ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 123                                               

हरमायनी ग्रेंजर

हरमायनी जीन ग्रेंजर ही लेखिका जे.के. रोलिंग यांच्या च्या हॅरी पॉटर या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे. हरमायनी ही तिच्या मगल जन्मातली, म्हणजेच जिचे पालक जादूगार नाहीत अशी जादुगारीण आहे. तिचा जन्म १९ सप्टेंबर १९७९ रोजी झाला.

                                               

हॅरी पॉटर

हॅरी पॉटर ही जे.के. रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात हॅरी पॉटर हा जादूगार मुलगा आपला मित्र रॉन विजली व मैत्रिण हर्माइनी ग्रेंजर ह्यांच्यासोबत हॉगवॉर्ट्‌ज जादू आणि तंत्र विद्याल ...

                                               

ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी

ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक शोधनिबंध आहे, जो त्यांनी एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला इ.स १९१५ मध्ये सादर केला होता. हा ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहे ...

                                               

कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट

कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक इंग्लिश पुस्तक आहे. दी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ...

                                               

थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स

थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आणि इ.स. १९५५मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. डॉ. आंबेडकरांनी हे पुस्तक नागसेन वन, औरंगाबाद येथे लिहून प्रकाशित केले. यात एकूण पाच भाग व अकरा प्रकारणे आहेत आपले विचार स्पष्ट क ...

                                               

द प्रॉब्लम ऑफ द रूपी

द प्रॉब्लम् ऑफ द रूपी: इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्युशन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध आहे. तो त्यांनी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर आफ सायन्स च्या पदवीसाठी प्रस्तुत केला होता. हा प्रबंध डिसेंबर, १९२३ मध्ये पुस्तक ...

                                               

फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम

फेडरेशन वर्सेस फ्रिडम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी ...

                                               

महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स

महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ३७ पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्र: एक भाषिक प्रांत या ...

                                               

स्टेट्स अँड माइनॉरिटीज

स्टेट्स अँड माइनॉरिटीज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. हा ८० पृष्ठांचा ग्रंथ मार्च १९४७ मध्ये मुंबईच्या ठक्कर अँड को. लिमिटेड या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित केला गेला. या पुस्तकात डॉ. आंबेडकरांनी समाजाची समाजवादी रूपरेषा प्र ...

                                               

पंचदशी

या ग्रंथात विवेक, दीप आणि आनंद अशी तीन प्रकरणे आहेत. प्रत्येक विभागात पाच अशी एकूण १५ उपप्रकरणे आहेत. म्हणून पंचदशी हे नाव. या ग्रंथात व्यक्तिमात्राच्या शरीरामधील जीवतत्त्वाच्या पंचकोषांची संकल्पना, ईश्वर, जग आणि जीव यांच्यातील परस्परसंबंध, कारण ...

                                               

बुर्बाकी

निकोला बुर्बाकी हे १९३०-३४ दरम्यान काही महान फ्रेंच गणित्यानीं सुरु केलेल्या गणित ग्रंथ मालिकेच्या काल्पनिक लेखकाचे नाव आहे. अजुनही गणिताच्या समाजामधे या संघटनेला "निकोला बुर्बाकी" अशा एकेरी नावानेच संबोधतात.

                                               

अभिधम्मपिटक

अभिधम्मपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. सुत्तपिटकातील विषय प्रश्नोत्तराच्या रुपाने दिले आहेत. सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत. या दोन ग्रंथात फरक इतकाच आहे की, अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस ...

                                               

थेरीगाथा

थेरीगाथा हा एक बौद्ध ग्रंथ असून तो खुद्दक निकायाच्या १५ ग्रंथांपैकी एक आहे. यात ७३ परमपदप्राप्त विद्वान स्त्रियांनी आपल्या उद्गारातून रचलेल्या ५२२ गाथांचा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्यस्वरूपात असून त्य ...

                                               

इंदिरा आठवले

इंदिरा विश्वासराव आठवले या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स ॲंड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, न ...

                                               

ऊर्मिला पवार

ऊर्मिला पवार या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. पवार यांचे वडील शिक्षक होते. पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरितार्थ चालवावा लागला. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यां ...

                                               

मल्लिका अमर शेख

मल्लिका अमर शेख किंवा मल्लिका नामदेव ढसाळ ह्या मराठी लेखिका आहेत. त्या कवी अमर शेख यांच्या कन्या व कवी कै. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत.

                                               

सुशीला मूल-जाधव

सुशीला मूल-जाधव ह्या आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व लेखिका होत्या. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागप्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली व बुद्धीझम विभागप् ...

                                               

ज्योती लांजेवार

ज्योती बाबुराव लांजेवार या मराठी साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका, समीक्षक आणि विचारवंत होत्या. त्या भारतीय रिपब्लिकन पक्ष च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या. नागपूरच्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृ ...

                                               

धम्मपद

धम्मपद हा श्लोक स्वरुपात बुद्धांच्या वचनांचा संग्रह आहे आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर वाचन केलेला आणि ज्ञात बौद्ध धर्मग्रंथ आहे. खुद्दक निकाय मध्ये धम्मपदाची मूळ आवृत्ती आहे, जी थेरवाद बौद्ध धर्माच्या पाली त्रिपिटकाच्या एक विभाग आहे. बौद्ध विद्वान ...

                                               

मध्यमकालमकार

मध्यमकालमकार हा ८व्या शतकातील बौद्ध ग्रंथ आहे, जो मुळात संस्कृतमध्ये शांतरक्षिता यांनी रचला होता असा समज आहे, जो तिबेटी भाषेत आहे. तिबेटी मजकुराचा आणि ज्ञानसूत्राचा अनुवाद सुरेन्द्रबोधी यांनी संस्कृतमध्ये केला होता.

                                               

आत्मषटक

आत्मषटकम् तथा निर्वाणषटकम् हे आदि शंकराचार्यांनी लिहिलेले सहा श्लोकांचे स्तोत्र आहे. हे स्तोत्र अद्वैत वेदांताचे सार सांगते. याची रचना इ.स.पू. ७८८-८२०च्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे.

                                               

करुणाष्टके

राष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत.धार्मिक. राजकीय,सामाजिक,साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे.समर्थानी विपुल ग्रंथरचना केली आहे.ग्रंथराज दासबोध जिवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो. ...

                                               

गणपती स्तोत्रे

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गणपती स्तोत्रे हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गणपती स्तोत्रे येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले ...

                                               

ज्योतिर्लिंग स्तोत्र

ज्योतिर्लिंग स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची नावे, त्यांची स्थाने, आणि स्तोत्र पठण करण्याचे फळ सांगितले आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्र हे पुढील प्रमाणे आहे- सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। ...

                                               

नवग्रह स्तोत्र

आकाशातील आपल्या सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे. नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचिले आहे. यात सूर्यमालेतील नवग्रहांचे वर्णन आहे. यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशात्र ...

                                               

नवनाग स्तोत्र

हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानले आहे. नवनाग स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये नागांच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. नवनाग स्तोत्र खालीलप्रमाणे आहे- अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं | शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा| ...

                                               

नासदीय सूक्त

नासदीय सूक्त ऋग्वेद, मंडल १०,सुक्त १२९ हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील १२९ वे सूक्त आहे. ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं’ या सुरुवातीच्या ओळीवरून ते नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या उत्पत्तीचे हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन अनुमान आहे. या ...

                                               

प्रज्ञा विवर्धन स्तोत्र

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:प्रज्ञा विवर्धन स्तोत्र येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरण ...

                                               

शिवमहिम्न स्तोत्र

श्री शिव महिम्न स्तोत्र हे भगवान शंकराचे एक प्रमुख स्तोत्र आहे. हे स्तोत्र मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. पुष्पदंत नावाच्या एका गंधर्वाने हे स्तोत्र रचल्याची आख्यायिका आहे. या स्तोत्रामध्ये एकूण ४३ श्लोक आहेत. त्यापैकी ३१ श्लोक शिवस्तुती असून पुढील फ ...

                                               

श्रीसूक्त

श्रीसूक्त, श्री सूक्त किंवा श्री सूक्तम् हे लक्ष्मीची स्तुती व आराधना करण्यासाठीचे वैदिक स्तोत्र आहे. छंदोबद्ध लयीत म्हणले जाणारे हे स्तोत्र ऋग्वेदात आहे. श्री सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातील संस्कृत भाषेतील एक सूक्त आहे.या सुक्तामध्ये देवी लक ...

                                               

समर्थकृत देवी स्तोत्रे

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: समर्थकृत देवी स्तोत्रे हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:समर्थकृत देवी स्तोत्रे येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणान ...

                                               

सिद्धमंगल स्तोत्र

सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद वल्लभ महाराजांच्या उपासनेत वापरले जाणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राची रचना श्रीपाद वल्लभ महाराजांचे आजोबा, बापनाचार्युलु यांनी रचलेले आहे. हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे असे मानले जाते. श्रीपाद ...

                                               

हनुमान चालीसा

दोहा श्रीगुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि बरनउ रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार चौपाई जय हनुमान ज्ञान गुन सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥ राम दूत अतुलित बल धा ...

                                               

ई-साहित्य प्रकाशन

ई-साहित्य प्रकाशन ही मराठी भाषेमधील साहित्य प्रकाशणारी प्रकाशनसंस्था आहे. आंतरजालीय समूहांतून झालेल्या भेटी आणि सामायिक असलेली मराठी कवितेविषयीची आवड, यांतून ही संस्था उदयाला आली.

                                               

मंदा खांडगे

डॉ. मंदा खांडगे या एक मराठी लेखिका, कवी, बालसाहित्यकार आणि संपादिका आहेत. त्यांची सुमारे ५० पुस्तके प्रकाशित झाली असून ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या चार खंडी पुस्तकाच्या प्रमुख संपादिका आणि ‘भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा’ ह्या दोन-खंडी ...

                                               

अच्युत महाराज

श्री संत अच्युत महाराज यांचा जन्म २७ जानेवारी १९२४ रोजी पौष वद्य षष्टीला झाला. शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले होते. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी महाराजांनी मौन धारण केले व त्याच वर्षी कोजागिरी पौर्णिमेला त्यांनी गृहत्याग केला. वयाच्या १७ ...

                                               

अबुल कलाम आझाद

मौलाना अबुल कलाम आझाद: हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० स ...

                                               

संदीप काळे

संदीप काळे हे सकाळ माध्यमसमूहात संपादक आहेत. टीव्ही अँकर, लेखक आणि कवी आहेत. सकाळच्या यीन या युवकांच्या पोर्टलचे ते संपादकही आहेत. सकाळ माध्यम समूहात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क चे प्रमुख म्हणून काम पाहतात. यिनच्या माध्यमातून शिक्षण आणि नेतृत्व विक ...

                                               

पावलो कोएलो

पावलो कोएलो हे एक प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आणि गीतकार आहेत. त्यांचा जन्म रियो दे जेनेरो, ब्राझील येथे झाला. ते जेसुइट शाळेत शिकले. कुमारवयात कोएलो यांना लेखक बनायचे होते. जेव्हा त्यांनी आपल्या आईला हे सांगितले तेव्हा त्या उत्तरल्या," माझ्या बाळा, ...

                                               

रवींद्र ठाकूर

प्र. डाॅ. रवींद्र नारायण ठाकूर हे सामाजिक जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक, कवी, नाटककार व समीक्षक आहेत.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्यामुळे रवींद्र ठाकूर यांना वाचनाची गोडी लागली. ठाकूर यांनी डॉ. आनंद यादव यांच्या मा ...

                                               

निळू दामले

निळू दामले हे मराठी भाषेतील एक लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी अफगाणिस्तानी तसेच भारतीय मुसलमानांबद्दल लिहिले आहे.

                                               

मोहन धारिया

मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते.त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडी्ल मूळचे गुजराथचे, पण ते महाराष्ट्रात येऊन व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते.

                                               

रझिया पटेल

डॉ. रझिया पटेल या सामाजिक विषयातील मराठी भाषेतील लेखिका, व समाज समीक्षक आहेत. यांची लेखनशैली प्रबोधनाविषयी आस्था प्रकट करणारी आहे. पटेल या शिक्षण, स्त्री सुधारणा या विषयांवरील मराठीतल्या नामवंत लेखिका आहेत. ह्यांचे अनेक मासिकांतून आणि लेख प्रकाशि ...

                                               

प्रकाश पवार

डॉ. प्रकाश पवार हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक, राजकीय विश्लेषक आणि लेखक आहेत.

                                               

अभय बंग

अभय बंग हे मराठी डॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रि ...

                                               

शरदिंदु बंडोपाध्याय

शरदिंदु बंडोपाध्याय किंवा शरदिंदु बंद्योपाध्यायइ.स.१८९९-१९७० हे एक बंगाली भाषेत लिहिणारे लेखक व कवी होते. यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे ३० मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बी.ए.पर्यंतचे कॉलेज शिक्षण कलकता येथील विद्यासागर महाविद्यालयात झाल ...

                                               

बॅदर बेराडा

बॅदर बेराडा एक तंत्रज्ञ उद्योजक आणि लेखक आहे. ते बीबीएन टाईम्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते ‘द ग्रोथ हैकिंग बुक: मोस्ट गार्डेड ग्रोथ मार्केटिंग सीक्रेट्स द सिलिकॉन वैली जायंट्स डोंट वांट यू टू नो’ या विकण्यासाठी सर्वाधिक विक्री ...

                                               

डॅन ब्राऊन

डॅन ब्राऊन हा प्रसिद्ध अमेरिकन लेखक आहे. त्यांनी अमेरिकेतील ‘ॲमहर्स्ट कॉलेज ॲन्ड एक्झिटर ॲकॅडमी’मधून पदवी संपादन केली आणि त्याचे कॉलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले. डॅन ब्राऊन यांचे इ.स. २००३ साली "द दा विंची कोड" हे वादातीत पुस्तक प्रकाशित झाल ...

                                               

महाबळेश्वर सैल

महाबळेश्वर सैल हे गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी कोकणीत निसर्ग साहित्य हा नवा प्रवाह सुरु केला.१९६५च ...

                                               

वामनराव पै

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले वामनराव पै मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते. जीवन विद्येचे शिल्पकार सद्​गुरू श्री. वामनराव पै, सेवानिवृत्त उपसचिव, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई. हे गेली ५४ वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →