी विचारसरणीचे मराठी लेखक होते. हे नाट्यमन्वंतर संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. वर्तक, अनंत काणेकर, नारायण काळे प्रभृतींसमवेत चिटणीस यांनी नाट्यमन्वंतर द्वारे रंगभूमीवर लेखक श्रीधर विनायक वर्तक यांचे आंधळ्यांची श ...

                                               

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ रामचंद्र जाधव हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.ह्या सर्व क्षेत्रातून तो सर्वांच्या आवडीचा बनला आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →