ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 160                                               

शंकर-एहसान-लॉय

शंकर-एहसान-लॉय हे एक भारतीय संगीतकार त्रिकुट आहे. ह्यांमध्ये गायक शंकर महादेवन, गिटारवादक एहसान नूरानी व पियानोवादक लॉय मेंडोन्सा ह्यांचा समावेश आहे. सधाच्या घडीला शंकर-एहसान-लॉय बॉलिवूडमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक असून त्यांनी अनेक यशस्वी चित्रप ...

                                               

शिवकुमार शर्मा

शिवकुमार शर्मा हे एक ख्यातनाम भारतीय संतूर वादक आहेत. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. या वाद्यात शंभर तारा असतात.

                                               

साबरी खान

उस्ताद साबरी खां हे एक सारंगीवादक होते. गायनाला साथसंगत करणारे सारंगी हे वाद्य प्रत्यक्ष गळ्यातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले होते. खाँसाहेबांच्या घराण्यालाच ...

                                               

जितेंद्र अभिषेकी

जितेंद्र अभिषेकी एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झा ...

                                               

शौनक अभिषेकी

शौनक अभिषेकी हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि संगीतकार आहेत. दिवंगत शास्त्रीय गायक पं जितेंद्र अभिषेकी यांचे शौनक हे पुत्र आहेत. लता मंगेशकर या त्यांच्या चुलत आत्या होत. शौनक अभिषेकी म्हणतात, "संगीतातल्या साक्षात सरस्वती म्हणजे लतादिदी. जन्मोजन्मी ...

                                               

अरुण पौडवाल

अरुण पौडवाल जन्म:अज्ञात; मृत्यू:१ नोव्हेंबर १९९१ हे एक मराठी संगीतकार होते. काही काळ त्यांनी संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांचे बरोबर काम केले. अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल ही आहे. त्यांची मुलगी कविता पौडवाल ही देखील ...

                                               

वसंत आजगावकर

वसंतराव आजगावकर हे एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार आहेत. ते डोंबिवलीत राहतात. गिरगावात जन्मलेले वसंतराव वयाच्या पाचव्या वर्षी डोंबिवलीत राहायला आले. तेथे स.वा. जोशी विद्यालयात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ते माटुंग्याच्या रुईया कॉल ...

                                               

कौशल इनामदार

कौशल इनामदार हे एक मराठी संगीतकार आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. त्यांनी केलेला मराठी अभिमान गीत नावाचा संगीत दिग्दर्शन केलेला मराठी गाण्यांचा अल्बम व ...

                                               

राम कदम

राम कदम हे महाराष्ट्रातील संगीतकार होते. संगीतकार राम कदम यांचा जन्म ऑगस्ट १९१६ रोजी झाला. राम कदम हे मुळचे जिल्हा सांगली मधील मिरज गावाचे रहिवासी होते.

                                               

सलील कुलकर्णी

सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकिर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी आकाशवाणी वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीता ...

                                               

मीनप्पा व्यंकटेश केलवाड

मीनप्पा व्यंकप्पा केलवाड ऊर्फ गोविंदशर्मा हे एक मराठी संगीतज्ञ व आद्य संगीत लिपिकार होते. ते मूळचे रायचूरजवळच्या कनगिरीचे. मीनप्पांनी संगीत लेखन पद्धतीला आधुनिक वळण दिले. त्यांचे शिक्षण बडोद्याला झाले. योगीश्वर वामनबुवांकडून त्यांनी माणसाचे मस्तक ...

                                               

मीना खडीकर

मीना मंगेशकर-खडीकर जन्म: इ.स. - हयात या मराठी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर ही ...

                                               

संदीप खरे

संदीप खरे जन्म: १३ मे १९७३ हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही ...

                                               

श्रीनिवास विनायक खळे

श्रीनिवास विनायक खळे हे मराठी संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्य ...

                                               

गिरीश जोशी (संगीतकार)

गिरीश जोशी हे एक मराठी संगीतकार आहेत. दीर्घकाळ मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमधली नोकरी करून ते ३७ वर्षांनंतर डेप्युटी कमांडर वर्क्स म्हणून निवृत्त झाले. गिरीश जोशी यांनि संगीताचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील दादर भागातील व्यास संगीत विद्यालयातून घेत ...

                                               

अवधूत गुप्ते

अवधूत गुप्ते हा मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक आहे. त्याने मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्याने मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन् ...

                                               

मधुकर गोळवलकर

मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि सारंगी वादक होते. गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक असून पु.ल.देशपांडे यांचे ते जवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.

                                               

श्रीकृष्ण चंद्रात्रे

श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक-गायक आहेत. त्यांनी अनेक भावगीतेही संगीतबद्ध केली आहेत.

                                               

दादा चांदेकर

शंकर विष्णु उर्फ दादा चांदेकर एक मराठी संगीत दिग्दर्शक होते. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. ...

                                               

प्रभाकर जोग

प्रभाकर जोग यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्य़ातल्या हरेगावमध्ये गेले. त्यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. साखर कारखान्यात ते मोठ्या हुद्दय़ावर असल्याने जोगांचे कुटुंब अहमदनगरमध्ये स्थायिक झाले होते. आई-वडील, एकूण पाच भाऊ आणि द ...

                                               

दत्तात्रेय शंकर डावजेकर

दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ दत्ता डावजेकर हे मराठीतील संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना डीडी या टोपणनावानेही ओळखले जाई. इ.स. १९४१ सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते.

                                               

तुषार आपटे

तुषारची आई मिनोती आपटे या शास्त्रज्ञ आहेत. शिवाय त्या स्वतः उत्तम नर्तकी आणि कलावंत आहेत. तुषारचे वडीलही ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथे मान्यवर शास्त्रीय गायकांमध्ये गणले जातात.

                                               

के. दत्ता

दत्ता कोरगांवकर तथा के. दत्ता हे इ.स. १९४० ते १९५६ दरम्यान हिंदी चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक होते. अभिनेत्री-गायिका नूरजहान त्यांची पसंतीची गायिका होती.

                                               

राजेश दातार

राजेश दातार यांच्या आई शास्त्रीय गायक असून दातार लहानपणापासून शास्त्रीय संगीत शिकले. त्यांनी आपले शास्त्रीय संगीताचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे गुरु पंडित दत्तोपंत आगाशे, पं. मनोहरपंत दाबके, पं. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे पूर्ण केले. दातार यांनी ...

                                               

नंदू होनप

नंदू होनप हे एक मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक होते. पु. ल. देशपांडे अकादमीत मिनी थिएटरमध्ये चाललेल्या सूरसाधना या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू होती. कार्यक्रम ऐन टिपेला गेल्यानंतर हो ...

                                               

प्रभाकर पंडित

प्रभाकर पंडित यांचा जन्म सप्टेंबर ३०, १९३३ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. प ...

                                               

अशोक पत्की

अशोक पत्की हे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या ...

                                               

बाळ पळसुले

बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.

                                               

श्रीधर पार्सेकर

गोव्यामधील पार्से येथे जन्मलेले श्रीधर पार्सेकर नामवंत भारतीय व्हायोलीनवादक होते. सप्टेंबर १०, १९६४ रोजी त्यांचे निधन झाले. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणार्‍यांसाठी स्वरनिनाद ही पुस्तिका लिहिली होती. पार्सेकरांच ...

                                               

दशरथ पुजारी

दशरथ पुजारी यांचा जन्म ऑगस्ट ३०, इ.स. १९३० रोजी बडोद्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील वैद्यकीय पेशात असल्यामुळे पुजारी कुटुंबीयांचे सोलापूर, बार्शी, पंढरपूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य घडले. ब ...

                                               

सुधीर फडके

रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.

                                               

रामचंद्र कृष्णाजी फाटक

रामभाऊंचे क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वानी नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला. नोकरी करत असतानाही त्यांची संगीताची ओढ कमी झाली नव्हती. १९४५ ...

                                               

स्नेहल भाटकर

स्नेहल भाटकर पूर्ण नाव: वासुदेव गंगाराम भाटकर हे मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार होते.

                                               

विष्णू नारायण भातखंडे

विष्णू नारायण भातखंडे हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली.

                                               

प्रभाकर भालेकर

प्रभाकर भालेकर हे मराठी संगीत दिग्दर्शक आहेत. विद्याधर गोखले लिखित मदनाची मंजिरी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन राम मराठे आणि प्रभाकर भालेकर या जोडीने केले होते.

                                               

नंदू भेंडे

नंदू भेंडे हे रॉक संगीतातील गायक होते. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार आशा भेंडे व रंगकर्मी आत्माराम भेंडे त्यांचे ते पुत्र होत. त्याचे मामा कवी निस्सीम इझिकेल. जीझस ख्राईस्ट सुपरस्टार या अदी मर्झबान निर्मित नाटकातील ज्युडासच्या भूमिकेमुळे व ‘ ...

                                               

केशवराव भोळे

केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत दे ...

                                               

वर्षा भोसले

वर्षा भोसले यांनी काही हिंदी, तसेच मराठी चित्रपटांतून पार्श्वगायन केले होते. रेडिफ या भारतीय वेबपोर्टलावर इ.स. १९९७-२००३ या काळात त्या लेखन करत. तसेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्लिश वृत्तपत्रातून काही काळ स्तंभ लिहिले.

                                               

लता मंगेशकर

लता मंगेशकर भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना लता दीदी म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती क ...

                                               

उषा मंगेशकर

उषा मंगेशकर १९३५ - हयात या मराठी गायिका, संगीतकार आहेत.त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या. ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी, लागली कुनाची उचकी ही चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत.पंडित दीनानाथ म ...

                                               

दीनानाथ मंगेशकर

दीनानाथ गणेश मंगेशकर हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थाना ...

                                               

हृदयनाथ मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर ऑक्टोबर २६, १९३७ - हयात हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत.

                                               

राम मराठे

राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खॉं व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. पं गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. त्या ...

                                               

यशवंत देव

यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळा ...

                                               

रामकृष्णबुवा वझे

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होती.

                                               

गजानन वाटवे

गजानन वाटवे हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत ...

                                               

उत्कर्ष शिंदे

उत्कर्ष आनंद शिंदे हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक भीमगीते आणि चित्रपट गीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे. ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत. उत्कर्ष हे प्रसिद्ध गायक आन ...

                                               

सुंदराबाई जाधव

सुंदराबाई यांचा जन्म इ.स. १८९० मध्ये झाला. सुंदराबाई प्रसिद्ध मराठी गायिका, संगीतकार व अभिनेत्री होत्या. त्यांची ख्याती मुख्यत्वे लावणी गायिका म्हणून असली तरी गझल, कव्वाली, ठुमरी, भजने, होरी, कजरी इ. विविध गानप्रकार त्या तितक्याच समर्थपणे सादर कर ...

                                               

अजित सोमण

अजित सोमण हे एक प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

                                               

बंडोपंत सोलापूरकर

मोरेश्वर वासुदेव तथा बंडोपंत सोलापूरकर हे पुण्यात राहणारे एक मराठी क्लॅरिनेट वादक होते. पुण्यातील प्रभात ब्रास बॅंडचे ते संस्थापक होते. वयाच्या सातव्या वर्षांपासून बंडोपंतांनी त्यांनी खर्‍या अर्थाने वादनाला सुरवात केली. मोठे बंधू अण्णासाहेब सोलाप ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →