ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 154                                               

अलका कुबल

अलका कुबल ह्या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता १०वी मध्ये असताना त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. ...

                                               

वृंदा गजेंद्र

वृंदा गजेंद्र अर्थात वृंदा गजेंद्र अहिरे, पूर्वाश्रमीची वृंदा पेडणेकर, ही मराठी अभिनेत्री आहे. हिने मराठी चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी चित्रपटदिग्दर्शक गजेंद्र अहिरे हिचा पती आहे.

                                               

भारती आचरेकर

भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम गायक नाट्य‍अभिनेत्री आहेत.

                                               

नयना आपटे

नयना आपटे रोहिणी भाटे यांच्याकडे पाच वर्षे कथ्थकचे शिक्षण घेत होत्या.

                                               

वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका ...

                                               

गिरिजा ओक

गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ.गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओकचा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे.

                                               

मधू कांबीकर

मधू कांबीकर या ’शापित’ नावाच्या मराठी चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या चित्रपटानंतर पुढे त्या ३० वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत ठामपणे अभिनय करत राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटस ...

                                               

आशा काळे

आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म २३नोव्हेंबर १९४८रोजी गडहिंग्लज येथे झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे ...

                                               

सुकन्या कुलकर्णी-मोने

सुकन्या कुलकर्णी-मोने या मराठी अभिनेत्री आहेत, नाटक, चित्रपट आणि मालिका अश्या सर्वच माध्यमात त्यांनी आजवर काम केले आहे. सुकन्या कुलकर्णी यांचा जन्म मुंबई येथे झाला, मुंबई येथेच त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले, शाळेत असल्यापासूनच त्या सा ...

                                               

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दोघी​​, देऊळ, दिल चाहता है, सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.

                                               

सोनाली मनोहर कुलकर्णी

सोनाली मनोहर कुलकर्णी ही अभिनेत्री असून ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर, सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या ...

                                               

नीना कुलकर्णी

हमिदाबाईची कोठी महासागर नाटक; चंपू या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग झाले. उंच माझा झोका मराठी दूरचित्रवाणी मालिका; आजी छापा-काटा नाटक; विक्षिप्त बाई-उत्तरा अधुरी एक कहाणी मराठी दूरचित्रवाणी मालिका ध्यानीमनी नाटक; मध्यमवर्गीय बाई थोड़ा है थोड़े की ...

                                               

कृतिका देव

कृतिका देव ही अभिनेत्री असून, तिने अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यांतून तिने काम केले आहे, हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे ॲन्ड सन्स, बकेट लिस्ट अश्या अनेक चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या आहेत, तर इंटरनेट वाला लव्ह या कल ...

                                               

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

                                               

शुभा खोटे

पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्यानंतर त्याची कारकीर्द चरित्रनायिका ...

                                               

दुर्गा खोटे

दुर्गा खोटे या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भू ...

                                               

लीला गांधी

लीला गांधी या एक मराठी नर्तकी, नृत्यदिग्दर्शक आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. लीला गांधी यांनी. वयाच्या आठव्या वर्षापासून नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. खेड्यापाड्यांत लावणीचे कार्यक्रम केले. मास्टर भगवान यांनी त्यांचे नृत्य कौशल्य हेरल ...

                                               

वंदना गुप्ते

वंदना गुप्ते ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका माणिक वर्मा तिच्या आई होत.

                                               

कमलाबाई रघुनाथराव गोखले

कमलाबाई या दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जे.जे स्कूल ऑफ आर्ट्‌समधील प्राध्यापक आनंद नानोसकर यांची कन्या होत. रघुनाथ गोखले हे त्यांचे पती. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले होत. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दो ...

                                               

शुभांगी गोखले

शुभांगी मोहन गोखले यांचे विवाहापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई असे आहे. मराठी लेखिका, महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे नि ...

                                               

पद्मा चव्हाण

पद्मा चव्हाण जन्म: ७ जुलै १९४८; मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६ ह्या मराठी नाटकांतील आणि चित्रपटांतील अभिनेत्री होत्या. स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी मादक सौंदर्याचा ॲटम ...

                                               

वीणा जामकर

वीणा जामकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले. २०१३ सालापर्यंत त्यांनी नऊ नाटके, तेरा एकांकिका, दोन दीर्घांकिका आणि दहा चित्रपटांतून अभिनय केला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच ...

                                               

शांता दत्तात्रेय जोग

शांता दत्तात्रेय जोग या मराठीतल्या एक नाट्य‍-चित्रपटअभिनेत्या होत्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमि ...

                                               

अर्चना जोगळेकर

अर्चना जोगळेकर ह्या एक मराठी, हिंदी, तामीळ, उडिया या भाषांतील चित्रपटांत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या एक कथ्थक नृत्त्यांगना, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याही आहेत. आशा जोगळेकर या त्यांच्या मातोश्री.

                                               

निवेदिता अशोक सराफ

निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत.

                                               

रसिका जोशी

रसिका जोशी) ही मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी यांची ती पत्‍नी होती. तिच्या अनेक विनोदी भूमिका ग ...

                                               

सुहास जोशी

सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी, या मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत. मराठी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये देखील कामे केली आहेत.

                                               

जयश्री तळपदे

जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी. ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी मराठी अभिनेत्री व नर्तकी आहे. इ.स. १९६०च्या दशकात सहायक अभिनेत्री/ विनोदी व्यक्तिरेखेच्या भूमिकांमार्फत जयश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. काही बिगबजेट चित्रपटांतील गाण्यांव ...

                                               

स्मिता तांबे

स्मिता तांबे या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत. त्यांनी एकापेक्षा एक: अप्सरा आली, बोल बच्चन, फू बाई फू, अनुबंध, सोनियाचा उंबरा, लाडाची मी लेक गं! इत्यादी दूरचित्रवाणी कार्यक्रमांत भूमिका केल्या आहेत. स्मिता तांबे हिने श्रीमानयोगी, हमीदाबाईची ...

                                               

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित् ...

                                               

तितिक्षा तावडे

तितिक्षा तावडे या मराठी अभिनेत्री आहेत. कलर्स मराठी वरील सरस्वती तसेच झी मराठी वाहिनीवरील कन्यादान या मालिकांतून त्यांनी काम केले.

                                               

प्रिया तेंडुलकर

प्रिया तेंडुलकर ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्या अभिनेत्री होत्या. नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील. प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्र ...

                                               

मृणाल देव

मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्य ...

                                               

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे

सुनीता देशपांडे, पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल ...

                                               

सुषमा देशपांडे

सुषमा देशपांडे जन्मदिनांक अज्ञात - हयात या भारतीय अभिनेत्री व एकपात्री नाटके लिहिणार्‍या आणि सादर करणार्‍या कलावंत आहेत. त्यांनी लिहिलेले तमासगिरिणीच्या जीवनावर लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे एकपात्री नाटक राजश्री सावंत ...

                                               

रंजना देशमुख

रंजना देशमुख ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची मावशी होय. आपल्या मावशीप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर ...

                                               

मनवा नाईक

मनवा नाईक ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या मनवाने २०१४ सालचा पोरबाजार हा चित्रपट दिग्दर्शित करून सिने दिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले.

                                               

नेहा जोशी

नेहा जोशी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ती पुण्यात जन्मली आणि मोठी झाली, ती मराठी चित्रपटसृष्टीतल्या तिच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या कामांमध्ये झेंडा २०१० आणि पोस्टर बॉईझ २०१४ यांचा समावेश आहे. पोस्टर बॉईझ मधील भूमिकेबद्दल तिला समीक ...

                                               

वैदेही परशुरामी

वैदेही वैभव परशुरामी ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. वेड लावी जीवा या मराठी चित्रपटातून वैदेहीने चित्रसृष्टीत पदार्पण केले. तिने वजीर आणि सिम्बा हे दोन बॉलिवूड चित्रपट केले आहेत. ती कथ्थक नृत्यपारंगत असून ती पंडित बिरजू महाराजांसमवेतही काही क् ...

                                               

पल्लवी जोशी

पल्लवी यांनी बालपणामध्येच रंगमंचावर काम करणे सुरु केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का या दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी १९७९ साली प्रदर्शित झालेल्या दादा ह्या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीची भूमिक ...

                                               

पल्लवी पाटील

पल्लवी पाटील ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री अाहे. पल्लवीचा जन्म धुळे येथे झाला असून तिचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील आहे, पल्लवी पाटील हिने तिचे शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून केले, तर उच्चमाध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेज, अमलनेर येथून केल ...

                                               

स्मिता पाटील

स्मिता पाटील या चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणार्‍या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे अभिनयाचे शिक्षण पुण्यातील फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात झाले होते. श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपट ...

                                               

लीलाबाई भालजी पेंढारकर

लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई व मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हलाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लीलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मूकपटात काम करण्यासाठी लीलाबाईंन ...

                                               

आशा पोतदार

आशा पोतदार ह्या मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री होत्या. त्यांचे वडील बंगलोरमध्ये एक चित्रपट वितरक होते. आशा पोतदार बंगलोरमध्ये बहुधा आपल्या मावशीच्या घरीच वाढल्या. त्यांच्या मावशीला मूलबाळ नव्हते. इ.स.१९५० मध्ये आशा पोतदार उच्च शि ...

                                               

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही एक सुंदर अभिनेत्री आहे. तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. ती मूळची डोंबिवलीची असून तिने या गोजिरवाण्या घरात या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची नंतरची मुख्य भू ...

                                               

भक्ती बर्वे

भक्ती बर्वे-इनामदार ह्या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण. पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या ...

                                               

सुचित्रा बांदेकर

सुचित्रा बांदेकर ह्या मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेत्री आहेत. यांनी मराठी, तसेच हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. या शिवसेनेच्या सदस्य आहेत. मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे त्यांचे पती आहेत.

                                               

प्रिया बापट

प्रिया शरद बापट ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., ...

                                               

प्रिया बेर्डे

प्रिया बेर्डे ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. इ.स. १९८८ साली अशी ही बनवाबनवी या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

                                               

अश्विनी भावे

अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर तिने ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज‘, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट के ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →