ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 138                                               

सोशल मीडिया मार्केटिंग

सामाजिक माध्यामातील विक्रीकला सामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपध्दतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात. या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त ...

                                               

स्मार्ट सिटी मिशन

स्मार्ट सिटीज मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही, स्थायी स्वरूपात १०० शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्या त्या शहरांच्या राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्रीय नागरी विकास ...

                                               

२०१० राष्ट्रकुल खेळात भारत

पुरूष १०० मी, ४x१००मी १ अब्दुल नजीब कुरेशी २ बी.जी. नागराज ३ क्रिष्णा कुमार राणे ४ हेमंत किरुलकर ५ रहमतुल्ला मुल्ला ६ शमीर मोन ७ रितेश आनंद ८ मनिकंदराज ९ एस. सत्या २०० मी १ धरमबीर २ अब्दुल नजीब कुरेशी ४०० मी, ४x४००मी १ कुन्ही मोहम्मद २ विनय चौधरी ...

                                               

दक्षिण भारत

विंध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेल्या प्रदेशास दक्षिण भारत Southern India म्हणतात. यात भारतातील तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आणि लक्षद्वीप व पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतात. पारंपरिक मान्यतेनुसार गुजरातसह संपूर ...

                                               

रामभद्राचार्य

जगद्गुरु रामभद्राचार्य १९५०–, पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र, चित्रकूट उत्तर प्रदेश, भारत येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरु आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्ग ...

                                               

साहित्यातील अस्पृश्यता

भारतीय साहित्य की मुख्य धारा में विचार, सोच और रचना की स्वीकृति और अस्पृश्यता की यह परम्परा सदियों पुरानी है। साहित्य की सत्ता में दखल रखनेवाले ऋषियों, मनीषियों और ग्रन्थकारों ने अपनी भाषायी और यथास्थितिवादी वैचारिक दुनिया निर्मित कर ली थी, साहित ...

                                               

कामाख्य मंदिर

कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी गोहत्तीयेथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. मंदिर दगडात कोरले आहे. देवीची प्रतिमा आहे. तिथेच देवीची वस्त्रे, आभूषणे, भोग चढवि ...

                                               

नैतिक पाठराखण

नैतिक मूल्यांचे शिक्षणाची तत्संबधी शिस्त आणि नियमनाची जबाबदारी पालक सांभाळत असतात.हे करतानासुद्धा पाल्यास अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करणे आणि स्वतःकरिता चांगले काय आणि वाईट काय हे ठरवण्याची निर्णयक्षमता निर्माणकरण्या करिता पालक पाल्यांची पा ...

                                               

अनुस्वार

अनुस्वार का उच्चार उसके बाद आनेवाले वर्ण पर आधारित होता है ।अनुस्वार के बाद आनेवाला वर्ण जिस वर्ग का हो, अनुस्वार का उच्चार उस वर्ग का अनुनासिक होता है ।

                                               

अव्यय

अव्यय ही व्याकरणातील एक संकल्पना आहे. अव्यय ही संज्ञा संस्कृत व्याकरणाच्या परंपरेतून आली आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, ...

                                               

कॅरॅक्टर एनकोडिंग

ASCII हा कॅरॅक्टर सेट मूलतः अमेरिकेत इंग्लिशमध्ये वापरण्यासाठी बनवला गेला होता. जसजसा संगणकांचा वापर व त्याचे उपयोग वाढू लागले तसतश्या ASCII च्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या. काही वेळा एकाच मजकूरात दोन किंवा जास्त भाषांमधील वाक्य वा शब्द असू शकतात ...

                                               

जोडाक्षरे

जोडाक्षर ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजनखुणा विशिष्ट तऱ्हेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्ष ...

                                               

पद (व्याकरण)

डो Aditya Sunil chaudhary मराठी भाषेतील वाक्यात शब्दांचा नव्हे तर पदांचा वापर केला जातो. जसे घोडा शब्दाचे मुळरूप घोड असेल तर घोडा,घोडी,घोडे,घोड्या ही घोड शब्दाची सामान्यरूपे आहेत. सामान्यरूपाला उपसर्ग,प्रत्यये किंवा सामासिक शब्द जोडले जाऊन सामान् ...

                                               

पदपरिस्फोट

पदपरिस्फोट म्हणजे शब्दांचे व्याकरण चालविणे.वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे यालाच व्याकरण चालविणे असे म्हणतात.वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात,पोटजात व त्याचे कार्य तर सांगता यावेच,शिवाय त्या शब्दाचा क्रिया ...

                                               

प्रत्यय

प्रत्यय ही ऐतिहासिक दृष्ट्या संस्कृत व्याकरणपरंपरेतील एक संकल्पना आहे. संस्कृत व्याकरणपरंपरेत वाक्यांची फोड पदांमध्ये होते आणि पदांची विभागणी प्रकृति आणि प्रत्यय अशा दोन घटकांत होते. आ+हार वि+हार सं+हार प्र+हार परि+हार अप+हार उप+हार उप+आ+हार जन+क ...

                                               

मराठी भाषेतील धातू

अधिकारणें अपारणें अनुसरणें अडकणें अंबाशिंपणें अटकणें अनुवादणें अटपविणें अंगेजणें अटकळणें अन्वेषणें अळपणें अडसणें अपंगणें अक्रसणें अफरणें अठरणें अघाळणें अंगाविणे अडचणणें अडखळणें अभिलाषणें अनारणें अनुभवणे अळवणें अदमासणें अढळणें अळगावणें अटपिणें अडच ...

                                               

मराठी शुद्धलेखन

हा लेख सध्या अपूर्ण स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. म्हणजेच प्रमाणलेखन. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या ...

                                               

मराठीतील व्याकरण ग्रंथ

मराठीत तेराव्या शतकापासून व्याकरणे लिहायची सुरू असलेली प्रथा पुढे खंडित झाली. त्यानंतर ब्रिटिश राजकर्त्यांची गरज म्हणून इंग्रजी भाषेत लिहिलेली काही व्याकरणे इंग्रज लेखकांनी लिहिली. आणि त्यानंतर अस्सल मराठी व्याकरणे किंवा व्याकरणविषयक लेख प्रकाशित ...

                                               

मुळाक्षर

संधी: आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात. हे संधी फक्त संस्कृत शब्दांमध्ये होतात. स्वरसंधी: हे ...

                                               

वचन (व्याकरण)

वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात वचन असे म्हणतात. मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात. मराठीत एकवचन आण ...

                                               

वर्ण

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी एक आहे.

                                               

वर्णमाला

मराठी वर्णमाला:- तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे ...

                                               

वाक्य

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी एक आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतात. ध्वनींच्या या चिन्हांना अक् ...

                                               

विभक्ती

रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्। रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।" या श्लोकात प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात ...

                                               

व्युत्पत्ती

शब्द-घटना अभिनय मराठींत असे काही शब्द आहेत कीं, ते तत्सम, तद्भव, यवनी वगैरे नसून कोठून उत्पन्न झाले असावे हे काहीच सांगतां येत नाहीं. ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रांत वसती करून राहिलेल्या लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठींत दृढमूल झाले ...

                                               

महाराष्ट्रीय ज्ञानकोश

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ सालांदरम्यान २३ खंडांमध्ये प्रकाशित झालेला, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संकलित, संपादित केलेला मराठी भाषेतील ज्ञानकोश आहे.

                                               

लोकसाहित्य शब्दकोश

या कोशाच्या संपादिका कै. डॉ. सरोजिनी बाबर या आहेत. तसेच शब्द संकलनात गजमल माळी व ग.मो. पाटील यांचेही योगदान आहे. बाळाला तीट लावताना आई अडगुलं मडगुलं, सोन्याच कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावू असे म्हणते. पण अडगुलं, मडगुलं आणि कडगुलं ...

                                               

अस्मितादर्श (त्रैमासिक)

अस्मितादर्श हे औरंगाबादहून प्रसिद्ध होणारे एक त्रैमासिक आहे. दलित साहित्य, दलित चळवळीला एक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य अस्मितादर्शने केले. गंगाधर पानतावणे यांनी हे त्रैमासिक सुरू केले. डिसेंबर १९६७ ला अस्मितादर्शचा पहिला अंक प्रकाशित झाला. मजक ...

                                               

काव्याग्रह

काव्याग्रह हे नियतकालिक वाशीम येथून प्रकाशित केले जाते. विष्णू नारायण जोशी हे त्याचे मुख्य संपादक आहेत. रेखाचित्रकार रा. मु. पगार सहसंपादक आहेत. गजानन वाघ, विकास विनायकराव देशमुख आणि शेषराव पिराजी धांडे यांचा संस्थापक संपादकीय मंडळामध्ये समावेश आ ...

                                               

विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)

विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून ...

                                               

समाजस्वास्थ्य (नियतकालिक)

संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेवून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १५ जुलै १९२७ रोजी या मासिकाची सुरुवात केली. समाजाच्या कट्टर विरोधाला तोंड देत या मासिकाने २७ वर्षे अखंड वाटचाल केली. लैंगिक संबंध, कामप्रेरणा, कुटुंबनियोजन असे नुसते शब्दसुद्धा चारचौघात उ ...

                                               

साप्ताहिक विवेक

साप्ताहिक विवेक मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे एक साप्ताहिक आहे. विवेक लोकजागृती करण्यासाठी प्रकाशित केला जातो. जे समाजहिताचे तेच परखडपणे मांडायचे, ही ‘विवेक’ची भूमिका आजवर राहिलेली आहे. सद्य संपादक दिलीप करंबेळकर हे आहेत. विवेक लोकजागृती करण्यासाठी ...

                                               

सृष्टिज्ञान (मासिक)

सृष्टिज्ञान हे ‘विज्ञान’ या एकाच विषयाला वाहिलेले मराठी साहित्यातील एक मासिक आहे. हे मासिक अखंडितपणे सातत्याने प्रसिद्ध होत आहे. विज्ञानाच्या शाखा-उपशाखांतील माहिती सुबोध, सोप्या मराठी भाषेतून देण्याचे कार्य सृष्टिज्ञान मासिकाने केले आहे. भारताती ...

                                               

बाराखडी

मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. देवनागरीतील स्वरांची चिन्हे व्यंजनांच्या चिन्हांना जोडून तयार होणाऱ्या व्यजनाक्षरांच्या संचाला बाराखडी असे म्हणतात. ह्यांत मराठी भाषेत वापरण्यात येणारे स्वर आणि त्यांपैकी काही स्वरांचे ऱ्हस्व-दीर ...

                                               

मराठी शुद्धलेखन/स्र आणि स्त्र

अजस्र, ओस्राम =विद्युत्पादने बनविणारी एक कंपनी, चतुरस्र, भस्रिका, मिस्र=मिसर, इजिप्त, सहस्र, सहस्रधारा धबधबा, सहस्रबुद्धे, सहस्राक्ष इंद्र, स्रग्धरा मराठीतील एक काव्यवृत्त, स्रवणे, स्रष्टा=निर्माता, ब्रह्मदेव, स्राव, स्रुचा व स्रुवा यज्ञात वापरल् ...

                                               

शचा उच्चार तालव्य आहे. टाळू व जीभ यांचा एकमेकांशी स्पर्श होऊन मुखातून हा उच्चार निघतो. इचुयशानां तालु असे संस्कृत सूत्र आहे. अर्थ: इ-ई, च, छ, ज, झ, ञ आणि श ही तालव्य व्यंजने आहेत.

                                               

तुझ्या विना

तुझ्या विना हा संगीतकार प्रसाद फाटक यांचा २०१६ साली प्रकाशित झालेला गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता मंदार चोळकर यांनी लिहिल्या असून त्याला चाली प्रसाद फाटक यांनी दिल्या आहेत. यातील गाणी बंगाली गायिका अन्वेषा यांनी गायली आहेत. "तुझ्या विना" ...

                                               

संगणक-टंक

हा लेख मुख्यत्वे Marathi Fonts बद्दल आहे. मराठी विकिपीडियावरच्या टायपींग पद्धती माहिती करून घेण्यासाठी विकिपीडिया:Input System कडे जावे. "Marathi Fonts" हा गुगल शोधयंत्रात महाराष्ट्रातील लोकांकडून सर्वाधिक शोधला जाणारा शब्द समुह आहे.या लेखात फॉण् ...

                                               

स्वरचक्र

स्वरचक्र हा टचस्क्रीन असलेल्या मोबाईल फोन, टॅबलेट व अन्य उपकरणांसाठी मराठी व अन्य भारतीय भाषांमध्ये मजकूर लिहिण्यासाठी उपयुक्त मोफत कीबोर्ड कळफलक आहे. स्वरचक्र सध्या अँड्रॉइड फोन साठी उपलब्ध आहे. मराठी व्यतिरिक्त कोंकणी, हिंदी, गुजराती, तेलुगू, क ...

                                               

शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना १९६२ साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. याला शिवाजी विद्यापीठ असेही म्हणतात. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्र ...

                                               

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत कार्यरत विभाग आहे. मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश् ...

                                               

अमृत (मासिक)

अमृत हे मराठी भाषेतील मासिक असून ते नाशिक येथून प्रकाशित होते. या मासिकामध्‍ये वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपूर्ण लेख असतात. हे मासिक, वाचकाचा बौद्धिक स्‍तर एका विशिष्‍ट प्रमाणात वाढविते. मराठीमधील अशा प्रकारच्‍या मासिकांची कमतरता हे मासिक भरून का ...

                                               

आजचा सुधारक (मासिक)

‘आजचा सुधारक’ हे मासिक विवेकवादी तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि.य. देशपांडे यांनी एप्रिल १९९०मध्ये सुरू केले. ‘आजचा सुधारक’चे आधीचे नाव ‘नवा सुधारक’ असे होते. ते नंतर डिसेंबर १९९०च्या अंकापासून बदलून आजचा सुधारक असे करण्यात आले. गो ...

                                               

किर्लोस्कर (मासिक)

किर्लोस्कर हे मराठी भाषेतील एक नियतकालिक आहे. हे नियतकालिक दरमहा प्रकाशित होते. इ.स. १९२० साली शंकर वासुदेव किर्लोस्कर यांनी या नियतकालिकाची सुरुवात केली. १९२१ ते १९२८ किर्लोस्कर खबर या मासिकाच्या प्रारंभीच्या काळात काळात सहसंपादक म्हणून नारायण ह ...

                                               

किशोर (मासिक)

किशोर हे ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. पुण्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे मासिक प्रकाशित करते. मुलांमध्ये अवांतर ...

                                               

चांदोबा (मासिक)

चांदोबा हे मराठीसह अनेक भाषांमध्ये निघणारे व बालसाहित्य असलेले मासिक आहे. या मासिकात लहान मुलांसाठी कथा व अन्य मनोरंजक साहित्य असते. जुलै इ.स. १९४७ मध्ये सुरू झालेल्या चांदोबाची स्थापना नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांनी केली. सुरुवातीला चांदोबा तमिळ ...

                                               

नवभारत (मासिक)

नवभारत हे प्राज्ञ पाठशाळा, वाई, जिल्हा सातारा येथून प्रकाशित होते. ते ऑक्टोबर १९४७ साली सुरु झाले. शंकरराव देव यांनी ते सुरु केले. ते पहिले संपादक होते. त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. मेघश्याम पुंडलिक रेगे हे संपादकपदी होते. प ...

                                               

मनशक्ती (मासिक)

मनशक्ती हे मराठी भाषेतील एक मासिक आहे. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने "मनशक्ती" हे मासिक प्रकाशन व मनशक्ती दिवाळी अंक काढण्यात येतो. मन, त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून ...

                                               

लोकराज्य

लोकराज्य महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केले जाणारे मासिक आहे. हे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे. लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ...

                                               

शेतकरी (मासिक)

शेतकरी मासिक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालय, पुणे येथून दरमहा प्रसिद्ध केले जाते. कृषी व कृषीसलग्न विषयाशी निगडित माहितीपर लेख कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, कृषी खात्यांचे अधिकारी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच अन ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →