ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 150                                               

२००९ इंडियन प्रीमियर लीग

२००९ भारतीय प्रीमियर लीग हंगाम हा भारतीय प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. हा हंगाम एप्रिल १० ते मे २९, २००९ दरम्यान पार पडला. स्पर्धेचे स्वरूप २००८ सारखेच असेल. ही स्पर्धा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. स्पर्धेच्या कालावधीत होणार्‍या भारती ...

                                               

२०१२ इंडियन प्रीमियर लीग

२०१२ इंडियन प्रीमियर लीग हंगामाचे लघुनाव आयपीएल ५ किंवा आयपीएल २०१२ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरवात केल्या नंतरचा हा पाचवा हंगाम आहे. उद्घाटन सोहळा एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, येथे झाला. स्पर्धा ४ एप्रिल ते २७ मे दरम्यान ...

                                               

२०१३ इंडियन प्रीमियर लीग

२०१३ इंडियन प्रीमियर लीग ही २०१३ साली भारतात झालेली क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेच्या हंगामाचे लघुनाव आयपीएल ६ किंवा आयपीएल २०१३ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरवात केल्या नंतरचा हा सहावा हंगाम होता. याचा उद्घाटन सोहळा सॉल्ट लेक ...

                                               

२०१४ इंडियन प्रीमियर लीग

२०१४ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ७ किंवा आयपीएल २०१४ हा स्पर्धेचा सातवा हंगाम आहे. या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाला वगळले गेल्यामुळे ८ संघांचा समावेश असेल. यावर्षीच्या स्पर्धेतील काही सामने २०१४ लोकसभा निवडणूकांमुळे भारताबाहेर होतील ...

                                               

२०१६ इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०१६ हंगाम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली. २९ मे २०१६ रोजी एम. च ...

                                               

२०१७ इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीगचा २०१७ चा मोसम हा आयपीएल १० किंवा विवो आयपीएल २०१७ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा दहावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१७ चा मोसम ५ ...

                                               

२०१८ इंडियन प्रीमियर लीग

२०१८ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ११ ही इंडियन प्रीमियर लीगचा अकरावा हंगाम आहे. ही क्रिकेट स्पर्धा ७ एप्रिल ते २७ मे दरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेत २०१७च्या हंगामाप्रमाणे आठ संघ खेळतील. २०१७मधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्सच्या ...

                                               

ड्वेन ब्राव्हो

ड्वेन जेम्स जॉन ब्राव्हो हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. ड्वेन जॉन ब्राव्होने त्रिनिदादियाचा क्रिकेटपटू आहे, ७ ऑक्टोबर १९८३ रोजी जन्मलेला ज्याने सर्व स्वरूपांमध्ये खेळ आणि सर्व फॉर्मेटमध्ये वेस्टइंडीजचे माजी कर्णधार आ ...

                                               

माल्कम मार्शल

शस्त्रानी दाखवली जाते ती भीती आणि नजरेने बसते ती दहशत. तो तसाच होता. त्याच्या पळण्यात, तिरक्या बॉलिंग रनपमधे दहशत होती. त्याचा बाउंसर खतरनाक होता. साडेसहा फुटाच्या वेस्टइंडियन बॉलरमधे हा पाच फूट अकरा इंच म्हणजे बुटकाच वाटायचा. माल्कम मार्शलचा राग ...

                                               

श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

श्रीलंका क्रिकेट संघाने ८ मे पासून ५ जुलै २०१६ पर्यंत इंग्लंडचा दौरा केला. ह्या दौर्‍यावर इंग्लंडविरूद्ध ३-कसोटी सामन्यांनंतर, ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्याचे आयोजन केले गेले होते. त्याशिवाय कसोटी मालिकेअगोदर एसेक्स आणि लीस्टरशायरविरूद्ध प्रथम- ...

                                               

श्रीलंका वि पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१७–१८

श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी२० सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला. ह्यामध्ये मिसबाह-उल-हकच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानच्या सरफराज अहमद यांने प ...

                                               

आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२

२०१२ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता २०१२ सालच्या सुरवातीला खेळवली गेली. या स्पर्धेत स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धेतील १० संघ आणि एकदिवसीय किंवा ट्वेंटी२० दर्जा असलेले ६ संघाचा समावेश होता. सदर स्पर्धा १३-२४ मार्च २०१२ दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये ...

                                               

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२

श्रीलंकेमध्ये १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान पार पडेलली चवथी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, वेस्ट इंडीजने जिंकली. आशिया खंडातील ही पहिलीच टी२० विश्वचषक स्पर्धा, या आधीच्या तीन स्पर्धा, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मध्ये झाल्या होत्या ...

                                               

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता

इंग्लंडमध्ये होणार्‍या २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. २०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिपमधील सर्वोत्कृष्ट चार संघ आपोआप पात्र होतील, इतर चार स्थानांसाठी २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत दहा संघ लढत देतील.

                                               

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते २१ फेब्रुवारी २०१७ दरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे पार पडले. इंग्लंडमध्ये होणार्‍या २०१७ विश्वचषक पात्रता प्रक्रियेची ही शेवटची पायरी आहे. महिला विश्वचषक पात्रत ...

                                               

२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ

१६ जानेवारी २०२०ला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला. बेथ मूनी निकोला केरी सोफी मॉलिन्युक्स ॲनाबेल सदरलँड राचेल हेन्स उप.क. अलिसा हीली य जॉर्जिया वेरहॅम एलिस पेरी एरिन बर्न्स मेगन शुट जेस जोनासन ॲशले गार्डनर तायला वॅल्मेनीक डेलिसा किमिन्स ...

                                               

गद्दाफी स्टेडियम

लाहोर शहरातील गद्दाफी किंवा गदाफी स्टेडियम हे पाकिस्तानातील सर्वात नामांकीत क्रिकेट मैदान आहे.हे सन १९५९ मध्ये बांधुन पूर्ण झाले.सन १९७४ पर्यंत याचे नाव लाहोर स्टेडियम होते परंतु कर्नल गद्दाफी यांना आदर देण्याचे दृष्टीने याचे नामांतर करण्यात आले. ...

                                               

२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी (कॅफ)

Ranking rules गोल फरक गोले केले गुण प्ले ऑफ गरज पडल्यास अवे गोल

                                               

ओलेगारियो बेन्क्वेरेंका

ओलेगारियो बेन्क्वेरेंका पूर्ण नाव:ओलेगारियो मॅन्युएल बार्टोलो फॉस्टिनो बेन्क्वेरेंका जन्म १८ ऑक्टोबर १९६९ एक निवृत्त पोर्तुगीज फुटबॉल पंच आहे. ११ मार्च २००९ पर्यंत त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये ११ सामने आणि यूईएफए कपमध्ये ११ सामन्यात पंचगिरी केली आह ...

                                               

डेव्हिड बेकहॅम

डेव्हिड बेकहॅम हा एक निवृत्त इंग्लिश फुटबॉलपटू आहे. १९९६ ते २००९ दरम्यान इंग्लंड राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला बेकहॅम जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. बेकहॅमने १९९२ साली वयाच्या १७व्या वर्षी मॅंचेस्टर युनाइटेड ह्या क्ल ...

                                               

रॉय हॉजसन

रॉय हॉजसन ; क्रॉयडन, इंग्लंड) हा एक माजी इंग्लिश फुटबॉलपटू व इंग्लंड फुटबॉल संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २०१२ सालापासून इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या हॉजसनने ह्यापूर्वी १९९२-९५ दरम्यान स्वित्झर्लंड, २००२-०४ दरम्यान संयुक्त अरब अमिराती व २ ...

                                               

मिरोस्लाफ क्लोजे

मिरोस्लाफ जोसेफ क्लोजे हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. पोलंडमध्ये जन्मलेला व २००१ सालापासून जर्मनी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा भाग राहिलेला क्लोजे सध्या जर्मनीसाठी सर्वाधिक गोल नोंदवलेला फुटबॉल खेळाडू आहे. हा मान ह्यापूर्वी गेर्ड म्युलर कडे होता. क्लोजेने ...

                                               

गेर्ड म्युलर

गेर्ड अथवा गेरहार्ड म्युलर हा प्रसिद्ध जर्मन फुटबॉलपटू असून, त्याने जर्मनीसाठी सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला आहे. त्याचे समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये होतो. त्याने जर्मनीसाठी ६२ सामन्यांमध्ये ६८ गोल केले आहेत जो राष्ट्रिय व ...

                                               

ऑट्टो रेहागेल

ऑट्टो रेहागेल, एसेन, जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व फुटबॉल प्रशिक्षक आहे. तो २००१ ते २०१० दरम्यान ग्रीस राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होता. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली ग्रीसने युएफा यूरो २००४ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले व २०१० फिफा विश्वचषक स् ...

                                               

योआखिम ल्योव

योआखिम ल्योव, श्योनाउ, पश्चिम जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व जर्मनी राष्ट्रीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २००४-०६ दरम्यान जर्मन संघाचा उप-प्रशिक्षक असलेला ल्योव २००६ पासून प्रशिक्षकपदावर आहे. त्याने आजवर २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २० ...

                                               

ली वून-जी

ली वून-जी हा दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरुष फुटबॉल खेळाडू आहे. तो संघातील गोलरक्षकाची भूमिका बजावतो. दक्षिण कोरियातील के-लीग या फुटबॉल साखळी स्पर्धेत तो चुन्नाम ड्रॅगन संघातर्फे खेळतो. इ.स. १९९४, इ.स. २००२, इ.स. २००६ व इ.स. २०१० सा ...

                                               

न्वान्को कानू

न्वान्को कानू, ओवेरी, नायजेरिया) हा एक निवृत्त नायजेरियन फुटबॉलपटू आहे. १९९४ ते २०१० सालांदरम्यान नायजर संघाचा भाग राहिलेला कानू १९९८, २००२ व २०१० ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०००, २००२, २००४, २००६, २००८ व २०१० सालच्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धां ...

                                               

गुस हिड्डिंक

गुस हिड्डिंक हा एक माजी डच फुटबॉलपटू व प्रशिक्षक आहे. त्याच्या काळामधील सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षकांमध्ये हिड्डिंकचे नाव घेतले जाते. त्याने आजवर अनेक संघांना प्रशिक्षण दिले आहे.

                                               

क्रिस्तियानो रोनाल्डो

Cristiano रोनाल्डो DOS Santos Aveiro, क्रमांक 9 शर्ट परिधान माद्रिद येथे त्याच्या पहिल्या वर्षी खर्च केल्यानंतर, तो पुन्हा लॉंग देणार्या संपावर गेलेला कामगार राऊल सुटण्याचा खालील संख्या 7 परिधान लागला. रोनाल्डो पूर्वी मॅंचेस्टर युनायटेड येथे संख् ...

                                               

नेयमार

नेयमार दा सिल्वा सान्तोस जुनियोर हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे.त्याने 2016 च्या उन्हाळी ऑलिम्पिक सामन्यांत सुवर्ण पदक मिळवले ब्राझील फुटबॉल संघाचा विद्यमान खेळाडू असलेला नेयमार २०१४ पासून FRANCE पीएसजी ह्या क्लबासाठी खेळत आहे. २०११ साली वयाच्या ...

                                               

एन. बाला देवी

3 नागंगोम बाला देवी २ फेब्रुवारी, १९९० - ही भारतीय महिला फुटबॉल खेळाडू आहे. ती भारतीय महिला राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी आणि रेंजर्स एफ.सी. या स्कॉटिश महिला प्रीमियर लीग क्लबसाठी फॉरवर्ड म्हणून खेळते. २०२० मध्ये रेंजर्स एफ.सी.बरोबर करार केल्यानंतर ब ...

                                               

भाईचुंग भुतिया

अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार जन्म: १५-१२-१९७६, नामचि, सिक्किम आंतरराष्ट्रीय पदार्पण: १९९५ खेळण्याचे स्थान: Striker आंतरराष्ट्रीय स्पर्धा: ५२ आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय गोल: 35 ईस्ट बेंगाल क्लब - कोलकाता: या संघाकडून सध्या ...

                                               

ऑलिंपिक मैदान (बर्लिन)

मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे ...

                                               

मर्सिडिझ-बेन्झ अरेना

मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९०च्या दशक ...

                                               

पार्क दे प्रेंस

पार्क दे प्रेंस हे फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. हा क्लब इ.स. १९७३ सालापासून आपले यजमान सामने येथे खेळत आहे. मूळत: एक बहुपयोगी स्टेडियम म्हणून इ.स. १८९७ साली बांधले गेलेले पार्क दे प्रेंस १९९८ फिफ ...

                                               

स्ताद दा फ्रान्स

स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्स देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे. सीन-सेंत-देनिस विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे युरोपातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. येथे ८१,३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते. फ् ...

                                               

श्री शिवछत्रपती क्रीडानगरी

श्री शिवछत्रपती क्रीडानगरी किंवा म्हाळुंगे- क्रीडा संकुल हे पुणे शहराच्या ह्या उपनगरामधील एक मोठे क्रीडा संकुल आहे. १९९४ सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बांधल्या गेलेल्या ह्या बहूपयोगी संकुलामध्ये २००८ सालच्या कॉमनवेल्थ युवा स्पर्धा खेळवण्य ...

                                               

सॉल्ट लेक स्टेडियम

सॉल्ट लेक स्टेडियम किंवा युवा भारती क्रीडांगण हे भारत देशाच्या कोलकाता शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. कोलकात्याच्या दक्षिण भागातील सॉल्ट लेक सिटी किंवा विधाननगर ह्या परिसरामध्ये स्थित असलेले हे स्टेडियम १९८४ साली बांधण्यात आले. आसनक्षमतेनुसार स ...

                                               

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना

युएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे स्पेन व इटली संघात झाला. यात स्पर्धेच्या गतविजेत्या स्पेन संघाने इटली संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागो ...

                                               

युएफा यूरो २०१२ मानांकन

पॉट युएफा राष्ट्रीय संघ गुणका नुसार ठरवण्यात आले. प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे ठरवण्यात आला: ४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान. ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता युएफा सामने व स्पर्धे दरम्यान. २० ...

                                               

युएफा यूरो २०१२ सांख्यिकी

गट अ: १४ गोल गट अ गोल अधिक माहिती गट ब: १६ गोल गट ब गोल अधिक माहिती गट क: १५ गोल गट क गोल अधिक माहिती गट ड: १४ गोल २ गोल - २, १ गोल - १० गट ड गोल अधिक माहिती बाद फेरी: १६ गोल २ गोल - २, १ गोल - १२ बाद फेरी गोल अधिक माहिती

                                               

युएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम

युएफा यूरो २०१२ स्पर्धा कार्यक्रम युएफाने ४ ऑक्टोबर २०१० रोजी मिन्स्क, बेलारूस येथे झालेल्या बैठकीत मान्य केला. सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार: पोलंड यूटीसी +२ युक्रेन यूटीसी+३

                                               

युएफा यूरो २०१२ शिस्तभंग माहिती

एकुण लाल कार्ड: ३ सर्वाधिक पिवळे कार्ड खेळाडू: ३ -किथ ॲंड्रूज-आयर्लंड, सोक्रेटिस पापास्तथोपोलोस - ग्रीस पहिले पिवळे कार्ड: सोक्रेटिस पापास्तथोपोलोस - ग्रीस विरुद्ध पोलंड सामन्यागणिक लाल कार्ड: ०.१ सर्वाधिक लाल कार्ड सामना: २ पोलंड वि ग्रीस सामन्य ...

                                               

विजयवाडामधील पर्यटनस्थळे

विजयवाडा हे आंध्रप्रदेश मधील कृष्णा जिल्ह्यात, कृष्णा नदीच्या काठावर वसलेले व्यापारी शहर आहे. प्रकाशम बॅरेज: कृष्ण नदीवरील मूळ धरण १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. सध्या असलेले धरण १९५०मध्ये बनविण्यात आलेले आहे. ते १,२२३.५ मी ४,०१४ फुट लांब आ ...

                                               

कास पठार

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली ...

                                               

डेक्कन ओडिसी

डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्रातील पर्यटनविकासाकरता भारतीय रेल्वे व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ, महाराष्ट्र शासन यांनी कार्यान्वित केलेली आलिशान रेल्वे आहे. पॅलेस ऑन व्हील्सच्या धर्तीवर आधारलेली ही रेल्वेगाडी जानेवारी २००४ मध्ये सुरू झाली.

                                               

माथेरान डोंगरी रेल्वे

माथेरान डोंगरी रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान ह्या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्य रेल्वेवरील नेरळसोबत जोडते. मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान ...

                                               

विश्वशांती स्तूप

विश्वशांती स्तूप हे महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील, गिताई मंदिराजवळील पांढऱ्या रंगाचे एक मोठे स्तूप आहे. या स्तूपाच्या चार बाजूवर बुद्ध मूर्ती बसवलेल्या आहेत. यामध्ये मोठ्या पार्कसह एक लहान जपानी बौद्ध विहारही आहे. स्तूपाजवळ एक मंदिर आहे जेथे ...

                                               

डलहौसी

हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील चंबा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे थंड हवेचे ठिकाणही आहे. पाच टेकड्यांवर वसलेल्या या गावाची समुद्रसपाटीपासूनची अधिकृत उंची १,९७० मी आहे. डलहौसी हे धौलाधर पर्वत रांगेत असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. पाच पर्वत वर ...

                                               

नागद्वार

नागद्वार हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यात पचमढी जवळ असलेले एक ठिकाण आहे.येथे दरवर्षी गुरुपौर्णिमा ते नागपंचमी दरम्यान ही यात्रा असते.नागद्वार ही यात्रा नागाशी संबंधित आहे. नमुद सर्व ठिकाणी देवता ही नागच आहे.येथील ठिकाणांची नावेही नागाशीच संबंधित ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →