ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 158



                                               

गुलजार

गुलज़ार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे.

                                               

डी. रामानायडू

डी. रामानायडू हे दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी प्रामुख्याने तेलुगूसोबत हिंदी, बंगाली, ओरिया, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी आणि भोजपुरी भाषेतील जवळपास १३० चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. सर्वाधिक चित्रपट नि ...

                                               

प्राण (अभिनेता)

प्राण क्रिशन सिकंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७०हून अधिक वर्षे घालवून ४००हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका क ...

                                               

व्ही. के. मूर्ती

व्यंकटरामा पंडित कृष्णमूर्ती उर्फ व्ही. के. मूर्ती या व्यावसायिक नावाने ओळखले जाणारे एक भारतीय चित्रपटसृष्टीतील छायाकार होते. एकेकाळी व्हायोलिन वादक आणि तुरूंगात बंदी होणारे स्वातंत्र्यसैनिक मूर्ती हे गुरु दत्तचे नियमित कॅमेरामन होते. त्यांनी भार ...

                                               

ऋषी कपूर

ऋषी कपूर जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रिल २०२० हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक होता. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सि ...

                                               

राजेश खन्ना

राजेश खन्ना, जन्म नाव जतीन खन्ना, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरें सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे. काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी ...

                                               

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत.१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमित ...

                                               

रवी बासवानी

अल्ट=रवी बासवानी|इवलेसे|रवी बासवानीरवी बासवानी आपल्या विनोदी भुमिकांसाठी भारतात लोकप्रिय होते. सई परांजपे यांच्या चश्मेबद्दूर १९८१ आणि कुंदन शाह यांच्या जाने भी दो यारों १९८३ मधिल त्यांच्या विनोदी भुमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. त्या ...

                                               

अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मि ...

                                               

अन्नू कपूर

अन्नू कपूर हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि दूरचित्रवाणीचा प्रस्तुतकर्ता आहे. १९९३ ते २००६ या काळातील झी टीव्ही वाहिनीवरिल अंताक्षरी या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता व अनेक चित्रपट जसे की मिस्टर इंडिया, विकी डोनर आणि जॉली एलएलबी २ साठी ते प्रसिद्ध आ ...

                                               

संजीव अभ्यंकर

अभ्यंकरांचा जन्म ऑक्टोबर ५, इ.स. १९६९ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही संजीव यांन ...

                                               

एस.पी. बालसुब्रमण्यम

एस.पी. बालसुब्रमण्यम /श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम ४ जून १९४६, २५ सप्टेंबर २०२० हे तमिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते. २५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड १९ पासून त्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झा ...

                                               

ओम पुरी

ओम प्रकाश पुरी हे एक भारतीय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना १९९० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ओम पुरी यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९७६ साली घाशीराम कोतवाल ...

                                               

पंकज कपूर

पंकज कपूर हे हिंदी भाषेतील चित्रपट अभिनेते आहेत. मूलतः भारतातील पंजाब राज्यातल्या लुधियान्याचे असलेले पंकज कपूर हे हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय करणारे एक कलावंत आहेत. ते अनेकदा चित्रपटांत व चित्रवाणीवरील मालिकांत दिसतात. त्यांची ...

                                               

गिरीश कुलकर्णी

गिरीश कुलकर्णी हा मराठी चित्रपटांतील अभिनेता, पटकथाकार, निर्माता आहे. याने अभिनय केलेले वळू, देऊळ इत्यादी चित्रपट विशेष गाजले आहेत.

                                               

कोर्ट (चित्रपट)

कोर्ट हा २०१७ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी घवघवीत यश संपादन केले त्यातही चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट ’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला. न्यायव्यव ...

                                               

सैफ अली खान

सैफ अली खान हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी व बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापास ...

                                               

मनोज जोशी

ओंकार जोशी ऊर्फ मनोज नवनीत जोशी हे एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहेत. मूळ गुजराथी असलेल्या मनोज जोशी यांचे शिक्षण मराठीत झाले. त्यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते. मनोज जोशी मुंबीतील भारती विद्या भवनमध्ये संस्कृत शिकले. त्यांनि प् ...

                                               

भीमसेन जोशी

पंडित भीमसेन जोशी हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.

                                               

मन्ना डे

मन्ना डे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. त्यांना सन २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार सप्टेंबर २००९ मध्ये जाहीर करण्यात आला आणि तो २१ ऑक्टोबर २००९ ला प्रदान केला गेला. लागा चुनरी में दाग मिटाऊॅं.चित्रपट: दिल ही तो है तू प्या ...

                                               

दिलीप प्रभावळकर

दिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. झपाटललेला या मराठी चित्रपटातील तात्या विंचू आणि चौकट राजा आणि एक डाव भुताचा या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी आबा गंगाधर टिपरे म्हणून ओळखले जातील ...

                                               

सनी देओल

अजय सिंग तथा सनी देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहे. हा १७व्या लोकसभेचा सदस्य आहे. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब हा १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०१६ मध्ये त्यांचा *घायल: वन्स अगेंन* ...

                                               

नाना पाटेकर

नाना पाटेकर हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे. नाना पाटेकर ...

                                               

फहाद फासिल

फहाद फासिल हा एक भारतीय अभिनेता आणि चित्रपटाचा निर्माता आहे, जो मुख्यतः मल्याळम चित्रपट उद्योगात काम करतो आणि तमिळ चित्रपटांमध्येही दिसला आहे. त्यांनी ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन केरळ राज्य च ...

                                               

आनंद भाटे

आनंद यांचा जन्म इ.स. १९७१ मध्ये पुण्याच्या भाटे कुटुंबात झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे पणजोबा भाटेबुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, तिच्याद्वारे त्यांनी अनेक ...

                                               

मुकेश

मुकेश माथुर जन्मदिनांक: २२ जुलै १९२३; मृत्य: २७ ऑगस्ट १९७६ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. अठरा वर्षाच्या सरलाने पू ...

                                               

मोहम्मद रफी

हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. मोहम्मद रफ़ी हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक मानले जाते. मोहमद रफी त्यांच्या आवाज, अष्टपैलुपणा आणि श्रेणीसाठी उल्लेखनीय होते; त्यांच्या गाण्यांम ...

                                               

उपेंद्र लिमये

उपेंद्र लिमये हे मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. त्यांना जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांचा उदय झाला.

                                               

सुरेश वाडकर

सुरेश ईश्वर वाडकर हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने मराठी, आणिहिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भाव ...

                                               

वास्तुपुरुष (चित्रपट)

वास्तुपुरूष: द गार्डियन स्पिरिट ऑफ द हाऊस हा २००२ सालातील भारतीय मराठी चित्रपट असून चित्रपट निर्माते सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने तयार केलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक भास्करबद्दल आहे जो आपल ...

                                               

नसीरुद्दीन शाह

नसीरुद्दीन शाह हे हिंदी भाषेतील एक नाट्य-चित्र अभिनेते व दिग्दर्शक आहेत. नसीरुद्दीन शहा यांचे प्राथमिक शिक्षण अजमेर येथील शाळेतून आणि महाविद्यालयीन शिक्षण नैनीतालच्या सेन्ट जोसेफ काॅलेजातून झाले. त्यानंतर ते अलीगढ विद्यापीठात दाखल झाले आण पदवीधर ...

                                               

सोनू निगम

सोनू निगम हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी फरिदाबाद, हरयाणा येथे झाला. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटात त्याने गाणे व पाहुण्या ...

                                               

हरिहरन

हरिहरन अय्यर हे एक हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. हरिहरन यांनी मुंबईत राहून विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. अलमेलू हे त्यांचे स ...

                                               

इरफान खान

इरफान खान उर्फ साहबजादे इरफान खान हा एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारा भारतीय अभिनेता होता. एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. नेमसेक, स्लमडॉग मिलियोनेर या इंग्रजी ...

                                               

नर्गीस दत्त

नरगीस दत्त या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला. यांतील अनेक चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी का ...

                                               

शापित (मराठी चित्रपट)

शापित हा सामाजिक समस्या हाताळणारा मराठी चित्रपट ट्रॉयका फिल्म्स कंबाइन या चित्रपट निर्मिती संस्थेसाठी निर्माते मधुकर रूपजी, सुधा चितळे आणि विनय नेवाळकर यांनी १९८२ साली निर्माण केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद देशपांडे आणि राजदत्त यांनी केले अ ...

                                               

गंमत जंमत (मराठी चित्रपट)

श्रीकांत मोघे = दादासाहेब कोरडे सचिन पिळगांवकर = गौतम सुधीर जोशी = श्रीकांतचा मामा अशोक सराफ = फाल्गुन सतीश शहा - पोलिस इन्स्पेक्टर आशालता वाबगांवकर = कल्पनाची आई विजू खोटे = गणू पैलवान चेतन दळवी = श्रीकांत वर्षा उसगावकर = कल्पना चारुशिला साबळे = ...

                                               

दे दणा दण (चित्रपट)

दे दना दन हा १९८७ चा महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. एका विस्फोटातून वाचल्यानंतर लक्ष्याला ला अद्भुत शक्ती प्राप्त होते, तो अतिवेगाने धाऊ शकतो, उंचावरून उडी घेऊ ...

                                               

माझा छकुला

आदी आदिनाथ कोठारे हा आगाऊ मुलगा असतो. तो त्याच्या आई बरोबर मुंबईला जातो. तिथे बँक दरोड्यात गिधळ गँग त्याचे अपहरण करते. तो गिद्धड गँग पासून वाचून पळतो. त्याच्या जवळ गिधाड गँगवाल्या लोकणाच यंत्र असते त्यात त्यांच्या लोकांचं गुप्त दूरध्वनी क्रमांक व ...

                                               

क्लियर अँड प्रेझेंट डेंजर

क्लियर अँड प्रेझेंट डेंजर हा १९९४मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट टॉम क्लान्सीच्या १९८९मध्ये लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. जॅक रायन शृंखलेतील हा तिसरा चित्रपट द हंट फॉर द रेड ऑक्टोबर आणि पेट्रियट गेम्स नंतरचा आहे. हॅरिसन ...

                                               

दोघी (चित्रपट)

दोघी हा १९९५ मधील भारतीय मराठी चित्रपट असून या चित्रपट निर्माते सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि दूरदर्शनच्या सहकार्याने भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने निर्मित केलेले आहे. १९९५ मध्ये ४३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात चित्रप ...

                                               

इव्हिता (१९९६ चित्रपट)

इव्हिता हा १९९६मध्ये प्रदर्शित झालेला अमेरिकन संगीतचित्रपट आहे. हा चित्रपट १९७६ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच नावाच्या अल्बमवर आधारीत आहे. यात एव्हा पेरोनच्या जीवनाचे चित्रण आहे. तिचे सुरुवातीचे दिवस, प्रसिद्धी, राजकीय कारकीर्द आणि ३३ व्या वर्षी ...

                                               

पायरट्स ऑफ द कॅरिबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल (चित्रपट)

पायरट्स ऑफ द कॅरीबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरीबियन चित्रपटशृंखलेचा पहिला भाग असूसन २००३ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल्पनिक कथानकावर असून प्रसिद्ध चित्रपटनिर्माते वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शनने बनवला आहे. चित्रपटाचे कथा ...

                                               

देवराई (चित्रपट)

देवराई २००४ मधील भारतीय मराठी चित्रपट असून दिग्दर्शक सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि शिझोफ्रेनिया अवेयरनेस असोसिएशन आणि के. एस. वानी मेमोरियल ट्रस्ट निर्मित आहेत. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी ...

                                               

अभिजात भारतीय नृत्ये

भारतीय नृत्याचा उल्लेख वैदिक साहित्यातही आहे. अभिनयदर्पण ग्रंथातील याची एक व्याख्या दिलेली दिसते ती अशी - रसभावव्यंजादियुतं नृत्यभितीर्यते। विविध प्रकारचे पदन्यास, हस्तमुद्रा, नेत्र, अंगविक्षेप आणि अभिनय याद्वारे नृत्यात विविध रसभाव यांची अभिव्यक ...

                                               

ओडिसी नृत्य

ओडिसी नृत्य ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचा विशेष होय.‘त्रिभंग’ स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओडिशा मधील उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. ओडिसीच्या सध्याच्या स्वरूपात ब ...

                                               

बावा बूद्या

बावा बूद्या हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. बावा म्हणजे डोक्यावर बांबूपासून तयार केलेले टोपी असते. अंगावर पांढऱ्या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती दुधीभोपळ्यासारखी फळे बांधलेली असतात. हा ...

                                               

केलुचरण मोहपात्रा

केलुचरण मोहपात्रा हे अभिजात भारतीय ओडिसी नर्तक आणि गुरू होते. त्यांनी विसाव्या शतकात ओडिसी नृत्य कलेचे पुनरुज्जीवन केले. पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे ते ओरिसातील पहिली व्यक्ती आहेत.

                                               

सुचेता भिडे चापेकर

सुचेता भिडे चापेकर या एक मराठी शास्त्रीय नर्तकी, नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्या भरतनाट्यम या नृत्य प्रकारात निपुण आहेत.भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गुरु, वाग्येकार आणि संरचनाकार असलेल्या सुचेता चापेकरांना संगीत नाटक अका ...

                                               

दमयंती जोशी

दमयंती जोशी या कथक हे भारतीय शास्त्रीय नृत्य करणाऱ्या नृत्यांगना होत्या. त्यांनी सन १९३०च्या दशकात मॅडम मेनका यांच्या पथकामध्ये नृत्य करायला सुरुवात केली. हे पथक जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपली कला सादर करत असे. दमयंती यांनी जयपूर घराण्याचे सित ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →