ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 142                                               

हरिश्चंद्र थोरात

डॉ. हरिश्चंद्र थोरात हे मराठीतील ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक, व विचारवंत आहेत. साहित्याचे समाजशास्त्र, आधुनिक साहित्यसिद्धान्त, संस्कृति-अभ्यास इ. अभ्यासविषयांसंदर्भात त्यांनी लेखन केले आहे. कादंबरीचे आणि कथानात्म साहित्याचे अभ्यासक म्हणून ते विशेष ...

                                               

लीलाधर हेगडे

मराठी शाहीर लीलाधर हेगडे हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते साने गुरुजींच्या ’धडपडणार्‍या मुलां’पैकी एक होते. ते राष्ट्र सेवा दल या समाजवादी स्वयंसेवक संघटनेचे पूर्ण वेळ सेवक झाले. त्यांनी १९४८ ते १९८० या काळात राष्ट्र सेवा दल कलापथकाची धुरा वाहिली. ...

                                               

वामन होवाळ

वामन होवाळ हे आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये सक्रिय असलेले एक मराठी साहित्यिक होते. मूळचे सांगलीचे असलेले होवाळ उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण आधी ठाण्यात आणि नंतर फोर्टमधील सिद्धार्थ महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण झाल् ...

                                               

स्वर

स्वर स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘ स्वर ’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवले ...

                                               

राजशेखर (नाटककार)

राजशेखर हा इ.स.च्या १०व्या शतकात होऊन गेलेला महाराष्ट्री प्राकृत व संस्कृत भाषांतील नाटककार, कवी होता. गुर्जर प्रतिहारांचा राजा पहिला महेंद्रपाल याच्या राजसभेत हा कवी होता. याने लिहिलेले महाराष्ट्री प्राकृतातील कर्पूरमंजरी हे नाटक विशेष ख्यात आहे ...

                                               

भाषाप्रकाश

डॉ. नीलिमा गुंडी यांच्या भाषाप्रकाशशी गल्लत करू नये. तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध झालेला भाषाप्रकाश हा मराठी शब्दकोश पुणे विद्यापीठ प्रकाशनाने १९६२ साली प्रकाशित केला. या कोशाचा कर्ता रामकवी हा आहे. हा कोश तयार क ...

                                               

रमेश धोंगडे

धोंगडे हे डेक्कन महाविद्यालयात इ.स. १९६५ ते १९७८ या काळात इंग्रजीचे प्राध्यापक होते. इ.स. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबई येथे उपयोजित भाषाविज्ञान अप्लाइड लिंग्विस्टिक्स हा विषय शिकवला. डेक्कन महाविद्यालय अभिमत वि ...

                                               

अनंत कात्रे

अनंत कात्रे जन्म: २१ सप्टेंबर १९१८ हे संस्कृतचे शिक्षक, संस्कृतविषयक नियतकालिंकांचे संपादन करणारे पंडित आहेत. कात्रे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी तालुक्यातील शेळोली गावचे. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या वडिलांकडेच वेदाध्ययन ...

                                               

वामन शिवराम आपटे

वामन शिवराम आपटे, इ.स. १८५८; मृत्यू: पुणे हे संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकार व मराठी लेखक होते. त्यांनी संपादलेला इंग्लिश-संस्कृत शब्दकोश इ.स. १८८४ साली प्रकाशित झाला, तर संस्कृत-इंग्लिश शब्दकोश इ.स. १८९० साली प्रकाशित झाला.

                                               

रामचंद्र नारायण दांडेकर

दांडेकरांनी संस्कृत १९३१ व अर्वाचीन भारतीय संस्कृती १९३३ या विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली होती. काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय अध्यापन केल्यानंतर ते जर्मनीतल्या हिडेलबर्ग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी १९३६ साली रवान ...

                                               

पाणिनी

पाणिनी हा संस्कृत भाषेचा व्याकरणकार होता. तो हल्लीच्या पाकिस्तानात इ.स.पूर्व आठव्या शतकात होऊन गेला. त्याने ऋग्वेदाची पुनर्रचना केली?. तसेच संस्कृत व्याकरणाचे नियम चौकटबद्ध केले. असे म्हटले जाते की, पाणिनीला वाघाने अकाली खाल्ले व त्याला मृत्यू पा ...

                                               

पुरुषोत्तम नारायण फडके

पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री हे रत्नागिरीतील संस्कृतचे एक गाढे अभ्यासक होते. व्याकरणवाचस्पती दिगंबरशास्त्री जोशी काशीकर गुरुजी यांच्याकडे त्यांचे अध्ययन झाले होते.

                                               

श्रीकांत बहुलकर

श्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भांडारकर संस्थेतून ते निवृत्त झाले आणि अजूनही ते तेथे संशोधनाचे काम करत असतात. तेथे ते मानद सचिव आहेत. श्रीकांत बहुलकर यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील बहुळ होय. या छोट्याशा खेड्यातून पुण्य ...

                                               

रामकृष्ण गोपाळ भांडारकर

भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजा ...

                                               

श्रीपाद दामोदर सातवळेकर

पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे मराठी चित्रकार, संस्कृत पंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार माधव सातवळेकर त्यांचे पुत्र होते. वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ ...

                                               

घोषा

घोषा कक्षीवती ही प्राचीन वैदिक भारतातील स्त्री होती.ती दीर्घतमस या ऋषीची नात तर काक्षिवत याची कन्या होती. या दोघांनीही अश्विन कुमारांच्या कौतुकाची सूक्ते रचली आहेत.

                                               

वेद

जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम् अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण के ...

                                               

उपसर्ग (संस्कृत व्याकरण)

उपसर्ग ही संस्कृत व्याकरणातील संकल्पना आहे. उपसर्ग हे मुख्यत्वे धातू ह्या गटातील शब्दांना लागतात. उपसर्गांच्या साहचर्यामुळे धातूच्या अर्थात बदल होतात.

                                               

देवीप्रसाद खरवंडीकर

डॉ. देवीप्रसाद खंडेराव खरवंडीकर जन्म १ ऑक्टोबर १९३५: हे काव्यतीर्थ या उपाधीने गौरविले गेलेले संस्कृत साहित्यिक आहेत. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असते. ग.दि.माडगुळकरांचे गीतरामायण आणि भा.रा.तांब्यांच्या कवितांचा त्यांनी संस्क ...

                                               

लोपे दि व्हेगा

लोपे दि व्हेगा कारपिओ हे स्पॅनिश साहित्य सुवर्णयुगातील महत्त्वाचे कवी आणि नाटककार होते. तथाकथित फिनिक्स दे लॉस इनगेनिओस आणि मॉन्सेरो डी नॅचुरॅलेझा मिगुएल दे सर्व्हान्टेस यांनी अशा वेळी स्पॅनिश थिएटरच्या सूत्रांचे नूतनीकरण केले जेव्हा थिएटर एक व्य ...

                                               

सोनाली विष्णु शिंगटे

सोनाली विष्णू शिंगटे ही महाराष्ट्रातील एक व्यावसायिक महिला कबड्डीपटू आहे. जकार्ता येथील २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक आणि काठमांडू येथे २०१९ आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघांचा ती भाग होती. शिंगटे ही भारतीय रेल्वेमध ...

                                               

अरुणिमा सिन्हा

अरुणिमा सिन्हा जन्म २० जुलै १९८८ ही जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली अपघातामुळेअपंग झालेली महिला आहे. ती भारतीय आहे. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असतान ...

                                               

जॉर्ज मॅलरी

जॉर्ज मॅलरी हे एक ब्रिटिश गिर्यारोहक होते. यांनी १९२१ मध्ये एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठीच्या उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्याची होती. मॅलरी यां ...

                                               

जुन्को ताबेई

जुन्को ताबेई ही जपानी गिर्यारोहक होती. ताबेई माउंट एव्हरेस्ट चढून जाणारी तसेच सगळ्या सात खंडांतील सर्वोच्च शिखरे चढणारी सर्वप्रथम स्त्री होती.

                                               

दिनेश आणि तारकेश्वरी राठोड

तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी जोडपे आहे. हे दोघे पती-पत्‍नी असून पुण्याच्या पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी २३ मे २०१६ रोजी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. दिनेश राठोड हे पुण्यातील शिवा ...

                                               

बचेंद्री पाल

बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत. त्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवा ...

                                               

भूषण हर्षे

हिमाचल प्रदेश येथील पीरपंजाल शिखर रांगेतील इंद्रासन हे ६२२१ मीटर उंचीचे शिखर आहे. हे शिखर चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. पण, हे शिखर सर करण्याची मोहीम गिरिप्रेमी या संस्थेच्या माध्यमातून भूषण हर्षे यांनी पहिल्यांदा १९ जून २०१५ ला शिखर सर करण्यास सुरुव ...

                                               

रफीक शेख (गिर्यारोहक)

रफीक शेख हे एक माउंट एव्हरेस्ट सर करणारे मराठी गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट सर करण्यात त्यांना १९ मे, २०१६ रोजी तिसर्‍या प्रयत्‍नात यश आले. या आधी त्यानी दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्‍न केला होता. परंतु २०१४ सालच्या मोसमात झालेल्या हिमस्खलन अप ...

                                               

हर्षद राव

हर्षद राव हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी गिर्यारोहक आहेत. हे मूळचे पुण्याचे असून यांचे शिक्षण मुक्तांगण शाळेत झाले. पुणे विद्यापीठातून त्याने बी.एस्‌‍सी. केले आहे. त्यांनी सह्याद्रीतील खडा पारशी आणि ड्यूक्स नोज, इतयादींवर चढाई केली. उत्तरक ...

                                               

पी.टी. उषा

पी.टी उषा साली झाला. पी. टी उषा ह्या एक भारतीय निवृत्त आणि फील्ड ऍथलीटक खेळाडू आहेत. १९७९ पासून त्या भारतीय ऍथलेटिक्सशी संलग्न आहेत.तिला बर्याचदा "भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी" असे म्हटले जाते.

                                               

ललिता बाबर

ललिता बाबर ही भारतीय महिला धावपटू आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये ललिताचा जन्म झाला. ती मुख्यत: ३००० मी स्टीपलचेस शर्यतींमध्येभाग घेते. ती या प्रकारातील भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहे. ...

                                               

युसेन बोल्ट

युसेन सेंट लिओ बोल्ट हुसेन बोल्ट यांचा जन्म २१ ऑगस्ट १९८६ रोजी शेरवुड या जमैका मधील एक लहान शहरामध्ये पालक वेलेस्ली आणि जेनिफर बोल्ट यांच्या पोटी झाला.त्यांना एक भाऊ, सादिकी, आणि एक बहिण शेरीन आहे. त्यांच्या पालकांनी ग्रामीण भागात स्थानिक किराणा ...

                                               

गॅरी कास्पारोव्ह

गॅरी कास्पारोव्ह हा रशियन बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे. तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे. कास्पारोव्ह इ.स. १९८५ मध्ये वयाने सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला. फिडेचा हा किताब १९९३ पर्यंत त्याने स्वतःकडे राखला. यानंत ...

                                               

मिखाइल ताल

पूर्वीच्या सोवियेत संघराज्यातल्या, लात्विया नामक प्रांतातल्या रिगा ह्या गावी, एका डॉक्टरपित्यापोटी जन्मलेल्या १९३६ ह्या बालकाने वयाच्या आठव्या वर्षी पित्याच्याच देखरेखीखाली बुद्धिबळाचा ओनामा केला. तो वंशाने ज्यू होता. सुरुवातीला खेळात फारशी चमक न ...

                                               

विश्वनाथन आनंद

विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. तो २००७ पासून ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत न ...

                                               

मानसी गिरीशचंद्र जोशी

मानसी गिरीशचंद्र जोशी ही भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आहे, तिने २०१९मध्ये स्वित्झर्लंडच्या बाझलमध्ये झालेली विश्वचषक स्पर्ध जिंकली होती. तिने भारताच्याच पारुल परमार हिला पराभूत करून सुवर्ण पदक मिळविले. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या ...

                                               

शुभम सिंह धंदा

शुभम सिंग धंदा हा भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१४ मध्ये त्याने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. २०१५ मध्ये तो राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत काश्मीर बास्केटबॉल संघाचा कर्णधार होता.

                                               

२०१७ अझरबैजान ग्रांप्री

२०१७ अझरबैजान ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ जून २०१७ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची आठवी शर्यत आहे. ५१ फेर्यांची हि शर्यत डॅनियल रीक्कार्डो ने रेड बुल रेसिंग-टॅग हुय ...

                                               

२०१८ अझरबैजान ग्रांप्री

२०१८ अझरबैजान ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ एप्रिल २०१८ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे. ५१ फेर्यांची हि शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकल ...

                                               

२०१९ अझरबैजान ग्रांप्री

२०१९ अझरबैजान ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ एप्रिल २०१९ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे. ५१ फेऱ्यांची हि शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी ज ...

                                               

शिनेकॉक हिल्स गोल्फ क्लब

शिन्नेकॉक हिल्स गोल्फ क्लब एक लिंक-शैलीतील गोल्फ क्लब आहे. हा क्लब न्यू साउथहॅम शहरातील टाउन ऑफ साउथएप्टनच्या क्षेत्रात स्थित आहे, पेकोनिक बे आणि अटलांटिक महासागर यांच्या मध्ये असलेला हा गोल्फ क्लब अमेरिकेतील सर्वात जुना आणि औपचारिक गोल्फ क्लब अस ...

                                               

२००५ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

२००५ मध्ये झालेली अमेरिकन ग्रांप्री ही फॉर्म्यूला वन या मोटार शर्यतीच्या आधुनिक इतिहास सर्वात वादग्रस्त शर्यत होती.ही स्पर्धा जून १९,२००५ मध्ये अमेरिकेतील इंडियानापोलीस मोटर स्पीडवे वर घेण्यात आली.

                                               

२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

२०१६ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २३ ऑक्टोबर २०१६ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे. ५६ फेर्यांची हि शर्यत लुइस हॅ ...

                                               

२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी शर्यत आहे. ५६ फेर्यांची हि शर्यत लुइस हॅ ...

                                               

२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे. ५६ फे‍ऱ्यांची हि शर्यत किमी र ...

                                               

२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी नोव्हेंबर ३, इ.स. २०१९ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची १९वी शर्यत आहे. ५६ फे‍ऱ्यांची हि शर्यत ...

                                               

२००८ यू.एस. ओपन

२००८ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट २५ ते सप्टेंबर ८ २००८ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

                                               

२००९ यू.एस. ओपन

२००९ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३१ ते सप्टेंबर १४ २००९ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

                                               

२०१० यू.एस. ओपन

२०१० यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३०वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३० ते सप्टेंबर १३ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

                                               

२०११ यू.एस. ओपन

२०११ यु.एस. ओपन ही ऑगस्ट २९ ते सप्टेंबर १२ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स भागात असलेल्या फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →