ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 124                                               

सत्यानंद सरस्वती

सत्यानंद सरस्वती २६ जुलै १९२३ - ५ डिसेंबर २००९ हे भारतात आणि भारताबाहेर अध्यात्माचा प्रसार करणारे संन्यासी, योगशिक्षक आणि गुरू होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांनी बिहार स्कूल ऑफ योगा स्थापन केले. त्यांनी ऐंशीहून अधिक पुस्तकांचे लेखन केले. आसन प्राणायाम ...

                                               

साहिब सिंग सडाना

साहिब सिंग सडाना हा एक भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर आहे जो त्यांच्या भावनिक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तो माजी गुंतवणूक सल्लागार आणि राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे.

                                               

कागद

कागद हे लिहिण्यास, छपाईस वा वेष्टणासाठी वापरले जाणारे एक पातळ साहित्य आहे. लाकूड, बांबू, चिंध्या, गवत इत्यादीचे ओले सेल्युलोजच्या लगद्याचे तंतू विशिष्टरीत्या दाबून व मग वाळवले की मग कागद तयार होतो.कागद हा माहिती साठवण्या साठी गरजेचा आहे. कागदाला ...

                                               

छापखाना

कागदावर शाईने यांत्रिक पद्धतीने छपाई करण्याच्या ठिकाणाला छापखाना म्हणतात. चाकाच्या शोधाने मानवी आयुष्याला गती दिली ; तर प्रिंटिंग प्रेस च्या शोधाने मानवी व्यवहाराला. व्यवसायाने सुवर्णकार असलेल्या आणि जर्मन देशामध्ये राहणाऱ्या जोहान्स गटेनबर्गच्या ...

                                               

चौदा ब्रह्म

समर्थांनी निवडलेली चौदा ब्रम्हे १. शब्द ब्रम्ह २.मीतीकाक्षर ब्रम्ह ३.ख्न ब्रम्ह ४. सर्व ब्रम्ह ५. चैतन्न ब्रम्ह ६.सत्ता ब्रम्ह ७. साक्ष ब्रम्ह ८.सगुण ब्रम्ह ९.निर्गुण ब्रम्ह १०.वाच्य ब्रम्ह ११.अनुभव ब्रम्ह १२. आनंद ब्रम्ह १३. तदाकार ब्रम्ह १४.अनि ...

                                               

मनाचे श्लोक

’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत मनाचे श्लोक सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्ष ...

                                               

समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या

समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या हे समर्थ रामदास यांनी दखनी उर्दू भाषेत केलेल्या पदावल्यांचे पुस्तक आहे. मनीषा बाठे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात समर्थ रामदासांनी देशभरात केलेली भ्रमंती, त्यांना असलेले अनेक भाषांचे ज्ञान आदी पैलू मांडले आहेत. य ...

                                               

अनिता देसाई

अनीता देसाई ह्या भारतीय कादंबरीकार आहेत. त्याचबरोबर त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील एमेरिटा जॉन ई. बर्चर्ड ऑफ ह्यूमॅनिटीजच्या प्राध्यापिका आहे. लेखक म्हणून देसाई यांची बुकर पारितोषिकासाठी तीन वेळा निवड झालेली आहे. १९७८ साली साह ...

                                               

नागनाथ कोत्तापल्ले

नागनाथ कोत्तापल्ले हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. ते ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

                                               

गुलाबराव महाराज

गुलाबराव महाराज हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक होते. श्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्न जातीत झाला होता. सर्य आयुष्य ग ...

                                               

गो.नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर ज्यांना गोनीदा असेही म्हणतात हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते.तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा विदर्भ य ...

                                               

रघुनाथ वामन दिघे

रघुनाथ वामन दिघे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी ते परिचित आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांत वर्णिलेले कोकणातील जीवन, शेतकरी व आदिवासींची दु:खे, त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगणारे ह ...

                                               

बाबुराव बागूल

बाबुराव बागूल हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त ...

                                               

द.सा. बोरकर

प्रा. द.सा. बोरकर हे मराठी साहित्यिक होते. महाराष्ट्राच्या पूर्वभागातल्या झाडीमंडळ किंवा झाडीपट्टी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागातल्या झाडीबोली या बोलीतही बोरकर लिहीत असत.

                                               

गजमल माळी

गजमल माळी राऊत हे मराठी भाषेतील लेखक, कवी व नाटककार असून चिंतनपर मानवतावाद या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक होते. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे ते माजी अध्यक्ष असून शिक्षणतज्ज्ञ आणि मुद्रण व्यवसायात आघाडीचे प्रणे ...

                                               

विनायक कोंडदेव ओक

विनायक कोंडदेव ओक हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार होत. शिरस्तेदार ही त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघुकादंबरी. ती इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झाली होती. मुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांनी वाचणे आवश्यक आहे असे ...

                                               

शिल्पा कांबळे

शिल्पा कांबळे या भारतीय स्त्रीवादी व आंबेडकरवादी मराठी भाषेतील लेखिका आहेत. त्यांनी निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी लिहिलेली आहे. तसेच त्यांनी भारतात गोमांसावर झालेल्या बंदीनंतर बिर्याणी नावाचे नाटक बनवले ज्यात एक मुसलमान आणि एक दलित अशा दोन स् ...

                                               

अर्नेस्ट हेमिंग्वे

विसाव्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कथा-कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे १८९९ साली झाला. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते तसेच त्यांना शिकार, मासेमारी असे छंद होते. अर्नेस्टना बाळपणीच वडिलांकडून य ...

                                               

आल्बेर काम्यू

आल्बेर काम्यूचा जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १९१३ रोजी फ्रेंच अल्जिरीयातील मांडोवी हल्लीचे ड्रीन येथे झाला. त्याचे वडिल ल्युसिए हे गरीब शेतमजूर होते. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला. त्याचे बालपण अतिशय दारिद्र्यात गे ...

                                               

रुडयार्ड किप्लिंग

जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग हा इंग्रजी लेखक व कवी होता. त्यांना १९०७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत - द जंगल बुक किम १९०१ द लाइट दॅंट ...

                                               

विल्यम गोल्डिंग

विल्यम गोल्डिंग हा एक ब्रिटिश साहित्यकार होता व तो लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीचा जनक म्हणून ओळखला जातो. इ.स. १९८३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिकाने त्याचा सन्मान करण्यात आला.

                                               

रवींद्रनाथ ठाकूर

रवींद्रनाथ ठाकूर ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक ...

                                               

पाब्लो नेरुदा

पाब्लो नेरुदा हे नेफ्ताली रिकार्दो रेयेस बासोआल्तो ह्या लोकप्रिय चिलीयन कवी, राजकारणी व मुत्सद्याचे टोपणनाव होते. वयाच्या १४व्या वर्षापासून कविता करणाऱ्या नेरुदाला १९७१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. गॅब्रियेल गार्सिया मार्केझ ह्य ...

                                               

ऑक्टाव्हियो पाझ

ऑक्टाव्हियो पाझ लोझानो हे एक मेक्सिकन कवी, लेखक व प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना १९९० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. १९६० च्या दशकात पाझ भारतातले मेक्सिकोचे राजदूत होते. भारतातील वास्तव्याचा त्यांच्या लेखनावर प्रगाढ प्रभाव आहे असे मान ...

                                               

बोरिस पास्तरनाक

बोरिस लिओनिदोविच पास्तरनाक हा एक रशियन लेखक व कवी होता. पास्तरनाकने १९१७ साली रचलेला माझी बहीण, जीवन नावाचा कवितासंग्रह रशियन साहित्यामध्ये मौल्यवान मानला जातो. पास्तरनाकने योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, फ्रीडरिश शिलर, विल्यम शेक्सपियर इत्यादी अनेक ...

                                               

बर्ट्रांड रसेल

बर्ट्रांड आर्थर विल्यम रसेल, तिसरा अर्ल रसेल हा एक ब्रिटिश लेखक, तत्त्वज्ञ, इतिहासकार व गणितज्ञ होता. विसाव्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ मानला जाणाऱ्या रसेलला १९५० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रसेल जगामधील प्रतिष्ठित शांतीपु ...

                                               

जॉर्ज बर्नार्ड शॉ

जॉर्ज बर्नार्ड शॉ उच्चार हे आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्न ...

                                               

मिखाईल शोलोखोव

मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील डॉन नदी किनाऱ्यावरील व्योशेन्स्काया ह्या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई ...

                                               

नेली साक्स

नेली साक्स ही एक जर्मन कवयित्री होती. ज्यू धर्मीय असलेल्या साक्सचा जन्म बर्लिनमधील एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला. खराब प्रकृतीमुळे साक्सचे शिक्षण घरीच झाले. १९३०च्या दशकामध्ये जर्मनीमध्ये नाझी पक्षाची सत्ता आल्यानंतर हिटलरने सर्व ज्यू व्यक्तींना ...

                                               

अमिता मलिक

अमिता मलिक यांचा भारतीय पत्रकारितेतील प्रथम महिला म्हणून उल्लेख केला जातो. त्या ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपट समीक्षक आणि दूरचित्रवाणी माध्यमाच्या समीक्षक होत्या. १९४४ मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या लखनौ केंद्रावर आपल्या कारकिर्दीला सु ...

                                               

उमा आनंद चक्रवर्ती

त्यांचे शिक्षण दिल्ली व बंगळुरू येथे झाले. त्यांच्या आईचे नाव सरस्वथी होते. त्यांच्या वडलांचे नाव पालघाट एस. दोराईस्वामी होते.पालघाट एस. दोराईस्वामी ब्रिटीश सरकार मध्ये दिल्ली आणि सिमला येथे अंडर सेक्रेटरी या हुद्यावर होते. त्यांचे आजोबा मूळचे तं ...

                                               

आशालता कांबळे

प्रा. आशालता लक्ष्मण कांबळे ह्या एक मराठी कवयित्री, लेखिका, समीक्षिका, वक्त्या व फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. आमची आई हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्या प्राध्यापिका आहेत. इ.स. १९७८पासून शिक्षण त्या क्षेत्रात आहेत, तर इ.स. १९८० पासून सा ...

                                               

काशीबाई कानिटकर

काशीबाई कानिटकर या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.

                                               

ग्लोरिया स्टाइनेम

ग्लोरिया स्टाइनेम या एक अमेरिकन स्त्रीवादी पत्रकार, लेखिका, समाज सुधारिका व कार्यकर्त्या आहेत. त्यांनी १९७१ साली अमेरिकेतली नॅशनल वुइमेन्स पॉलिटिकल कॉकस स्थापन केली. १९७२ साली त्यांनी" मिस” हे स्त्रीवादी नियतकालिक अमेरिकेत सुरू केले. स्टाइनेम यां ...

                                               

जयती घोष

जयती घोष या सेंटर फोर इकोनॉमिक स्टडीज ऐण्ड प्लानिंग, स्कूल ऑफ सोशल सायन्स, जवाहलरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली या ठिकाणी अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, विकसनशील राष्ट्रांमध्ये रोजगाराचे / क ...

                                               

नारायण रामचंद्र भोसले

त्यनि पुने येथिल फ्रगुसन् महाविधायलय,पुणे अाणि आन्यत्र् काहि वर्श् इतिहस् विषयाचे अधुवयाशनाचे कर्य्. पुने विद्यापीठातिल् समाजशास्त्र विभाग्,स्त्री अभ्यास् केन्द्र, आत्र्ग्त्र्र्प्रनलि अभ्यास केन्द्र् पुणे मानव विद्या व सामाजिक शास्त्र, एतिहास विभ ...

                                               

मालती बेडेकर

मालती बेडेकर या मराठीतल्या आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांनी सहा कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके, एक चित्रपटकथा लिहिल्या तसेच पाच इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली.

                                               

समकालीन लिंगभाव अभ्यासक

निवेदिता मेनन स्त्रीवादी लेखिका आहेत्, आणि सध्या त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठा मध्ये प्राध्यापक आहेत. तुलनात्मक राजकारण आणि राजकीय थिअरी तसेच राजकीय विचार हे विषय शिकवतात. त्यांचे लिखाण भारतीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक जर्नल्स मध्ये मोठ्या प्रमाण ...

                                               

शर्मिला रेगे

शर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिका होत्या. रेगे ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकू ...

                                               

मेरी वोल्स्टनक्राफ्ट

मेरी वोल्स्टनक्राफ्ट या अठराव्या शतकातील लेखिका व तत्वज्ञ होत्या. त्यानी महिला हक्कासंदर्भात लिखाण केले. त्यांनी आपल्या संक्षिप्त कारकीर्दीत, कादंबरी, प्रदीर्घ लेखन, प्रवासवर्णन, फ्रेंच राज्यक्रांतीवर लेखन, इतिहासाचे एक आचार पुस्तक, आणि लहान मुला ...

                                               

निशा शिवूरकर

अॅड. निशा शिवूरकर ह्या महाराष्ट्रातील एक जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील परित्यक्त्या स्त्रियांचा प्रश्न धसास लावले आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ करून समाजवादी चळवळीत गेली ४० वर्ष का ...

                                               

रखमाबाई जनार्दन सावे

हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या रायबहादूर आणि जस्टिस ऑफ पीस अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा ...

                                               

बुवा तेथे बाया

बुवा तेथे बाया हे प्र.के. अत्रे यांचे एक पुस्तक आहे. खाेेटे बाबा-बुुुुवा या विषयावर प्र के अत्रेे यांनी निर्माण केलेली अजरामर कलाकृती. अत्रे यांनी या नाटकात एखाद्याच्‍या देवभोळेपणाचा फायदा उठविणारे लोक कसे ठगतात आणि तेही किती चतुराईनेे याची विनाो ...

                                               

चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)

चळवळीचे दिवस हे प्रा. अरुण कांबळे यांचे आत्मचरित्र? आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्वाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, मंडल आयोग, बौद्धांच्या सवलती, दलित राष्ट्रपती आदी बाबींवरील ...

                                               

रामायणातील सांस्कृतिक संघर्ष (पुस्तक)

रामायणातील संस्कृतिसंघर्ष हे अरुण कांबळे यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. रामायणावरील हे टीकात्मक लिखाण दलित पॅंथर संघटनेच्या सक्रिय काळातील आहे. इ.स १९८२ च्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित झाले.

                                               

अमेरिका (पुस्तक)

अमेरिका या पुस्तकातून अनिल अवचटांनी अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. तरीसुद्धा या पुस्तकात अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार ...

                                               

कुतूहलापोटी (पुस्तक)

कुतूहलापोटी हे डॉ. अनिल अवचट यांचे ३८वे पुस्तक आहे. ‘कुतूहलापोटी’मध्ये चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी आपल्याला वाटणार्‍या कुतूहलावरील लेख आहेत. या लेखांत प्राणी, कीटक, बुरशी, बॅक्टेरियासारख्या सूक्ष्म जीवांपासून ते विस्मयकारक अशा आपल्या मानवी शरीर ...

                                               

स्वतःविषयी (पुस्तक)

स्वतःविषयी / अनिल अवचट ".या तऱ्हेचे मोठे लेख प्रसिद्ध झाल्यावर कांही मित्रानी विचारले, "काय आत्मचरित्र लिहितो आहेस वाटतं.?" त्यावर प्रश्न पडला की हे आत्मचरित्र आहे का? तसेही वाटेना. दहावीचं वर्ष वाचल्यावर एकाने विचारले, "हे कुठलं साल होतं त्याचा ...

                                               

ओल्या वेळूची बासरी (ललित लेखसंग्रह)

ओल्या वेळूची बासरी हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा सातवा ललित लेखसंग्रह आहे. इ. स. २०१२ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

                                               

कावळे उडाले स्वामी (ललित लेखसंग्रह)

कावळे उडाले स्वामी हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा सहावा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २०१० मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →