ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 156                                               

मधुबाला

आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम नहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशी ...

                                               

हेमा मालिनी

हेमा मालिनी ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहे. १९६८ सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम ...

                                               

दिया मिर्झा

दिया मिर्झा-हेंड्रिच जन्म: ९ डिसेंबर १९८१ ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. हैदराबाद येथे जन्मलेल्या दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळ ...

                                               

राणी मुखर्जी

राणी मुखर्जी ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस् ...

                                               

रतन बाई

रत्तन बाई या भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील एक मराठी अभिनेत्री होत्या. सरकारी अधिकार्‍याच्या घरात वाढलेल्या रत्तन बाई अतिशय सुंदर होत्या. त्यांचे केस पायाच्या घोट्याला टेकतील इतके लांब होते. आजही त्यांच्या अभिनयाचा वारसा चालवण ...

                                               

देविका राणी

देविका राणी चौधरी यांचा जन्म३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय या ...

                                               

सुलोचना लाटकर

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर. त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकरा ...

                                               

वहीदा रेहमान

वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात 3 फेब्रुवारी १९३८ला झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली असली, तरी त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या.

                                               

विजयशांती श्रीनिवास

विजयशांती श्रीनिवास एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी आहेत. आपल्या ३० वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत, त्यांनी तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी असे विविध भारतीय भाषांमधील १८० हून अधिक वैशिष्ट्यीकृत चित्रपटांमध्ये भूमिका केल् ...

                                               

शम्मी

शम्मी या भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे.

                                               

साधना (अभिनेत्री)

प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नाव रूपावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. सादना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांन ...

                                               

विद्या सिन्हा

विद्या सिन्हा ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिचे १९७७ या वर्षात लागोपाठ ६ चित्रपट प्रदर्शित झाले होते. विद्या सिन्हा हिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर याच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे याच्याशी. ...

                                               

तारा सुतारिया

तारा सुतारिया ही एक भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१० मध्ये बाल कलाकार म्हणून तिने आपल्या दूरचित्रवाणी कारकीर्दीची सुरुवात केली. २०१९ मध्ये ताराने स्टुडंट ऑफ द ईयर २ या चित्रपटात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे पात्र साकारून चित्रपटांत प्रवेश केला.

                                               

सुचित्रा सेन

सुचित्रा सेन ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री होती. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले. सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका श ...

                                               

रिमी सेन

रिमी सेन, जन्मनाव शुभोमित्रा सेन, ही बंगाली अभिनेत्री व मॉडेल आहे. हिने बंगाली, हिंदी, तेलुगू चित्रपटांतून अभिनय केला आहे.

                                               

जोहरा सेहगल

जोहरा मुमताज सेहगल ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर होत्या. उदय शंकरच्या संचात नृत्यांगना म्हणून सेहगलने आपल्या करिअरची सुरूवात केली, आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. करिअरच्या ६० वर्षांहून अधिक काळात अभि ...

                                               

सोनी राजदान

सोनी राजदान या १९८०-९०च्या दशकांतील एक अभिनेत्री आहेत. त्‍यांनी अभिनयाची कारकीर्द इंग्रजी नाटकांपासून केली. लव्ह अफेअर हा त्यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट नानावटी प्रकरणावर आधारित आहे.

                                               

रोहिणी जयदेव हट्टंगडी

रोहिणी जयदेव हट्टंगडी या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित गांधी या चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.

                                               

हिंदी चित्रपटांतील खलनायक

हिंदी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनायकी भूमिकेने गाजले. हे सर्वजण सदासर्वदा खलनायक होते असे नाही. अनेक चित्रपटांत त्यांनी सज्जन माणसांच्या भूमिकाही केल्या आहेत. अशा कलाकारांचा हा परिचय:

                                               

हेलन

भारतीय दांपत्याच्या पोटी बर्मामध्ये जन्मलेल्या हेलनला रॉजर नावाचा एक भाऊ व जेनिफर नावाची एक बहीण आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान तिच्या वडिलांचे निधन झाले. सन १९४३ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईस स्थलांतरित झाले. तिची आई परिचारिकेचे काम करीत होत ...

                                               

श्रीराम गोजमगुंडे

श्रीराम गोजमगुंडे - १ डिसेंबर, इ.स. २०१६: मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट निर्माते होते. हे मूळचे लातूरचे होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी गणेशमंडळामध्ये सादर केलेली नाटिका पाहून दयानंद कॉलेजचे त्यावेळचे प्राचार ...

                                               

गोविंदराव कुलकर्णी

गोविंदराव कुलकर्णी हे एक मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या पत्‍नीचे नाव विजया. डॉ. चारुहास भागवत व इंजिनिअर उमेश भागवत ही त्यांची मुले. गोविंद कुलकर्णी यांचे मूळ नाव शरदचंद्र लक्ष्मण भागवत. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाविषयी ओढ ...

                                               

केशवराव दाते

जुगार छापील संसार बेबंदशाही झुंज खडाष्टक आंधळ्यांची शाळा विवित्रलीला लपंडाव मायेचा पूत उसना नवरा तक्षशिला शिवसंभव आग्र्‍याहून सुटका सवती मत्सर अरुणोदय कारकून

                                               

दिलीप कोल्हटकर

दिलीप कोल्हटकर हे मराठीतले एक नाट्य-चित्र दिग्दर्शक, अभिनेते आणि प्रकाशसंयोजक होते. त्यांनी ३० वर्षे बॅंक आॅफ बडोदामध्ये नोकरी केली होती. आंतर-बॅंक नाट्यस्पर्धा, एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, राज्य नाट्यस्पर्धा व व्यावसायिक रंगभूमी अशा सर्वच नाट्य ...

                                               

चित्रा पालेकर

चित्रा पालेकर अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आणि लेखिका आहेत. समलैंगिक व्यक्तींना समान हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत त्यांचा सहभाग असतो. या अर्थशास्त्रात एमए आहेत. पालेकर यांची कलेतली कारकीर्द १९६७ मध्ये, मुंबईतल्या प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झाल ...

                                               

यशवंतराव भोसले

यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले हे एक मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील दिग्दर्शक होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ७०० हून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन केले. भोसले हे मास्टर विनायक यांच्या कंपनीमध्ये सहायक म्हणून रुजू झाले. बाबुराव पेंढारकर यांच ...

                                               

राजदत्त

चित्रपट हे फक्त लोकरंजनाचे माध्यम नसून ते लोकशिक्षणाचे माध्यम आहे,ही धारणा मनात ठेवून गेल्या चार दशकाहून अधिक काळ ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत एखाद्या व्रतस्थाप्रमाणे कार्य केले ते जेष्ठ दिग्दर्शक म्हणजे राजदत्त.

                                               

आलोक राजवाडे

आलोक राजवाडे हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. हे निपुण धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या नाटक कंपनी नावाच्य नाट्यसंस्थेच्या नाटकांत भूमिका करतात.

                                               

राजा ठाकूर

राजा ठाकूर हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते. ते प्रामुख्याने मराठी चित्रपट उद्योगात कार्यरत होते. त्यांनी दिग्दर्शित केलेले मी तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अश्या, एकटी, मुंबईचा जावई, घरकुल आणि जावई विकत घेणे आहे हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. या ...

                                               

संतोष संखद

संतोष भीमराव संखद हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंच ...

                                               

सागर वंजारी

सागर वंजारी हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक आहे.त्याचा जन्म पुणे येथे झाला.सागर वंजारी यांनी आपली कारकीर्द शोर्टफिल्म संकलनातून केली.२०१२ साली त्यांनी Investment या रत्नाकर मिटकरी दिग्दर्शित सिनेमा तून संकलक म्हणून पदार्पण केले.त्याला २०१२ स ...

                                               

एकता कपूर

एकता कपूरचा जन्म ७ जून १९७५ रोजी झाला. एकता कपूर या बालाजी टेलिफिल्म्स च्या कार्यकारी प्रमुख आहेत. एकता कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी व तुषार कपूरची बहीण आहे. एकता कपूर या बऱ्याच दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्या आहेत. त्या एक ...

                                               

जसपाल भट्टी

जसपाल सिंग भट्टी हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शो ...

                                               

एम. सादिक

मोहंमद सादिक हे एक ब्रिटिशकालीन भारतातले हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले आहेत आणि एखाद्या चित्रपटाचे छायालेखन आणि निर्मितीही केली आहे.

                                               

डेव्हिड धवन

डेव्हिड धवन हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे जे स्वर्ग, शोला और शबनम, जुडवा, बडे मियां छोटे मियां, मुझसे शादी करोगी, जोडीदार, मैं तेरा हीरो आणि जुडवा २ ह्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

                                               

सूरज बडजात्या

सूरज बडजात्या हा एक भारतीय चित्रपट लेखक व दिग्दर्शक आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या मैने प्यार किया व हम आपके हैं कौन.! ह्या दोन सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. हम आपके हैं कौन साठी त्याला फिल्मफेअरचा सर् ...

                                               

राम मुखर्जी

राम मुखर्जी हे एक बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक होते. मुंबईतील फिल्मालय सिने स्टुडियोचे ते एक संस्थापक होते. फिल्मालयचे आणखी एक संस्थापक शशधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होय. त्यांची पत्नी कृष्णा मुखर्जी या पार्श्वगायिका, व मु ...

                                               

रामसे बंधू

श्याम रामसे आणि आणि तुलसी रामसे हे दोघेही बंधू हिंदी भयपट बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. फतेहचंद यू. रामसे हे त्यांचे वडील. त्यांची कराची आणि लाहोरमध्ये इलेक्ट्राॅनिक्सची दुकाने होती. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर ते आपल्या सात मुलांसह मुंबईत आले आणि त्या ...

                                               

कुंदन शहा

कुंदन शहा हे एक हिंदी पटकथा लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले यांनी पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते. शाह यांच्या १९८३मधील जा ...

                                               

राजकुमार संतोषी

राजकुमार संतोषी हा एक भारतीय चित्रपट लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे. आजवर दोन वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळवलेला संतोषी बॉलिवूडमधील एक चतुरस्त्र दिग्दर्शक समजला जातो. त्याने आजवर अनेक प्रकारच्या विषयांवर चित्रपट काढले आहेत.

                                               

थंग मीनकल

थंग मीनकल तथा थंग मीनकल् इंग्लिश: गोल्ड फिश हा २०१३ मधील भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपटाची पटकथा राम यांनी लिहीली आणि दिग्दर्शिन केले. राम आणि त्यांची मुलगी श्री शंकर गोमथी राम यांनी या चित्रपटाची कथा लिहिली. कत्तरधु थमईझ नंतर राम यांची दुसर ...

                                               

आई थोर तुझे उपकार

आई थोर तुझे उपकार हा प्रकाश मराठी भेंडे दिग्दर्शित उमा भेंडे निर्मित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबर १९९९ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, सुकन्या कुलकर्णी आणि अशोक सराफ आहेत.

                                               

घराबाहेर

आमदार आपल्या मुलीला आपला राजकीय वारसा पुढे चालू ठेवतात परंतु केवळ त्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तिला वळवितात. तथापि, ती समाजात स्वत: ची वेगळी ओळख बनविण्याचा आणि तिच्या अत्याचारी कुटूंबाकडे उभे राहण्याचा प्रयत्न करते.

                                               

निर्मला मच्छिंद्र कांबळे

निर्मला मच्छिंद्र कांबळे हा भारतीय १९९९ चा मराठी चित्रपट असून तो चंद्रकांत जोशी दिग्दर्शित होता. या चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांमध्ये मास्टर अबू, सुलभा देशपांडे, मोहन जोशी, उषा नाडकर्णी आणि अलका कुबल आहेत. या चित्रपटाची शैली क्राइम-ड्रामा आहे आणि ...

                                               

कैरी (चित्रपट)

कैरी हा अमोल पालेकर दिग्दर्शित भारतीय मराठी चित्रपट आहे आणि २९ सप्टेंबर २००० रोजी प्रदर्शित झाला. मोहन गोखले, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि उपेंद्र लिमये हे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत.

                                               

बोक्या सातबंडे (मराठी चित्रपट)

बोक्या सतबंडे हा २००९ मधील मराठी चित्रपट असून राज राज पेंडुरकर दिग्दर्शित असून चेकमेट फेमच्या कांचन सातपुते निर्मित आहेत. दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तक मालिकेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये बोक्या नावाच्या दहा वर ...

                                               

मला आई व्हायचय!

मला आई व्हायचय! हा मराठी भाषेतील भारतीय चित्रपट आहे ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन सम्रुद्धी पोरे यांनी केले आहे. या कथेत भारतातील वाढत्या सरोगसी पद्धतींबद्दल भाष्य केले गेले आहे जिथे परदेशी लोक हे भारतीय महिलांना सरोगेट म्हणून वापरतात. चित्रपट हा ...

                                               

संहिता (चित्रपट)

संहिता: द स्क्रिप्ट हा २०१३ मधील भारतीय मराठी चित्रपट आहे जो सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर या जोडीने दिग्दर्शित केला होता आणि अशोक अशोक मूव्हीजच्या सहकार्याने मुक्ता आर्ट्स निर्मित आहे. या चित्रपटात देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सचदेव ...

                                               

देऊळ बंद

देऊळ बंद हा एक २०१५ चा मराठी चित्रपट आहे.रोमांचकारी मराठी प्रवीण विठ्ठल तरडे आणि प्रणित कुलकर्णी दिग्दर्शित होते की भाषा चित्रपट. हा चित्रपट ३१ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रवीण विठ्ठल तरडे आणि प्रणित कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ...

                                               

रिंगण (चित्रपट)

रिंगण हा २०१५ मधील मराठी चित्रपट असून मकरंद माने दिग्दर्शित आहे. ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटचा पुरस्कार जिंकला. सोबतच ५३व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्द ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →