ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 151                                               

भीम जन्मभूमी

भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेश राज्यातील डॉ. आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले एक स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. आंबेडकरा ...

                                               

काबो सान लुकास

काबो सान लुकास हे मेक्सिकोच्या बाशा कॅलिफोर्निया सुर राज्याच्या दक्षिण टोकाजवळ वसलेले शहर आहे. जवळील सान होजे देल काबो सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती. २०१०च्य ...

                                               

सान होजे देल काबो

सान होजे देल काबो हे मेक्सिकोच्या बाशा कॅलिफोर्निया सुर राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले शहर आहे. जवळील काबो सान लुकास सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती. २०१०च्या ...

                                               

नासी लमाक

नासी लमाक ही मलेशिया, ब्रुनेई, सिंगापूर, दक्षिण थायलंड व इंडोनेशियाच्या रियाउ बेटांवर प्रचलित असणारी थाळी आहे. मलय भाषेतील नासी म्हणजे भात आणि लमाक म्हणजे मलई / नारळाचे दूध एतदर्थाच्या शब्दांपासून बनलेल्या या नावाचा अर्थ नारळाचे दूध घालून शिजवलेल ...

                                               

पिझ्झा

पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे. यात मैद्याच्या गोल पोळी/चपातीवर चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे/मांसाचे तुकडे घालून तो ओव्हन मध्ये बेक केला जातो अर्थात भाजला जातो आणि त्यानंतर खाल्ला जातो. पिझ्झा हा इटालियन शब्द असून इटालियन भाषेत झ चा उच्चार ...

                                               

जिलबी

जिलेबी किंवा जिलबी हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर ...

                                               

गुलाबजांब

गुलाबजांब मराठी लेखनभेद: गुलाबजाम हा भारतीय उपखंडात प्रचलित असणारा, मिठाई वर्गातील खाद्यपदार्थ आहे. खव्यात काही प्रमाणात मैदा मिसळून केलेल्या गोळ्यांपासून गुलाबजांब बनवले जातात. हे गोळे तेलात तळून नंतर साखरेच्या पाकात बुडवून ठेवले जातात. काही वेळ ...

                                               

बाटी

बाटी हा भारत देशाचे राजस्थान राज्यातील वाळवंटी प्रदेशातील खाद्य पदार्थ आहे. तो गव्हाच्या पिठाचे गोळे करून निखार्‍यावर भाजून बनविला जातो. तो मध्य प्रदेशातील खारगाव, पूर्व उत्तर प्रदेश विभागातील वाराणसी आणि पश्चिम बिहार मध्येही बनविला जातो. बाटीचा ...

                                               

लाडू

लाडू हा महाराष्ट्रात, तसेच भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसन, रवा, वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून ...

                                               

शेवई

शेवई म्हणजे गव्हाचा रवा तयार करुन त्यास भिजवून,त्यास ताणुन मग तारेसारखा आकार देतात. त्यास वाळवल्यावर मग त्याची शेवई तयार होते. या सहसा, दुधात भिजवून,साखर टाकून त्यास खाण्याचा प्रघात आहे.सद्य काळातील मॅगी त्याचेच एक रूप आहे.

                                               

सातूचे पीठ

सातूचे पीठ करण्यासाठी गहू/जवस आणि/किंवा हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे टाकतात. हे मिश्रण दळून आणतात. तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते ...

                                               

रोटी प्राटा

रोटी प्राटा हा मलेशिया, सिंगापूर येथे खाल्ला जाणारा, मैद्यापासून किंवा गव्हापासून बनवला जाणारा चपातीसदृश खाद्यपदार्थ आहे. तव्यावर भाजून बनवला जाणारा हा प्रकार पाकिस्तान, भारत, बांग्लादेश इत्यादी दक्षिण आशियातील देशांत आढळणाऱ्या पराठा किंवा परोठा ...

                                               

तोर्तिया

तोर्तिया ही दक्षिण अमेरिकन बनवली जाणारी चपाती आहे. संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला तोर्तिया असे नाव दिले. ...

                                               

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ

महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे ...

                                               

उकड

वाढणी: २ जणांना पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस खूप आंबट ताक १ मोठा ग्लास भरुन, तांदुळाचे पीठ, हिरव्या तिखट मिरच्या ३-४, तेल, मोहोरी,हिंग,हळद, क्रमवार मार्गदर्शन: तेलाची फोडणी करून त्यात ३-४ हिरव्या तिखट मिरच्या चिरुन घालणे. नंत ...

                                               

कटाची आमटी

कटाची आमटी हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ असून सणासुदीला सहसा पुरणपोळीबरोबर तयार केला जातो. कटाची आमटीला काही ठिकाणी कढी असे संबोधतात. विशेष म्हणजे कटाची आमटी हा पुरण पोळी या मुख्य पदार्थापासून बनवला जाणारा एक पदार्थ आहे. त्यासाठी वेगळी अशी कोणतीही ...

                                               

करंजी (खाद्यपदार्थ)

करंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. त्याची कडा कातणीने कापून ती तेलात किंवा तुपात तळली जाते. काही वेळा मटारचे तिखट सारण भरूनसुद्धा करंजी ...

                                               

कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी हा कणकेच्या पारीत कोथिंबिरीचे सारण भरून, वाफवून बनवला जाणारा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. साहित्य:- १. एक वाटी बेसन २. एक मध्यम आकाराची कोथिंबिरीची जुडी बारीक चिरून ३. एक कांदा उभा आडवा चिरून ४. एक चमचा लाल तिखट ५. एक चमचा धणे ...

                                               

खिचडी

मुगाची खिचडी, हा भारतातील सर्वांच्या परिचयाचा असा रुचकर व पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. हा बनवायला तांदूळ, मूगडाळ, हळद आणि मीठ लागते. २:१ या प्रमाणात तांदूळ व् मूगडाळ घेऊन ते मिश्रण भाताप्रमाणे शिजवले जाते. लहान मुलांकरिता खिचडी आसट करतात. खिचडी पचनास ...

                                               

चकली

चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात. चकली बनविण्यासाठी तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरे व धणेही घातले जातात ...

                                               

चिक्की

चिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरुन केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरुनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे. येथे ...

                                               

चिवडा

चिवडा हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ बऱ्याचदा खाऱ्या, तिखटसर तसेच गोड चवीचा बनवतात. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली हा सण अपूर्ण असल्यासारखा वाटतो. महाराष्ट्रातल्या केवळ गंमत म्हणून खायच्या खाद्य पदार्थात ...

                                               

तांबडापांढरा रस्सा

तांबडापांढरा रस्सा हा पदार्थ दोन वेग वेगळ्या रंगाच्या रस्स्यांपासून बनतो. हे दोन वेगळे वेगळे रस्से त्यांच्या नावा प्रमाणेच लाल आणि पांढरा रंगाचे असतात. हे कोल्हापूर शहरात जास्त प्रसिद्ध आहेत. हे शक्यतो मांसाहारी असतात. काहीजण त्यात भाज्या टाकून फ ...

                                               

तीळाची पोळी

साहित्य:- १ वाटी तूप चवीनुसार मीठ २ वाटी मैदा १ वाटी तीळ पाव वाटी काजूचे तुकडे अर्धी वाटी साखर कृती:- प्रथम १ वाटी तिळ मिक्सर मधुन बारिक करुन घ्या.त्याच बरोबर अर्धी वाटी साखर मिक्सर मधुन बारिक करुन घ्या.१ पातेले घेउन त्यात २ वाटी मैदा घ्या.त्यात ...

                                               

थालीपीठ

थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालीपीठ, शिंगाड्याचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, तांदळाचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, गव्हाचे थालीपीठ सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन् ...

                                               

पंचामृत

पंचामृत हा खाद्यपदार्थ आहे.पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धीकरण करण्यास प्यायचे द्रव्य. दोन प्रकारच्या पदार्थाना "पंचामृत" अशी संज्ञा वापरली जाते.

                                               

पराटा

हा मुळचा पंजाबी पदार्थ आहे. महाराष्ट्रात याला तिपोडी पोळी म्हणतात.हा पोळी व पुरी या मधील पदार्थ आहे.पुरी पेक्षा कमी तेलकट व पोळी पेक्षा जास्त तेलकट. यात पुष्कळ प्रकार आहेत.प्रत्येकाच्या आवडीनुसार व रुचीनुसार यात बदल करता येतात.पराटे व भाजी वेगवेग ...

                                               

पाट्रोडे (अळु वडी)

पाट्रोडे हा एक मुळ भारतीय खाध्यपदार्थ आहे. त्याची अनेक नावे आहेत. त्याला पत्र, पाथ्रोडो, पाथ्रोडे, पाथ्राडो, पातोडे, टींपा, वडया, अळुवडी, या नावाने भारतीय विविध भाषेतील लोक म्हणतात. महाराष्ट्रात त्याला अळू वडी म्हणतात. अळू वडी हा महाराष्ट्र राज्य ...

                                               

पेढा

पेढा हा खवा आणि साखर यापासून बनलेली दंडगोलाकार आकाराची मिठाई आहे.त्यात केशर, खाण्याचा रंग, जायफळ इत्यादी पदार्थही घालतात. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, पुणे, सातारा, कोल्हापूर, धारवाड ही गावे पेढ्यासाठी प्रसिद्ध आहेत. सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामु ...

                                               

पोळी

चपाती हा गव्हापासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे. दळलेल्या गहू पिठास मराठी भाषेत कणिक म्हणतात. कणिक पिण्याचे पाणी व किंचित तेल वापरुन भिजवली जाते. कणिकेचे छोटे छोटे गोळे बनवुन हे गोळे लाटण्याच्या साहाय्याने पोळपाटावर गोल आकारात लाटले जातात. चपाती ...

                                               

बटाटेवडा

बटाटावडा किंवा बटाटेवडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. बटाटेवडा हा तेलात तळलेला खाद्यपदार्थ आहे. तो दिसायला गोलाकार असतो. त्याचे वरचे आवरण हे द्रवरूप डाळीच्या पिठाचे असते जे तळल्यावर घट्ट होते, व आतमध्ये उकडलेल्या व फोडणी दिलेल्या ...

                                               

भाजी

भाजी हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. भाज्यांचे प्रकार 01. Amaranth - काटेमाठ/कोरांटी 02. Ash Gourd, winter melon - खारे कोहळे 03. Beetroot - बीट/चुकंदर 04. Bitter Gourd - कारले 05. Black Lentil - उडीद 06. Black Pepper - काळी मिरी 07. Black-eye ...

                                               

भेळपुरी

भेळपुरी हा भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील हा एक खारट,आंबट,गोड,तिखट एकत्रित करून बनविलेला चवदार उपहार आहे. हा गप्पा मारता मारता खाण्यासाठीही उपयोगात आणला जातो. याला चाट नावानेही संबोधिले जाते. हे बनविण्यासाठी जाडे तांदूळ, भाज्या आणि सॉस यांचा व ...

                                               

मांडे

मांडे हा महाराष्ट्रातील एक खाण्याचा गोडसर पदार्थ आहे. बेळगाव भागातील मांडे विशेष प्रसिद्ध आहेत. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले अशी आख्यायिका आहे. मांडे तूप, दुध, पिठीसाखर सोबत खातात.मांडे गहु च्या पिठाचे व मैद्याचे पन बनवतात मां ...

                                               

मासवडी

१)सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले मी मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे. २)कढईत तेल गरम करून त्यात हिंग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला कि बाजूला काढून ...

                                               

मोहोरवणी

प्रथम कैऱ्या उकडून घ्यायच्या व त्याचा पन्ह्याला काढतो तसा गर काढायचा. त्यात कैऱ्यांच्या आंबटपणानुसार काही कैऱ्या ह्या फारच आंबट असतात तर काही त्या मानाने इतक्या आंबट नसतात, गूळ घालायचा व अंदाजाने मीठ घालावे व ते मिश्रण डावाने सारखे करून ठेवावे.

                                               

वडा-पाव

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बट ...

                                               

वांग्याचे भरीत

मराठी खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा पदार्थ,भाजी म्हणुन खाल्ला जातो. भरीत करण्यासाठी बाजारात भरीताची वांगे विकत मिळतात,ही नेहमीच्या वांग्यापेक्षा आकारानी मोठी असतात. वांग्याचे भरीत संपुर्ण महाराष्ट्रात केले जात असले तरी जळगांव परिसरातील वांग्याचे ...

                                               

सांभार वडी

नागपुरात सांभार-वडी विशेष प्रसिद्ध आहे. सांभार वापरून सारण केले जाते. बेसन आणि मैदा याची छोटी पोळी तयार करून तिच्यावर सारण ठेवतात आणि पोळीची चौकोनी घडी घालतात. ही घडी तळली की सांभरवडी बनते. हा पदार्थ एका विशिष्ट प्रकारच्या कढीसोबत स्वादिष्ट लागतो.

                                               

साबुदाण्याची खिचडी

साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आषाढी-कार्तिकी एकादशांच्या दिवशी घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.साबुदाण ...

                                               

चमचा

१) शिरा, पोहे, फोडणीचा भात यांसाखे घन अन्नपदार्थ खाण्यासाठी, पानात तूप, मीठ, चटणी वाढण्यासाठी किंवा मसाल्याच्या डब्यातील मसाले, शिजवायच्या वा शिजत असलेल्या पाकक्रियेत टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लहानमोठ्या लांबीचा दांडा असलेल्या साधनास चमचा असे ...

                                               

कुमार केतकर

कुमार केतकर: हे कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार, पत्रकार, लेखक आणि व्याख्याते आहेत. अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली आहेत. दैनिक लोकसत्ता चे निवृत्त प्रमुख संपादक. तसेच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संप ...

                                               

हरी नरके

हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक आहेत. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भ ...

                                               

प्रकाश पोळ

"प्रकाश पोळ" हे मराठीतील एक प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. ते सह्याद्री बाणा नावाचा ब्लॉग चालवितात. प्रकाश पोळ हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा मानणारे असून डो. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

                                               

महावीर सांगलीकर

महावीर सांगलीकर हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, मोटीव्हेटर आणि न्यूमरॉलॉजिस्ट आहेत. ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतात. त्यांनी अंकशास्त्रात अनेक नवीन शोध लावले आहेत.

                                               

संजय सोनवणी

संजय सोनवणी: हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यांची सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. कथा, कादंबरी, कविता, तत्वज्ञान, इतिहास संशोधन असे चौफेर लेखन त्यांनी केले आहे. हिंदू धर्म आणि वैदिक धर्म सर्वस्वी ...

                                               

सचिन परब

सचिन परब, सचिन परब हे मराठीतील प्रसिद्ध पत्रकार, लेखक आणि ब्लॉगर आहेत. माझं आभाळ हे त्यांच्या ब्लॉगचे नाव आहे. सचिन परब हे मराठीतल पाऊण शतकांची परंपरा असलेले दै. नवशक्तीचे संपादक आहेत. या आधी त्यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये सीटी एडिटर म्हणूनही जबा ...

                                               

मराठी विकिबुक्स

मराठी विकिबुक्स ही मराठी भाषेतील एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा आहे.

                                               

मराठी विकिस्रोत

मराठी विकिस्रोत हा मराठी विकिपीडीयाचा बंधूपकल्प आणि एक विकी प्रकल्प आहे. हे आंतरजालावर असलेले मराठी मुक्त ग्रंथालय आहे. मराठी विकिस्रोत विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन केलेल्या, टीका-टिप्पण्या ज ...

                                               

विकिमीडिया कॉमन्स

विकिमीडिया कॉमन्स मुक्त वापर प्रतिमा, ध्वनी, इतर माध्यम आणि जेएसओएन फायलींचे ऑनलाइन संग्रह आहे. हा विकिमीडिया फाउंडेशनचा प्रकल्प आहे. विकिमीडिया कॉमन्सवरील फायली विकीमीडिया प्रकल्प सर्व भाषांमध्ये विकिपीडिया, विकिशनरी, विकीबुक्स, विकिव्हिएज, विकि ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →