ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 164                                               

सदानंद शांताराम रेगे

सदानंद रेगे हे मराठी कवी, भाषांतरकार होते.सदानंद रेगे यांचा जन्म आजोळी कोकणात राजापूर येथे झाला.पण त्यांच्रे बालपण मुंबईत दादर -माटुंगा परिसरात गेले.शालेय शिक्षण दादर येथील छबिलदास हायस्कूल येथे झाले.१९४० मध्ये ते ११ वी एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर ...

                                               

रोहित नागदिवे

रोहित नागदिवे हे विदर्भातले एक पत्रकार व मराठी कवी होते. त्यांचा जन्म इ.स. १९६३चा. त्यांचे निधन ९ जून, इ. स. २०१२ रोजी झाले. ’नागपूर पत्रिका’, ’जनवाद’,”सकाळ’,’मतदार’ आदी वर्तनमानपत्रांचे ते उपसंपादक होते. १२ नोव्हेंबर इ. स. २०११ला नागपूर येथे झाल ...

                                               

रवींद्र दामोदर लाखे

रवींद्र दामोदर लाखे मराठी एक कवी आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. हे कल्याणच्या मिति-चार कल्याण या नाट्यसंस्थेचे संस्थापक आहेत. त्यांचा जिव्हार हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी समतोल, पगला घोडा, वस्तू, प्रेमच म्हणू याला हवं तर, अगदीच शून्य, सावि ...

                                               

वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

डॉ. वसंत वर्‍हाडपांडे हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. ते एम्.ए. पीएच्.डी. होते व नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये प्राध्यापक व मराठी विभागाचे प्रमुख होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते. व ...

                                               

ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर

इ.स. १९७७ वर्षी आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये विधी विषयातील पदवी शासकीय विधी महाविद्यालय, नागपूर येथून घेतली.

                                               

विठ्ठल भिकाजी वाघ

प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ, १ जानेवारी १९४५ हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. विठ्ठल वाघ यांनी अमर ...

                                               

वामन पंडित

वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारे वामन हे दोन वेगळे होते, असे ...

                                               

विलास जैतापकर

विलास जैतापकर यांना नव्या पिढीचे शाहीर म्हटले जाते. शाहिरी परंपरेचा नंदादीप तेवत ठेवण्यामध्ये शाहीर विलास जैतापकर यांचेही मोठे योगदान होते. विलास जैतापकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची, संगीताची, शाहिरीची ओढ होती. पुढे त ...

                                               

विष्णुदास नामा

नाथकालीन शके १५०२ ते शके१५५१ एक मराठी कवि. यानें समग्र महाभारतावर रचना केलेली आहे. नामाशिंपी व नामाविष्णुदास अगदी निराळे होते पण पुष्कळांनीं ते एकच समजून बर्‍याच चुका केल्या आहेत. विष्णुदासाचे कांहीं अभंग नामदेवाच्या गाथेंत गैरसमजुतीमुळे पडले आहे ...

                                               

वैभव छाया

वैभव छाया हे एक मराठी कवी, मुक्त पत्रकार आणि आंबेडकरवादी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. परितक्त्या मातेसोबत राहणाऱ्या वैभव छाया यांचे बालपण विठ्ठलवाडी येथे गेले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली. त्यांनंतर काही ...

                                               

फकीरराव मुंजाजी शिंदे

फ.मुं. शिंदे फकीरराव मुंजाजी शिंदे. जन्म: १९४८ - हयात हे मराठी कवी, लेखक आहेत. त्यांची आई ही कविता खूप प्रसिद्ध आहे आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते ...

                                               

राम बाळकृष्ण शेवाळकर

कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. ...

                                               

श्रीधरस्वामी नाझरेकर

श्रीधरकवी ब्रह्मानंद नाझरेकर हे इ.स.१७ व्या शतकातील एक प्रसिद्ध आख्यानकवी होते. त्यांचे मूळ गाव पंढरपूराहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले नाझरे हे त्यांचे मूळ गाव. काशीच्या आनंद संप्रदायातले हे आठवे वंशज. ह्यांचे घराणे मोगलाईतील खडकी येथील होते. ...

                                               

संत निर्मळा

संत निर्मळा ह्या १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधील एक संत व कवयित्री होत्या. संत चोखामेळा यांच्या त्या धाकट्या बहीण होत्या व त्यांनाही आपल्या भावाप्रमाणे पवित्र मानण्यात आले. निर्मला यांनी संत बंका यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या लेख ...

                                               

संत बंका

संत बंका हे १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रामधील एक संत व कवी होते. वंका म्हणूनही ते ओळखले जातात. ते निर्मळेचे पती आणि संत चोखामेळा यांचे मेहूणा होते. बंका यांचा जन्म मेहेनपुरी मध्ये एका जन्मलेल्या, बंकांचा अस्पृश्य असलेल्या महार जातीचा कुटु ...

                                               

इंदिरा संत

इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात् ...

                                               

सखा कवी

सखा कवी हे रामदासी परंपरेतल्या जनार्दनस्वामींचे शिष्य होते. समर्थवाग्मंदिरातील ५८१ क्रमांकाचे जवळजवळ संपूर्ण बाड या कवीचे आहे. सखा कवींनी लिहिलेले अभंग आणि त्यांनी लिहिलेली काही प्रकरणे त्या बाडात सापडतात. सखा कवीच्या अन्य रचना: शनिप्रदोष: ८५ ओव् ...

                                               

सदानंद डबीर

सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. सुरेश भटांनंतर ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डबीरांच्या कितीतरी तरल, हळुवार, आशयघन रचनांची मोहिनी अनेक संगीतकारांना, गायकांना पडली. अशोक पत्क ...

                                               

त्र्यंबक सपकाळे

कवी त्र्यंबक सपकाळे जन्म एप्रिल २२, इ.स. १९३०, मृत्यू जानेवारी १३, इ.स. २०१४ हे मराठी कवी. सुरुंग या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९७७-१९७८मध्ये साली महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

                                               

सुधाकर कदम

तुझ्यासाठीच मी.२०१४ युनिव्हर्सल म्युझिक कं. ‘अर्चना’ भक्तिगीते २००६ टी सिरीज कं ‘भरारी’. मराठी गजल गायकीच्या इतिहासातील पहिला अल्बम १९८३. ‘झुला’ तीन भाग मराठी पाठ्यपुस्तकातील कविता १९८७ ‘काट्यांची मखमल’ मराठी गजल २०१२ युनिव्हर्सल म्युझिक कं. ‘खूप ...

                                               

सुभाष शेकडे

सुभाष शेकडे यांच्या आई जनाबाई अहमदनगर जिल्ह्यातल्या चिंचपूरला रहात. त्‍यांच्या कुटुंबाकडे कोरडवाहू जमीनच असल्याने, त्या आणि त्यांच्या वंजारी जातीचे सर्वच जण, ऊसतोड कामगाराचे काम करून उदरनिर्वाह करीत. तशात मोठा भाऊ अचानक वारल्यामुळे जनाबाईंवर धाकट ...

                                               

हरेंद्र जाधव

लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव दहा हजाराहून अधिक काव्यांचा हा निर्माता ज्याने आयुष्यातील ६० वर्षाहुन अधिकचा काळ हा कलेच्य माध्यमातून समाजप्रबोधनासाठी खर्च केला आहे. जनसामान्याचा मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल् ...

                                               

दत्ता हलसगीकर

दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. मराठीतील विख्यात कवी कवी कुंजविहारी हे दत्ता हलसगीकरांचे मामा लागत. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये हलसगीकर ...

                                               

अश्वघोष

अश्वघोषाच्या जीवनकाळाबद्दल मतांतरे आहेत: काहींच्या मते याचा जीवनकाळ इ.स.पू. १५०च्या सुमारास असावा, तर अन्य मतानुसार इ.स.चे १ले शतक असावा. अश्वघोष जन्माने ब्राह्मणपुत्र, गौरवर्णी, पिंगट केसांचा व रूपवान होता. तो वेदविद्येत व संस्कृत भाषेत पारंगत, ...

                                               

जगन्नाथ पंडित

जगन्नाथ पंडित हे १७व्या शतकातील एक संस्कृत कवी होते. ते मुघल सम्राट जहांगीर व शाहजहानच्या पदरी होते. एकदा जगन्नाथ पंडित दरबारात असताना शहाजहानची लवंगी नावाची मुलगी तेथे आली व निघून गेली. जगन्नाथ पंडिताने तिच्यावर इयं सुस्तनी मस्तकन्यस्तकुंभा लवंग ...

                                               

जयराम पिंड्ये

जयराम पिंड्ये हा १७ व्या शतकातील कवी होता. ह्याच्या वडीलांचे नाव गंभीरराव असून हे निजामशाहीच्या काळात नाशिक परिसरातील मार्कंडा, अहिवंतगड, इंद्राई अश्या सात किल्ल्यांचे प्रमुख होते. जयराम पिंड्ये कर्नाटकात गेला व शाहजी राजेंनी व पुढे एकोजी राजेंनी ...

                                               

दंडी

‘शार्ङ्गधरपद्धति’ या राजशेखर लिहित ग्रंथातील एका श्लोकात म्हटले आहे की ’अग्नी, वेद, देव आणि गुण हे जसे तीनच आहेत, तसे आचार्य दंडी कवीचे तीनच प्रबंध ग्रंथ त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत. त्रयोऽग्नयस्त्रयो वेदाः त्रयो देवास्त्रयो गुणाः। त्रयोदण्डिप्रबंध ...

                                               

भास

भास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता. हा इसवी सनपूर्व चौथ्या शतकात होऊन गेला. संस्कृत नाटककारांच्या यादीत महाकवी भास याने जन्माने आणि गुणांनीही पहिले स्थान मिळवले आहे. श्रेष्ठ नाटककार म्हणून भासाचे कौतुक संस्कृत वाङ्मयात ठायी ठ ...

                                               

श्रीपाद वल्लभाचार्य

कवी श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकात आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवी होते. त्‍यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्क ...

                                               

संस्कृत महाकवी

संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले तरी त्यांपैकी ललितकाव्ये लिहिणार्‍या चार कवींचा उल्लेख पुढील श्लोकात होतो. या श्लोकात प्रत्येक कवीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, दंडी कवी ...

                                               

सोमदेव

भारतीय संस्कृतिकोशात सोमदेव या नावाच्या दोन नोंदी आहेत. दोघेही राजकवी आहेत पण त्यांचे काळ वेगळे आहेत. History of Sanskrit Literature या ग्रंथात संपादक कृष्णमाचारियार यांनी एकूण सहा सोमदेवांचा संदर्भ दिला आहे. "यशस्तिलकचंपू" चा लेखक सोमदेवसूरि हा ...

                                               

अकबर इलाहाबादी

सय्यद अकबर हुसैन रिझवी तथा अकबर इलाहाबादी हे एक उर्दू कवी होते. त्यांच्या वडिलांचे नाव सय्यद तफज्ज़ल हुसैन होते. अकबर इलाहाबादी यांना घरच्या गरीब परिस्थितीमुळे फक्त एक वर्ष शाळेत जायला मिळाले. पुढील शिक्षण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले. इ. ...

                                               

कमर जलालाबादी

कमर जलालाबादी हे हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहिणारे हिंदी-उर्दू गीतकार होते. अमृतसरपासून पासून १७६ किलोमीटर दूर असलेल्या जलालाबाद नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव ओम प्रकाश आणि वडिलांचे नाव लाला हरजस राय होते. हे भंडारी खत् ...

                                               

गजानन माधव मुक्तिबोध

गजानन माधव मुक्तिबोध हे आधुनिक भारतातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत होते. मराठीत प्रसिद्ध असलेले शरद्चंद्र माधव मुक्तिबोध १९२१-१९८५ यांचे ते मोठे बंधू होते. गजानन माधव मुक्तिबोधांचे प्राथमिक शिक्षण उज्जैन येथे झाले. १ ...

                                               

योगेश गौर

योगेश गौर हे एक हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे गीतकार होते. कहीं दूर जब दिन ढल जाएँ आणि ज़िंदगी कैसी है पहेली हा त्यांच्या लोकप्रिय गाण्यांतील दोन होत.

                                               

नक्श ल्यालपुरी

शर्मांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२८ रोजी ल्यालपुर आता फैसलाबाद, पाकिस्तान मध्ये झाला. त्यांचे वडील यांत्रिकी अभियंता होता आणि जसवंतनेही अभियंता व्हावे अशी त्यांची इच्छा होती. वयाच्या आठव्या वर्षी शर्मा यांच्या आईचा कांजिण्यामुळे मृत्यू झाला. १९४६ सा ...

                                               

महादेवी वर्मा

महादेवी वर्मा हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना आधुनिक मीरा पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्या ...

                                               

कैलाश वाजपेयी

कैलाश वाजपेयी हे एक प्रतिभावान हिंदी कवी होते. कैलाश वाजपेयींचे मोठेपण त्यांच्या बहुभाषाकोविदत्वाने आणि भारतीय लोककथांपासून वेदोपनिषदे आणि सूफी संत परंपरा, तुकाराम इथपर्यंतच्या त्यांच्या अभ्यासाने अधिक खुलले होते. ३४ पुस्तके, २००९ सालच्या साहित्य ...

                                               

शैलेंद्र

इवलेसे|शैलेंद्र शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र हे एक भारतीय हिंदी कवी आणि चित्रपटांचे गीतकार होते. शैलेंद्र यांचे वडील लष्करात होते. वडील रिटायर झाल्यावर त्यांचे कुटुंब मथुरेला स्थायिक झाले. तेथे शैलेंद्रांचे शिक्षण झाले. त्यांच्या घरी उर्दू आणि ...

                                               

सुशीलकुमार चढ्ढा

सुशीलकुमार चढ्ढा तथा हुल्लड मुरादाबादी हे एक हिंदी हास्यकवी होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात मुरादाबाद येथे आला. सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. त्यांनी हास्यकवितांच्या मैफलींम ...

                                               

हरिवंशराय बच्‍चन

हरिवंशराय बच्‍चन हे हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. ते प्रसिद्ध हिन्दी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडिल होते. यांचे जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे हा गावात झाला होता. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी केंब्र ...

                                               

फुलराणी

फुलराणी हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत; प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी; ...

                                               

प्रसून जोशी

प्रसून जोशी हा एक भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि उच्च दर्जाचे मोदी भक्त आहे. सधाच्या घडीला तो बॉलिवूडमधील आघाडीचा गीतकार असून त्याने अनेक यशस्वी गाणी रचली आहेत. त्याला आजवर ३ वेळा फिल्मफेअर तर दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम गीतका ...

                                               

समीर (गीतकार)

समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे हे एक भारतीय चित्रपट गीतकार आहेत. समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले आहे.

                                               

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ फ्रान्सकडून अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २ ...

                                               

चार्ल्स कोरिया

चार्ल्स मार्क कोरिया हे एक भारतीय शिल्पकार आणि शहरी नियोजक होता. स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक वास्तुकलेच्या स्थापनेचे श्रेय त्यांना दिले जाते. सोबतच शहरी गरीबांच्या गरजा यांच्याबद्दलच्या संवेदनशीलता आणि पारंपारिक पद्धती आणि साहित्याच्या वापरासा ...

                                               

सुदर्शन पटनायक

सुदर्शन पटनायक हे पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वालुका शिल्पकार आहेत.जगन्नाथपुरीला राहणा-या एका मध्यमवर्गीय, धार्मिक कुटुंबामधे १५ एप्रिल १९७७ मध्ये त्याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण चालू असतांना त्यांना काही घरगुती कारणांमुळे पुढे शिक ...

                                               

इरावती कर्णिक

इरावती कर्णिक या मराठीतील एक नाटककार आहेत. त्या नाटकाचे नेपथ्यही करतात आणि नाटकांत भूमिकाही. त्यांनी ’गिरिबाला‘ या नाटकात अभिनय केला आहे आणि ’इरादा पक्का‘ या चित्रपटाचे संवादलेखन केले आहे.

                                               

अजित भुरे

अजित भुरे हे एक मराठी अभिनेते नाट्य-चित्रनिर्माते, दिग्दर्शक, पार्श्वभाषक, लेखक आणि नाट्यसंस्थाचालक आहेत. त्यांनी व स्मृती शिंदे यांनी मिळून ’मालामाल’ ही दूरचित्रवाणी मालिकाही बनवली होती. रेस्टॉरन्ट या वेगळ्या पठडीतल्या मराठी सिनेमाची निर्मिती त् ...

                                               

विनय आपटे

विनय आपटे हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षण ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →