ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 128                                               

धुंडिराज गोविंद फाळके

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारती ...

                                               

बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

                                               

बाबू गेनू सैद

बाबू गेनू सैद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. 12 डिसेम्बर 1930 ला अंगावरून ...

                                               

बाळ कुडतरकर

बाळ कुडतरकर हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात नोकरी करत. ते आवाजाचे जादुगार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी हजारो जाहिराती व माहितीपटांना आवाज दिला. विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्य ...

                                               

बाळ बापट

बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म यवतमाळ येथे १७-८-१९२३ला झाला होता. मॅट्रिक झाल्यावर बाळ बापट पुण्याला आले आणि विविध छायाचित्रकारांकडे त्यानी छायाचित्रणाचे शिक्षण घेतले. आणि नंतर, च ...

                                               

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे

डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस् ...

                                               

महेश भागवत

महेश मुरलीधर भागवत हे एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविल्यानंतर ते आयपीएस झाले. भागवतांची ५ सप्टेंबर, १९९७ रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे ...

                                               

मोहन भागवत

मोहन मधुकर भागवत सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने हे पशुवैद्य आहेत. ते आधुनिक विचाराचे असून त्यांना प्रगतिशील नेता समजले जाते. भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात तरुण सरसंघचालकांपैकी आहेत.

                                               

रघुवीर भोपळे

रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादुगार रघुवीर हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते. उत्तर प ...

                                               

मधुकर केशव ढवळीकर

डॉ. मधुकर केशव ढवळीकर हे पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते. पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यां ...

                                               

मधुकर विश्वनाथ लिमये

मधुकर विश्वनाथ लिमये हे ईशान्य भारतातल्या आसामच्या निरनिराळ्या भागांमध्ये ६० वर्षे वस्तव्य करून राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. एखाद्या सेवाव्रती व्यक्तीप्रमाणे त्यांनी संघाचे कार्य तेथे रुजवले अणि वाढवले. तेथील लोकांना भारतीयां ...

                                               

महेशकुमार सरतापे

महेशकुमार सरतापे हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या पुण्यामध्ये पोलिसांच्या वाहतूक शाखेत कामाला आहेत. महेशकुमार विविध विषयांवर शॉर्टफिल्म्स बनवितात. त्यांनी हेल्पिंग हॅंड्स, राजू द सेव्हियर इत्यादी फिल्म्स तयार केल्या आहेत.

                                               

सुरेश माने

सुरेश माने एक भारतीय राजकारणी आणि समाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी बहुजन समाजाची सुधारणा आणि त्यांना संघटित करण्यासाठी काम केले आहे. कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन आंदोलनात ते सामील झाले. ते बामसेफ, दलित सोसायटी समाज संघर्ष समिती मध्ये सक ...

                                               

मनोहर माळगांवकर

मनोहर दत्तात्रेय माळगांवकर जन्म: १२ जुलै १९१३; मृत्यू: उत्तर कन्नड जिल्ह्यातील जगलपेट, १४ जून २०१० हे इंग्लिश भाषेमधील मराठी लेखक आहेत. माळगांवकरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते हिंदुस्तानी सैन्याच्या मराठ ...

                                               

गुणाकर मुळे

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या सिंधू बुजुर्ग गावी ३ जानेवारी, इ.स. १९३५ रोजी मुळ्यांचा जन्म झाला. मराठी भाषिक असूनही त्यांनी पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी भाषेत लेखन केले. त्यांची सुमारे ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते राहुल सांकृत्य ...

                                               

विजया मेहता

विजया मेहता या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते. त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून रंगायन चळवळीच्या अध्वर्यू आहेत. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासी ...

                                               

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील व्यक्ती, तमिळ चित्रपट अभिनेते. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला ...

                                               

राजा बढे

राजा नीळकंठ बढे हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते. राजाभाऊंचे प्राथमिक शालेय शिक्षण मध्य प्रदेशात छिंदवाड्याला झाले, तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात. राजा बढे १९३० साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक झाले. पुढची पाच वर्षे अशीतशीच घाल ...

                                               

मोहन रानडे

मोहन रानडे इ.स. १९२९:सांगली, महाराष्ट्र - जून २५,२०१९ हे गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले मराठी कार्यकर्ते होते. रानड्यांचा जन्म इ.स. १९२९ साली महाराष्ट्रात सांगली येथे झाला. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक् ...

                                               

राम कदम (आमदार)

रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम हे या पक्षाचे घाटकोपरचे आमदार आहेत. त्याचा जन्म लातूर येथे झाला. आमदार राम कदम यांचे निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू ...

                                               

विठ्ठलराव विखे पाटील

विठ्ठलराव विखे पाटील १८९७-१९८० यांचा जन्म लोणी बुद्रुक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली. ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना १९७४ क ...

                                               

विठ्ठल काटे

विठ्ठल काटे हे पुण्यातील चैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उभारलेल्या चळवळीतून महाराष्ट्रातल्या हास्यक्लबच्या १५० शाखांमध्ये सुमारे १० हजार सभासद आहेत. या संस्थेच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कोपरगांव, नारायणगांव, सातारा, व ...

                                               

वैशाली सामंत

वैशाली सामंत ही एक भारतीय संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक आहे. ती मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील कामांसाठी लोकप्रिय आहे. टेलिव्हिजनवरील तिच्या कारकीर्दीत रिअ‍ॅलिटी गायन स्पर्धेमधील न्यायाधीश असण्याचा समावेश आहे. तिने बंगाली, गुजराती, भोजपुर ...

                                               

शांतलिंगस्वामी

शांतलिंगस्वामी जीवनकाळ: अंदाजे इ.स.च्या १६व्या शतकाचा पूर्वार्ध हे महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर या शैवक्षेत्री राहणारे हिंदू आध्यात्मिक गुरू होते. शिवाजीराजे भोसल्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे त्यांचे समकालीन होते. वीरशैवांच्या प्रमुख मराठी सं ...

                                               

नानासाहेब शेंडकर

थकाराम महादू शेंडकर, नानासाहेब शेंडकर नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत. त्यांनी भारतात काही कलाविषयक प्रदर्शने तयार केली आहेत.

                                               

श्रुती मराठे

श्रुती प्रकाश ही एक मराठी भाषक अभिनेत्री आहे. मुळची मुंबईकर असणाऱ्या श्रुतीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ इंदिर विळा ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला. तिचे खरे नाव श्रुती मराठे असे आहे. तिने चित्रपटात हेमा मालिनी ह्या नावाने पदार्पण केले पण त्या ...

                                               

रामजी सकपाळ

रामजी मालोजी सकपाळ, रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंब ...

                                               

सगनभाऊ

सगनभाऊ जन्म १७७८ मृत्यू १८५० सगनभाऊ मुस्लिम धर्मीय होता. मूळचा जेजुरीचा राहणारा; परंतु पुढे अनेक वर्ष पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राहिला. तो शिकलकरीचा तलवारींना धार लावणे, म्यान बनवणे, असा व्यवसाय करीत. सगनभाऊ लावण्या उत्तम लिहीत. त्या काळी ग ...

                                               

सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी ...

                                               

सारिका

सारिका ही मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६०च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मराठी अभिन ...

                                               

गणेश दामोदर सावरकर

गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसराती ...

                                               

यमुनाबाई सावरकर

यमुनाबाई सावरकर किंवा माई सावरकर या वि.दा. सावरकरांच्या पत्नी होत्या. त्यांच्या जन्म तिथीनुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा, विक्रम संवत १९४५ या दिवशी झाला. इ.स. १९०१ साली त्यांचा विवाह विनायक सावरकर यांच्याशी झाला. यमुनाबाईंचे वडील भाऊराव तथा ...

                                               

नरेंद्र सिंदकर

नरेंद्र सिंदकर हे रशियन भाषेचे अभ्यासक व मराठी अनुवादक आहेत. यांनी इ.स. १९६६ साली त्यांनी आपल्या कुटुंबीयासह मॉस्को विमानतळावर पाऊल ठेवले आणि तेव्हापासून इ.स. १९९२ सालापर्यंत सलग २५ वर्षे त्यांनी मॉस्को नभोवाणीवरून मराठी विभागप्रमुख या नात्याने म ...

                                               

सुभाष खोत

सुभाष खोत हे एक भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि सैद्धांतिक संगणक शास्त्रज्ञ आहेत. ते न्यूयॉर्क विद्यापीठात कूरंट इन्स्टिटयूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये संगणक शास्त्राचे ज्युलियस सिल्व्हर प्राध्यापक आहेत. कॉम्प्युटेशनल कॉप्लेसिटी या क्षेत्रातील अत्यंत ...

                                               

पी.सी. अलेक्झांडर

डॉ. पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर, अर्थात पी.सी. अलेक्झांडर, हे भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी होते. ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालखंडात तमिळनाडूचे, तर इ.स. १९९३ ते इ.स. २००२ या कालखंडात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. इ.स. ...

                                               

असिन तोट्टुंकल

असिन तोट्टुंकळ ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण कर ...

                                               

व्हर्गीज कुरियन

डॉ. वर्गीज कुरियन मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ ; रोमन लिपी: Verghese Kurien) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार, प ...

                                               

भावना (अभिनेत्री)

भावना/कार्तिका मेनन BHAVANA /Karthika Menon तमिळःபாவனா /மைதிலீजन्मः६ जुन १९८५,त्रिश्शुर,केरळ मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്‍ कार्तिका मेनन हि एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते. ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिन ...

                                               

जॉन मथाई

जॉन मथाई हे भारतीय अर्थशास्त्रराजकारणी व राज होते. त्यांनी भारताचे पहिले रेल्वेमंत्री आणि त्यानंतर भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले, १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या बजेटच्या सादरीकरणानंतर लगेचच पदभार स्वीकारला. मथाई हे मद्रास विद्यापीठातून अर्थशास ...

                                               

मीरा जास्मिन

गिनेस वर्ल्ड रेकॉर्डस् 2010 - Act for fastest time in one film 11 days 23 hours 45 minutes, Sivappu Malai राष्ट्रिय चित्रपट पुरस्कार 2004 - Best Actress, Paadam Onnu: Oru Vilapam केरळ राज्य चलचित्र पुरस्कार 2003 - Best Actress, Paadam Onnu: Oru V ...

                                               

रंभा (अभिनेत्री)

रंभा तथा विजया लक्ष्मी ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांतून अभिनय केला आहे.

                                               

रोहिणी (अभिनेत्री)

January Oru Orma 1987 Njan Kathorthirikkum 1986 Ee Lokam Ivide Kure Manushyar 1985 Vrutham 1987 Manja Manthrangal 1987 Abhayam Thedi 1986 CID Unnikrishnan BA.Bed 1996 Dhwani 1988 Nakshthira Nayagan 1992 Aa Rathri 1983 Thamirabarani 2007 Achuvetta ...

                                               

राजा रविवर्मा

राजा रवि वर्मा, मल्याळम:രാജാ രവി വര്‍മ ; रोमन लिपी: Raja Ravi Varma हे भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राजा रवि वर्माने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आप ...

                                               

एलात्तुवलपिल श्रीधरन

एलात्तुवलपिल श्रीधरन, अर्थात ई. श्रीधरन हे दिल्ली मेट्रोचे प्रबंध संचालक होते. ते दिनांक ३१ डिसेंबर, २०११ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.

                                               

स्वामी रामदास

स्वामी रामदास १८८४ - १९६३ हे केरळमधील सारस्वत संत, तत्त्वज्ञ, लेखक व आध्यात्मिक गुरू होते. पापा या नावानेही ते ओळखले जातात. तरुण वयातच सर्व-संगपरित्याग करून त्यांनी भारत-भ्रमण केले. भारतातील आपली यात्रा व वैश्विक प्रेमाच्या आपल्या संदेशाची प्रेरण ...

                                               

खलील जिब्रान

खलील जिब्रान हा लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. १८९५ ते १८९७ या काळात तो आई-वडिलांबरोबर बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका येथे राहत होता. १८९७ ते १९०३ मध्ये पु ...

                                               

नलिनीबाला देवी

नलिनीबाला देवी या असमिया कवयित्री होत्या. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बारपेटा ह्या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला. स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होते. नलिनीबाला देवींनी आपल्या वडिलांचे एक चरि ...

                                               

इंदिरा गोस्वामी

इंदिरा गोस्वामी ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. युनायटेड लिबरेशन फ्रं ...

                                               

एस. आनंद

एस. आनंद ऊर्फ स्टीफन आनंद एक लेखक, प्रकाशक आणि पत्रकार आहे. त्यांनी डी. रविकुमार यांच्यासमवेत २००३ मध्ये नवयान या प्रकाशन संस्थेची स्थापना केली, जे "जातीनिर्मूलनाच्या दृष्टिकोनातून जातीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारे भारताचे पहिले आणि एकमेव प ...

                                               

पी. लक्ष्मी नरसु

पोकला लक्ष्मी नरसु हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक व बौद्ध अभ्यासक होते. ते भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व ह ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →