ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 141                                               

टेंबे स्वामी

वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी माणगांव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - मृत्यू: २४ जून, इ.स. १९१४ गरूडेश्वर, बडोदा, गुजरात) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्‍नीच्या मृत्यूनंतर त ...

                                               

नामदेव ढसाळ

नामदेव लक्ष्मण ढसाळ हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून ...

                                               

अरुणा ढेरे

अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून साहित्याचे ...

                                               

लक्ष्मीकांत तांबोळी

लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी मराठी भाषेतील मनस्वी लेखक आहेत. त्यांच्या लेखनातून कायम सर्जनशीलता जपण्याचा ते प्रयत्न करतात. कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, समीक्षा अशा बहुविध वाङ्मय प्रकारात त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचा कवितेतून चिंतनशीलतेचा प्रत् ...

                                               

श्रीधर तिळवे

श्रीधर शांताराम तिळवे शिक्षण * शिवाजी विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून साहित्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त. UGC विद्यापीठ अनुदान आयोग दिल्या जाणाऱ्या "दृककला, नाटक आणि चित्रपट" या विषयात PhD पदवी अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे कालावधीची कनिष्ठ शिष्यवृ ...

                                               

तुकारामतात्या पडवळ

तुकाराम तात्या पडवळ हे एक मराठी साहित्यिक आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. तुकारामतात्यांचे शिक्षण मुंबईत रॉबर्ट मनी हायस्कूलमधून झाले. पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते बहुधा पहिले भारतीय असावेत. १८८० साली ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाले. तुक ...

                                               

शिरीष गोपाळ देशपांडे

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखपदावरून ते निवृत्त झाले.

                                               

सुरेशचंद्र नाडकर्णी

डॉ. सुरेशचंद्र गंगाराम नाडकर्णी हे एक मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ व प्राणिशास्त्राचे प्राध्यापक होते. ते मर्मज्ञ गझलकार होतेच, शिवाय विविध खेळांचे ते आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त क्रीडासमीक्षक होते. क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे ते बं ...

                                               

नारायण धोंडोपंत ताम्हनकर

नारायण धोंडोपंत ताम्हनकर हे मराठीतील कथा लेखक होते. त्याच्या कथेत मानवी जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन लेखन त्यांनी केले. त्यांचे बालपण इचलकरंजी येथे गेले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. काही काळ त्यांनी इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव ब ...

                                               

रेखा रमेश नार्वेकर

रेखा रमेश नार्वेकर एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. या सावंतवाडीचे कीर्तनकार तात्यासाहेब नेवगीबुवा यांच्या कन्या होत. त्यांचे आई आणि वडील दोघेही राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. तात्यासाहेबांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग होता. रेखा नार्वे ...

                                               

वामन सुदामा निंबाळकर

त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील लांजूड या गावी १३ मार्च, इ. स. १९४३ रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण औरंगाबाद येथे झाले. इतिहास, हिंदी आणि डॉ. आंबेडकर विचारधारा या विषयात त्यांनी एम.ए. केले होते.

                                               

निलेश शेळके

नीलेश केदारी शेळके मराठी कवी, इतिहासाचे अभ्यासक आहेत. शेळके यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विरळी हे होय. त्यांनी महाविद्यालयात असल्यापासून कवितालेखन केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी दैनिके व नियतकालिकांतून कथा लेखन केले. हे ...

                                               

नीरजा (कवयित्री)

नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत. ग्रंथाली आणि सानेगुरुजी ट्रस्टच्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत, त्यांच्या आईचे नाव वसुधा पाटील. त्यांचा आपल्या आगरी समाजातील महिलांशी मोठ ...

                                               

पंढरीनाथ रेडकर

पंढरीनाथ दत्तात्रेय रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके आहेत.

                                               

प्रज्ञा पवार

प्रज्ञा दया पवार, प्रज्ञा लोखंडे नावाने सुरुवातीचे लेखन, ह्या मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहेत. त्या पाक्षिक परिवर्तनाचा वाटसरूच्या संपादक आहेत. त्या महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या सदस्या आहेत. मराठी साहित्यिक दया पवा ...

                                               

सुरेश पाचकवडे

सुरेश पाचकवडे हे एक मराठी कथालेखक व कवी आहेत. त्यांच्या कविता ३०हून अधिक वर्षांपासून अधिष्ठान, आशय, कवितारती, किस्त्रीम, दीपावली, महाराष्ट् टाइम्स, मिळून साऱ्याजणी, मौज, साहित्य, हंस आदी कवितेच्या अभ्यासासाठी आवर्जून विकत घेतल्या जाणाऱ्या दर्जेदा ...

                                               

अनुराधा पाटील

अनुराधा पाटील या मराठी कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका आहेत. त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एस.एस.सी., आर.टी. लेले हायस्कूल, पहूर येथे केले. वीस समीक्षकांनी त्यांच्या कवितांचे दर्शन दादा गोरे संपादित अनुरा ...

                                               

शंकर पाटील

पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टण-कोडोली गावी झाला. त्यांचे शिक्षण गडहिंग्लज व कोल्हापूर येथे झाले. कोल्हापुरातील विद्यापीठातून त्यांनी बी.ए.बी.टी.पर्यंत शिकले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशो ...

                                               

गंगाधर पानतावणे

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना वि ...

                                               

मेघना पेठे

मेघना पेठे या मराठी कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांनी आपल्या साहित्यलेखनाची सुरुवात कवितांनी केली, पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा-कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तर ...

                                               

प्रकाश होळकर

प्रकाश होळकर हे मराठीतले एक लेखक व कवी आहेत. हे लासलगावचे रहिवासी आहेत. त्यांनी कामधेनू, गोष्ट डोंगराएवढी, चिनू, जागर, टपाल, टिंग्या, धूळमाती, बाबू बेंडबाजा, सर्जाराजा आणि हरी पाटील यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. प्रकाश होळकर या ...

                                               

कमला फडके

कमला फडके - ६ जुलै, इ.स. १९८०) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडलांचे नाव गोपाळराव दीक्षित होते. मोठ्या बहिणीचे नाव इंदिरा होते. वडील तवंदीचे इनामदार असले तरी त्यांचे वास्तव्य त्यांच्या मामलेदारीच्या जागी म्हणजे कर्नाटक ...

                                               

पद्मजा फाटक

पद्मजा शशिकांत फाटक या एक मराठी लेखिका होत्या. त्या मराठीच्या एम.ए. होत्या. इ.स. १९६४ सालापासून फाटक स्त्री आणि वाङ्मयशोभा, इत्यादी नियतकालिकांमधून लेखन करीत. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. फाटक यांचा दूरदर्शनवरील सुंदर माझं घर ...

                                               

सरोजिनी बाबर

डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्‍या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर अण्णा हेही लेखक होते.

                                               

बोपदेव

बोपदेव हे देवगिरीच्या यादवांच्या दरबारातील एक मान्यवर दरबारी म्हणून प्रसिद्ध होते. ते मूळ विदर्भातील वेदपद या गावचे प्रसिद्ध कवी, वैद्य आणि व्याकरणकार होते. त्यांनी व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, ज्योतिषावर एक, साहित्यशास्त्रावर तीन व भागवतावर तीन ...

                                               

शुभांगी भडभडे

शुभांगी भडभडे या मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिताात. २२हून अधिक चरित्रात्मक कादंबऱ्या, २२हून जास्त सामाजिक कादंबऱ्या, सुमारे १० कथासंग्रह, तितकीच १० दोन अंकी नाटके, १३हूब अधिक एकांकिका, प्रवासवर्णने, ललित लेखसंग्रह, बा ...

                                               

विनायक नरहरी भावे

विनायक नरहरी भावे हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यव ...

                                               

सुभाष भेंडे

सुभाष भेंडे हे मराठी साहित्यिक होते. ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ रोजी गोव्यातील बोरी या गावात भेंड्यांचा जन्म झाला. केपे या स्वतःच्या मूळ गावातून ते शिक्षणासाठी सांगली येथे गेले. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक ...

                                               

वसंत नारायण मंगळवेढेकर

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साह ...

                                               

कविता महाजन

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयात एम.ए. केले होते. तसेच त ...

                                               

विनीता महाजनी

डॉ. विनीता विजय महाजनी तथा शैला भालेराव या एक मराठी लेखक व कवयित्री आहेत. त्यांनी काही जर्मन पुस्तकेही लिहिली आहेत. त्या एक रंगचित्रकार आहेत. विनीता महाजन यांनी मराठी, इंग्रजी आणि जर्मन भाषांत मिळून एकूण १९हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

                                               

प्रमोद कमलाकर माने

प्रमोद माने हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यिक आहेत. येथे झाला. हे कविता, कथा, ललितगद्य, कादंबरी या वाड्.मय प्रकारात लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवन हा आहे. यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती ...

                                               

मोतीराम कटारे

मोतीराम कटारे हे महाराष्ट्रातील समीक्षक आणि कवी आहेत. साहित्य क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ते समकालीन समर्थक आहेत.

                                               

शेषराव मोहिते

शेषराव माधवराव मोहिते हे ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि शिक्षण व्हंताळ, बलसूर, परभणी येथे झाले. कृषी विस्तार या विषयासाठी डॉ.जी.जी.नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. ही पद ...

                                               

नरहर शंकर रहाळकर

नरहर शंकर रहाळकर हे एक मराठी कवी होते. त्यांनी बालपणापासूनच काव्यरचना केल्या. जेव्हा त्यांच्या गावी केशवसुत शिक्षक म्हणून आले तेव्हा त्यांनी अधिक कविता रचल्या. त्यांचे लेखन मुख्यतः १८९८ ते १९०४ या कालखंडात झाले. ते केशवसुतांचे एक आद्य रसिक चाहते, ...

                                               

रा.भा. पाटणकर

राजाराम भालचंद्र पाटणकर हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत. मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे आजोबा होते. त्यांचे सौंदर्यमीमांसा आणि अपूर्ण क्रांती ही पुस्तके प्रसिद्ध आहेत

                                               

यशवंत रांजणकर

यशवंत रांजणकर हे मराठीतील पत्रकार, सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीलेखक, नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक आणि चरित्रलेखक होते. नाट्यलेखन, चित्रपट कथा-पटकथालेखन आणि संवाद लेखन करून त्यांनी त्यांच्या चौफेर व्यासंगाने व उपजत प्रतिभेने आपल ...

                                               

राजारामशास्त्री भागवत

आचार्य राजारामशास्त्री रामकृष्ण भागवत, हे संस्कृत भाषेचे प्राध्यापक,भाषाभ्यास विषयाचे अधिव्याख्याता, समाज सुधारणांमध्ये विश्वास ठेवणारे विचारवंत होते.

                                               

पुरुषोत्तम शिवराम रेगे

रेग्यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील मिठगाव या गावात झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील व गोव्यातील विविध महाविद्यालयांत अध्यापन केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज मधून ते १९७० साली प्रा ...

                                               

विमल वाणी

प्रा. विमल वाणी, एम.ए. बी.एड. या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. यांनी महाविद्यालयात मराठी भाषा आणि मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यांनी १५ लघुकथासंग्रह लिहिले. त्या प्राध्यापिकापदावरुन निवृत्त होउव म्हसावद या गावी राहतात.

                                               

शंकर वैद्य

शंकर वैद्य, १५ जून १९२८ - मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) हे मराठी साहित्यकार होते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते. ओतूर या जन्मगावातून निघून, जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य पुण्याला ...

                                               

श्रीधर कृष्ण शनवारे

प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे काॅलेजात हिंदीच्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या शिक्षणकाळात त्यांना भारत सरकारची १२००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. ते एम.ए., पीएच.डी. होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर ...

                                               

स.अ. शुक्ल

सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव हे मराठीतले एक कवी, व ध्येयवादी नाटककार होते. त्यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपै ...

                                               

मुबारक शेख

मुबारक शेख हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. हे मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांचे लेखन १९८० सालापासून प्रकाशित झाले आहे. कवी मुबारक शेख यांच्या अनेक कविता महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी मुक्त छंदात संवेदनशील असा अनेक नावीन्यपूर्ण रचना लिहिल्या आहेत ...

                                               

अरुण शेवते

अरुण शेवते हे मराठी भाषेतील साहित्यिक, संपादक व प्रकाशक आहेत. ते इ.स. १९९३ सालापासून दरवर्षी ऋतुरंग नावाने प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकाचे संपादन करतात. एका काव्यसंग्रहाचा स्वामित्व हक्क शेवते यांनी बाबा आमटे यांना दिला होता.

                                               

श्रीपाल सबनीस

श्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी येथे झाला. ते एम.ए. पीएच. डी. आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक ...

                                               

त्र्यं.वि. सरदेशमुख

त्र्यं.वि. सरदेशमुखांनी सुरुवातीला ज्योत्स्ना, वाङ्मयशोभा, धर्नुधारी इत्यादी मासिकांतून लेखन केले. त्यानंतर ससेमिरा ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आपले काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. उत्तररात्र हा त्यांचा कवितासंग्रह १९५५ सा ...

                                               

पांडुरंग सदाशिव साने

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात ...

                                               

मथु सावंत

डॉ. मथु सावंत या ग्रामीण साहित्यासाठी विशेष परिचित असलेल्या मराठी लेखिका आणि नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे आजवर चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके व एक समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाला असून याशिवाय त्यांनी चरित ...

                                               

शिवाजी गोविंदराव सावंत

शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →