ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 126                                               

गंगाधर नारायण जोगळेकर

डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना. जोगळेकर हे मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक व मराठी भाषेचे प्राध्यापक होते. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते.

                                               

लेनर्ड ब्लूमफिल्ड

इवलेसे लेनर्ड ब्लूमफिल्ड हा अमेरिकन संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा language हा ग्रंथ १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील त्याच्या विचारांचा प्रभाव पुढे चॉम्स्कीच्या Syntactic Structure हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे १९५७ पर्यंत होत ...

                                               

लुईजी पिओ तैस्सितोरी

लुईजी पिओ तैस्सितोरी हा एक भाषाशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होता. प्राचीन भारतीय लिपी संशोधनात त्याने काम केले.

                                               

फेर्दिना द सोस्यूर

इवलेसे|right|180px फेर्दिना द सोस्यूर हा स्वीडिश भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा ‘Course in General Linguistics’ हा ग्रंथ १९१९ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केला. या ग्रंथातील त्याचे विचार म्हणजे मुळात त्याची विविध व्याख ...

                                               

कोंकणी विकिपीडिया

कोंकणी विकिपीडिया कोंकणी भाषेतील विकिपीडिया आवृत्ती आहे जी विकिमीडिया फाउंडेशनद्वारे चालविण्यात येते. जुलै २०१५ मध्ये या विकिपीडियाची सुरुवात झाली. प्रकल्पात सध्या ३००० हून अधिक लेख आहेत. या विकिपीडियावरील संपादनांची एकूण संख्या १८०,००० पेक्षा जा ...

                                               

मराठी विकिपीडिया

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, इ.स. २०१६ मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ४२,००० च्यावर जाऊन पोचली. डिसेंबर २०१७ मध्ये ...

                                               

संस्कृत विकिपीडिया

संस्कृत विकिपीडिया हे विकिपीडियाचे संस्कृत संस्करण असून विकिमीडिया संस्था समर्थित विनाशुल्क,जालाधारित,सहयोगी,बहुभाषी विश्वकोश प्रकल्प आहे.आतापर्यंत ह्या विकिपीडियावर जगभरातील प्रतिनिधींद्वारे आणि विशेषत भारत व नेपाळमधील योगदानकर्त्यांमुळे ५००० ले ...

                                               

भूपेन हजारिका

डॉ. भूपेन हजारिका हे पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

                                               

कुमार गंधर्व

शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व, एप्रिल ८, इ.स. १९२४; मृत्यू: देवास, जानेवारी १२, इ.स. १९९२ हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ...

                                               

जी.आर. गोपीनाथ

गोपीनाथ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी गोरूर कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एक दुर्गम गाव मध्ये झाला. त्यांना ८ भावंडे होती त्यातील ते दुसरे होते. गोपीनाथांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. शाळेच्या प्रणालीवर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी गो ...

                                               

टिपू सुलतान

टिपू सुलतान हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्यांची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूूला म्हैसूरचा वाघ म्हणत.

                                               

मल्लिकार्जुन मन्सूर

मल्लिकार्जुन मन्सूर हे हिंदुस्तानी संगीतातले प्रसिद्ध गायक होते. ते हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली परंपरेतले गायक होते.

                                               

चिंतामणी नागेश रामचंद्र राव

चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ...

                                               

हैदरअली

हैदरअली, जन्मनाव हैदर नाईक, हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे म्हैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.

                                               

गुलाम नबी आझाद

आझाद सर्वप्रथम इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते इ.स. १९९० पासून इ.स. २००५ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहनसिंग ...

                                               

सआदत हसन मंटो

सआदत हसन मंटो हे एक हे एक संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक होते. त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. त्या ...

                                               

दीपिका पडुकोण

दीपिका पदुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर त ...

                                               

रुपेश तळासकर

रुपेश तळासकर Rupesh Talaskar रुपेश तळासकर एक नावाजलेले मराठी भाषेतील कवी, लेखक, चित्रकार आहेत. यांचा जन्म तीन जून एकोणीशे चौर्याएनशी रोजी पुण्यात विश्रांतवाडी येथे झाला. त्यांनी डिजिटल आर्ट फाऊनडेशन ग्रुप ऑफ इंडिया ही चळवळ सुरु केली.

                                               

लक्ष्मणराव सरदेसाई

लक्ष्मणराव सरदेसाई यांचा जन्म गोवा राज्यातील फोंडा येथील सावई-वेरे या गावात झाला. त्यांचे शिक्षण पणजी येथे झाले. त्यांनंतर त्यांनी म्हापसा येथे ‘कुर्लेजियु इन्दियानु’ नावाची खाजगी शिक्षणसंस्था स्थापन केली व तेथे त्यांनी पाच वर्षे काम केले. गोव्या ...

                                               

गोकुळदास तेजपाल

शेठ गोकुळदास तेजपाल हे मुंबई, भारतातील एक व्यापारी, समाजसुधारक आणि परोपकारी गृहस्थ होते. त्यांच्या देणग्यांमधून मुंबईत गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय स्थापन झाले. या महाविद्यालयात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अ ...

                                               

संजीव कुमार

संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला हरी जरीवाला हा हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेता होता. इ.स. १९६० सालातील हम हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. आँधी, खिलौना, मनचली, शोले, अंगूर, नमकीन इत्यादी लोकप्रिय चित्रप ...

                                               

तीस्ता सेटलवाड

तीस्ता सेटलवाड यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६२ साली मुंबई येथे झाला. १९६२ साली गुजराती हिंदू कुटुंबात जन्मलेल्या मुंबईस्थित वकील अतुल सेटलवाड आणि पत्नी सीता सेटलवाड यांची कन्या तीस्ता सेटलवाड. तीस्ता सेटलवाड यांचे आजोबा हे भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल ...

                                               

हार्दिक पटेल

हार्दिक पटेल हा भारताच्या गुजरात राज्यातील पटेल समाजाच्या आरक्षणा साठीच्या आंदोलाचे नेतृत्व करणारा २२ वर्षीय युवक आहे. हार्दिक हे वाणिज्य शाखेतील स्नातक आहेत. उत्तम वक्ता असलेले हार्दिक सरदार वल्लभ भाई पटेल यांना आपले स्फुर्तिस्थान मानतात. त्यांच ...

                                               

जी.जी. परीख

परीख यांचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यावेळेस भारताची स्वातंत्र्यचळवळ जोर घेत होती. तत्कालीन अनेक सधन गुजराती कुटुंबांप्रमाणेच परीख घराण्यावरही महात्मा गांधींजींचा प्रभाव होता. परीख यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत अनेकदा ब्रिटिशविरोध ...

                                               

मीत पालन

मीतचा जन्म गुजरातच्या राजकोट शहरात झाला. त्यांनी जी.के. मधून बॅचलर पदवी पूर्ण केली. २०१० मध्ये त्यांनी जी.के. ढोलकिया स्कूल, राजकोट मधून बॅचलरची पदवी पूर्ण केली. २०१५ मध्ये त्यांनी मारवाडी विद्यापीठ, राजकोट येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

                                               

जिग्नेश मेवाणी

जिग्नेश नटरवलाल मेवाणी हे गुजरात मधील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व वकील आहेत. ते दलित समाजाचे तरूण नेते व आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते २०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून १८,१ ...

                                               

डेझी शाह

डेझी शाह भारतीय मॉडेल, नर्तिका आणि चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी हिंदी आणि कन्नड चित्रपटांतून अभिनय केला आहे. तसेच कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे सहायक म्हणून काम केले आहे. २०१० च्या द्विभाषिक कृती थ्रिलर वंदे मातरममध्ये त्यांनी विशेष पाहुणी म्हण ...

                                               

मोगूबाई कुर्डीकर

मोगूबाई कुर्डीकर या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका होत्या. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्यांना आग्रा घराणे व जयपूर-अत्रौली घराणे ह्या दोन मातब्बर संगीत घराण्यांच्या शैलीतील संगीत शिकायला मिळाले. मोघूबाई या ’गानतपस्विन” ...

                                               

केसरबाई केरकर

सूरश्री केसरबाई केरकर या हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.

                                               

धर्मानंद दामोदर कोसंबी

आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित् ...

                                               

मारिओ मिरांडा

मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा, अर्थात मारिओ मिरांडा हे प्रख्यात गोवेकर-भारतीय हास्यचित्रकार होते. यांचे वास्तव्य लोटली, गोवा येथे होते. इ.स. १९८८ साली पद्मश्री व इ.स. २००२ साली पद्मभूषण, पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन हास्यचि ...

                                               

एन. शिवराज

राव बहादूर नामासीवयाम शिवराज हे तमिळनाडू राज्यातील एक भारतीय वकील, राजकारणी आणि पेरीयार कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारित वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते. १९५७ ते १९६१ पर्यंत त्यांनी लोकसभा सदस्य ...

                                               

डी. रविकुमार

डी. रविकुमार हे एक तामिळ बौद्धिक आणि जातिविरोधी कार्यकर्ता आहेत. ते निरापीरीकाय या मासिकाचे संपादक होते. १९९०च्या दशकात तामिळनाडूमधील निरिराकाईंनी अनेक नवीन लेखकांना प्रेरित केले. रविकुमार हे एस. आनंद यांच्यासह जातीविरोधी पब्लिशिंग हाऊस नवयानचे स ...

                                               

रघुराम राजन

रघुराम राजन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. सप्टेंबर ४, इ.स. २०१३ रोजी त्यांची भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच २००३ ते २००७ ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प् ...

                                               

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

                                               

रायबहादुर श्रीनिवासन

दीवान बहादुर रेट्टमलाई श्रीनिवासन, सामान्यत: आर. श्रीनिवासन म्हणून ओळखले जाणारे, ते ब्रिटिश भारताच्या तत्कालीन मद्रास प्रांत मधील अनुसूचित जातीचे कार्यकर्ते आणि राजकारणी होते. ते दलित आदर्श आहेत आणि ते महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि डॉ. ...

                                               

पी. सदाशिवम

पलानिसमय सदाशिवम् हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांनी अल्तमश कबीर यांच्यानंतर १९ जुलै, इ.स. २०१३ रोजी कार्यभार स्वीकारला. ते भारतचे चाळिसावे व तामिळनाडूतील दुसरे सरन्यायधीश आहेत. २०१४पासून ते केरळचे राज्यपाल आहेत. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त ...

                                               

कविता कृष्णमूर्ती

कविता सुब्रमण्यम ऊर्फ कविता कृष्णमूर्ती तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ; जानेवारी २५, इ.स. १९५८ - हयात या भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहेत. विवाहानंतर त्या हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच ...

                                               

बालमुरलीकृष्ण

मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा, अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच ...

                                               

जी. वेंकटस्वामी

जी. वेंकटस्वामी इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७ च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय क ...

                                               

सत्य साईबाबा

सत्य साईबाबा, जन्मनाव सत्यनारायण राजू, हे अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचे जगभरात पसरलेले भक्त त्यांना ईश्वरी व्यक्तिमत्त्व आणि शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानतात. भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस ...

                                               

कोनेरू हंपी

कोनेरू हंपी ही तेलुगू-भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहे. जानेवारी, इ. स. २०१०मध्ये जेव्हा हिचे फिडे एलो मानांकन २६१४ झाले, त्यावेळी जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलेल्या महिलांमध्ये ज्युडिट पोल्गार हिच्यानंतर ती दुसर्‍या क्रमांकावर होती. ज्युडिट पोल्गार हिच ...

                                               

अनारकली

अनारकली ही इ.स.च्या १७ व्या शतकातील लाहोर, पंजाब येथील एक गुलाम स्त्री होती. आख्यायिकांनुसार मोगल सम्राट अकबर याचा मुलगा सलीम याचे तिच्याशी प्रेमसंबंध होते; मात्र अकबरास त्यांचे संबंध अमान्य असल्याने त्याने अनारकलीला भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा ...

                                               

देव आनंद

धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ ...

                                               

करीना कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या रणधीर कपूर आणि बबिता यांच्या पोटी करीना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव ॲना कारेनिना या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे. करीना ही राज कपूर या ...

                                               

गामा (पहिलवान)

गामाचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले ...

                                               

गुरू गोविंदसिंह

श्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरु होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब चे संकलन आणि लिखाण केले. गुरु गोविंद सिंह यांचा आदेश: सब सिखन को हुकूम है, गुरु मान्यो ग्रंथ सर्व शिखांना असा हुकूम आहे की गु ...

                                               

बॉबी जिंदाल

पीयूष जिंदाल ऊर्फ बॉबी जिंदाल हा पंजाबी-भारतीय वंशाचा अमेरिकन राजकारणी आहे. हा इ.स. २००७ साली लुईझियान्याच्या गव्हर्नरपदी पहिल्यांदा निवडून आला. या घटनेमुळे हा गव्हर्नरपदावर बसणारा सर्वांत तरूण व्यक्ती ठरला. इ.स. २०११ च्या निवडणुकीतही याची फेरनिव ...

                                               

प्राणनाथ थापर

जनरल प्राणनाथ थापर हे भारतीय सेनेच्या भूदलाचे पाचवे प्रमुख होते. त्यांनी मे ७, इ.स. १९६१ रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली व ती नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत सांभाळली.

                                               

सुखदेव थापर

सुखदेव थापर हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. यांचा इ. स. १९२८ मध्ये जे. पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →