ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 148                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. २०११ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच बांगलादेश दौरा होता. बांगलादेशने पहिल्या कसोटीत २० धावांनी विजय मिळवला, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी वि ...

                                               

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ७ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २५ इ.स. २००९ ते नोव्हेंबर ११ इ.स. २००९ असा भारताचा दौरा केला. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-२ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने वडोदरा येथील पहिला सामना जिंकुन मालि ...

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल २००१ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या प्रदीर्घ दौर्‍यावर आला होता. ह्या सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ ४ अतिरिक्त सामने सुद्धा खेळला.

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४

२००४-०५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००४ दरम्यान खेळवल्या गेलेल्या ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला. १९६९ च्या दौर्‍यानंतर ऑस्ट्रेलियाचा भारतावर भारतातील ...

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ १ ते २४ ऑक्टोबर २०१० दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. ह्या दौर्‍यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३-१४

१० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना व ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौयावर आला. पाठीच्या दुखण्यामुळे मायकेल क्लार्क ऐवजी कॅलम फर्ग्युसनची तर जॉर्ज बेली याच ...

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौर्‍यावर आला होता. भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला. ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणार्‍या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम के ...

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या. एकदिवसीय मालिकेप ...

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६

ऑस्ट्रेलियाचा क्रिकट संघ १८ जुलै ते ९ सप्टेंबर दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय, २-टी२० आणि एक प्रथमश्रेणी सराव सामना खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौर्‍यावर आला होता. कसोटी मालिका वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफीसाठी खेळवली गेली, ज्यामध्ये श्रीलंकेने ३-० असा विजय मि ...

                                               

बेन कटिंग

बेन कटिंग जन्म ३० जानेवारी १९८७ हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. हा अष्टपैलू खेडाळूंमध्ये गणला जातो. श्रीलंकेमध्ये २००६ च्या अंडर -१९ क्रिकेट विश्वचषकात कटिंगने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. २००७ ते २०१८ दरम्यान क्वीन्सलँडकडून प्रथम श्रेणी क्रिक ...

                                               

टिम पेन

टिमोथी डेव्हिड टिम पेन हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पेनने १३ जुलै, २०१० रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंर २०११मध्ये बोटाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर पडला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाच्या ७ ...

                                               

रिकी पाँटिंग

रिकी थॉमस पॉंटिंग हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅ ...

                                               

जॉर्ज बेली

जॉर्ज जॉन बेली हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने एकदिवसीय तसेच टी२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्वही केले आहे. हा तास्मानिया क्रिकेट संघाकडून शेफील्ड शील्ड सामने खेळतो. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बेली चेन् ...

                                               

ब्रेट ली

ब्रेट ली हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. ली ला जगातील सर्वात जलद गोलंदाजापैकी एक मानले जाते. पदार्पणा नंतर सातत्याने २ वर्ष त्याने गोलंदाजी सरासरी २० चेंडू पेक्षा कमी ठेवली. ली उत्तम क्षेत्ररक्षक तसेच चांगला लोवर ऑर्डर फलंदाज आहे. कसोट ...

                                               

स्टीव वॉ

स्टीव वॉ हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. वॉ अलिकडच्या काळातील अत्यंत यशस्वी कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम स्टीव्ह वॉच्या नावावर आहे. स्टीवचा जुळा भाऊ मार्क हाही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.

                                               

अर्नी जोन्स

अर्नेस्ट जोन्स किंवा अर्नी जोन्स हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. ते कसोटी क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉल खेळत होते. जोन्स हे १९ टेस्टमध्ये १८९४ ते १९०२ या दरम्यान खेळले आणि त्यांनी पोर्ट एडीलेड, नॉर्थ ॲडेलेड आणि दक्षिण ॲडीलेड फुटबॉल क्लबचे प्रत ...

                                               

व्हिक्टर ट्रंपर

व्हिक्टर थॉमस ट्रंपर हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने इ.स. १८९९ साली इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३ ...

                                               

निक मॅडिन्सन

निकोलस जेम्स मॅडिन्सन हा एक ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. तो डावखोरा सलामीवीर असून ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज आणि केएफसी टी२० बिग बॅश लीग मध्ये सिडनी सिक्सर्स ह्या संघाकडून खेळतो.

                                               

डॉन ब्रॅडमन

सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. ९९.९४ या सरासरीने त्यांनी ५२ सामन्यांमध्ये ६९९६ धावा काढल्या.त्यांना the don म्हणून ओळखले जाते.

                                               

फिलिप ह्यूज

फिलिप जोएल ह्यूज, लेखनभेद - फिल ह्युजेस - हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणार्‍या ह्यूजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या. २५ न ...

                                               

कार्लटन मिड त्रिकोणी मालिका, २०१५

१६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका पार पडली. या मालिकेचे नाव कार्लटन मिड त्रिकोणी मालिका असे आहे. प्रत्येक संघाचे इतर संघांशी दोन-दोन सामने व गुणांनुसार पहिल् ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१

भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००

भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ह्या दौर्‍यामध्ये भारत ४-सराव सामने खेळला आणि उभय संघांमध्ये ३-कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर चषक मालिका पार पडली. ह्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००३-०४

भारतीय संघ २५ नोव्हेंबर २००३ ते ८ फेब्रुवारी २००४ दरम्यान ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला होता. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, तर २ सामने अनिर्णित राहिले.

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५

भारतीय क्रिकेट संघाच्या २४ नोव्हेंबर, २०१४ ते १० जानेवारी, २०१५ दरम्यान चाललेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने आणि दोन प्रथमवर्गीय सामने खेळवण्यात आले. कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इंग्लंडचा संघ कार्लटन मिड त्रिकोणी मालिकेम ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६

दिनांक १२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍यावर पाच एकदिवसीय सामने व तीन २०-२० सामने खेळविले गेले. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये फलंदाजांन ...

                                               

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. सुरवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते. जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौ ...

                                               

ए.बी. डी व्हिलियर्स

अब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धाव ...

                                               

रोलॉफ व्हान देर मर्व

रोलॉफ व्हान देर मर्व हा दक्षिण आफ्रिकाकडून खेळलेला आणि आता नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

                                               

न्यू झीलँड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६

न्यूझीलंड क्रिकेट संघाने १९ ते ३१ ऑगस्ट २०१६ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे ए.बी. डी व्हिलियर्स ऐवजी फाफ डू प्लेसीने कर्णधार पदाची धूरा सांभाळली. डर्बन येथील पहिली कसोटी ही दक्षिण आ ...

                                               

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२

भारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २००१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ह्या दौर्‍यावर ३-कसोटी सामन्यांच्या मालिका तसेच यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केनिया दरम्यान त्रिकोणी मालिका खेळविली गेली. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० ...

                                               

न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४

न्यूझीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. ह्या दौर्‍यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. तसेच न्यूझीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी म ...

                                               

न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०

४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१० दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता. कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला, २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने ...

                                               

न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

न्यूझीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करुन एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशा ...

                                               

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८

न्यूझीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ ला केली. २५ सप्टेंबरला न ...

                                               

२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका

२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका ही मे २०१७ मध्ये आयर्लंड येथे खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती. सदर मालिका आयर्लंड, बांगलादेश न्यूझीलंड ह्या देशांदरम्यान खेळवली गेली. जून २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या २०१७ आय.सी ...

                                               

नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स

याहू! एक्स्ट्रा नॉर्दर्न नाइट्स न्यू झीलँड मधील प्रथम श्रेणी क्रिकेट संघ आहे. हा संघ न्यू झीलँडच्या ओकलंड सोडून उरलेल्या उत्तर द्वीपाचे प्रतिनिधित्व करतो.

                                               

पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

पाकिस्तान क्रिकेट संघ जुलै २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार होता. मार्च २०१७ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पाकिस्तानमध्ये दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यास ...

                                               

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी ...

                                               

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७

पाकिस्तान क्रिकेट संघ १८ जानेवारी ते २६ मार्च १९८७ दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. दौर्‍यावर उभय संघांदरम्यान ५-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय पाकिस्तानी संघ ५ सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता.

                                               

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९

पाकिस्तान क्रिकेट संघ २३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान भारताच्या दौर्‍यावर आला होता. दौर्‍यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर श्रीलंकेचा सहभाग असलेली पेप्सी चषक त्रिकोणी मालिका खेळवली गेली. सुरवातीला ३-कसोटी सामन्यांची माल ...

                                               

वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सदर दौर्‍यावर तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. कसोटी मालिकेमधील एक कसोटी सामना दिवस/रात्र खेळवण्या ...

                                               

बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

फेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर एका कसोटी सामना आला होता. हा बांगलादेशचा पाहिलाच भारत दौरा. याआधी हा दौरा ऑगस्ट २०१६ मध्ये आयोजित केला गेला होता, परंतू भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केलेल्या इतर आयोजनांमुळे, बांगलादेश ...

                                               

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७

बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान श्रीलंका दौरा केला. दौर्‍यावर २-कसोटी, ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. दौर्‍यावरील दुसरा कसोटी सामना हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना होता. दौर्‍यावर कसोटी ...

                                               

तैजुल इस्लाम

तैजुल इस्लाम हा बांगलादेश क्रिकेट संघाकडून कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेटपटू आहे. डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करणारा, तैजुल इस्लाम २०१३-१४च्या स्थानिक मोसमातील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर बांगलादेश अ संघात निवडल ...

                                               

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर १९९६ दरम्यान भारताचा दौरा केला. दौर्‍याची सुरवात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश असलेल्या टायटन चषक त्रिकोणी मालिकेने झाली. त्यानंतर उभय संघांदरम्यान ३-कसोटी आणि १-एकदि ...

                                               

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१० मध्ये २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला.

                                               

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५

दक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौर्‍यावर आला. या दौर्‍यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौर्‍यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळव ...

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४

ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला. सदर दौर्‍यात सुरुवातीला तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना असे आयोजन करण्यात आले होते. तिसरा एकदिवसीय सामना हुडहुड चक्रीवादळामुळे रद्द झाल्यानंतर मालिका चार ...

                                               

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. दौरा दोन भागात विभागला गेला होता कारण एकदिवसीय मालिका आणि डिसेंबरमधील कसोटी मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता. एकदिवसीय मा ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →