ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 127                                               

युवराजसिंह

युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळल ...

                                               

दारासिंग रंधावा

दारासिंग रंधावा पंजाबी: ਦਾਰਾ ਸਿੰਘ ; रोमन लिपी: Dara Singh Randhawa ; हे एक पंजाबी, भारतीय पहिलवान व चित्रपट-अभिनेते होते. ऑगस्ट, इ.स. २००३ - ऑगस्ट, इ.स. २००९ या काळात ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भारताच्या राज्यसभेवर निवडून गेले होते.

                                               

रोमेश चंद्रा

रोमेश चंद्रा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता होता. भाकपचा विद्यार्थी नेता म्हणुन १९३९ नंतर त्याने भारतीय स्वतंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. त्याने पक्षात अनेक पदे सांभाळली. तो १९७७ साली जागतिक शांती परिषदेचा अध्यक्ष झाला.

                                               

ध्यानचंद सिंग

ध्यानचंद सिंग २९ आॅगस्ट १९०५ ते ३ डिसेंबर १९७९ हे भारतीय हॉकी चे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध ...

                                               

हरभजन सिंह

हरभजन सिंह भारताकडून कसोटी व एक-दिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हरभजनसिंग उजखोरा फलंदाज व उजखोरा मंदगती गोलंदाज आहे.

                                               

मानवेंद्रनाथ रॉय

मानवेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. 1934 ला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांतिकार्यात सामील झालेल् ...

                                               

जॉय मुखर्जी

जॉय मुखर्जी हा बंगाली-भारतीय चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक होता. इ.स. १९६० साली प्रदर्शित झालेल्या लव्ह इन सिमला या चित्रपटातील मुख्य नायकाच्या भूमिकेतून याने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. फिर वोही दिल लाया हूं, लव्ह इन टोक्यो व जिद्दी हे याचे गाजल ...

                                               

प्रफुल्लचंद्र राय

डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. बंगाल केमिकल्स ॲंड फार्मास्युटिकल्स या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली. प्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक व ...

                                               

राधानाथ सिकदार

सिकदारांचा जन्म कलकत्त्यात इ.स. १८१३ साली झाला होता. त्रिकोणमिती हा त्यांचा आवडीचा विषय होता. गणितावर ते अधूनमधून लहानमोठे लेख लिहीत. तत्कालीन ब्रिटिश राज्यातील भारतीय सर्वेक्षण खात्यात ते नोकरी करीत. नोकरी करत असतानाच त्यांनी कलकत्त्याच्या प्रेस ...

                                               

अमर्त्य सेन

अमर्त्य सेन हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. गरिबी,आरोग्य,शिक्षण, मानवी विकास आ ...

                                               

मराठी लोक

मराठी लोक महाराष्ट्रीय हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारतातील दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख ...

                                               

अभिजित देशपांडे (संकलक)

एडिटिंग शिकत असतानाही अभिजित देशपांडे यांच्यातली स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यात त्यांची आतेबहीण शुभदा जोशी कुकिंग क्लासेस घ्यायची. शुभाताईंच्या त्या क्लासमधल्या महिलावर्गाला मांसाहारी पदार्थ शिकवायला व शुभाताईंबरोबर पुण्या ...

                                               

आंबेडकर कुटुंब

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव किंवा आडनाव होते. सध्या आंबेडकरांचे वंशज हे राजकीय, सामाजिक व ...

                                               

विनायक सीताराम आठल्ये

आठल्ये गुरुजींनी वेदमूर्ती नरसिंहभट्ट कानिटकर, वेदमूर्ती महादेवभट्ट पुरोहित व वेदमूर्ती काशिनाथभट्ट केळकर या गुरूंकडून ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून वेदादि दशग्रंथांसह घनान्त पदवीपर्यंत ज्ञान मिळवले. पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेची परीक्षा, बडोद्यात ...

                                               

पांडुरंग वैजनाथ आठवले

पांडुरंगशास्त्री आठवले ऊर्फ दादा आठवले हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात ...

                                               

लक्ष्मणराव इनामदार

लक्ष्मणराव माधवराव इनामदार हे सहकारभारती या संस्थेचे संस्थापक होते. ते वकीलसाहेब या नावाने ओळखले जात. लक्ष्मणराव इनामदार हे मूळचे साताऱ्याचे होते. ते व त्यांची भावंडे असे मिळून सात भाऊ होते. भावांमध्ये ते तिसरे होते. शिवाय त्यांना दोन बहिणीही होत ...

                                               

दाऊद इब्राहिम

तुमचा शोधCain al keteeb sheikh shadab yusuf valle ulfa shoiab sakina sulaiman- dawood ibrahim - विनंती केलेल्या शोध पर्यायांसह पूर्ण करणे शक्य नाही.शोध साधने रीसेट करा दाऊद इब्राहिम, जन्मनाव शेख दाऊद इब्राहिम कासकर हा मुंबईतील 4 डी-कंपनी नामक संघ ...

                                               

भाऊसाहेब महाराज उमदीकर

महाराष्ट्रातील उमदी येथे यांचा जन्म शके १७६४ चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला. उमदीच्या खंडेराव देशपांडे यांचे पुत्र भाऊसाहेब हे लहानपणापासून मारुतीचे उपासक होते. भाऊसाहेब नेमाने मारुतीच्या दर्शनासाठी येत. भाऊसाहेब महाराजांची भक्ती पाहून हा मुलगा अ ...

                                               

एकनाथ पेहरकर

सन्तश्री प.पु.गुरु एकनाथ पेहरकर हे दत्तसंप्रदायातील एक सत्पुरूष होते. एकनाथ पेहरकर यांनी आपले ऐहिक जीवन समाज कल्याणासाठी खर्च केले.त्यांनी सदैव दत्तनाम व आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करुन मराठवाडा,विदर्भात प्रवचने केली. संत श्री प.पु.ब्रह्मलीन एक ...

                                               

कांचन परुळेकर

परुळेकर कुटुंब हे मूळ कोकणातले आहे. त्यांचे मूळ गाव नितवडे जे भुदरगड तालुक्यात येते. कांचन यांच्या वडिलांचे नाव शामराव आईचे नाव जानकी होय. कांचन यांचा जन्म २६ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे झाला. वडिलांचे नेतृत्व आईची कष्टाळू वृत्ती व त्याचबरोबर कडक ...

                                               

चंद्रकांत कामत

पंडित चंद्रकांत कामत यांना संगीत आणि नाटकाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील, मास्टर शांताराम हे गायक-नट होते. त्यांनी मास्टर दीनानाथांबरोबरदेखील अनेक भूमिका केल्या होत्या. चंद्रकांत कामतांनीही रंगपटापासून ते स्त्रीभूमिका करण ...

                                               

भागोजी कीर

भागोजी बाळूजी कीर हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात. कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून ग ...

                                               

कृष्ण सरस्वती दत्त महाराज

श्रीकृष्णसरस्वती हे दत्तसंप्रदायातील थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने ते मुख्यत: कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात.

                                               

के.एस. गोडे

के.एस. गोडे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शब्दभ्रमकार आहेत. हे काम करणार्‍या अन्य शब्दभ्रमकारांना ते बोलक्या बाहुल्या बनवून देतात. ‘बोलक्या बाहुल्यां’चा संचार तसा विश्वव्यापी आहे. देश-परदेशात बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम सादर होतात. हे कार्यक्रम ...

                                               

विनया केत

विनया केत या लेह ते कन्याकुमारी हा प्रवास सलग करणाऱ्या मराठी महिला आहेत. भारताची दोन टोके असलेल्या लेह आणि कन्याकुमारी या गावांमधले अंतर अंदाजे चार हजार किलोमीटरचे अंतर त्यांनी चार चाकी वाहनातून ९८ तासांत पूर्ण केले. त्यांच्या या विक्रमाची नोंद ल ...

                                               

मिलिंद गाडगीळ

मिलिंद गोपाळ गाडगीळ हे एक युद्धवार्ताहर होते. ते संपादक, लेखक, युद्धशास्त्राचे अभ्यासक, अर्थकारणाचे भाष्यकार होते. लेखक गंगाधर गाडगीळ हे त्यांचे मोठे बंधू होत. मिलिंद गाडगीळ यांना वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश मिळाला असताना सैन्यदलाच्या आकर्षणापोटी ...

                                               

रत्नाकर गायकवाड

रत्नाकर यशवंत गायकवाड हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या ...

                                               

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते व्यवसायाने वकील आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना अरक्षण देऊ नये यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत. ही याचिका ॲड. जयश्री पाटील यांनी दाखल केली आहे. त्यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. २०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न् ...

                                               

बी.के. गोयल

डॉ. बी.के. गोयल हे एक जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ होते. गोयल हे प्रख्यात व्यक्तींबरोबरच तसेच गरीब रुग्णांचेही उपचार करीत. ते शेवटपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि मानद अधिष्ठाता पदावर होते. डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इन्स ...

                                               

विजय घाटे (तबलावादक)

घाटे यांचा जन्म जबलपूर, मध्यप्रदेश येथे झाला. त्यांच्या आईचे नाव विजया आणि वडीलांचे नाव जयंत उर्फ बाळ घाटे आहे. अगदी लहानपणीच त्यांची तालाची आवड लक्षात आल्यामुळे आई वडीलांनी त्यांना तबला वादनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.त्यांनी वयाच्या तिसऱ्या ...

                                               

लीला चिटणीस

लीला चिटणीस ह्या १९३० ते १९८० ह्या कालखंडातील मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री होत्या. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे. लीला ह्यांनी मराठी तसेच ...

                                               

धनाजी जाधव

धनाजी जाधव जन्म: इ.स. १६५०; मृत्यू: २७ जून १७०८ हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. संताजी मरण पावल्या ...

                                               

बिंदुमाधव जोशी

बिंदुमाधव जोशी हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक होते. ग्राहक संरक्षण कायदा निर्मितीमध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. बिंदुमाधव जोशी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३१ रोजी अनंत चतुर्दशीला झाला. त्यांचे वडील बटुकभैरव जोशी हे लोकमान्य टिळक य ...

                                               

रघुनाथ कृ. जोशी

रघुनाथ कृ. जोशी हे मराठी सुलेखनकार, कवी व शिक्षक होते. मराठी टंकलेखन प्रणालीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मंगल फॉंटाचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. जोश्यांचा दासोपंतांच्या पासोडीचा आणि प्राचीन भारतीय लिप्यांचाही अभ्यास होता. त्यांनी एतद्देशीयतेवर प्रे ...

                                               

वसंत डावखरे

वसंत डावखरे हा महाराष्ट्रातील राजकारणी होते. हे शेतकरी कुटुबात जन्माला आले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल ...

                                               

अशोक ढवण

डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण हे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. ३१ मे २०१८ रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली.

                                               

तनुजा (अभिनेत्री)

तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ, ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना समर्थ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल ...

                                               

विभावरी देशपांडे

विभावरी देशपांडे यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात २००४ सालापासून केली. श्वास ह्या चित्रपटातून त्यांनी एक छोटीशी भूमिका केली. त्याच वर्षी त्यांचा सातच्या आत घरात हा बहुचर्चित चित्रपट पण सादर झाला. पुढे काही हिंदी चित्रपटांमधून छोट्या भूमिकांतही ...

                                               

पंजाबराव देशमुख

पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री ...

                                               

नारायण विष्णु धर्माधिकारी

श्री.नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात ...

                                               

विक्रम शंकर पंडित

विक्रम शंकर पंडित हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत.

                                               

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरूपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भार ...

                                               

ज.वि. पवार

जयराम विठ्ठल पवार, ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली गावी झाला होता.

                                               

अजित अनंतराव पवार

अजित अनंतराव पवार जन्म: देवळाली प्रवरा-अहमदनगर जिल्हा, २२ जुलै १९५९ हे महाराष्ट्रातील राजकारणी व उपमुख्यमंत्री आहेत. ते शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत.

                                               

निवृत्तीनाथ रावजी पाटील

निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले. भावगीते मराठीत रुजव ...

                                               

विमला पाटील

विमला पाटील या भारतीय पत्रकार आहेत. फेमिना या स्त्रियांसाठीच्या पाक्षिकाच्या त्या पंचवीस वर्षे संपादिका होत्या. जीवनशैली, स्त्रियांचे प्रश्न, प्रवासवर्णने, नामवंतांच्या मुलाखती, कला व संस्कृती अशा विविध प्रकारचे त्यांनी लेखन केले आहे. ध्वनिप्रकाश ...

                                               

शंकर पुणतांबेकर

डॉ. शंकर पुणतांबेकर हिंदी भाषेतील मराठी साहित्यिक आहेत. कथा, कादंबरी, एकांकिका, समीक्षा, व्यंगकोश यासारखे बहुविध लिखाण करणारे व्यंगकार म्हणून पुणतांबेकर प्रसिद्ध आहेत.

                                               

दत्ता पुराणिक

दत्ता पुराणिक यांनी घरोघरी जाऊन श्यामची आई या पुस्तकाच्या २० हजारांहून अधिक प्रती विकल्या. याशिवाय त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती. पुराणिक मूळचे अमळनेरचे होते ...

                                               

प्र.बा. जोग

प्रभाकर बाळकृष्ण जोग हे पुण्यातील एक प्रसिद्ध वकील होते. क्लासवाले सुहास जोग, अस्थिशल्यविशारद विलास जोग, बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग ही प्र.बा. जोग यांची मुले होत. अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा. मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी ...

                                               

प्रिया आनंद

प्रिया आनंद एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने तामिळ चित्रपटांमध्ये दिसते. ती मल्याळम, हिंदी, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →