ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 159                                               

प्रतिमा बेदी

प्रतिमा गौरी बेदी ह्या एक ओडिसी नृत्यांगना होत्या. त्या सुरुवातीला मॉडेल होत्या. त्यांनी १९९० साली, बंगलोरजवळ नृत्यग्राम, ह्या नृत्य विद्यालयाची स्थापना केली.

                                               

माधवी मुद्गल

माधवी मुद्गल एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्या ओडिसी नृत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. संस्कृती पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, ओरिसा राज्य संगीत नाटक अकादमी पुरस्कार, फ्रेंच सरकारचा ग्रॅंड मेडेल डे ला विले, केंद्रिय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ...

                                               

लीला सोखी

प्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल येथे उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. शालेय जीवनात व्हायोलिनवादनात त्यांनी उत्तम प्रगती केली. इ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील ...

                                               

शक्ती मोहन

शक्ती मोहन ही एक भारतीय नृत्यांगना आहे. तिने झी टीव्हीच्या डान्स रिएलिटी शो डान्स इंडिया डान्स सीझन २ चे विजेतेपद मिळविले. स्टार स्टार प्लसवर लोकप्रिय डान्स रिएलिटी शो डान्स प्लस १, २ व ३ मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. शक्ती २०१५ मध्ये आंतरराष्ट् ...

                                               

शोवना नारायण

शोवना नारायण या एक प्रसिद्ध आणि मान्यवर भारतीय कथक नर्तक आहेत. कथक कलाकार आणि भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स सर्व्हिसमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी दुहेरी कारकीर्द केली. त्यांनी भारत आणि जगभरात आपली कला सादर केली आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ...

                                               

संजुक्ता पाणीग्रही

संजुक्ता पाणीग्रही या एक भारतीय ओडिसी नृत्यांगना होत्या. त्यांच्या ओडिसी नृत्यकलेतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री १९७५ पुरस्कार मिळाला. त्यांना १९७६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविले गेले. पाणीग्रही ह्यांनी ओडिसी नृत्याचे खूप लहानपणापासू ...

                                               

मल्लिका साराभाई

मल्लिका साराभाई या प्रख्यात नर्तकी मृणालिनी साराभाई व अणुशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या कन्या होत. मृणालिनींनी स्थापन केलेल्या दर्पण अकादमीच्या त्या संचालक आहेत.

                                               

सुजाता मोहपात्रा

सुजाता मोहपात्रा ह्या एक भारतीय ओडिसी नृत्यांगना आणि गुरु आहेत.सुजाता मोहपात्रा ह्यांनी गुरु केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे १८ वर्षे ओडिसी नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले.

                                               

सोनल मानसिंह

सोनल मानसिंह ह्या भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शैलीच्या एक भारतीय शास्त्रीय नर्तक आणि गुरु आहेत. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी जुलाई २०१८ मध्ये नामांकन दिले आहे.

                                               

नकुल घाणेकर

नकुल घाणेकर हे एक मराठी अभिनेते व नर्तक आहेत. त्यांनी मिरजेच्या गांधर्व महाविद्यालयातून नृत्यालंकार ही पदवी मिळवली आहे. मराठी नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याकडून नकुल घाणेकर यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. सालसा हा नृत्यप्रकार त्यांनी सॅनफ्रॅन्स ...

                                               

संयोगिता पाटील

संयोगिता पाटील या एक मराठी भरतनाट्यम नर्तिका आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी संयोगिता पाटील यांनी आईच्या आग्रहाखातर एकाच वेळी शास्त्रीय गायन, कथ्थक आणि भरतनाट्यम शिकण्यास प्रारंभ केला; मात्र दोन वर्षांनंतर त्यांनी भरतनाट्यम्‌वर लक्ष केंद्रित केले. त ...

                                               

मराठी नर्तकी

अरुंधती पटवर्धन सुचेता चापेकर यांच्या कन्या सुरभी कुलकर्णी स्मिता महाजन अंजनी आंबेगावकर अदिती भागवत अनुजा बाठे सोनल मानसिंग सोनिया परचुरे शरयू नृत्य कलामंदिर, माहीम-मुंबई अश्‍विनी काळसेकर-नाडगौडा लंडन डॉ. सुचेता भिडे-चापेकर कलावर्धिनी अकादमी, पुण ...

                                               

भूपाळी

भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्मा ...

                                               

मराठी नाट्यसंगीत

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल १८८० या नाटकाने झाला. त् ...

                                               

टप्पा

टप्पा हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक गीतप्रकार आहे. हा प्रकार गुलाब नबी मिया शोरी नावाने तयार केला. तानप्रधानता आणि लयप्रधानता ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, हा कलाप्रकार अतिशय अवघड असल्याने तो फारसा प्रचारात नाही. टप्पागायन करताना मुरक्य ...

                                               

ताल

उत्तर हिंदुस्तानी संगितात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम ताल करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्र्यांचा झपताल किंवा ७ मात्र्यांचा र ...

                                               

लक्ष्मण पर्वतकर

खाप्रुमामा यांचा जन्म १८७९ साली गोव्यातील पर्वत नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांची आई खाप्रु असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते ह ...

                                               

हंसध्वनी

हंसध्वनी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. संथ जलाशयात विहार करणाऱ्या शांत हंसांचा आवाज. दक्षिणेतील कर्नाटक संगीताचे वाग्गेयकार रामस्वामी दीक्षितार यांनी ऐकला असणार आणि ‘हंसध्वनी’ या अद्‍भुत नावाचा मधुर राग जन्माला आला. पुढे अठराव्या शतका ...

                                               

मायकेल जॅक्सन

बिलबोर्ड ॲवॉर्ड - ४० ग्रॅमी ॲवॉर्ड - १३ मोबो ॲवॉर्ड - १ अमेरिकन म्युझिक ॲवॉर्ड - २६ एनएएसीपी इमेज ॲवॉर्ड - १४ अमेरिकन व्हिडियो ॲवॉर्ड - ४ गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड - २३ एम.टी.व्ही. ॲवॉर्ड - १३ वर्ल्ड म्युझिक ॲवॉर्ड - १३ रिया ॲवॉर्ड - ५६ ब्रिट ॲवॉर्ड - ...

                                               

जेसी गोन्झालेझ

जुआन कॅमिलो गोन्झालेझ कोलंबियामधील अभिनेता आणि गायक-गीतकार आहे. ते व्यावसायिकपणे जेसी गोन्झालेझ म्हणून ओळखले जातात. 2009 मध्ये त्यांनी टेक्सासमधील दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि याबरोबरच अभिनेताचे जीवन सुरू झाले. "कोलंबि ...

                                               

जो सॅंतियागो

जोसेफ अल्बर्टो "जो" सॅंतियागो हा फिलिपीनी-अमेरिकन गिटार वादक व संगीतकार आहे. तो इ.स. १९८६ पासून कार्यरत आहे. अमेरिकन अल्टरनेटिव्ह रॉक बॅंड पिक्सीज चा प्रमुख-गिटारवादक म्हणून तो प्रसिद्ध आहे. तो गट इ.स. १९९३ मध्ये फुटल्यानंतर त्याने अनेक चित्रपटां ...

                                               

अ‍ॅडेल

अ‍ॅडेल लॉरी ब्लू अ‍ॅडकिन्स, ही अ‍ॅडेल या एकेरी नावाने सुप्रसिद्ध असलेली, इंग्रजी गायिका आणि कवयित्री आहे. एका मित्राने २००६ मध्ये मायस्पेसवर तिची गाणी टाकल्यानंतर अ‍ॅडेलला एक्स्एल रेकॉर्डिंग्जतर्फे गाणी ध्वनिमुद्रित करण्याचे कंत्राट मिळाले. त्याच ...

                                               

जॉर्ज हॅरिसन

जॉर्ज हॅरिसन: ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक-गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते. बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बॅंडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन ...

                                               

जियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना

जियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना हा रानिसां काळामधील एक इटालियन संगीतकार होता. धार्मिक संगीताचा जनक मानला गेलेल्या पालेस्त्रिनाने चर्चसाठी अनेक रचना तयार केल्या. रोमजवळील पालेस्त्रिना नावाच्या गावात जन्मलेला जियोव्हानी १५३७ साली रोममध्ये दाख ...

                                               

आंतोन्यो साल्येरी

आंतोन्यो साल्येरी हा इटालियन अभिजात संगीतकार, संगीतसंचालक व शिक्षक होता. त्याचा जन्म व्हेनिसाच्या प्रजासत्ताकात लेग्नागो येथे झाला. मात्र त्याची सारी सांगीतिक कारकिर्द हाब्सबुर्ग साम्राज्यात गेली. इ.स.च्या १८व्या शतकातील ऑपेरा संगीताच्या घडणीत त् ...

                                               

वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट

वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. ऐतिहासिक संगीत पर्वामधील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी ...

                                               

नातिकाजी

अमृत लाल श्रेष्ठ उर्फ नातिकाजी - २ नोव्हेंबर २००३) एक नेपाळी गायक व गीतकार होते. माधवप्रसाद घिमिरे यांनी लिहिलेल्या "नेपाली हामी" सारख्या सदाहरित गाण्यांना संगीतबद्ध करणारे काजी हे त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक होते.

                                               

शिवशंकर मानन्धर

शिवशंकर मानन्धर नेपाळी लेखनभेद: शिवशङ्कर मानन्धर २२ फेब्रुवारी १९३२ 1932-02-22 - १४ नोव्हेंबर २००४) हा नेपाळी गायक, संगीतकार व पहिल्या नेपाळी चित्रपट आमामधील मुख्य अभिनेता होता. ५० वर्षाहून अधिक काळ कारकीर्दमध्ये सक्रिय मानन्धर हे नेपाळी चलचित्रप ...

                                               

फ्रेदरिक शोपें

फ्रेदरिक शोपें हा एक पोलिश संगीतकार, पियानोवादक व संगीत शिक्षक होता. १८१० साली वर्झावाजवळील एका खेड्यात जन्मलेला शोपें वयाच्या विसाव्या वर्षी पॅरिसमध्ये स्थानिक झाला. बराच काळ आजारी असलेला शोपें १८४९ साली वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू पावला.

                                               

अनुष्का शंकर

अनुष्का शंकर ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत. अनुष्का भारतीय सतारवादक पंडित रविशंकर यांच्या कन्या व सतारवादक नोराह जोन्स यांच्या सावत्र भगिनी आहेत.

                                               

जॉन लेनन

जॉन लेनन हे ख्यातनाम ब्रिटिश गीतकार, संगीतकार आणि गायक होते. बीटल्स या विसाव्या शतकात टीकाकारांची प्रशंसा आणि अपार लोकप्रियता वाट्याला आलेल्या संगीत बॅंडच्या चार संस्थापकांपैकी लेनन एक होते.

                                               

आनंद-मिलिंद

आनंद-मिलिंद ही बॉलिवूडमधील एक संगीत दिग्दर्शक जोडी आहे. ह्या दोन संगीतकारांनी मिळून आजवर अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. १९८८ सालच्या कयामत से कयामत तकच्या संगीतासाठी ते प्रसिद्धीझोतात आले. ह्या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम स ...

                                               

उल्हास बापट

पंडित उल्हास यशवंत बापट हे एक मराठी संतूरवादक होते. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. पाच वर्षाच्या वयाच्या आपल्या मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यां ...

                                               

अल्लारखा

अल्लारखा प्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही अल्ला रखा आणि ए. आर. क़ुरेशी या नावांनी संगीत दिले होते. मॉं बाप, सबक़, बेवफ़ा हे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट होते. मॉं बाप चित्रपटात त्यांच्या आवाज ...

                                               

झुबिन गर्ग

झुबीन गर्ग एक भारतीय गायक, संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, संगीत निर्माता, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि परोपकारी लेखक आहेत. ते प्रामुख्याने आसामी, बंगाली आणि हिंदी भाषेतील चित्रपट आणि संगीत उद्योगात काम करतात आण ...

                                               

भास्कर चंदावरकर

भास्कर चंदावरकर हे एक भारतीय संगीतकार आणि संगीताच्या परंपरांचे अभ्यासक होते. विचारमूलक संगीतसाधना हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य गाभा होता. संगीतासंदर्भात त्यांनी केलेले तात्त्विक विवेचन आजही प्रमाण मानले जाते. स्पष्ट आणि परखड विचार ...

                                               

प्रीतम

प्रीतम चक्रवर्ती हा एक भारतीय संगीतकार आहे. सधाच्या घडीला तो बॉलिवूडमधील आघाडीचा संगीत दिग्दर्शक असून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांना संगीत दिले आहे. धूम, धूम २, जब वी मेट, न्यू यॉर्क, लव्ह आज कल, कॉकटेल इत्यादी अनेक चित्रपटांमधील त्याचे संगीत गाज ...

                                               

हरिप्रसाद चौरसिया

पंडित हरिप्रसाद चौरसिया हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

                                               

रवींद्र जैन

रवींद्र जैन:मुंबई, महाराष्ट्र हे एक गीतकार, गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते. अलीगडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले असलेले आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन, हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला ...

                                               

अंकित तिवारी

अंकित तिवारी हा एक भारतीय गायक व संगीतकार आहे. २०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक व सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्क ...

                                               

इस्माईल दरबार

इस्माईल दरबार हे एक भारतीय गीतकार, व्हायोलीन-वादक व बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल, राजेश रोशन, नदीम श्रवण, ए.आर. रहमान इत्यादी अनेक यशस्वी संगीत दिग्दर्शकांसाठी व्हायोलीन वाजवल्यानंतर इस्माईल दरबार यांना संजय लीला भन्साळ ...

                                               

वसंत देसाई

वसंत देसाई हे मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार होते. त्यांनी दिलेल्या चालींनुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशांत अजरामर झाले आहे. घरात सांज-सकाळ होणार्‍या आणि गाव देवळात होणार्‍या भजन-कीर्तनांमुळे छोट्या वसंताला संगीत ...

                                               

नंदिनी शंकर

नंदिनी शंकर ह्या एक भारतीय व्हायोलीन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलीन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांची कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम ह्यांची नात आहेत.

                                               

नदीम-श्रवण

नदीम-श्रवण ही बॉलिवूडमधील एक संगीत दिग्दर्शक जोडी आहे. नदीम सैफी व श्रवण राठोड ह्या दोन संगीतकारांनी मिळून आजवर अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. १९९० च्या दशकामध्ये नदीम-श्रवण बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय संगीतकार होते. त्यांनी आशिक ...

                                               

वसंत प्रभू

वसंत प्रभू हे मराठी चित्रपटातील संगीतकार होते. लता मंगेशकरनी गायलेली त्यांची अनेक गीते प्रसिद्ध आहेत. गीतकार पी.सावळाराम सोबत प्रभूंनी विविध चित्रपटात भागीदारी केली. प्रभूनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे मानसीचा चित्रकार तो, चाफा बोलेना,आली हा ...

                                               

राहुल देव बर्मन

राहुलदेव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वतः काही गाणी देखील म्हटली. ...

                                               

मदनमोहन

इरबी, इराकी कुर्दिस्तान येथे २५ जून १९२४ रोजी जन्मलेल्या, त्यांचे वडील राय बहादूर चुनीलाल कुर्दिस्तान पेशमेर्गा सैन्याने अकाउंटंट जनरल म्हणून काम करीत होते, मदन मोहन यांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षे मध्य पूर्वेमध्ये घालविली. १९३२ नंतर त ...

                                               

युफोरिया

युफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बॅंड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच त्यांनी मेहफूज नावाचा आल्बम प्रसिद्ध केला.

                                               

पंडित रविशंकर

पंडित रविशंकर, हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश ...

                                               

रविशंकर शर्मा

रवि - पूर्ण नाव रविशंकर शर्मा, हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार होते. ते मूळचे दिल्लीचे. लहानपणी हातात येईल ती वस्तू घेऊन ते ताल धरत. कलेच्या ओढीने ते १९५० साली मुंबईत दाखल झाले. रस्त्यावर रहात आणि मालाड रेल्वे स्टेशनवर झोपत. मुंबईती ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →