ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 14                                               

बहुवारिकीकरण

लहान रेणूंपासून बहुवारिके बनविण्याच्या विक्रिया. यांचे दोन प्रकार आहेत: समावेशक बहुवारिकीकरण व संघनन बहुवारिकीकरण. समावेशक बहुवारिकीकरण: या विक्रिया-प्रकारात एकवारिकाचे रेणू एकमेकांत सामावले जातात विक्रियेमध्ये त्यातील अणू किंवा त्यांपासून बनलेली ...

                                               

लेथ

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर क ...

                                               

संवेदक

संवेदक म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन. हे साधन प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रूपांतर करते. हे संवेदक पारंपरिक मापन यंत्रांची जागा घेत आहेत. उदाहरणार्थ, पार्‍याच्या उष्णतेच्या कमी अधिक होण्याने प्रसरण ...

                                               

सांगकाम्या

तुम्हाला विकिपीडिया:सांगकाम्या हे अपेक्षित आहे का? सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.

                                               

आयुर्वेद

आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह जीवन + विद्या अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. ...

                                               

औषधसतर्कता

प्रतिकूल परिणामांचा, विशेषतः औषधांच्या दीर्घकालिक व अल्पकालिक अनुषंगिक परिणामांचा शोध, निर्धारण, आकलन आणि प्रतिबंधन यांच्याशी संबंधित औषधशास्त्राची शाखा म्हणजे औषधसतर्कता होय. साधारणतः औषधे, जैविक साधने, वानस्पतिक उपचार व पारंपरिक उपचार यांच्या प ...

                                               

गणित

मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर् ...

                                               

गर्भारपणा

हा लेख मानवाच्या स्त्रीजातीतील गर्भावस्थेविषयी आहे. स्त्रीच्या गर्भाशयातील फलन व भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपणा होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात. गर ...

                                               

चिकित्सा पद्धती

रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात. आधुनिक काळात,जीवनात गुंतागुंत इतकी वाढत आहे की मनुष्य दिवसेंदिवस वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक रोगांना बळी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चिकित्सापद्धती पण समोर येत आहेत. कधी कधी, एक ...

                                               

जनुकशास्त्र

जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे. यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य रोग टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जा ...

                                               

जीवाश्मशास्त्र

जीवाश्मशास्त्र या शास्त्रात प्रागैतिहासिक जिवांची उत्पत्ती व पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेली त्याची उत्क्रांती, यांचा प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यास केला जातो. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र ही जीवशास्त्र व भूशास्त्र यांच्याश ...

                                               

तत्त्वज्ञान

भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरूवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे. तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व,ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाध ...

                                               

तारा

अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि प्लाझ्माचा बनलेल्या चमकत्या गोलाला तारा असे म्हटले जाते. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा आहे. रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर तांबूस, हिरवट क ...

                                               

द्रव

द्रव हे पदार्थाचे मूल रुप मानले जाते. द्रव ही अशी स्थिती आहे की ज्या मध्ये पदार्थाच्या कणांना मुक्तपणे फिरता येते. पाणी हे द्रवाचे उदाहरण आहे. वायूच्या कणांना एकमेकांबद्दल जराही आकर्षण वाटत नाही म्हणून वायूचे कण एकमेकांपासून दूर जातात. वायूच्या क ...

                                               

नायट्रोजन चक्र

वातावरणात नायट्रोजन ७८% या प्रमाणात आढळतो. निसर्गात जैविक व अजैविक प्रक्रियेत होणारा नायट्रोजनचा वापर व पुन्हा त्याचे वातावरणात होणारे उत्सर्जन याला नायट्रोजन चक्र असे म्हणतात. सजीवांमध्ये आढळणारे प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा अवि ...

                                               

मानसशास्त्र

मानसशास्त्र: Psychology, सायकॉलॉजी हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञ याने १६ व्या शतकात तयार केला गेला आहे. हा शब्द psyche साईक व logus लोगस या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याच ...

                                               

यंत्रमानव

यात डोळ्यांच्या जागी दोन कॅमेरे बसवले जातात. हे कॅमेरे संगणकाशी जोडलेले असतात. तसेच यामध्ये मायक्रोफोन बसवलेले असतात. त्यांचा वापर करून असिमो यंत्रमानव दिलेल्या ठराविक आज्ञांना उत्तरे देऊ शकतो. तसेच आवाज कोठून आला आहे त्याचे ज्ञानही त्याला होऊ शकते.

                                               

युनानी औषधोपचार पद्धती

युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कार ...

                                               

रसायनशास्त्र

रसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास ...

                                               

वैज्ञानिक पद्धती

विविध नैसर्गिक गोष्टींची चिकित्सा करून त्यांबद्दलचे ज्ञान मिळवणे आणि जुन्या ज्ञानाची दुरुस्ती करून त्याचे नव्या ज्ञानाबरोबर संकलन करणे यांसाठीच्या पद्धतींच्या संचांला वैज्ञानिक पद्धती असे म्हटले जाते." वैज्ञानिक म्हणून गणली जाण्यासाठी ही पद्धती ह ...

                                               

शब्दकोशांची सूची

अभ्यासकांना महत्त्वाच्या संदर्भकोशांची शब्दकोशांची यादी एकत्रित एके ठिकाणी मिळण्यासाठी ही सूची उपयुक्त आहे. यात मराठी, हिंदी तसेच इतर भाषातील महत्त्वाच्या शब्दकोशांची नोंद असावी. मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी निराळी सूची मराठी-मराठी शब्दकोशांची ...

                                               

शास्त्र

एखाद्या कोणत्याही विषयाच्या व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यासाला किंवा समजून घेण्यास शास्त्र असे म्हणतात. किंवा असे म्हणता येईल की, एखाद्या विषयाचा स + अस्त्र म्हणजेच एखाद्या अस्त्राचा वापर करुन केलेल्या सखोल अभ्यासाला शास्त्र म्हणतात.

                                               

सांख्यिकी

आकडेवारी जमविणे, तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष/अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे आणि ती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबधीचे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र. संख्याशास्त्र ही एक आधुनिक काळातील ज्ञानशाखा आहे. एखाद्या वैज्ञानिक, औद्योगिक अथवा सामाजिक समस्य ...

                                               

संयुगे

संयुग अनेकवचन:संयुगे ही रसायनशास्त्रातील एक संज्ञा आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधनांनी जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते. वेगवेगळ्या संयुगाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देव ...

                                               

१७२९ संख्या

१७२९ ही १७२८ नंतरची आणि १७३० च्या अगोदरची नैसर्गिक संख्या आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे. या संख्येला रामानुजन संख्या म्हटले जाते. गणितज्ञ हार्डी ज्या गाडीने आजारी रामनुजनला भेटायला गेले होते, त्या गाडीचा 1 ...

                                               

अतिसार

अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामु ...

                                               

अपस्मार

एक मेंदूशी संबंधित रोग.ही व्याधी कोणत्याही वयोगटातील व्यक्तिंना होऊ शकते.ही व्याधी जन्माच्या वेळेस डोक्यास झालेल्या जखमांमुळे अथवा पट्ट्कृमीटेपवर्ममुळे होऊ शकते. कमी शिजविलेल्या भाज्या वा मांस खाल्ल्यामुळे असे होऊ शकते.

                                               

आयुष्मान भारत योजन

आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. प्राथमिक, माध्यमिक आण ...

                                               

उचकी

उचकी का लागते जाणून घेऊया याचे कारणे. १) जेवण घाईघाईत होणे.२)तिखट खाणे, त्याची गरळ तोंडत येणे.३) पाणी जोरात पिने.४) करपट ढेकर येणे. उपाय १) दीर्घ श्वास घेऊन थोडावेळ रोखून ठेवावा, जेणेकरून फुफ्फुसात हवा भरली जाईल व तत्काळ उचकी बंद होईल. २)साखर खडी ...

                                               

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब "पूर्व उच्च रक्तदाब" म्हणून ओळखल ...

                                               

उदरशूल

उदरशूल ही मानवात सामान्यपणे उद्भवणारी समस्या आहे. यास पोटदुखी असेही संबोधण्यात येते. याची लक्षणे सामान्य, तीव्र अशीही असू शकतात. याचे निदान करणे सहसा कठीण असते पण योग्य रितीने झाल्यास यावर त्वरीत चिकित्सा करणे सहजशक्य आहे. पचनसंस्थेच्या अनेक रोगा ...

                                               

उष्माघात

प्रखर उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे किंवा तापमानात जास्त फरक असलेल्या जागी वावरल्यामुळे होणारी व्याधी.यात अचानक शरीराचे तापमान १०४ ० फॅ.पेक्षा जास्त वाढते. त्यावर नियंत्रण न आल्यास मृत्यु येतो. यास इंग्रजीत सनस्ट्रोक असे म्हणतात. विदर्भातील अनेक ग ...

                                               

ऋतुचर्या

सूचना: या लेखात वर्णन केलेले ऋतू भारतासारख्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या कालावधीत येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वसंत ऋतू साधारणपणे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत असतो. त्या काळात हिंदू पंचांगाप्रमाणे माघाचे काही दिवस, फाल्गुन पूर्ण आणि चै ...

                                               

कामजीवन

कामजीवन हा विषय स्त्रीपुरुषांमधल्या प्रणय आणि शरीरसंबंधाचा मागोवा घेतो. दत्तकाच्या कामशास्त्रातील एका नियमाप्रमाणे, दोन डोळ्याचा अनुराग आणि संवाद याचा अंतिम शेवट हा तिसऱ्यानेत्राच्या छेदनात व्हावा तर वात्स्यायन मात्र परत शरीरालाच महत्त्व देत असतो ...

                                               

कावीळ

कावीळ हा विषाणूंमुळे किंवा काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामांमुळे होणारा रोग आहे. याला इंग्रजीमध्ये हिपाटाईटीस असे म्हणतात. हा मुख्यत्वेकरून यकृताचा रोग आहे. ह्या रोगाचे कारणीभूत असलेल्या विषाणूनुसार नाव दिले जाते. प्रत्येक विषाणूप्रमाणे पसरण् ...

                                               

किशोरवय

किशोरवय किंवा किशोरावस्था म्हणजे मोठे होण्याचा काळ. किशोरवय हा अपरिपक्व मुलाचे पूर्ण वाढ झालेल्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेचा कालखंड होय. माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बा ...

                                               

कोठा (आयुर्वेद)

साधारणतः,पचनसंस्थेस कोठा म्हणून संबोधित करण्यात येते.प्रत्येक शरीराची अन्न पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते.तदनुषंगाने, मलविसर्जन क्रियेस लागणारा वेळ हा ही शरीरागणिक वेगवेगळा असु शकतो.आयुर्वेद या शास्त्राने कोठ्याची वर्गवारी तीन प्रकारात केली आहे. ...

                                               

कोड (रोग)

व्हिटिलिगो ही एक दीर्घकालीन त्वचेची स्थिती असून त्वचेचे ठिपके त्यांचे रंगद्रव्य गमावतात. त्वचेवर परिणाम झालेल्या पॅचेस पांढरे होतात आणि सामान्यत: तीक्ष्ण समास असते. त्वचेचे केस देखील पांढरे होऊ शकतात. तोंड आणि नाकाच्या आतील बाजूस देखील सामील होऊ ...

                                               

क्षय रोग

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी म्हणून ओळखले जाते. हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे माय ...

                                               

खोकला

खोकला ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, धूलीकण, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू फुप्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात. आपल्या श्‍वासनलिकांत अडकलेले स्राव काढून ट ...

                                               

गालफुगी

गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो. ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी अचानक सुजतात. साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते. गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अ ...

                                               

ग्लायसेटेड हिमोग्लोबिन

ग्लायसेटेड हिमोग्लोबिन हे रक्तामधील ग्लुकोजचे मागील काही आठवड्यातील प्रमाण दर्शवते. ग्लायसेटेड हिमोग्लोबिनची निर्मिती एनझायमॅटिक नसलेल्या साखरेच्या रेणूंचे रक्तातील प्लाझ्मा ग्लुकोजशी संयोग झाल्या वर होते. या ग्लायसेटेड हिमोग्लोबिन चे प्रमाण रक्त ...

                                               

चक्कर (विकार)

चक्कर या विकारास इंग्रजीत व्हर्टिगो असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे.

                                               

चिकुनगुनिया

चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले. चिकनगुनियाची लक्षणं काय? चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप ह ...

                                               

जेनेरिक औषधे

जेनेरिक औषधे म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता,वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रॅंडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रॅंड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी ...

                                               

डांग्या खोकला

डांग्या खोकला हा संसर्गजन्य रोग आहे. बोर्डेटेला पेर्तुसिस नांवाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणाऱ्या थेंबावाटे हा विषाणू पसरतो, रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणा-या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्यानेदेखील ह ...

                                               

डेंग्यू ताप

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू DENV विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष ...

                                               

डोकेदुखी

अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते. कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी.२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे. कारणे: मानसिक श्रम, मानस ...

                                               

तणाव

तणाव हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे तणाव होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव असे म्हणतात. एखाद्या परिस्थि ...

                                               

तारुण्य

माणसाच्या आयुष्याचे वाढ व विकासाच्या दृष्टीने चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य, प्रौढत्व वृद्धावस्था. त्यातील बालपणानंतरच्या व प्रौढत्वाच्या आधीच्या कालखंडाला सर्वसाधारणपणे तारुण्य असे म्हणतात. आयुष्याच्या साधारण अठराव्या वर्षापासून चाळीसाव्या ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →