ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 135                                               

केंद्रीय लोकसेवा आयोग

संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट अ व गट ब कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग ह्या ...

                                               

केसरी (वृत्तपत्र)

केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. जानेवारी ४, इ.स. १८८१ रोजी बाळ गंगाधर टिळकांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली.

                                               

केसरी (हिंदी चित्रपट)

केसरी हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक अ‍ॅक्शनपर चित्रपट आहे. याचे लेखन व दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अरुणा भाटिया, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि सुनीर खेतारपाल यांनी ही केली. अक्षय कुम ...

                                               

कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद

को.दौ.विद्यालय म्हणजे कोषटवार दौलतखान विद्यालय हे शिक्षण प्रसारक मंडळ, पुसद द्वारा संचलीत, महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एक प्रसिद्ध विद्यालय अाहे. कोषटवार दौलतखान विद्यालयाची स्थापना ३० जून १९१४ या वर्षी झाली.

                                               

क्रिकेट विश्वचषक, २०११ - अंतिम सामना

नाणेफेक: श्रीलंका - फलंदाजी मालिका: भारतने क्रिकेट विश्वचषक, २०११ जिंकला. सामनावीर: महेंद्रसिंग धोणी भारत पंच: अलिम दर पाकिस्तान आणि सायमन टॉफेल ऑस्ट्रेलिया तिसरा पंच: इयान गोल्ड इंग्लंड सामना अधिकारी: जेफ क्रो न्यू झीलंड राखीव पंच: स्टीव डेविस ऑ ...

                                               

क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टोचलन हे आभासी चलन आहे. आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर ...

                                               

सय्यद अहमद खान

सर सय्यद अहमद खान हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजच ...

                                               

गुरू ग्रह

गुरू Jupiter किंवा बृहस्पती हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोव्हियन प्लॅनेट्स" jovi ...

                                               

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा दाभोळी विमानतळ हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे.

                                               

चंद्रयान १

चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रु ...

                                               

चाणक्य मंडल

चाणक्य मंडल ही एक अविनाश धर्माधिकारी संचलीत शासकीय स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची पुर्वतयारी करून घेणारी पुणे येथील खासगी शिकवणी संस्था आहे. चाणक्य मंडलची स्थापना १० ऑगस्ट १९९६ रोजी झाली. चाणक्य मंडल परिवार ची उद्योजकता विकास केंद्र स्वयंरोज ...

                                               

चेन्नई उपनगरी रेल्वे

चेन्नई उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या चेन्नई शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेची दक्षिण रेल्वे चालवते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे एकूण ४ मार्ग व ७३ स्थानके असून दररोज सुमारे १४.६ लाख प्रवासी ह ...

                                               

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ...

                                               

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना इंग्लिश: Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission ; रोमन लिपीतील लघुरूप: JNNURM ही योजना भारतीय केंद्रशासनाची नगरसुधारणेची राष्ट्रीय योजना आहे. देशातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल ...

                                               

जॉन मॅकइवेन

सर जॉन मॅकइवेन ऑस्ट्रेलियाचा १८वा पंतप्रधान होता. याला ब्लॅक जॅक असे टोपणनाव होते. सर जॉन मॅकइवेन, जीसीएमजी,सीएच २९ मार्च १९२० - २० नोव्हेंबर १९८० हे ऑस्ट्रेलियन राजकारणी होते. त्यांनी हॅरल्ड होल्टचे नंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून १९ डिसेंबर १९६ ...

                                               

जॉन टेनिल

सर जॉन टेनिल हे १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील इंग्लिश चित्रकार, ग्राफिक कॉमेडियन आणि राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल त्यांना १७९३मध्ये नाइटची पदवी देण्यात आली. टेनिल हे विशेषत: 50 वर्षांहून अधिक काळ पंच या मासिकाचे प्रमु ...

                                               

ट्रेन १८

ट्रेन १८ ही भारतातील एक अर्ध-जलदगती रेल्वे सेवा आहे. ही पूर्णतया भारतात निर्माण केली गेलेली पहिली जलदगती विनाइंजिन रेल्वेगाडी आहे.या गाडीची बांधणी इंटिग्रल कोच कारखाना, चेन्नई येथे करण्यात आली.याचे तयार करण्यास सुमारे १८ महिन्याचा कालावधी लागला. ...

                                               

डीआरडीओ रुस्तम

रुस्तम ही भारतनिर्मित मानवविरहित विमानशृंखला आहे. भारताच्या रक्षण संशोधन व विकास संस्थेने याचे निर्माण केले आहे. रुस्तम-१ हे विमान आधी बनवले गेले. यात टेहळणी करण्याची क्षमता होती. नंतर २०१६ मध्ये बनवलेले तापस-२०१ पुर्वीचे नाव मानवरहित विमान आहे. ...

                                               

डीझेल

डीझेल हे द्रवरूप इंधन आहे. हे डीझेल इंजिन मध्ये वापरले जाणारे इंधन आहे. हे रसायन दाब दिल्यावर स्फोट पावते. हे इंधन पेट्रोलियम पदार्थामधून काढले जाते म्हणून याला पेट्रोडीझेल असेही नाव आहे. परंतु पर्यायी डिझेल इंधने जसे की बायो डीझेल हे पेट्रोलियम ...

                                               

डॉइचलांड वर्गाची क्रुझर

डॉइचलांड वर्गाची क्रुझर किंवा पॉकेट बॅटलशिप ही जर्मनीने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या तीन चिलखती क्रुझरा होत्या. व्हर्सायच्या तहातील कलमानुसार जर्मनीला १०,००० लॉंगटनांपेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या युद्धनौका बांधण्यास अटकाव होता म्हणून ...

                                               

तथापि ट्रस्ट

तथापि ट्रस्ट ही सामाजिक संस्था असून महिला आणि आरोग्य संसाधन विकास क्षेत्रात काम करते. राज्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील संस्था आणि संघटननांसोबत कामं केलं जातं. ’तथापि’चा अर्थ अनेक भारतीय भाषांमध्ये ’तरीही’, ’असे असूनसुध्दा’, ’यद्यपि’ असा होतो ...

                                               

तान्या बलसारा

तान्या बलसारा या स्वतः अंध असून दृष्टीहीनांसाठी मुंबईमध्ये संगणक केंद्र चालवितात.त्यांचे वय सुमारे ३८ वर्षे आहे.त्यांच्या वडिलांचे नाव सॅम बलसारा आहे. ते जाहिरातविश्वात नावाजलेले असामी आहेत.

                                               

तार्किक उणीवा

तर्कांतील त्रुटींमुळे मूलतः उणीववयुक्त निष्कर्षांचा आभास होतो. तर्कातील अशा त्रुटी आणि उणीवांना तर्कदोष असे म्हणतात. मराठी भाषेत क्वचित हेत्वाभास अथवा तर्कदुष्ट हे शब्द वापरलेले दिसतात परंतु तार्किक उणीवांची निर्मिती, श्रोत्यास, वाचकास फसवण्यासाठ ...

                                               

त्रिंकोमली जिल्हा

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील त्रिंकोमली हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,७२७ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्रिंकोमली जिल्ह्याची लोकसंख्या ३,३०,९८१ होती.

                                               

द मिरेज

दी मायरेज हे अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आलिशान हॉटेल आहे. ३,०४४ खोल्यांचे हे हॉटेल पॉलिनेशियन थीमने बांधण्यात आलेले आहे. हे रिझॉर्ट स्टीव्ह विन या विकासकाने बांधले. सध्या त्याची मालकी एमजीएम रिझॉर्ट्‌स इंटरनॅशनल यांचेकडे आहे. मायरेज, ट्रेझर आ ...

                                               

धुके

धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात.पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात.त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व ...

                                               

नूवरा एलिया जिल्हा

श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील नूवरा एलिया हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,७४१ वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार नूवरा एलिया जिल्ह्याची लोकसंख्या ७,०३,६१० होती.

                                               

पाकयाँग विमानतळ

पाकयॉंग विमानतळ हा भारताच्या सिक्कीम राज्यात असलेला एक विमानतळ आहे. याला सिक्कीम विमानतळ असेही म्हणता येते. या विमानतळाला हवाईसेवा सुरू करण्यास दि. २६-०८-२०१८ला परवानगी देण्यात आली. यामुळे सिक्कीम भारताच्या इतर राज्यांशी वायुमार्गाने जोडले गेले. ...

                                               

पूर्वगृहीत व्यामिश्र प्रश्न (तर्कशास्त्र)

व्यापक अर्थाने, पूर्वगृहीत व्यामिश्र प्रश्नकर्ता संबधीत प्रश्नात, स्वतःच उत्तर सुचवून अथवा ते गृहीत ठेवत असतो. तुम्ही कोल्हापूरकडे जाण्यास निघणार आहात का सातार्‍याकडे? या प्रश्नात प्रश्नकर्ता, श्रोता व्यक्ती निघणार आहे हे गृहीत धरून बोलते त्या शि ...

                                               

प्रकाश नारायण संत

प्रकाश नारायण संत हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. लंपन या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात.

                                               

प्लाझ्मा कटर

प्लाझ्मा कटर हे एक विद्युत आणि संगणकाद्वारे चालणार यंत्र आहे.संगणकामध्ये कुठल्याही द्विमितीय डिझाइन आज्ञावली मध्ये नकाशे काढून ती प्लाझ्मा कटरला कापायला दिली जाते. यासाठी ठराविक सामग्रीमध्ये स्टील, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, पितळ व तांबे यांचा ...

                                               

प्लूटो (बटु ग्रह)

प्लूटो हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटु ग्रह आहे. तसेच प्लूटो सूर्याला प्रदक्षीणा मारणारी आकाराने नववी सर्वात मोठी आणि वस्तुमानाने एरिस नंतर दहावी सर्वात मोठी वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आत ...

                                               

प्लूटोचे नैसर्गिक उपग्रह

प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत: चेरॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्स व हायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.

                                               

फ्रंटियर एअरलाइन्स

फ्रंटियर एअरलाइन्स ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होतात. रिपब्लिक एअरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन, कॅन्सस स ...

                                               

फ्रांसिस बेकन

इंग्लिश लेखक फ्रांसिस बेकन हे सर निकोलस बेकन यांचे आठवे अपत्य. सर निकोलस इंग्लंडची महाराणी एलिझाबेथचे ऑर्डर्ली होते. त्यामुळे सर्व कुटुंबियांचे थेट राजघराण्याशी संबंध होते. फ्रांसीस बेकन लहानपणापासून अतिशय हुशार होते. ते केंब्रीजच्या ट्रिनीटीचे व ...

                                               

बोईंग ७४७

बोईंग ७४७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. जगातील लगेच ओळखल्या जाणाऱ्या काही विमानांपैकी हे एक आहे अमेरिकेच्या सियॅटल शहराजवळील एव्हरेट येथे तयार करण्यात येणारे हे विमान जगातील पहिले रुंदाकार आणि दोनम ...

                                               

बोईंग ७७७

बोईंग ७७७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे. या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. ...

                                               

भविष्य निर्वाह निधी

भारतात भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला एक प्रकारचा निवृत्ती निधी आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्यात गुजराण करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा खात्रीलायक स्रोत असावा हा या किंवा अशाप्रकारच्या योजनांमागचा हेतू असतो. नोकरीत प्रवेश करतेवेळी कोणती भ ...

                                               

भारताचे उपपंतप्रधान

भारताचे उपपंतप्रधान हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे संवैधानिक कार्यालय नाही, हे क्वचितच काही वेळा विशिष्ट अधिकारांचे कार्य करत असतात. उपपंतप्रधान हा सामान्यपणे गृहमंत्री किंवा अर्थमंत्र्यांच्या रूपात एक मह ...

                                               

भारतीय प्रताधिकार कार्यालय

कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते. त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकत ...

                                               

भारतीय बॅडमिंटन लीग

भारतीय बॅडमिंटन लीग ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटन संघटनेने आयोजित केलेली स्पर्धा आहे. सर्वात पहिली भारतीय बॅडमिंटन लीग १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली गेली या स्पर्धेमध्ये भारतीय तसेच विदेशी खेळाडू सहभागी होतात. पहिल्या भारतीय बॅडमिंटन लीगसाठी खे ...

                                               

भारतीय रेल्वे इंजिने

भारतीय रेल्वे इंजिने भारतातील रेल्वेमार्गांवर प्रवासी व सामानाचे डबे ओढणारी वाहने आहेत. ही विद्युत व डीझेलवर चालणारी असतात. जागतिक वारसा जाहीर झालेल्या मार्गांवर अगदी मर्यादित प्रमाणात सोडून वाफेवरची इंजिने आता वापरली जात नाहीत.

                                               

भाषा विकास

भाषा ही मानवाला मिळालेली एक बहुमूल्य देणगी आहे. भाषेच्या माध्यमातून प्रत्येक माणूस एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मुक अभिनय, मुद्राभाव असे अनेक माध्यम आहेत. परंतु भाषा हे अतिशय प्रभावी साधन आहे. ...

                                               

मंगळ ग्रह

मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह terrestrial planet असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चं ...

                                               

मंत्रालय

मंत्रालय महाराष्ट्र सरकारच्या दक्षिण मुंबईमधील कार्यालय इमारतसमूह आहे. यातील इमारती इ.स. १९५५मध्ये बांधण्यात आल्या होत्या. यातल्या मुख्या इमारतीला पूर्वी सचिवालय असे नाव होते. सात मजल्यांच्या या इमारतीत महाराष्ट्र शासनाचे बहुतांश विभाग आहेत. महार ...

                                               

मराठी विश्वकोश

मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर ऑनलाइन व मोफत वाचता येतो. मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाचा पूर्वार्ध जानेवारी २०१५मध्ये आणि ...

                                               

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलिने व्याकरणास शब्दानुशासन असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात. ...

                                               

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे शहरातील शिक्षण संस्था आहे. याची स्थापना १८९६ मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे खुर्द या पुण्याजवळील गावात केली. याचे मूळ नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था होते. या संस्थेने १९९१मध्ये कर्वेनगर येथे कमिन्स अभि ...

                                               

महाप्रशासक व शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे महाराष्ट्र शासनाच्या ‍विधि व न्याय विभागाचे अधिनस्त कार्यालय असुन, ही कायमची स्थानापनत्व शासकीय मुद्रा असलेली एक व्यक्तीभूत संस्था आहे.

                                               

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Educationमहाराष्ट्र माध्यमिक बोर्ड अधिनियम १९६५ १८७७ मध्ये दुरुस्ती करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →