ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 15                                               

धनुर्वात

धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो नावाच्या जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात व त्यामुळे सर्वात आधी तोंडाच्या जबडय़ाचे स्नायू आखडले जातात. नंतर त्यांचा परिणाम हळूहळू शरीरभर व्हायला सुरुवात होते. धनुर्वात ...

                                               

धारणा

सर्व प्राणिमात्राविषयी समान बुद्धी ठेवणे, हा चांगला, तो वाइट, हलका, भारी अशी सर्व भेद बुद्धि पूर्णपणे मनातून काढून, एकाग्रचित्त होऊन मन आपल्या काबूत ठेवणे असा याचा अर्थ होतो.

                                               

ध्यान

ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.प्रार्थना,अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने ...

                                               

निद्रानाश

निद्रानाश ही मनुष्यास होणारी एक व्याधी आहे. यात झोपेचे प्रमाण अत्यल्प किंवा जवळ-जवळ नसते. हा एक मनाशी संबंधित आजार आहे. हा सहसा लवकर लक्षात येत नाही व त्याने गंभीर रूप धारण केल्याशिवाय जाणवत नाही. मनुष्यास आधुनिक जीवनशैलीमुळे हा रोग जडतो. मानवाला ...

                                               

नैराश्य

नैराश्य किंवा उदासीनता ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. ...

                                               

पौगंडावस्था

माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध, इत्यादी अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात. या क ...

                                               

प्रणय

भारतीय संदर्भाने प्रणय या शब्दाने भिन्नभिन्न अर्थ प्रकट होतात. मैत्री, आकर्षण, शृंगार, प्रीती, सहवास, संवाद, स्पर्श किंवा निखळ प्रणयचेष्टा यांपैकी एक किंवा अधिक गोष्टींच्या आस्वादातून प्रणय अभिव्यक्त होतो. प्रणय काही वेळा हेतूपूर्वक, तर काही वेळा ...

                                               

प्रदूषण

वातावरणात,पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.pollution are of 3 types वाढते प्रदुषण* म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाह ...

                                               

प्रसूती

स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. 37-40 आठवड्यांच्या गर्भकाळानंतर प्रसूति होते. सामान्यपणे प्रसूति योनिमार्गातून होते. जर योनिमार्गातून सुलभपणे प्रसूति झाली नाही तर शस्त्रक्रिया प्रसूति करावी लाग ...

                                               

प्राण

प्राण ही पहिली प्रधान ऊर्जा होय.प्रा म्हणजे प्रधान व ण म्हणजे ऊर्जा मोजण्याचे सर्वात लहान परिमाण.ऊर्जा प्रवाहाचा आण्विक किंवा प्राथमिक प्रारंभ म्हणजे प्राण होय.विश्वात जे जे काही कंपन पावते ते प्राणच असते - प्रकाश, उष्णता, नाद, चुंबकत्व, गुरूत्वा ...

                                               

प्राणायाम

प्राण या वैश्विक चैतन्यशक्तीचे नियमन. प्राणायाम ही अष्टांगयोगातील चौथी पायरी आहे. प्राणाचे विविध अवयवांतील प्रमाण असंतुलित झाल्याने शरिरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो. श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्र ...

                                               

भोवळ

चक्कर येणे’ हे खरे तर केवळ एक लक्षण आहे. वरवर पाहता चक्कर साधी वाटली, तरी उपेक्षा न करण्याजोगी चक्कर कशा कशामुळे येते व तिच्यावर काय उपचार करणे आवश्‍यक असते याची माहिती असायला हवी. एखाद्या वेळी चक्कर आली तर लगेच घाबरून जाऊन ‘मला कुठला मेंदूचा विक ...

                                               

मणक्याची झिज

मणक्याची झिज हा वयोपरत्वे होणारा एक आजार आहे.यात पाठीचे मणके झिजतात व त्यामुळे पाठदुखी, इत्यादी विकार उद्भवतात. वृद्धत्वामुळे हा आजार बहुदा उद्भवतो. स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाल्यावरदेखील हा होऊ शकतो.तसेच अतिप्रवास, पौष्टिक खाद्यपदार्थाचा अभाव, ...

                                               

मतिमंदत्व

साचा:मतिमंदत्व मतिमंदत्वा मध्ये विचारक्षमता हि मानसिक वयामध्ये मोजली जाते १सौम्य २मध्यम ३गंभीर ४अतिगंभीर. मतिमंदत्वा चे वर्ग हे कार्यात्मक पातळीवर अवलबून असतात. १ सौम्य मतिमंदता मतिमंदता असणा-या लोकांमध्ये सरासरी ८५ टक्के लोकांमध्ये सौम्य पद्धतीच ...

                                               

मलेरिया

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या नावाच्या Chutiyo होतो व डासांद्वारे तो पसरतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जा ...

                                               

मानवी पॅपिलोमा विषाणू

मानवी पॅपिलोमा विषाणू हा मानवामध्ये लैंगिक रित्या मानवी पॅपिलोमा विषाणू संसर्ग पसरवणारा विषाणू आहे.हा एक डीएनए विषाणू आहे. साधारणपणे ९०% संसर्गांमध्ये लक्षणे आढळून येत नाहीत तसेच २ वर्षांत त्याचे निराकरण होऊ शकते. काही वेळा लक्षणे गंभीर स्वरूप प् ...

                                               

मुतखडा

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

                                               

योग

योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात.

                                               

योगासन

शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. माणसाच्य पाठीच्या हालचाली तीन प् ...

                                               

रामदेव

स्वामी रामदेव हे योगाचा प्रसार करणारे योगगुरू आहेत. हा प्रसार करताना केलेल्या वक्तव्यांवरून भारताचे सुराज्यात रूपांतर व्हावे असा त्यांचा प्रयत्‍न असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या मते प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि उत्तम आरोग्य या गोष्टी फार महत्त्वाच्या ...

                                               

राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था

राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था - ३० जुलै १९६३ रोजी नवी दिल्ली येथे भारत सरकार द्वारा सुरु करण्यात आली. ह्या संस्थेच्या स्थापने मागे भारतीय मलेरिया संस्थेचे विस्तारीकरण आणि पुनर्नियोजन करणे असे होते. नवीन संस्था स्थापन करण्या मागे रोग सा ...

                                               

रुग्णवाहिका

रुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन असते ज्यात रूग्णालयांसारख्या उपचाराच्या ठीकाणी रूग्णांची ने-आण करण्यासाठी वापरतात. काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते. आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्ण ...

                                               

रोगप्रतिकारशक्ती

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोग जंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात ...

                                               

लैंगिक शिक्षण

लैंगिक शिक्षण ही संज्ञा कामजीवन, प्रजनन आणि गुप्तांगांबद्दल दिलेल्या माहितीसाठी वापरली जाते.लैंगिक शिक्षणात नुसती एखादी शरीराच्या भागाची माहिती करून घेणे अभिप्रेत नाही, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी जुळवून घ्यायला शिकवणे, भावभावनांच्य ...

                                               

वात

आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते. वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्र ...

                                               

वातव्याधी

मनुष्य चालण्यास असमर्थ होतो. गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही. अंगावर सूज येते. मान ताठ राहत नाही, डोक्‍यात तीव्र वेदना होतात. सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते. पाय, पाठ व डोके आखडते. पाठीला कुबड येते. स् ...

                                               

विपश्यना

विपस्सना किंवा विपश्यना ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली बौद्ध धर्माची ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.पाली भा ...

                                               

व्यसनमुक्ती

दारू हे एक व्यसन आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे. दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खाल ...

                                               

व्यायाम

शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, एर ...

                                               

व्हेंटिलेटर

व्हेंटिलेटर हे एक यंत्र आहे जे यांत्रिक वायुवीजनाद्वारे श्वसनयोग्य वायूंचं मिश्रण फुफ्फुसांत पाठवून आणि उच्छवासित वायू बाहेर शोषून श्वास घेण्यास असमर्थ असलेल्या एखाद्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याकरिता सहाय्य करतात. आधुनिक व्हेेंटिलेटर ...

                                               

शतपावली

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म असे समर्थांनी यथार्थपणे म्हटले आहे. वैद्यकीय शास्त्रानेदेखील आहाराला आरोग्यासाठी एक मूलभूत अंग मानले आहे. किंबहुना शास्त्रशुद्ध आहार हा आरोग्ययज्ञासाठी आवश्यकच आहे. यज्ञाची तयारी करण्यासाठी आणि तो झाल्यावर जशा काही गोष ...

                                               

संडास

संडास, अर्थात शौचालय, ही माणसांच्या विष्ठा व मूत्र यांच्या विसर्जनासाठी बांधलेली सुविधा असते. सहसा संडास वा शौचालय या संज्ञा या सुविधेसाठी बांधलेल्या खोलीला उद्देशून वापरल्या जातात. विष्ठा व मूत्राच्या विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याला संड ...

                                               

सर्पदंश

कुठल्याही सापाने चावा घेतल्यास त्याला सर्प दंश म्हणतात. सर्प दंशामुळे जखम वा विषबाधा होण्याची शक्यता असते. बहुतांशी सापाच्या जाती बिनविषारी असतात. ते भक्ष्य पकडण्याकरिता त्याला आवळून अथवा विष प्रयोगाने शिकार करतात. विषाचा वापर साप आत्मसंरक्षणाकरि ...

                                               

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम

वैश्विक लसीकरण कार्यक्रम हा भारत सरकारने १९८५ मध्ये सुरू केलेला लसीकरण कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये हा बाल अस्तित्व आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाचा एक भाग बनला आणि २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हा एक महत्त्वाचा भाग आहे. यालाच स ...

                                               

सिकलसेल

maसिकल पेशींचा आजार हा आजार सिकल पेशी रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. तांबड्या रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्मा ...

                                               

सूर्यनमस्कार

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथ ...

                                               

सोनोग्राफी

सोनोग्राफी हे उच्चगामी ध्वनीलहरींच्या गुणधर्मांचा वापर करून शरीराच्या अंतर्गत अवयवांचे चिरफाड न करता अवलोकन करणारे तंत्र आहे. या तंत्रामुळे जटील तसेच नाजुक रचना असलेले अवयव मांसपेशी, सांधे, स्नायू यांचे सहजपणे अवलोकन करून निदान करणे शक्य झाले आहे ...

                                               

स्तनपान

बाळाला पाजताना बाळाला आणि आईला आरामशीर वाटणे महत्वाचे असते.

                                               

स्त्रीरोगशास्त्र

ख्रिस्तपूर्व १८०० साली लिहिलेले ‘कहुन गायनेक पॅपिरस’ हे या विषयावरील सर्वात जुने पुस्तक. या पुस्तकात स्त्री जननेंद्रियांचे रोग, स्त्रीची जननक्षमता, गरोदरपण व संततीप्रतिबंध इत्यादी विषय होते.

                                               

स्वाइन इन्फ्लुएन्झा

स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुक्करांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात ...

                                               

हत्तीरोग

हत्तीरोग) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय ˌ वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होवून बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा" क्युल ...

                                               

हृदयाघात

हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायुयुक्त रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना परिहृद् धमनी काॅरोनरी आर्टरी असे म्हणतात. माणूस जसाजसा मोठा असताना, त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून रक ...

                                               

अपंगांचे सांस्कृतिक कार्यक्रम

कोल्हापूर शहरात नसीमा हुरजूक‎ यांनी १९८४ साली अपंग विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक तसेच सामाजिकदृष्ट्या पुनर्वसनाचे काम करणारी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड’ नावाची संस्था स्थापन केली. ‘हम होंगे कामयाब’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेच्या विविध उप ...

                                               

अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप

अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिप अमेरिकेतील मिक्स मार्शल आर्ट सामने आयोजित करणारी संस्था आहे.या संस्थेचे मुख्यालय लास वेगास शहरात आहे.ही संस्था मिक्स मार्शल आर्टचे सामने आयोजीत करणारी जगातील सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिपल ...

                                               

छायाचित्रण

प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सार यांची नोंद करुन टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक कला आणि शास्त्र आहे. छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबू ...

                                               

नृत्यनाटिका (बॅले)

नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. पण महाराष्ट्रात नृत्यनाटिका सादर करणारे कलावंत तसे कमीच आहेत. सीमा देव, आशा पारे ...

                                               

फेका फेकी

फेका फेकी हा १९८९ या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. बिपिन वर्टी ने या चित्रपटास दिगदर्शित केले आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सविता प्रभुने यांनी यात मुख्य भूमिका निभावल्या आहेत.

                                               

भुताचा भाऊ (चित्रपट)

कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका - जॉनी लिव्हर - गप्पाजी अशोक सराफ - बंडू लक्ष्मीकांत बेर्डे - बारकू रेखा राव - बिट्टी जयराम कुळकर्णी - राव साहेब भारती आचरेकर - नंदुची आई वर्षा उसगावकर - अंजू अंजली विजय पाटकर - वॉर्ड बॉय सचिन पिळगांवकर - नंद ...

                                               

आय.यू.सी.एन. लाल यादी

असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. लाल यादी ज्याला आय.यू.सी.एन. लाल यादी किंवा लाल डेटा यादी म्हणतात, १९६४ मध्ये स्थापन केलेली सर्व जैविक प्रजातींच्या जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर हा जागतिक ...

                                               

ऊर्जा सुरक्षितता

उर्जा सुरक्षितता चा अर्थ ऊर्जेच्या स्रोतांच्या दीर्घकालीन उपलब्धतेची हमी किंवा सर्वांना परवडण्यायोग्य दराने दीर्घकालीन विनाअडथळा ऊर्जा सेवांच्या उपलब्धतेची हमी होय.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →