ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 162                                               

ऐश्वर्य पाटेकर

ऐश्वर्य पाटेकर हा त्याच्या भुईशास्त्र या पहिल्याच काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्यासाठीचा पहिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला कवी आहे.

                                               

मानसी कणेकर

डॉ. मानसी विलास कणेकर या मराठी लेखिका, कवयित्री व गायिका होत्या. कणेकर संजीवनी मराठे यांची मुलगी होत. त्यांचे प्रथम पती अनिल हवालदार हे लेखक होते. द्वितीय पती विलास कणेकर हे ठाणे येथे राहणारे असून नाट्यकर्मी होते मानसी कणेकर यांचे इंग्रजी, मराठी, ...

                                               

किशोर भानुदास कदम

किशोर भानुदास कदम ऊर्फ सौमित्र हे मराठी कवी व अभिनेते आहेत. गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे. अभिनय आणि कविता अशा दोन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे, अनेक चित्रपटांमधून अभिनेते म्हणून त्यांनी काम केले आहे, जोगवा, फॅ ...

                                               

विनायक जनार्दन करंदीकर

विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक हे मराठी भाषेतील कवी होते. यांनी एक मित्र या टोपणनावाने देखील लेखन केले. आधुनिक कविपंचकातील ते एक होते. त्यांच्या पत्‍नीचे नाव सरस्वतीबाई. अलिबागजवळील नागाव हे त्यांचे मूळ गाव होते. विनायकांचे थोरले बंधू बळव ...

                                               

वामन कर्डक

वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हू ...

                                               

कल्याण स्वामी

कल्याण स्वामी), पूर्ण नाव: अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म: बाभुळगांव येथे, अर्थात इ.स. १६३६. समाधी इ.स.1714; डोमगाव, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र). हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या द ...

                                               

कवी दत्तकुमार

सूर्यकांत दत्त वैद्य तथा कवी दत्तकुमार हो मराठी कवी होते. वैद्य हे पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून मराठी विषयात एम्.ए. झाले व नंतर पुण्याच्याच नूतन मराठी विद्यालयात १९६३ - ६५ या कालावधीसाठी शिक्षक झाले. त्यानंतर ते वाईच्या काॅलेजात, शिरूर महाविद् ...

                                               

वामन रामराव कांत

वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यां ...

                                               

माधव गोविंद काटकर

काटकरांचा जन्म डिसेंबर २५, १९१४ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब गावी झाला. १९३८ साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.ए. पदवी मिळवली. पुढे १९५४ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.टी. पदवीही प्राप्त केली. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या क ...

                                               

अनंत आत्माराम काणेकर

अनंत आत्माराम काणेकर जन्म: २ डिसेंबर, इ.स. १९०५; - मृत्यू: ४ मे इ.स. १९८०, हे मराठी कवी, लेखक, पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे ते आधी चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील ...

                                               

गोविंद वासुदेव कानिटकर

रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर हे मराठी कवी व भाषांतरकार होते. कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६मध्ये ते बी.ए. झाले. एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. न ...

                                               

शंकर केशव कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी ग ...

                                               

कान्होपात्रा

. सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्‍या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या.भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळच्या मंगळवेढा ये ...

                                               

काळानुसार मराठी कवी

सुमती वानखेडे नीरजा अजीम नवाज राही कैलास सलादे प्रमोद खराडे पद्माकर तामगाडगे मंगेश नारायणराव काळे दिलीप वीरखेडे बबन सराडकर सुनीता झाडे संपतराव जा़व अंजली कुलकर्णी दिलीप पांढरीपट्टे आल्हाद भावसार अरुण सांगोले विजय आव्हाड अशोक बुरबुरे पी.विठ्ठल संत ...

                                               

अरुण काळे

नव्वदोत्तरी कवितेची चर्चा केली जात असताना अरुण काळेंची ‘नंतर आलेले लोक’ मधील कविता आली आणि त्याआधीच्या नव्वदोत्तरी कवितेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अरुण काळे यांच्या कवितेने पहिल्यांदा जागतिकीकरणामुळे तळागाळातल्या माणसांच्या जगण्यावर केलेल्या परि ...

                                               

कान्होबा रणछोडदास कीर्तिकर

लेफ्टनंट कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तिकर F.L.S., I.M.S. हे एक मराठी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कवी होते. मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधून पदवी मिळवून ते इंग्लंडला गेले. सन १८७४मध्ये ते लंडनमधल्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स आणि रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सच्य ...

                                               

हिमांशु कुलकर्णी

हिमांशु कुलकर्णी हे एक मराठी गझलकार आहेत. ते बडोद्याच्या महाराजा सयाजी विद्यापीठातून बी.टेक.चे सुवर्णपदक प्राप्त पदवीधर असून अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून त्यांनी एम.बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. प्रारंभी सोलापूर येथील लक्ष ...

                                               

नारायण कुलकर्णी कवठेकर

नारायण कुलकर्णी-कवठेकर हे मराठी भाषेतील एक कवी व संपादक आहेत. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. कविता दशकाची या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. युगवाणी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघि ...

                                               

बी. रघुनाथ

बी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक ...

                                               

कृष्णदयार्णव

कृष्णदयार्णव हे मराठी कवी होते. एकनाथांचे शिष्य असलेल्या कृष्णदयार्णवांनी श्रीकृष्णस्वयंवर नावाचा ओवीबद्ध ग्रंथ रचला. कृष्णदयार्णवांचे घराणे पिढीजात वतनदार असलेल्या जोशी - कुलकर्ण्यांचे. वडील नारायणराव आणि आई बहिणाबाई. वयाच्या पाचव्या वर्षी मुंज ...

                                               

महेश केळुसकर

डाॅ. महेश वासुदेव केळुसकर हे मराठी भाषेतील कवी आणि लेखक आहेत. नागरिक या मुलाखतविषयक लघुचित्रपटाचे ते संवाद लेखक आहेत. केळुसकर ठाण्यात राहतात.

                                               

केशव सखाराम देशमुख

केशव सखाराम देशमुख हे एक मराठी लेखक आणि कवी आहेत. ते मराठी भाषा हा विषय घेऊन एम.ए.पीएच.डी. झाले आहेत. बी.ए.च्या आणि एम.ए.च्या अंतिम परीक्षांत ते मराठवाडा विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. मेरतमध्ये आल्याबद्दल त्यांना विद्यापीठ ...

                                               

कैलास दौंड

कैलास दौंड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या गावी झाला. त्यांचे बालपण व नंतरचा काळही खेड्यातच व्यतीत झालेला असल्याने शेती, शेतकरी, माती, निसर्ग याचा त्यांना विशेष लळा, कळवळा आणि ओढ आहे. त्यांच्या लेखनातून सतत याचा प्र ...

                                               

विष्णु भिकाजी कोलते

डॉ. विष्णु भिकाजी कोलते हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

                                               

पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर

शिवप्रतिज्ञा शिव छत्रपतीची कीर्ती। गाऊ दिनराती ।येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला! ॥ शाहिस्तेखानाचा पराभव नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान. संभाजी महाराजांचा पोवाडा वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा ज्याच्या कबंधानं ...

                                               

गणेश विसपुते

गणेश विसपुते हे एक कवी, समीक्षक, अनुवादक, चित्रकार आणि कला व सिनेमांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. सिव्हिल अभियंता असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे काम केले आहे.त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी अनुवाद झाले आहेत.

                                               

गणेश हरि पाटील

प्राचार्य गणेश हरि पाटील हे एक मराठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ग.ह. पाटील हे बालसाहित्यिक होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपू ...

                                               

नारायण मुरलीधर गुप्ते

नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. कवी बी यांच्या वडिलांचे नाव मुरलीधर बाजीराव गुप्ते तर आईचे नाव लक्ष्मीबाई उर ...

                                               

वसंत दत्तात्रेय गुर्जर

वसंत दत्तात्रेय गुर्जर हे एक मराठी कवी आहेत. त्यांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले. एकोणीसशे साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन गुर्जर यांचे रूपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयातून इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण झाले. ते ब ...

                                               

दत्तात्रय लक्ष्मण गोखले

द.ल. गोखले पूर्ण नाव दत्तात्रय लक्ष्मण गोखले जन्म:१५जुलै १८९९ मृत्यू:? हे मराठी कवी होते. ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते. द.ल. गोखले ह्यांच्याबद्दल लिखित माहिती फारशी दिसत नाही, मात्र इतरांच्या लेखनातून त्रोटक उल्लेख आढळतात. मराठी विश्वकोशातही मंड ...

                                               

हरी सखाराम गोखले

हरि सखाराम गोखले हे एक मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक होते. त्यांच्या अनेक कविता शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ह.स. गोखले यांनी लिहिलेल्या शुद्धलेखनावरील पुस्तकामुळे ते शुद्धलेखन - शुद्ध मुद्रण कोशकर्ते हरी सखाराम गोखले या नावाने ओळखले जात. ’कांहींतरी’ ...

                                               

चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर हे एक मराठी कवी होते. त्यांचे शिक्षण नाशिक, बडोदा आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोदा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. चंद्रशेखरांचे पुष्कळसे क ...

                                               

गोविंद त्र्यंबक दरेकर

स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर मूळ गाव - कन्हेर पोखरी ता.पारनेर यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविं ...

                                               

दत्तकवी

त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. ...

                                               

इलाही जमादार

इलाही जमादार हे एक मराठी गझलकार होते. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोट्या खोलीत राही. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसे. तरीही इलाहींचा प्रत्येक म ...

                                               

मनोहर जाधव

जाधन फैजपूर येथे अध्यापन करून इ.स. १९९५ साली पुण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले. त्यांच्या पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदाच्या कारकिर्दीत चार नवे अभ्यासक्रम चालू करण्यात आले. यात मराठी भाषेच्या अम ...

                                               

हणमंत नरहर जोशी

हणमंत नरहर जोशी, अर्थात "काव्यतीर्थ" कवी सुधांशु हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.

                                               

संगीता जोशी

संगीता जोशी या मराठीतील एक गझलकवी आहेत. बी.एस्‌सी.बी.एड. झालेल्या संगीता जोशी एक निवृत्त शिक्षिका आहेत. त्या मराठीतील बहुधा पहिल्या स्त्री-गझलकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या गझलांची पाचांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना ...

                                               

ज्ञानेश्वर मुळे

ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित आहे. जळगावच्याउत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मराठी म ...

                                               

ग.ल. ठोकळ

गजानन लक्ष्मण ठोकळ हे एक मराठी ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र ग्रामीण कादंबरीकार आणि ४००हून अधिक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे एक प्रयोगशील पुस्तक प्रकाशक होते. यांच्या वडीलांचे नाव लक्ष्मणकाका आणि आईचे नाव सोनाबाई होते. हो दोघेही अल्पशिक ...

                                               

भास्कर रामचंद्र तांबे

भास्कर रामचंद्र तांबे, अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवित ...

                                               

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, अर्थात दु. आ. तिवारी हे मराठी कवी होते. मराठ्यांची संग्रामगीते हा काव्यसंग्रह, तसेच मध्ययुगीन कवी भूषणाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या मध्ययुगीन हिंदुस्तानी भाषेतील छंदांचे मराठीतील पद्यानुवाद इत्यादी साहित्यिक ...

                                               

दासगणू महाराज

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज हे मराठी संत, कवी व कीर्तनकार होते. शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथें दुकानदार परमार्थाचा ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरुरायें कां कीं तयामाजीं किमपि ना अर्थ फसतील व्यर्थ पोरें मा ...

                                               

दासो दिगंबर देशपांडे

. दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत इ.स. १५५१ - इ.स. १६१६ हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात् ...

                                               

दिलीप वि. चित्रे

दिलीप विष्णू चित्रे, ३० जून २०१७) हे अमेरिकेत स्थायिक झालेले एक मराठी कवी आणि लेखक होते. अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं अलिबाबाची हीच गुहा हे त्यांचे नाटक खूप गाजले होते. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले. इ.स. १९७०च ...

                                               

कृष्ण गंगाधर दीक्षित

कवी संजीवांचा जन्म एप्रिल १४, १९१४ रोजी महाराष्ट्रात सोलापुराजवळील वांगी या गावी झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या बॉंबे स्कूल ऑफ ...

                                               

ना.घ. देशपांडे

ना.घ. देशपांड्यांचा जन्म २१ ऑगस्ट इ.स. १९०९ रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध साखरखेर्डा हे त्यांचे मूळ गाव. परंतु त्यांचे बालपण हे आजोळी, म्हणजे जवळच्याच सेंदुरजन या गावी गेले. ...

                                               

आत्माराम रावजी देशपांडे

आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

                                               

द.भा. धामणस्कर

धामणस्कर यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही पदवी घेतली आणि १९८८ पर्यंत भारतीय रिझर्व बॅंकेत नोकरी केली. सप्टेंबर १९६० सालापासून ते डोंबिवलीत राहतात. त्यांनी आपल्या सतराव्या ...

                                               

माया धुप्पड

त्या जळगाव येथे राहतात. जळगावच्या स.नं. झंवर विद्यालयात त्या शिक्षिका होत्या. त्यांचे माहेर पुण्याजवळ राजगुरूनगरचे आहे. येथील विठ्ठल, राम यांच्या मंदिरांतीलकाकडा, कीर्तन, भजन, हरिनामाचा गजर, नागपंचमीचा फेर, भोंडले यांचा धुप्पड यांच्यावर प्रभाव पड ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →