ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 140                                               

ज्ञानोदय (वृत्तपत्र)

ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र १८४३ साली सुरू झाले. अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे.

                                               

तरुण भारत (नागपूर)

तरूण भारत हे महाराष्ट्रातील अनेक शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. नागपूर येथे याचे मुख्यालय असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, ...

                                               

तरुण भारत (बेळगाव)

तरूण भारत हे शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. कर्नाटकातील बेळगाव शहरात याचे मुख्यालय असून गोवा, कोल्हापूर येथूनही याच्या आवृत्त्या प्रकाशित होतात. गावकरी नाशिकचे आत्ताचे सुप्रसिद्ध दैनिक गावकरी हे प्रथम मालेगाव येथे सुर ...

                                               

दिव्य मराठी

भारतामधील सर्वात मोठ्या मीडिया हाऊस म्हणजेच दैनिक भास्कर ग्रुपने १९५८ मध्ये भोपाळ येथून हिंदी आवृत्ती सुरु केली. २००३ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे गुजराती आवृत्ती सुरु करण्यात आली आणि त्यानंतर २९ मे २०११ रोजी दैनिक भास्कर ग्रुपने महाराष्ट्रामध् ...

                                               

दीनबंधू (वृत्तपत्र)

दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात जागृती व्हावी व त्यांचा उध्दार करण्यासाठी सुरु केले होते. महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू पत्र सुरु केले. कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू पत् ...

                                               

दीनमित्र

दीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. या पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स् ...

                                               

नवा काळ

नवा काळ हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तपत्र आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दैनिक वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. मुंबईतील गिरगावातून हे वृत्तपत्र प्रकाशित होते.

                                               

प्रबुद्ध भारत

प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल ...

                                               

प्रभाकर (वृत्तपत्र)

अखबार पत्राला आपला संसार फार दिवस चालू ठेवणे शक्य झाल्याचे आढळत नाही. ते लौकरच बंद पडले. अखबार नंतर निघालेले प्रभाकर हे पत्र मात्र बरीच वर्ष म्हणजे किमान २० वर्ष तरी अव्याहतपणे चालू राहिले. प्रभाकर पत्र गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन तथा कुंटे यांन ...

                                               

प्रहार (वृत्तपत्र)

प्रहार हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ऑक्टोबर ९, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. महाराष्ट्रातील राजकीय नेते नारायण राणे हे याचे सल्लागार संपादक आहेत. तर २०१५ पर्यंत महेश बळीराम म्हात्रे हे त्याचे संपादक होते ...

                                               

भाला (वृत्तपत्र)

भाला या पत्राची निर्मिती भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. याचा पहिला अंक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ०५ एप्रिल १९०५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. भाला हे पत्र आपल्य ...

                                               

मराठा (मराठी वृत्तपत्र)

आचार्य प्र. के. अत्रे त्यांचे मुंबईत निघालेले आणि सतत गाजत राहिलेले दैनिक मराठा हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अपत्य होते. त्या लढ्याच्या गरजेतून, भांडवलाची व अन्य काही तरतूद झालेली नसताना मराठा पत्र काढण्याची घोषणा अत्रे यांनी उस्फू ...

                                               

महाराष्ट्र (वृत्तपत्र)

केसरीच्याच परंपरेतील, पण मध्यप्रांत वऱ्हाड या हिंदी व मराठी भाषांचा वापर असलेल्या द्विभाषी प्रांतात गाजलेले पत्र म्हणून महाराष्ट्र या पत्राचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्र पत्र सुरु करून ते लोकप्रिय करण्यात पुण्यातुन नागपूरला गेलेले लो. टिळकांच् ...

                                               

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईमधून प्रकाशित होणारे एक सुप्रसिद्ध मराठी दैनिक आहे. ते द टाइम्स ऑफ इंडिया ‌ या गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, गोविंद तळवलकर, कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार महाराष्ट्र टाइम्सच्य ...

                                               

मूकनायक

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग ...

                                               

लोकमत

लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. मुख्यालय - नागपूर, महाराष्ट्र लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रा ...

                                               

विशाल सह्याद्री (वृत्तपत्र)

स्वतंत्र मराठी भाषिक राज्यांसाठी झालेल्या लढ्यातून मुंबईत मराठा दैनिक निघाले. विशाल सह्याद्री हे वृत्तपत्र ३० मे १९५८ रोजी प्रसिद्ध झाले आहे. पत्राचे पहिले संपादक अनंतराव पाटील यांनी २३ वर्षे सातत्याने पत्राची धुरा वाहिली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत ...

                                               

सकाळ (वृत्तपत्र)

सकाळ हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पु ...

                                               

समता (वृत्तपत्र)

समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून, इ.स. १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवर ...

                                               

सुराज्य (वृत्तपत्र)

सुराज्य हे महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. सोलापुरातील राजकीय आणि गुन्हेगारीच्या बातम्यांमधील नेहमी एक पाऊल पुढे असणारे दैनिक म्हणून सुराज्यची ओळख आहे. या दैनिकाने नुकतेच १६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दैनिक सुराज ...

                                               

टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

टोपणनावाला इंग्रजीत निकनेम म्हणतात. मराठीले अनेक लेखक निकनेमने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी:- रामकृष्ण माधव चोणकर: हरी माधव समर्थ भा.रा. भागवत: संप्रस्त विष्णुशास्त्री चिपळूणकर: ...

                                               

अनिल अवचट

अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग. आदम

                                               

अनिल बाबुराव गव्हाणे

अनिल बाबुराव गव्हाणे हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात त्यांचे बोरगाव हे गाव होय. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा बळीराजा हा कवितासंग्रह प्रकाशित झ ...

                                               

अरुण बालकृष्ण कोलटकर

कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९ ...

                                               

अशोक कामत

डॉ. अशोक प्रभाकर कामत हे एक हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्‌मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत. आयुष्यात भेटलेल्या मोठ्या लोकांच्या सहवासामुळे त्यांना ग्रंथसंग्रह, वाचन व लेखन या चांगल्या सवयी जडल्या, असे ते सांगतात. त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह १२ हज ...

                                               

अनंततनय

अनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे हे एक मराठी कवी होते. ह्यांचे मूळ गाव जुन्नर. स्कूल-फायनलपर्यंत शिकल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे १२ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्या काळात तेथील सत्पुरुष चंडिराममहाराज यांचे पद्यमय चरित्र त्यांनी लिहून ...

                                               

वासुदेव गोविंद आपटे

वासुदेव गोविंद आपटे हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा सन १८९६मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात एक ...

                                               

एकनाथ आव्हाड

एकनाथ आव्हाड हे एक मराठी कवी आणि बालसाहित्य लेखक आहेत. कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांचे गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तीन ते पाच वर्षं वयोगटातील मुलांसाठी ...

                                               

बालाजी मदन इंगळे

बालाजी मदन इंगळे १७ ऑगस्ट, १९७५:एकोंडी जहांगीर, उमरगा तालुका, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र्ट््ट्र्ट्ट्र्ट््ट्र््ट्र्ट््ट्र्ट्ट्र्ट््ट्ट्र्ट्ट्र्ट््ट्र््ट्र्ट््ट्र्ट्ट्र्ट््ट) हे मराठी कवी, कादंबरीकार आहेत. त्यांनी एम.ए.मराठी, बी.एड. झाले असुन त् ...

                                               

श्री.दि. इनामदार

श्री.दि. इनामदार हे एक मराठी कवी आणि बालसाहित्यिक होते. मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर, अशी त्यांची ख्याती होती. श्री.दि, इनामदार यांचे शिक्षण लातूर जिल्ह्यातील खामगाव येथे निजाम राजवटीत झाले. स्टेट बँक ऑफ हैदराबादचे प्रशासकीय सचिव या पदावरून ते १ ...

                                               

गोविंद विनायक करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१० हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृती ...

                                               

रघुनाथ पांडुरंग करंदीकर

रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असे साहित्यिक होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते. इ.स. १८४०मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते वकिली करण्याकरिता साताऱ्यात स्था ...

                                               

नामदेव चंद्रभान कांबळे

नामदेव चंद्रभान कांबळे हे मराठी लेखक, पत्रकार व शिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. विदर्भातील वाशीमच्या चपराशीपुऱ्यात राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव ...

                                               

मुकुंद श्रीनिवास कानडे

पदव्युत्तर शिक्षणानंतर लगेच ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. संत साहित्य आणि अर्वाचीन साहित्यावरील कानड्यांचे अभ्यासपूर्ण लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. नाटक ...

                                               

कृष्णा किरवले

डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले हे: महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते सोळा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आ ...

                                               

किशोर सानप

प्रा. डो. किशोर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत. त्यांनी डॉ. श.नु. पठाण यांच्या ’वेदना आणि प्रेरणा’ या आत्मचरित्राला एक दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ’साहित्य संमेलने लग्नासारखी उत्सवी होत आहेत’ या विषयावर दैनिक लोकमतने किशोर स ...

                                               

नरहर अंबादास कुरुंदकर

नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. त्यांनी प्र ...

                                               

विनायक महादेव कुलकर्णी

कुलकर्ण्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी.ए.ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम.ए. झाले आणि मराठी ...

                                               

वि.वा. शिरवाडकर

विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाड ...

                                               

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६साली वेंगुर्ले येथून झाली. इ.स. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं ...

                                               

राजन गवस

डॉ. राजन गणपती गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या तणकट या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. राजन गवस यांचे रव ...

                                               

सदाशिव रामचंद्र गाडगीळ

प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स.रा. गाडगीळ हे मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक होते. स्त्रीप्रधान समाजव्यवस्था, बौद्धधर्म, मानववंशशास्त्र आणि भारतीय साहित्यशास्त्र हे गाडगीळांचे चिंतनाचे विषय होते. महात्मा बसवेश् ...

                                               

ज्ञानराज काशीनाथ गायकवाड

ज्ञानराज काशिनाथ गायकवाड राजवंश हे एक मराठी व हिंदी भाषेतील लेखक व माजी प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म सरकोली येथे माता लक्ष्मीबाई आणि पिता काशिनाथ यांच्या महार जातीच्या ग्रामीण कुटुंबात २५ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव ढवळस होते.

                                               

चंद्रशेखर गोखले

चंद्रशेखर गोखले हे एक मराठी कथालेखक व कवी आहेत. ते चारोळी लेखनासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यानी एके काळी सर्वांना झपाटून टाकले होते. त्यावेळी चंद्रशेखर गोखले यांचा ‘मी माझा’ हा काव्यसंग्रह तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाल ...

                                               

दत्तात्रय गणेश गोडसे

दत्तात्रय गणेश गोडसे हे इतिहासकार, नाटककार, चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, कला समीक्षक व १९८८ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते होते. त्यांनी वि.का. राजवाडे, म.वि धोंड यांना अनुसरून फक्त मराठी भाषेत लेखन केले.

                                               

गोविंद पुरुषोत्तम देशपांडे

गो.पु. देशपांडे हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील ...

                                               

दिलीप पु. चित्रे

दिलीप पु. चित्रे हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या लघुनियतकालिक चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.

                                               

संताजी जगनाडे

संताजी जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. )★☆संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग☆★)भाग-1{क्र. 1 } माझिया जाती ...

                                               

लक्ष्मण नारायण जोशी

लक्ष्मण नारायण जोशी हे एक मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक, लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार होते. त्यांनी शेक्सपियरच्या तीन नाटकांचे मराठीत रूपांतर केले आहे. इ.स. २००७मध्ये ल.ना. जोशींच्या निधनाला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी लिहिलेल् ...

                                               

चिं.वि. जोशी

चिंतामण विनायक जोशी हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या सुधारक ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →