ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 163                                               

ना.वा. टिळक

नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबर, इ.स. १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलू ...

                                               

मनमोहन नातू

मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टके लिहिली, भविष्ये लिहिली आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही ...

                                               

अशोक नायगावकर

अशोक नायगावकर हे मराठी भाषेतील कवी आहेत. नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर ते हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बॅंक ऑफ बरोडा या बॅंकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. इ ...

                                               

बबनराव नावडीकर

बबनराव नावडीकर हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते. त्यांचे वडिल हि कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शि ...

                                               

नितीन आखवे

नितीन आखवे हे एक मराठी गीतकार होते. आखवे यांनी आयडीबीआय बॅंकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला.

                                               

माधव त्रिंबक पटवर्धन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी ...

                                               

श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर

पठ्ठे बापूरावांचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६८ रोजी हरणाक्ष रेठरे या गावी झाला. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला क ...

                                               

तुळसी परब

तुळसी परब हे एक मराठी कवी होते. त्यांचे बालपण मुंबईतील एका चाळीत गेले. भाषाशास्त्रात एम.ए. केल्यावर त्यांनी मंत्रालयात काही काळ नोकरी केली. प्रस्थापित साहित्यिकांच्या विपरीत लेखन करणारे अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, राजा ढाले, ...

                                               

मोरेश्वर रामचंद्र पराडकर

मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत, मयूर पंडित, हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथी ...

                                               

परशुराम नारायण पाटणकर

परशुराम नारायण पाटणकर हे एक संस्कृत पंडित, मराठी निबंधकार आणि कवी होते. मराठी भाषेचे उत्तरी भारतातून दक्षिणेकडे संक्रमण झाले असा सिद्धान्त त्यांनी मांडला होता. पाटणकरांच्या अनेक कविता ’काव्यरत्‍नावली’त प्रसिद्ध झाल्या होत्या.

                                               

वसंत पाटणकर

डाॅ. वसंत सीताराम पाटणकर यांचा जन्म २० जानेवारी १९५१ रोजी झाला. मराठीत स्वतः कवी असून कवितेचे समीक्षक असलेले जवळजवळ नाहीतच. पण एकोणीसच्या सत्तरच्या दशकात स्वतः आधुनिक जाणिवेचे कवी म्हणून नावारूपाला आलेले पाटणकर एकीकडे कविता लिहीत असतानाच, दुसरीकड ...

                                               

वासुदेव वामन पाटणकर

वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते. इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत. ...

                                               

नलेश दत्तात्रेय पाटील

नलेश पाटील हे मराठी भाषेतील एक कवी होते. ते आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीद्वारे पहाडी आवाजात कविता सादर करत असत. झाडे, पाने, फुले, घरटी, पक्षी, आभाळ, ऊन, पाऊस, समुद्र, बदलणारे ऋतू अशा निसर्गदत्त घटक हे त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असायचे.

                                               

मंगेश पाडगांवकर

मंगेश केशव पाडगांवकर हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

                                               

पी. विठ्ठल

डॉ. पी. विठ्ठल हे नांदेड विद्यापीठातील भाषा संकुलात मराठीचे विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन न व अभ्यास केंद्राचे प्रमुखही आहेत. नांदेडला येण्यापूर्वी पी. विठ्ठल हे औरंगाबाद येथ ...

                                               

पुरुषोत्तम पाटील

प्रा. पुरुषोत्तम पाटील हे एक मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. ते मूळचे अमळनेर तालुक्यातील ढेकू या गावचे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पुरुषोत्तम पाटलांचे सातवीपर्यंतचे शिक्षण बहादरपूर या गावी, आणि नंतरच ...

                                               

यशवंत दिनकर पेंढरकर

यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. महाराष्ट्रकवी म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील सप्तर्षींमध्ये माधव जूल ...

                                               

अनुराधा पोतदार

कै. डॉ. अनुराधा पोतदार या मराठीतील एक कवयित्री होत्या. या वि.द. घाटे यांच्या पुत्री तर दत्त यांची नात होत. अनुराधा पोतदारांचा मुलगा डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि मुलगी यशोधरा पोतदार-साठे हेही कवी आहेत. डॉ. अनुराधा पोतदार यांनी ’दत्तकवी’ या नावाचे आपल ...

                                               

प्रफुल्ल शिलेदार

प्रफुल्ल शिलेदार हे मराठीतले एक लेखक आणि कवी आहेत. मूळचे विज्ञानातले पदवीधर असले तरी त्यांनी नंतर मराठी आणि इंग्रजी साहित्यातल्या पदव्या घेतल्या आहेत. नागपूरमध्ये ते एका बॅंकेत मॅनेजर आहेत. इ.स. १९८०पासून ते करीत असलेल्या कविता मराठी नियतकालिकांत ...

                                               

संगीता बर्वे

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता राजीव बर्वे माहेरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावच्या संगीता प्रभाकर गोंगे या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. संगीताचे वडील शाळेत चित्रकला शिक्षक होते. संगीताबाईंना इयत्ता चवथीपासून कागदावर शब्द ...

                                               

विश्वनाथ वामन बापट

विश्‍वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट हे मराठी कवी होते. दख्खन राणीच्या बसुन कुशीत शेकडो पिल्ले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदील अंगाचे गालीचे गुलाब शराबी रंगाचे फेनील मृदुल रेशमी वसनी ठेविल्या बाहुल्या बांधुनी बासनी गोजिरवाणी लाजीरवाणी पोरटी घेऊन प ...

                                               

केशिराज बास

केशिराज बास यांना केसोबास नावानेही ओळखले जाते. हे महानुभव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, व संस्कृत पंडित होत. महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य हे यांचे पट्टशिष्य. यांच्या सूचनेवरून केशीराज बास यांनी मराठी भाषेत ग्रंथ रचना केली. महानुभाव पंथां ...

                                               

श्रीकृष्ण बेडेकर

श्रीकृष्ण बेडेकर हे एक मराठी कवी आहेत. त्यांनी कालनिर्णय, किस्त्रीम, दीपावली, मौज, हंस यांसारख्या दिवाळी अंकांमधून लेखन केले. याशिवाय ते स्वत:च आध्यान, पत्र सारांश, शब्ददर्वळ या दिवाळी अंकाचे संपादक आहेत. बेडेकर मूळचे मुंबईचे असून ते शिक्षणानिमित ...

                                               

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बा.भ. बोरकर हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.

                                               

भगवान ठग

भगवान ठग, २४ जानेवारी, १९५३; मृत्यू: बुलढाणा, २० जानेवारी, इ.स. २००९) हे कवी आणि अनुवादक होते. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी हिवरखेडसारख्या खेडेगावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. भूमि-अभिलेख खात्यात सवेर्क्षक म्ह ...

                                               

सुरेश भट

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्या ...

                                               

भाऊ फक्कड

भाऊ फक्कड हे तमाशातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या गावचे होते. त्यांनी तमाशात नायकापासून ते खलनायकापर्यंत सर्व कामे केली. ते तमाशात स्वतः नाच करीतच, शिवाय अनेक वाद्ये वाजविण्यात त्यांचा हातखंडा ...

                                               

भास्कर दामोदर पाळंदे

भास्कर दामोदर पाळंदे हे मराठीतील एक श्रेष्ठ कवी होते. त्यांचा जन्म इसवी सनाच्या एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला असावा. ते ठाणे शहराचे रहिवासी होते. इंग्रजी राजवटीत ते न्यायाधीश होते.

                                               

कवी भूषण

कवि भूषण हे शिवकालीन मराठी कवी होते. यांचा जन्म १६१६ साली तिकमपूर नावाचे कानपूर जिल्ह्यात एक गाव आहे, तेथे झाला. यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना ४ मुले. १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ. ही ...

                                               

यशवंत मनोहर

डॉ. यशवंत मनोहर यांचे बालपण नागपूर जिल्ह्यातील येरला या छोट्याशा खेड्यात गेले. मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणाऱ्या गरीब आईवडलांचे ते पुत्र होते. त्यांनी खूप हाल‍अपेष्टात राहून आपले शिक्षण केले. औरंगाबादला शिकताना त्यांना खूपदा उपाशी ...

                                               

मराठी गझलकार

गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव ज्युलियन यांना दिले जाते. यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनीही हा काव्यप्रकार हाताळला होता. त्याला ते गज्जल म्हणत. मोरोपंतांनंतर माणिकप्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मात्र, माधव ज्युलिय ...

                                               

संजीवनी (कवी)

कवी संजीवनी तथा संजीवनी रामचंद्र मराठे या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या. संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या ...

                                               

ना.धों. महानोर

नामदेव धोंडो महानोर हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘ ...

                                               

माधव केशव काटदरे

माधव केशव काटदरे ऊर्फ कवी माधव हे एक मराठी निसर्गकवी होते. ते मूळचे कोकणातील असले तरी त्यांचे बरेचसे आयुष्य आबकारी खात्यातील नोकरीमुळे मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी निसर्गकवितांशिवाय काही ऐतिहासिक कविताही लिहिल्या. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहार ...

                                               

शरच्चंद्र मुक्तिबोध

शरच्चंद्र माधव मुक्तिबोध हे एक मराठी कवी, कादंबरीकार आणि समीक्षक होते. नागपूर विद्यापीठातून १९४७ साली एम.ए झाल्यावर ते महाराष्ट्र सरकारच्या भाषासंचालनालयात उपसंचालक म्हणून लागले. नोकरीपश्चात् ते नागपूर महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि तेथून १९७९ ...

                                               

गोपाळ गोविंद मुजुमदार

साधुदास हे एक मराठी कवी आणि कादंबरीकार होते. साधुदास यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीत आणि पुढचे फर्ग्युसन महाविद्यालयात. कॉलेजशिक्षण अर्धवट टाकून ते सांगलीला गेले आणि नोकरी करू लागले. साधुदास या नावाने त्यांनी काव्यरचना आणि अन्य लिखाण केले आहे. रामक ...

                                               

गंगाधर रामचंद्र मोगरे

गंगाधर रामचंद्र मोगरे २१ जानेवारी १८५७; मृत्यू: मुंबई ११ जानेवारी १९१५) हे मराठीतील एक कवी होते. मराठीतील उपहासकाव्याचे जनक. यांची बहुतांश रचना दीर्घ स्वरूपाची, श्लोकबद्ध व आर्यावृत्तात आहे. विलापकाव्ये, उपहासकाव्ये, कथाकाव्ये व स्फुटकाव्ये असे य ...

                                               

सुधीर मोघे

सुधीर मोघे हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते. सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. स्वरानंदच्या सर्व कार्यक्रमांचेही ते अध्यक्ष असत. नाट्य‌अभिनेते श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू. मूळ कवी पण काव्य, गीत- च ...

                                               

अरुण म्हात्रे

कवितांच्या गावा जावे ३१ जुलै, इ.स. २००१ कोसो मैल दूर आहे चांदणी कवितासंग्रह ते दिवस आता कुठे कवितासंग्रह प्रिय भिमास. कवितासंग्रह ऋतू शहरातले इ.स. १९९०

                                               

यशवंत सदाशिव कोरेकल

यशवंत सदाशिव कोरेकल हे उर्दू व मराठी भाषेत लेखन करणारे कवी व लेखक होते. त्यांनी प्रारंभी उर्दूत व नंतर मराठी भाषेत काव्यलेखन केले.

                                               

लोकनाथ यशवंत

लोकनाथ यशवंत हे मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक आहेत.

                                               

मनोहर रणपिसे

मनोहर रणपिसे हे एक मराठी गझलकार होते. सुरेश भटांनंतर त्यां मराठी गझल खर्‍या अर्थाने सशक्तपणे लिहिल्या त्यात मनोहर रणपिसे यांचे नाव आहे. सुमारे ४० वर्षे त्यांनी कविता आणि गझल लिहिली. उर्दू गझलचा त्यांच्यावर प्रभाव होता. रवायती शैली त्यांच्या गझलमध ...

                                               

धम्मपाल रत्‍नाकर

प्रा. डॉ. धम्मपाल भूपाल रत्नाकर हे एक मराठी लेखक व कवी होते. हे कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख आणि दमहाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाहक होते.

                                               

रमण प्रल्हाद रणदिवे

रमण प्रल्हाद रणदिवे हे एक मराठी कवी आणि गझलकार आहेत. त्यांचा जन्म पुण्याचा. वडील प्रल्हाद शांतवन रणदिवे हे पोस्ट खात्यात नोकरी करत. वडलांचा संस्कृतचा चांगला व्यासंग होता. त्यांनी बायबलवर साडेपाच हजार मराठी कवितांचे भक्तिकाव्य लिहिले होते. रमणने आ ...

                                               

श्रीकृष्ण राऊत

डॉ.श्रीकृष्ण राऊत, महाराष्ट्र, १ जुलै १९५५) हे एक मराठी गझलकार आहेत. ते एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी. असून अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभाग-प्रमुख आहेत.

                                               

राम जगन्नाथ जोशी

राम जगन्नाथ जोशी < गाव: सोलापूर. सुंदरा मनामधी भरली ही व अशाच प्रसिद्ध तमाशाप्रधान लावण्यांचा रचयिता व गायक. रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन नाचणाऱ्या तमासगिरिणी असत. रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री. हे नावाजलेले शास्त्री आण ...

                                               

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर, हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ...

                                               

रामदास फुटाणे

रामदास फुटाणे हे महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. रामदास फुटाण्यांच्या कोपरखळ्या मारणार्‍या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे १९६१ ते १९७३ या काळा ...

                                               

रामदास वाघ

रामदास वाघ हे धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात राहणारे एक अहिराणी बोलीभाषेत कविता करणारे साहित्यिक आहेत. ते गावशीव या पहिल्या अहिराणी नियतकालिकाचे संपादकही आहेत. रामदास वाघ यांनी अहिराणी बोलीत लिहिलेल्या १२ कवितासंग्रहांचे प्रकाशन, १२ व्यक्तींकडून, ...

                                               

अजीम नवाज राही

अजीम नवाज राही हे मराठी भाषेतील लेखक आणि कवी आहेत. त्यांनी गंभीर कविता लिहील्या तसेच सूत्रसंचालनाची श्रोताप्रिय शैली त्यांनी विकसित केली आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →