ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 161                                               

कल्याणजी-आनंदजी

नसीहत १९८६ वर्दी १९८९ अपराध १९७२ उपकार १९६७ आंसू और मुस्कान १९७० घुंघरू १९८३ फरिश्ता या कातिल १९७७ आखरी डाकू १९७८ ५ रायफल्स १९७४ बैराग १९७६ कलाबाज़ १९७७ हीरा १९७३ जादूगर १९८९ कसम खून की १९७७ सत्ता बाज़ार १९५९ ज़ंजीर १९७३ तृष्णा १९७८ बोम्बे ४०५ मि ...

                                               

चिक चाॅकलेट

चिक चाॅकलेट तथा ॲंटोनियो झेवियर वाझ हे एक ट्रंपेट वादक होते. ते मूळ गोव्याचे राहणारे होते. मुंबईच्या ताजमहाल हाॅटेलात त्यांचा एक जाझ बॅंड होता. ते मुंबईतील सर्वोत्कृष्ट जाझ संगीतकारांपैकी एक समजले. चिक चाॅकलेट यांनी काही हिंदी चित्रपटांचे संगीत न ...

                                               

शंकर-जयकिशन

शंकर-जयकिशन म्हणजे शंकरसिंह रघुवंशी व जयकिशन दयाभाई पांचाल ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोडी होती.

                                               

आदेश श्रीवास्तव

आदेश श्रीवास्तव हे एक भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. आओ प्यार करें हा त्यांचा पहिल प्रदर्शित चित्रपट होता. याआधी त्यांनी कन्यादान या अप्रदर्शित चित्रपटाला संगीत दिले होते. २००५ साली आदेश श्री ...

                                               

व्हाय धिस कोलावेरी डी

व्हाय धिस कोलावेरी डी हे इ.स. २०१२ साली प्रदर्शित होणाऱ्या ३ नावाच्या तमिळ चित्रपटातील गाणे आहे. तमिळ अभिनेता धनुष याने लिहिलेल्या व गायलेल्या या गाण्याला अनिरुद्ध रविचंदर याने संगीत दिले आहे. १६ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी अधिकृतरित्या प्रदर्शित झ ...

                                               

कोंबडी पळाली

हा भार सोसंना जड झालाय पिकावानी अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिचं पाज पाणी हे, घुमुजी राव माझा, सांगा होणार का धनी रातीला झोप नाही, दावी लावतीया पापणी चांद तो पुनवाचा, तू गं रूपानं गोजिर वाणी जीव माझा जळतोया, होत काळजाचं पाणी-पाणी आ-गं, कोंबडी पळाल ...

                                               

मराठी अभिमानगीत

मराठी अभिमानगीत हे मराठीतील एक गीत आहे. हे गीत मराठी कवी सुरेश भट यांनी लिहिले असून कौशल इनामदार यांनी त्यास संगीत दिले आहे. ३५६ गायक, एक गाणे, एक गीतकार, एक चाल, एक ताल असे या गाण्याचे स्वरूप आहे.

                                               

आतिफ अस्लम

मुहम्मद आतिफ अस्लम जन्म १२ मार्च १९८३ एक पाकिस्तानी गायक आणि चित्रपट अभिनेता आहे. त्याने २०११मध्ये बोल नावाच्या सामाजिक नाटकतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. तो व्होकल तंत्रासाठी प्रसिद्ध आहे. अस्लम हा सर्वात ...

                                               

सुमन कल्याणपूर

सुमन कल्याणपूर या गायिका असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.

                                               

त्यागराज खाडिलकर

त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकास ...

                                               

कैलाश खेर

कैलाश मेहेरसिंह खेर हा एक भारतीय गायक आहे. मीरत येथे जन्मलेल्या खेरने २००१ साली मुंबईला स्थानांतर केले व संगीत सृष्टीमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २००३ सालच्या अंदाज चित्रपटामध्ये त्याने जे एक गाणे म्हटले ते लोकप्रिय झाले. त्यानंतर स् ...

                                               

अरुण दाते

अरुण दाते हे एक मराठी भावगीत गायक होते. अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. ...

                                               

मुबारक बेगम

मुबारक बेगम या एक गायिका होत्या. त्यांनी १९५०च्या आणि १९६०च्या दशकांत ११५ चित्रपटांतली सुमारे १७८ हिंदी आणि उर्दू गीते गायली.

                                               

बेला शेंडे

बेला धेंडे यांचा जन्म गायक घराण्यात झाला. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कुसुम शेंडे यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंड ...

                                               

साधना सरगम

साधना सरगम किंवा साधना घाणेकर या एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आहेत. त्यांनी तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

                                               

कुमार सानू

केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू हा बंगाली पार्श्वगायक आहे. त्याने हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. कुमार सानूने प्लेबॅक कारकीर्द सानू भट्टाचार्य या नावाने सुरू केली. १९८६ मध्ये, शिबली सादिक दिग्दर्शित त्यांना पहिला बांग्लादेशी चित्रपट ती ...

                                               

सावनी शेंडे-साठ्ये

सावनीचा जन्म ऐन श्रावण महिन्यातील असल्याने तिचे नाव सावनी ठेवले. गाणाऱ्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. सावनी शेंडे आपल्या आजीकडून म्हणजे किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कुसुम शेंडे यांच्याकडून रीतसर संगीत शिकल्या. ठुमरीचे राग त्या वेगाने शिकल्य ...

                                               

इंडियन आयडॉल २

इंडियन आयडॉल २ ची सुरुवात २१ नोव्हेंबर २००५ ला झाली व शेवटचा भाग २२ एप्रिल २००६ रोजी दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार मिनी माथुर आणि अमन वर्मा होते तर अन्‍नू मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी पंचांचे काम केले.

                                               

मोनाली ठाकुर

मोनाली ठाकुर ही एक भारतीय गायिका व अभिनेत्री आहे. पश्चिम बंगालमध्ये संगीताचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये जन्मलेल्या व पंडित अजोय चक्रबर्ती ह्यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलेल्या मोनालीने आजवर अनेक बंगाली व बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी ...

                                               

बप्पी लहिरी

बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लहिरी जन्म - इ.स. १९५३ हे हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध संगीतकार आहेत. डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. इ.स. १९८० च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, ...

                                               

सुरेश तळवलकर

पंडित सुरेश तळवलकर हे हिंदुस्तानी संगीतातील एक मराठी तबलावादक आहेत. त्यांच्या पत्‍नी पद्मा तळवलकर या गायिका आहेत आणि कन्या सावनी तबलावादक आहेत. सुरेश तळवलकर यांचे व्यावसायिक असलेले चिरंजीव सत्यजित हेही तबला वाजवतात. सुरेश तळवलकर यांनी सुरूवातीला ...

                                               

रामदास पळसुले

रामदास पळसुले यांचे वडील डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले हे संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक, संस्कृत कवी, नाटककार होते. ते पुणे विद्यापीठात संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वैनायकम हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्याला बिर्ला फ ...

                                               

अबान मिस्त्री

आबान एचरशाह मिस्त्री यांचे वडील हे व्हायोलिनवादक, तर आई खुर्शीद दिलरुबावादक होत्या. संगीताचे बाळकडू त्यांना आपल्या घरातूनच मिळाले. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण गायनाच्या माध्यमातून त्यांच्या काकू मेहरू वर्किंगबॉक्सवाला यांच्याकडे झाले. त्यांच ...

                                               

सुरेश गायतोंडे

पं सुरेश तथा भाई गायतोंडे. भारतातील एक ज्येष्ठ तबलावादक. जगन्नाथबुवा पुरोहीत, विनायकबुवा घांग्रेकर, उस्ताद अहमदजान तिरखवा हे यांचे गुरू. भारतात अनेक ठिकाणी एकल तबला वादनाचे कार्यक्रम केले आहेत. मुंबई, पुणे, खैरागड इत्यादी विद्यापिठातून तबलाविषयक ...

                                               

उद्धवबापू आपेगावकर

उद्धवबापू आपेगावकर हे एक मराठी पखवाजवादक आहेत. त्यांनी फ्यूजन संगीतात पखवाजास स्थान मिळवून दिले आहे. त्यांनी आपल्या वादनाचे नमूने यू-ट्यूबवरही घातलेले आहेत. त्यांच्या कुटुंबात पखवाजवादनाची परंपरा असून त्यांचे वडील शंकरबापू आपेगावकर यांनी शास्त्रश ...

                                               

देवप्रिया चॅटर्जी

देवप्रिया चॅटर्जी ह्या बासरी वादक आहेत. त्या बासरीवर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वाजवतात. त्यांची बहीण सुचीस्मिता यासुद्धा बासरी वादक आहेत. बासरीवादक भगिनी म्हणून या दोघींना ओळखले जाते.

                                               

रागिणी शंकर

रागिणी शंकर या एक भारतीय व्हायोलिन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांच्या कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांची नात आहेत.

                                               

आप्पा जळगावकर

अप्पासाहेब जळगावकर हे एक प्रसिद्ध हार्मोनियमवादक होते. त्यांनी अनेक कलाकारांच्या गायनात संवादिनीची संगत केली आहे. हे आप्पा या टोपण नावाने ओळखले जात. आप्पा जळगांवकर ऊर्फ सखाराम प्रभाकर जळगावकर हे हार्मोनिअमवर लीलया फिरणार्‍या बोटांनी स्वरास्वरांतू ...

                                               

गोविंदराव टेंबे

गोविंदराव सदाशिव टेंबे हे एक प्रख्यात मराठी संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट व साहित्यिक होते. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. छोट्या गोविंद ...

                                               

गोविंदराव पटवर्धन

गोविंदराव पटवर्धन एक उत्कृष्ट ऑर्गनवादक होते.त्यांच्यासंबधी ऐकलेले काही प्रसंग: १) एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि ...

                                               

संतोष घंटे

संतोष घंटे हे भारतीय हार्मोनियम वादक, एकलवादक, अनेक प्रसिद्ध गायक आणि वादकांबरोबर साथ संगत करणारे वादक आणि संगीतकार आहेत.

                                               

अरविंद थत्ते

पंडित अरविंद थत्ते हे भारतातील एक अग्रगण्य संवादिनी वादक आहेत. त्यांचा जन्म वडील दिगंबर आणि आई वत्सला यांच्या पोटी एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कीर्तनकार, संगीत नाटकातील अभिनेते तसेच चित्रकार होते. वडील व्यवसायाने शिक्षक होते. तसे ...

                                               

सुयोग कुंडलकर

अर्चना आणि सुभाष कुंडलकर हे सुयोग कुंडलकर यांचे आई- वडील. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र विद्या मंडळ, पुणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे झाले. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रातून पदवी घेतली. चि ...

                                               

उस्मान खान (सतारवादक)

उस्मान खान हे एक भारतीय सतारवादक आहेत. त्यांचेे पिता आणि गुरू धारवाड घराण्याचे सतारवादक उस्ताद अब्दुल करीम खान यांनी उस्मान खान यांच्या हातात बालपणीच सतार देऊन खूप सराव करून घेतला. उस्मान खान यांचे बंधू रहमत खान, शफीक खान आणि रफीक खान हेही सर्व स ...

                                               

रईस खान

उस्ताद रईस खान हे एक सतारवादक होते. त्यांचे बालपण मुंबईत गेले. ग्वाल्हेरच्या मेवाती घराण्यातील हद्दू-हस्सू खॉं, बंदे अली खॉं, नथ्थन खॉं, वाजिर खॉं, मुराद खॉं यांच्यासारख्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या रईस खॉं यांना त्यांचे वडील महम्मद खॉं यांच्याकडू ...

                                               

लक्ष्य मोहन

मोहन ह्यांच्या कुटुंबात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नाही. ह्यांचे वडील व्यावसायिक सतारवादक नसले तरीही त्यांना सतारीची आवड होती आणि ते रिकाम्या वेळात वाजवत असत. त्यामधूनच दोघा भावांना सतारची आवड निर्माण झाली.

                                               

बिस्मिल्ला खान

उस्ताद बिस्मिल्ला खॉं हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ जन्म २१ मार्च १९१६ - मृत्यु २१ ऑगस्ट २००६ भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार बिहार मध्ये झाला. सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सम्मान ...

                                               

डेव्हिड डिऑप

डेव्हिड मॅंडेसी डिऑप हे फ्रेंच भाषेचे सेनेगाली कवी होते. त्यांना मुख्यतः त्यांच्या मूळ आफ्रिकन लोकांच्या साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाते. त्यांच्या कवितांतून पाश्चात्य वसाहतवादाविषयीची चीड आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्याबद्दलचा आशावाद दिसू ...

                                               

शू चीमो

शू चीमो हा चिनी भाषेतील इ.स.च्या विसाव्या शतकातला प्रभावशाली कवी होता. प्रेम, सौंदर्य, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या त्याच्या कवितांनी चिनी काव्यपरंपरेला आधुनिक वळण दिले.

                                               

कन्नदासन

200px|right|thumb|कन्नदासन कवियरासू कन्नदासन हा तमिळ कवी, गीतकार व लेखक होता. तमिळ चित्रपटांतील गाण्यांसाठी लिहिलेल्या गीतांमुळे कन्नदासनाला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत सुमारे ५,००० गीते, ६,००० कविता व नाटके, महाका ...

                                               

नंदनार

नंदनार तमिळनाडुत जन्मलेले शिव संप्रदायातील संत नंदनार नावाने ओळखले जातात.तसेच ते तिरुनालाप्पोवर आणि तिरु नालाई पोवार नयनार या नावानेही ओळखले जातात.ते एक असे संत होते जे, शिव संप्रदायातील आहेत व शिवाचे अनन्य भक्त होते.सर्व नयनारांमध्ये ते एकमेव दल ...

                                               

सेक्किळार

सेक्किऴार् तथा चेक्किऴार हे १२व्या शतकात जगलेले एक महान शिवभक्त होत. हे १२व्या शतकातील तमिऴ महाकवी होत. ह्यांची इतर नांवे "उत्तमचोळ पल्लवन्", "तोण्डैमान्", "देय्वप्पुलवर्", "देय्वच्चेक्किऴार्" होत. हे दुसऱ्या कुलोत्तुंग चोळ राजाच्या राज्यसभेतील प ...

                                               

अमृता प्रीतम

पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९मध्ये भारतातल्या पंजाब राज्यातील गुजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथे ...

                                               

बुल्ले शाह

बुल्ले शाह हे एक सूफी तत्त्वज्ञ व पंजाबी भाषेतील कवी, मानवतावादी होते. त्यांचे संपूर्ण नाव अब्दुल्ला शाह होय. ते मीर बहली शाह ह्या नावानेही ओळखले जात. त्यांच्याबद्दल जास्त किंवा विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. परंतु तत्कालीन विद्वानांच्या मते बुल ...

                                               

द्वारकानाथ कौल

पंडित द्वारकानाथ कौल हे नसीम या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील शायर होते. हे पंडित दयाशंकर कौल यांचे चिरंजीव होत. आपल्या२८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक प्रसिद्ध काव्यकृती केल्या. कौल हे काश्मिरी पंडित आहे. इतर पंडितांप्रमाणे द्वारका ...

                                               

अनंत भवानीबावा घोलप

अनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले. अनंतफंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे ...

                                               

अनिल कांबळे

अनिल कांबळे हे एक नामवंत मराठी गझलकार कवी होते. रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी’ आणि ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’, तुला जर द्यायचे आहे तर ते प्रहर दे माझे, या त्यांच्या गाजलेल्या गझला होत्या. श्रीधर फडके यांनी त्या फुलां ...

                                               

विनय अपसिंगकर

डाॅ. विनय अपसिंगकर हे एक मराठी कवी व लेखक आहेत. सन १९५७च्या एप्रिल महिन्यात ते नववीत असताना त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. २००७ सालापर्यंत त्यांच्या कवितांचे ऩऊ संग्रह निघाले आहेत. अपसिंगकरांनी चा गुराखी, शेतमजूर, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक अस ...

                                               

इंद्रजित भालेराव

इंद्रजित नारायणराव भालेराव हे एक मराठी कवी असून ग्रामीण कवी म्हणून इंद्रजीत भालेराव ह्यांचे नाव मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे.२०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात पैठण येथे होणाऱ्या अखिल भारतीैय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अ ...

                                               

ज.के. उपाध्ये

जयकृष्ण केशव उपाध्ये हे एक मराठी कवी होते. त्यांनी उमर खय्याम यांच्या फारसी रुबायांचे मराठी अनुवाद केले आहेत. उपाध्ये यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. वयाच्या २३व्या वर्षी वर्ध्याजवळच्या हनुमानगड येथे जाऊन त्यांनी तीन वर्षे रामाचा जप केल ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →