ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 155                                               

मराठी चित्रपटांतील खलनायक

मराठी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनायकी भूमिकेने गाजले. हे सर्वजण सदासर्वदा खलनायक होते असे नाही. अनेक चित्रपटांत त्यांनी सज्जन माणसांच्या भूमिकाही केल्या आहेत. अशा कलाकारांचा हा परिचय:

                                               

केतकी माटेगावकर

केतकी माटेगांवकर या एक मराठी अभिनेत्री व गायिका आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या गाण्यांचा पहिला आल्बम निघाला. केतकी यांची आई सुवर्णा माटेगावकर या प्रख्यात गायिका आहेत तसेच केतकी चे वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत यामुळे घरातुनच संगीताचे संस्क ...

                                               

राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ती विशेषत: ही फॅंड्री या चित्रपटामधील शालू या नायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली. फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याच ...

                                               

रिंकू राजगुरू

प्रेरणा महादेव राजगुरु एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. ती सध् ...

                                               

रेखा कामत

रेखा या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत जन्म:? या एक मराठी अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत एके काळी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन सख्ख्या बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर, आणि चित्रा म्हणजे कुसुम ...

                                               

रीमा लागू

रीमा लागू या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं य ...

                                               

लालन सारंग

लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या. ‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या त्यांच्या घरच्या नाट्यसंस्था होत्या. ह्या संस्थांच्या नाटकांतही लालन सारंग यांनी भूमिका केल्या.

                                               

प्रतीक्षा लोणकर

प्रतीक्षा लोणकर ही अभिनेत्री आहे.ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे गाजली. औरंगाबाद शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थायिक झाल ...

                                               

सुशीलादेवी बापूराव पवार

सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला या मराठी आणि हिंदी चित्रपटांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भारतातील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

                                               

निशिगंधा वाड

डॉ. निशिगंधा वाड या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्र ...

                                               

आशालता वाबगांवकर

आशालता वाबगांवकर ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री होत्या. कोरोना १९ या विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले.

                                               

मधुरा वेलणकर

मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे. ती अभिजीत साटम याची पत्नी व शिवाजी साटम याची सून आहे. या मधुराने मधुरंग नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधू कांबीकर यांच्या आत्मचरित्राचे नावही मधुरंग आहे.

                                               

बेबी शकुंतला

बेबी शकुंतला या मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकर ...

                                               

किशोरी शहाणे

किशोरी शहाणे - विज या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांतून तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत.

                                               

रेणुका शहाणे

रेणुका शहाणे या मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत.दूरदर्शनवरील सुरभि या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या. "हम आपके है कौन" या हिंदी चित्रपटामुळे ...

                                               

स्मिता शेवाळे

स्मिता शेवाळे या मराठी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या "यंदा कर्तव्य आहे" या चित्रपटामार्फत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, या चित्रपटात अंकुश चौधरी हे त्यांचे सहकलाकार होते. स्मिता शेवाळे ...

                                               

शोभना समर्थ

शोभना समर्थ, पूर्वाश्रमीचे नाव सरोज शिलोत्री या मराठी चित्रपटांमधील अभिनेत्री होत्या. भारतातील बोलपटांच्या आरंभीच्या काळात कारकिर्दीस सुरुवात करणार्‍या शोभनाबाईंनी इ.स. १९३५ साली पडद्यावर झळकलेल्या विलासी ईश्वर या मराठी चित्रपटातून चित्रपटक्षेत्र ...

                                               

पूजा सावंत

पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये कार्यरत असणाऱ्या पूजाने २०१० सालच्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

                                               

अमृता सुभाष

अमृता सुभाष या चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटक या माध्यमांत काम करणाऱ्या अभिनेत्री, लेखिका, गायिका आणि संगीतकार आहेत. अभिनेते प्रसाद ओक सोबतची त्यांची अवघाचि संसार ही झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका विशेष गाजली.

                                               

पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाष या चित्रपट, जाहिरात, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, तमिळ तेलुगू, कन्नड, श्रीलंकन अश्या अनेक भाषांमद्धे काम केले आहे.

                                               

सुलभा देशपांडे

सुलभा अरविंद देशपांडे या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. सुलभा देशपांडे यांच्या नावावर मराठीतल्या ११७ पेक्षा जास्त भूमिका, २११ हिंदी मालिका, मराठी-हिंदी नाटके, मराठी-हिंदी चित्रपट, शिवाय लघु ...

                                               

काजल अगरवाल

काजल अगरवाल ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटंमध्ये झळकणाऱ्या काजलने २००४ साली क्यूं! हो गया ना. ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००७ सालापासून तिने तेलुगु सिनेसृष्टीत अनेक चित्रपटा ...

                                               

अरुणा इराणी

अरुणा इराणी ही ३००हून जास्त हिंदी, मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री आहे. इ.स. १९६१ साली दिलीपकुमारच्या ‘गंगा जमना’त बालकलाकार म्हणून अरुणाने अभिनयाची सुरुवात केली. तिला दोनदा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्क ...

                                               

शबाना आझमी

शबाना आझमी जन्म: १८ सप्टेंबर १९५० ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी कैफी आझमी व रंगभूमी कलाकार शौकत आझमी यांची कन्या आहे. ती भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची क ...

                                               

हनी इराणी

हनी इराणी ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व लेखिका आहे. तिने आजवर अनेक हिंदी चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहिल्या आहेत. हनी इराणी ही प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर ह्याची पहिली पत्नी आहे.

                                               

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिन ...

                                               

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली तीन पत्ती ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा २०१३ सालचा आशिकी २ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री ...

                                               

काजोल

काजोल देवगण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली भारत सरका ...

                                               

डिंपल कापडिया

डिंपल चुन्नीभाई कापडिया एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आहे. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला आणि डिंपलने अभिनयापासून फारकत घेतली. १९८४ मध्ये राजेश खन्ना ...

                                               

कुमकुम (अभिनेत्री)

कुमकुम भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म झैबुनिसा,हुसेनाबाद शेखपुरा या बिहारमधील ठिकाणी १९३४ मध्ये झाला. तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे ११५ चित्रपट केलेत. मदर इंडिया, सन ऑफ इंडिया, कोहिनूर, उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा ...

                                               

पद्मिनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापुरे या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. १९८०च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.

                                               

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना ही एक लेखिका, चित्रपट निर्माती, वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणारी आणि घरांच्या अंतर्सजावटीचा व्यवसाय करणारी माजी हिंदी सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली चित ...

                                               

किरण खेर

किरण खेर ह्या एक भारतीय दूरचित्रवाणी व सिने-अभिनेत्री तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहेत. १९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या खेरने देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना ...

                                               

जुही चावला

जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून ...

                                               

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती ५ भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने २००३ साली द हीरो नावाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर ...

                                               

फरीदा जलाल

फरीदा जलाल ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० सालापासून बॉलिवूडमध्ये कामे करीत असलेली फरीदा १९६९ सालच्या आराधना ह्या सिनेमात राजेश खन्नाच्या नायिकेच्या रूपात चमकली. तेव्हापासून आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये फरीदाने भूमिका केल्या आहेत. दिल ...

                                               

प्रीती झिंटा

प्रीती झिंटा (जन्म: सिमला, ३१ जानेवारी १९७५ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीत ...

                                               

रवीना टंडन

रवीना टंडन ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने ...

                                               

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस ...

                                               

नंदा

नंदा ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक यांची कन्या होय. त्यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग ...

                                               

नयनतारा (मराठी अभिनेत्री)

नयनतारा व्होरा या एक मराठी नाट्य-चित्र आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी १९६८ मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमालीची गाजली. अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील लीलाबाई क ...

                                               

निम्मी

निम्मी या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी बरसात सिनेमात ग्रामीण मुलीच्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. निम्मी यांचे आजोबा जमीनदार होते. त्यांना इंग्रज सरकारने नबाब हा किताब द्यावा अशी त्यांची फार ...

                                               

निर्भय नादिया

मेरी ॲन एव्हान्स, मेरी एव्हान्स वाडिया तथा फियरलेस नादिया भारतीय फिल्म जगतातील एक अभिनेत्री आणि स्टंट नायिका होती. हिने १९३०-४० दरम्यान चित्रपटांत कामे केली. ही स्वतःची धाडसी दृश्ये स्वतःच करत असे हिने हंटरवाली या चित्रपटात नायिकेची भूमिका केली ह ...

                                               

ललिता पवार

ललिता पवार ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यानंतर त्यांच्य ...

                                               

सुप्रिया पाठक

सुप्रिया पाठक ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. हिने मासूम, सरकार, सरकार राज, वेक अप सिड सह अनेक चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलेले आहे. पाठकला तीन फिल्मफेर पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

                                               

एरिका फर्नांडिस

एरिका फर्नांडिस ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हीने कुछ रंग प्यार के ऐस भी मधील डॉ. सोनाक्षी बोस आणि कसौटी जिंदगी की मधील प्रेरणा शर्मा यांच्या भूमिका केल्या आहेत.

                                               

बबिता (चित्रपट अभिनेत्री)

बबिता शिवदासानी तथा बबिता कपूर ही हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९६६ ते १९७३ दरम्यान १९ चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या.

                                               

परवीन बाबी

परवीन बाबी ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी अमर अकबर ॲन्थनी, दीवार, नमक हलाल, शान इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकली. पडद्यावर अमिताभ बच्चनसोबत तिची जोडी लोकप्रि ...

                                               

गीता बाली

गीता बाली तथा हरिकीर्तन कौर या १९५० आणि १९६०च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचे कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील सरगोधा शहरातून मुंबईस स्थलांतरित झाल्यावर त्यांनी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांन ...

                                               

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →