ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 125                                               

चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्यसंग्रह)

चंद्रमाधवीचे प्रदेश हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा काव्यसंग्रह आहे. इ.स.१९७७ मध्ये तो प्रथम प्रकाशित झाला. इ.स. २००८ मध्ये त्याची तिसरी आवृत्ती निघाली.

                                               

चर्चबेल (ललित लेखसंग्रह)

चर्चबेल हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. इ.स. १९७४ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात पस्तीस ललित लेख आहेत. त्यांपैकी चौतीस लेख नागपूरच्या तरुण भारत च्या साप्ताहिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेले होते.

                                               

राजपुत्र आणि डार्लिंग (कवितासंग्रह)

राजपुत्र आणि डार्लिंग हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा १९७४ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे. प्रकाशनक्रमानुसार तो संध्याकाळच्या कवितानंतर दुसरा येतो. प्रकाशनक्रमात चंद्रमाधवीचे प्रदेश हा काव्यसंग्रह तिसरा येत असला तरी राजपु ...

                                               

वाऱ्याने हलते रान (ललित लेखसंग्रह)

या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत "तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय" असे लेखकाने म्हटलेले आहे. तारखेची नोंद असणारी ग्रेस यांची ही पहिलीच अर्पणपत्रिका ठरते. या तारखेखालीही अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी. असे सूचक शब्द आहेत.

                                               

संध्याकाळच्या कविता (कवितासंग्रह)

संध्याकाळच्या कविता हा सुप्रसिद्ध मराठी कवी ग्रेस यांचा १९६७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे. इन्ग्रिड बर्गमन या अमेरिकी अभिनेत्रीच्या दिशेने कवी ग्रेस यांनी हा काव्यसंग्रह सोडून दिलेला आहे. काव्यसंग्रहाच्या आरंभीच्या पृष्ठांमध्येच तस ...

                                               

संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललित लेखसंग्रह)

संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २००० मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

                                               

सांध्यपर्वातील वैष्णवी (काव्यसंग्रह)

या संग्रहात अर्पणपत्रिकेवर ॥ अर्पणपत्रिका ॥ असा स्पष्ट उल्लेख आहे. आईचा पिंड स्पर्शून गेलेल्या कावळ्याला ग्रेस यांनी हा काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे. आपल्या लेखनात त्यांनी इतरत्रही "पक्षियांचा राणा कावळाचि" अशी घोषणा केलेली आहे.

                                               

काजळमाया (कथा संग्रह)

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी हे हा गाजलेला कथा संग्रह आहे. जी ए एका वेगळ्याच जगात आपल्या या कथा संग्रहातून घेऊन जातात. या कथा संग्रहातील सर्वच कथा शेवटी अनपेक्षित वळणावर संपत असल्या तरी यातील अंजन ही कथा विशेष आहे.

                                               

कणा (कविता)

कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर.कुसुमाग्रजांचा जन्मदिवस,२७,फेब्रुवारी, हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान होय. लहानपणी त्यांची वाचलेली कणा ही कविता आजही आनंद देते. कुसुमा ...

                                               

ययाति (कादंबरी)

ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. वि.स. खांडेकरांना ययाति काद ...

                                               

अ ट्विस्ट इन द टेल (पुस्तक)

अ ट्विस्ट इन द टेल हा ब्रिटिश लेखक आणि राजकारणी जेफ्री आर्चर यांचा इ.स. १९८८ मधील कथासंग्रह आहे. यातील कथा उत्तरोतर अधिक रंजक बनत जाते व उत्सुकता शिगेला ताणली असताना कथानक अनपेक्षितरित्या नाट्यमय वळण घेते. अशी या कथांची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. य ...

                                               

शॅल वी टेल द प्रेसिडेंट

शॅल वी टेल द प्रेसिडेंट हे इंग्रजी लेखक जेफ्री आर्चर यांचे १९७७ मधील पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मूळ आवृत्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड केनेडी यांना जीवे मारण्याचा डाव एफ बी आय प्रमुखासोबत काम करणाऱ्या एका एफ बी आय एजन्टकडून हाणून पाडला जातो ...

                                               

अपूर्वाई (पुस्तक)

अपूर्वाई हे पु. ल. देशपांडे यांनी मराठी भाषेत लिहिलेले प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. १९६० साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले. त्यांनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स व जर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे. बी.बी.सी. संस ...

                                               

असा मी असामी

असा मी असामी मध्ये पु.ल. एका मध्यमवर्गीय माणसाचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र रेखाटतात. धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाच्या गिरगावात रहायला असणाय्रा एका सामान्य कारकुनाचे हे खास पु. लं. च्या शैलीतले "आत्मचरित्र" आहे. गिरगावातील चाळीतले प्रसंग, ...

                                               

उरलं सुरलं (पुस्तक)

ह्या पुस्तकाविषयी काय सांगायच? ’आवाज-आवाज’, ’एका मोर्चाची गोष्ट’, ’खुर्च्या: एक न-नाट्य’ ह्या अजरामरकृती ह्यातल्याच! या पुस्तकाशिवाय आपला ’पुल’ संग्रह अपुराच!! वसंत सरवटे यांची रेखाटने पुलंची कलाकृती जिवंत करतात. ’अपुर्वाई’त फडनिस आणि इथे सरवटे. ...

                                               

एक झुंज वार्‍याशी

एक सामान्य माणूस एका आरोग्यमंत्र्याच्या खोलीत शिरुन राजीनामा मागतो, स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी नाही तर दुसर्‍या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तेही सगळ्या पुराव्यांनीशी, या घटनेवरच सगळे नाट्य बेतलेले आहे. नाटकातील संघर्ष आणि मनुष्यस्वभावाच ...

                                               

काय वाट्टेल ते होईल (पुस्तक)

काय वाट्टेल ते होईल ही पु.ल. देशपांडे यांनी, अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत लिहिलेली ही एका अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्जियन माणसाची आत्मकथा आहे. जॉर्जियामधल्या लहानशा खेड्यातून फक्त पडेल ते काम करण्याची तयारी आणि जगण्याचा उत्साह ...

                                               

गणगोत (पुस्तक)

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते. आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीह ...

                                               

गुण गाईन आवडी (पुस्तक)

गुण गाईन आवडी हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. ’माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रुपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फल आहे. त्यांपैकी काही ...

                                               

ती फुलराणी

ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मुंजुळेची भूमिका करीत. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मंजुळाची ...

                                               

दाद

पु.लं.नी घेतलेलानिवडक साहीत्यकृतींचा आस्वाद. हे समीक्षणात्मक लेख नव्हेत. ’दाद’ व याआधीच्या ’चार शब्द’ या दोन संग्रहातून पु.लं.च्यारसिकतेची साक्ष पटेल. केवळखालील अनुक्रमाणिकेवरून त्यातील विविधता लक्षात येईल. अनुक्रमाणिका: १. प्रास्ताविक: …म्हणुनी ...

                                               

पु. ल. नावाचे गारुड (पुस्तक)

मलपृष्ठावरुन:" आजही अनेक मराठी वाचकांच्या लेखी ’आवडता लेखक’ याला मराठीतला समानार्थी शब्द आहे ’पु.ल.’! तब्बल चार पिढ्यांवर पु.लं.नी राज्य केल. बहुरूपी पु.ल.नी आपल्या वेगवेगळ्या रूपांमधून आनंदाची उधळण केली. पु.ल. नावाच्या गारुडाने मराठी माणसाच्या च ...

                                               

पूर्वरंग

पूर्वरंग हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रवासवर्णनात्मक पुस्तक आहे. देशपांड्यांनी केलेल्या आग्नेय आशिया व पूर्व आशियातील देशांतील भ्रमंतीवर हे प्रवासवर्णन लिहिले आहे. इ.स. १९६२ सालच्या जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान हा प्रवास पु ...

                                               

म्हैस (कथा)

म्हैस ही पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे. रत्नागिरीहून मुंबईला चाललेल्या एका एस.टी. बससमोर एक म्हैस आडवी येते व त्यानंतरच्या झालेल्या एकुण गोंधळाचे वर्णन ह्या कथेत केलेले आहे. पु.लं.नी ह्या कथेमध्ये कोकणातील विचारसरणी, ...

                                               

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १ (पुस्तक)

’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली हो ...

                                               

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २ (पुस्तक)

अनुक्रम: १. कलावंताला पत्र १ २. नेहरू ४ ३. नभोनाट्य कसं लिहावं? १० ४. सर्वोदय १४ ५. भ्रमण मंडळात होळी २८ ६. भगीनी- मंडळात भाऊगर्दी ४० ७. रेडिओसाठी लिहावं कसं? ५० ८. अडचणीत टाकणारे रसिक ५४ ९. पत्नी बरोबर खरेदी ६२ १०. मी गाणं शिकतो ६७ ११. एकेकाची ह ...

                                               

वंगचित्रे

१९७० मध्‍ये सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे बंगाली शिकण्‍यासाठी शांतिनिकेतनामध्‍ये आपल्‍या पत्‍नीसह काही दिवस जाऊन राहिले होते. तेथे त्‍यांनी बंगाली भाषा शिकण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रयत्‍नांतील आनंद, तसेच बंगालमधील तत्‍कालीन सामाजिक ...

                                               

पावनखिंड (कादंबरी)

पावनखिंड ही रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. १९६० नंतरच्या ऐतिहासिक कादंबरीच्या परंपरेतील वेगळी कादंबरी लिहिण्याचा हेतू मनात धरून देसाईंनी ही कादंबरी लिहीली. बाजीप्रभू देशपांडेनी प्राण पणाला लावून घोडखिंड लढवली आणि राजांचे प्राण वाचवले. ...

                                               

माझा गाव (पुस्तक)

त्या काळातील ग्रामीण माणूस कसा राहत होता, कसा जगत होता, त्याचे परस्पर संबंध, गावाबद्दलची आत्मीयता कशी होती, संकटकाळी तो कसा वागत होता याचं प्रत्ययकारी दर्शन ‘माझा गाव’ मधून होतं. हळूहळू जुन्या चांगल्या परंपरांचे समाजातून उच्चाटन होऊ लागले आणि त्य ...

                                               

राजा रविवर्मा (कादंबरी)

राजा रविवर्मा या अजरामर चित्रकाराच्या जीवनावरील श्रेष्ठ कादंबरी भारतीय चित्रकलेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या राजा रविवर्मा यांच्या बालपणापासून कथानकाला प्रारंभ होतो. लहानपणापासूनच मामांच्या प्रेरणेमुळे त्याच्या मनात निर्माण होत गेले ...

                                               

श्रीमान योगी

‘स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. स्वामीनंतर तब्बल सात वर्षांनी श्रीमानयोगी वाचकांपुढे सादर झाली. या पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा भारदस्तपणा वाचकांच्या मनाला स्पर्श करतो. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, ...

                                               

बलुतं (पुस्तक)

बलुतं हे दया पवार यांचे आत्मकथन आहे. या कलाकृतीचे महत्त्व म्हणजे ते मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मचरित्र आहे. या आत्मकथनाच्या माध्यमातून भारतीय समाजातील तळागाळातील दुर्लक्षित घटकाच्या अस्तित्त्वाची जाणीव होते. अशा प्रकारच्या आत्मकथनांतून ...

                                               

शाळा (कादंबरी)

शाळा ही मिलिंद बोकील यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. साधारणत: इ.स. १९७५ साली, इयत्ता नववीत शिकणाऱ्या, पौंगडावस्थेतल्या चार शाळकरी मित्रांच्या आयुष्यात त्या एका वर्षात घडलेल्या घटनांभोवती कादंबरीचा पट विणला आहे. कादंबरीत शाळेत आणि कथानाय ...

                                               

पैस

१. विठ्ठलाची मूळ राणी पद्मावती अर्थात पदुबाई. एकदा माळीराया हा विठ्ठलाचा भक्त ५०० सहकार्‍यांसह विठ्ठलदर्शनासाठी येत असल्याचे कळल्यावर, विठ्ठलाने घरी स्वागताच्या तयारीसाठी निरोप धाडला. पदुबाईचा नकार आला, काही नाही दळणार नि कांडणार. जळून तुमच्या भक ...

                                               

झोंबी

झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी लिहलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पु.ल. देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहलेली असून या पुस्तकानंतरचे नांगरणी, घरभिंती, आणि काचवेल हे तीन भाग प्रसिद्ध झालेले आहेत. शाळेत जाऊन शिकण्यासाठीची आनंद यादव य ...

                                               

आपण सारे अर्जुन (पुस्तक)

आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे यांना, ब्रेन ट्यूमरने मृत्यु पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर, अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला. आपण संभ्रमात, विषादावस्थैत सापडलो आहोत अ ...

                                               

इन्टिमेट

इन्टिमेट वपुंच्या कथांमधील जग हे आपल्या अवतीभवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच. परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसते आणि लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्किलपणे शब्दांकन केलेले असते. त्याहून म ...

                                               

कर्मचारी

कर्मचारी हा वपुंच्या कथासंग्रहांपैकी एक या कथासंग्रहामधील कथा कारखानीस खांबेटे जठार गोखले अनामिक कल्पना जोशी देवस्थळी पंतवैद्य वंदना सामंत सातवळेकर श्रीधर

                                               

काही खरं काही खोटं (कथासंग्रह)

‘कथा वपुंची-तुमची आमची सगळ्यांची-जीवनाचे पुस्तक उघडल्याची.’ असे ह्या कथासंग्रहाबद्दल म्हटले गेले आहे ते खरे आहे. ह्या संग्रहातील ‘जे.के.’, ‘भदे, यांसारख्या वपुंच्या गाजलेल्या कथा याची साक्ष आहे. ही व्यक्तिमत्त्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असत ...

                                               

दोस्त (कथासंग्रह)

दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वतःचा, स्वतःच्या कुटूंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणार ...

                                               

पार्टनर

पार्टनर ही प्रख्यात मराठी लेखक वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात वपु यांची प्रचंड लोकप्रिय कादंबरी आहे. या कादंबरी प्रथम १९७६ साली प्रकाशित झाली आणि त्यानंतर तिच्या सुमारे तीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या. सुरुवातीच्या काही आवृत्त्या मेनका प्रकाशनाच्या अ ...

                                               

हुंकार (कथासंग्रह)

हुंकार हा कथासंग्रह म्हणजे तरुण्यातील बेरीज वजबकीच आलेखाच! तारुण्य - आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वतःची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसऱ्याची गंमत मजेत दरून बघण्याचा, पण ...

                                               

अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ

अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ ही फ्रेंच लेखक जूल वेर्न याने लिहिलेली कादंबरी आहे. मूलतः फ्रेंच भाषेत लिहिलेली ही कादंबरी ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स या नावाने इ.स. १८७३ साली प्रकाशित झाली.

                                               

आहे आणि नाही (पुस्तक)

आहे आणि नाही हा वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेला लघुनिबंधसंग्रह आहे. हा संग्रह कॉंटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला असून लेखकाने तो प्रभाकर पाध्ये यांना अर्पण केला आहे.

                                               

वाटेवरच्या सावल्या

या लेखसंग्रहाचे पूर्वीचे नाव विरामचिन्हे असे होते. परंतु नंतरच्या आवृत्त्यांमध्ये नवीन लेखांची भर घालताना, विरामचिन्हे या नावाने पुस्तकाचे स्वरुप सूचित होत नसल्याने पुस्तकाचे नाव वाटेवरच्या सावल्या असे बदलण्यात आले.

                                               

विशाखा (कवितासंग्रह)

विशाखा हा वि. वा. शिरवाडकर यांचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवितासंग्रह आहे. १९४१ साली हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मराठी लेखक वि.स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे.

                                               

आंतरराष्ट्रीयीकरण आणि स्थानिकीकरण

In computing, internationalization and localization also spelled internationalisation and localisation, see spelling differences are means of adapting computer software to different languages and regional differences. Internationalization is the ...

                                               

स्थानानुकूल भाषाबदल

साचा:Copyeditसाचा:External links Language localisation from the English term "locale" and abbreviated in the numeronym "L10N", the 10 being a way of replacing the middle 10 letters of the word can be defined as the second phase of a larger proces ...

                                               

स्थानिक भाषेत संवादारोपण

Dub localization, also often simply referred to as localization, of which it is a form, is the practice of altering the dubbed translation of a foreign language film or television series to further adapt it for a "local" audience. Dub localizatio ...

                                               

ना.गो. कालेलकर

डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे एक मराठी भाषक भाषावैज्ञानिक होते. ५०च्या दशकात भाषाविज्ञान ह्या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी ह्या विषयावर मराठीतून लिहायला आरंभ केला. परंतु "भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास" ह् ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →