ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 122                                               

ग्रामगीता

१९५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला एकदोन नाही, तब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणार्‍या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे. आचार्य विनोबा भावे ...

                                               

ग्रामीण साहित्य

ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या ...

                                               

घेता

कविवर्य विंदा करंदीकर यांची घेताही कविता मराठी साहीत्यात मह्त्वपूर्ण मानली जाते.या कवितेत सुंदर निसर्ग रुपके आहेत. मानवाला इतक घे की देणारा होशील असाही संदेश ही कविता देते.

                                               

तो आणि ती

तो आणि ती आंतराष्ट्रीय कीर्तीचे मानसशास्त्रज्ञ डॉ. जॉन ग्रे यांच्या मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हिनस या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या पुस्तकाचा अनुवाद डॉ. रमा मराठे यांनी केला आहे. हे पुस्तक स्त्री व पुरुष यांच्या नाते संबधातील मानसशास् ...

                                               

दिलीपराज प्रकाशन

दिलीपराज प्रकाशन प्रा.लि. ही महाराष्ट्रातील प्रकाशन संस्था आहे. या संस्थेची स्थापना प्रा. द. के. बर्वे यांनी १९७१ मध्ये, ५० पैसे किंमत असलेल्या १५ पानी ‘छान छान नाटुकली’ या पुस्तकाचे प्रकाशन करून केली. या प्रकाशनाने २०१७ अखेर २५०० पुस्तके प्रकाशि ...

                                               

मराठी प्रकाशन संस्था

मराठी पुस्तक प्रकाशक यांची संकलित माहिती लेख मिळावी या हेतूने हे पान सुरू करण्यात आले आहे.या पानाच लेखात रूपांतरण होणे अपेक्षित आहे. प्रकाशकांनी स्वतःची नावे स्वतःच टाकू नयेत अथवा जाणीवपूर्वक टाकून घेऊ नयेत. प्रकाशकांची माहिती, त्यांनी प्रसिद्ध क ...

                                               

फटका

समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. अनंत फंदींनी त्यांना ‘ फटका ‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्याय ...

                                               

बाणाची कादंबरी

बाणाची कादंबरी हे मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले पुस्तक आहे. संस्कृत कादंबरीकार बाणभट्ट यांच्या कादंबरीचा हा अनुवाद आहे. बाणभट्टाने संस्कृतमध्ये लिहिलेली कादंबरी ही जगातली पहिली गद्य कादंबरी आहे.या कादंबरीत लांबलचक शब्दांच्या लांबीचा आण ...

                                               

मराठी भाषेतील पारायण ग्रंथ

अध्यात्मिकतेचे सोबतच अनेक पारंपारीक मराठी पारायण ग्रंथातून विषमता, जातीयता आणि अस्पृश्यता समाजमनात रुजवण्याचे दुष्ट कामही केले.पारायण ग्रंथातील जातीयता आणि अस्पृश्यता लेखनाची जाहीर वाच्यता आणि टिका टाळलेली दिसते.उदाहरणार्थ अगदी बुद्धीप्रामाण्यवाद ...

                                               

मराठी साहित्य

अभिजात मराठी साहित्य कादंबरी कथा कविता ललित लेख कविता नाटक लोक साहित्य बाल साहित्य कथा विनोद अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा चारोळी गझल ओवी अभंग भजन कीर्तन पोवाडा लावणी भारूड बखर पोथी आरती लोकगीत गोंधळ उखाणे

                                               

महाराष्ट्रातील लोककला

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली. कीर ...

                                               

महाश्वेता (मराठी कादंबरी)

सुधा ही या कादंबरीतील प्रमुख पात्र आणि नायिका आहे. पेशाने शिक्षक असलेल्या वडिलांच्या कुटुंबातील ती मोठी मुलगी आहे. सनातनी वळणाच्या परंतु इनामदार असलेल्या शिरवळ येथील देशपांडे कुटुंबातील माधव हा धाकटा मुलगा रूपवान असलेल्या सुधाच्या सौंदर्यावर भाळत ...

                                               

मुस्लीम मराठी साहित्य

मराठी भाषेत लिहिलेले इस्लामी साहित्य म्हणजे मुस्लिम मराठी साहित्य होय. महाराष्ट्रातील मुसलमानांनी मराठी भाषेतून मुस्लिम साहित्य तयार केले आहेत. मुस्लिम मराठी साहित्याला ३०० वर्षांचा इतिहास आहे. तेराव्या आणि चौदाव्या शतकापासून मुस्लिम संतांनी मराठ ...

                                               

युनिकोड: तंत्र आणि मंत्र

लेखक माधव शिरवळकर प्रकाशन:संगणक प्रकाशन प्रकाशन दिनांक:१ मे २०१० आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी जशी सर्वसमान मानके तयार झालीत, तसे लिपीबदलासाठी साधलेले प्रमाणीकरण असे युनिकोड चे वर्णन आहे.त्याकरता मोठा आंतरराष्ट्रीय उपद्व्याप करावा लागला. जगातल्या सग ...

                                               

युवंता

युवंता ही ख्रिस्तपूर्व रोमन लोकांची यौवनाची देवता. प्राचीन काळी रोममध्ये पुरुषांनी तारुण्यात पदार्पण केलं की त्यांना यौवनाची दीक्षा दिली जात असे. त्यातील एका विधीत नवतरुण युवंताच्या मूर्तीसमोर सोन्याच्या नाण्यांची दक्षिणा ठेवून तिचा आशीर्वाद मागत ...

                                               

वारीच्या वाटेवर

वारकरी संप्रदायातील मैलाचा दगड ठरावा अशी ही एकमेव महाकांदबरी श्री यादव यांनी पंधरा वर्षे संशोधन करुन लिहिली आहे. दैनिक सकाळमध्ये बातमीदार व उपसंपादक या पदावर काम करीत असताना पंढरीच्या वारीचे वार्तांकन करण्यासाठी ते वारी चालू लागले. १९९५ पासून सुर ...

                                               

सती (विद्याधर पुंडलिक)

विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्य ...

                                               

साधना (साप्ताहिक)

साधना हे एक समाजवादी मराठी साप्ताहिक प्रकाशन आहे ज्याची स्थापना १५ ऑगस्ट १९४८ रोजी राष्ट्र सेवा दलाचे नेते पांडुरंग सदाशिव साने यांनी केली. १९५० ते ५२ मराठी लेखक शंकर दत्तात्रय जावडेकर यांनी त्याचे संपादन केले. यदुनाथ दत्तात्रय थत्ते 1956 साधना च ...

                                               

साहित्य समन्वय (अनियतकालिक)

‘‘‘साहित्य समन्वय’‘‘ हे कर्नाटक राज्यातून प्रकाशित होणारे मराठी अनियतकालिक आहे. हे अनियतकालिक गेली तीस वर्ष सातत्याने प्रकाशित होत आहे. कर्नाटक राज्यातून प्रकाशित होत असलेले, ‘तौलनिक साहित्याभ्यासाला वाहिलेले’ आणि गेली तीस वर्ष विनामूल्ये भारताती ...

                                               

अभिनवगुप्ताची रसविघ्ने

रसिकाची अलौकिक पातळी सुटल्यामुळे किंवा व्यक्तीसंबद्ध रतीक्रोधादी भावना प्रबळ झाल्यामुळे रसाचा आस्वाद घेण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. रसाच्या आस्वादात येणाऱ्या या अडथळ्यांना अभिनवगुप्ताने रसविघ्ने असे नाव दिले आहे. ही रसविघ्ने ७ प्रकारची आहेत.

                                               

अष्टपदी

अष्टपदी हा एक गीतप्रकार आहे. पंडित जयदेव यांचा गीतगोविंद हा काव्यसंग्रह अष्टपदीचे उदाहरण आहे.गीतगोविंद याचा रचयिता जयदेव त्याचे अनुकरण करणारे अन्य कवी यांनी रचलेल्या प्रबंधांना अष्टपदी म्हटले जाते.यात आठ चरणे असतात.

                                               

अष्टाध्यायी

अष्टाध्यायी हा पाणिनी ह्याने लिहिलेला संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथात आठ अध्याय असून त्यांवरूनच अष्टाध्यायी हे नाव ह्या ग्रंथाला मिळाले आहे. संस्कृत भाषेच्या व्याकरणावर विविध ग्रंथ लिहिले गेले असले तरी अष्टाध्यायीच्या अध्ययनाच ...

                                               

ऋग्वेद

ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद ब्रह ...

                                               

कथासरित्सागर

कथासरित्सागर हा संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय कथाग्रंथ आहे. सोमदेव नावाचा काश्मिरी शैव ब्राह्मण याचा लेखक होता. हा ग्रंथ गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बॄहत्कथा या ग्रंथांतील कथांवर आधारलेला किंवा अनुवादलेला असावा असे मानले जाते. मात्र मूळ बृहत्कथा ...

                                               

कालभैरवाष्टक

कालभैरवाष्टक हे शंकराचार्यांनी रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. हे स्तोत्र, नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे ...

                                               

कृषी पराशर

कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून ते ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते.वेळ अमावास्या कृषि-पराशर या ग्रंथाच ...

                                               

गीतगोविंद

संस्कृतमधील एक कृष्ण काव्य म्हणून गीतगोविंद प्रसिद्ध आहे.या काव्याचा विषय राधा-कृष्णांचा परस्पर अनुराग,विरह आणि मीलन असा आहे.चैतन्य संप्रदायात या काव्याला विशेष महत्त्व आहे.रोमेश चंद्र दत्त,चिं.वि.वैद्य,डॉ.कीथ हे विद्वान गीतगोविंदाची उत्तम काव्या ...

                                               

नैषधीय

नैषध, नैषधीय किंवा नैषधीयचरित या संस्कृत काव्याचा कर्ता श्रीहर्ष. तो इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कनोजच्या विजयचंद्र आणि जयचंद्र राजांच्या राजवटीत होऊन गेला. हे नैषधीय नामक काव्य, संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांपैकी एक समजले जाते. पंच ...

                                               

भागवत पुराण

भागवत पुराण Devanagari: भागवतपुराण; Bhāgavata Purāṇa श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात हा एक कृष्ण भक्तिग्रंथ आहे भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक ...

                                               

मेघदूत

मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे.मेघदूत काव्यात १११ श्लोक आहेत. असे मानले जाते की सुरचित रामटेकने कालिदास यांना प्रसिद्ध कवितेची रचना कार्यास प्रोत्साहन दिले.

                                               

राजतरंगिणी

राजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ काश्मिरी कवी कल्हण याने इसवी सन ११४७ ते ११५२ या काळात रचला. या दीर्घकाव्यामध्ये काश्मीरचा इतिहास, भूगोल, निरनिराळ्या जनसमूहांची मिसळण आणि काश्मीरची संस्कृती यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत. आठ तरंगांमध्ये विभागलेल्या ...

                                               

लीलावती (ग्रंथ)

लीलावती हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. तो त्यांनी आपली एकुलत्या एक मुलीच्या नावाने लिहीला.लग्न झाल्यावर मुलीस वैधव्य आल्याने ती पितृगृही आली.भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवले.

                                               

समरांगणसूत्रधार

समरांगणसूत्रधार हा प्राचीन ग्रंथ आहे. हा संस्कृत भाषेत लिहिला गेला आहे. भारतातील धार येथील परमार राजा भोज याने हा ग्रंथ रचला. या ग्रंथात ८३ अध्याय आहेत. प्राचीन भारतीय विमानशास्त्र व त्याचे वर्णन यासाठी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मात्र या शिवाय यामध् ...

                                               

सर्वदर्शनसंग्रह

सर्वदर्शनसंग्रह हा भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारा संस्कृत भाषेतील महत्वाचा आणि मूलभूत ग्रंथ आहे. चौदाव्या शतकातील विद्वान तत्त्ववेत्ते पंडित माधवाचार्य यांनी तो रचला आहे. या ग्रंथात एकूण सोळा दर्शनांचा समावेश आहे. त्यात नास्तिक आणि जडवाद ...

                                               

स्वप्नवासवदत्तम्

स्वप्नवासवदत्तम् हे महाकवी भास यांचे संस्कृत नाटक आहे. या नाटकात सहा अंक असून राजा उदयन व वासवदत्ता यांच्या गूढ प्रेमाचे वर्णन आहे. भास संस्कृतमधील पहिले गद्य नाटककार समजले जातात. त्यांनी एकूण तेरा नाटकांची रचना केली. ही नाटके रामायण, महाभारत, हर ...

                                               

हस्तलिखिते

हस्तलिखिते म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ. हे मुख्यत: भूर्जपत्र अथवा ताडपत्रावर लिहिलेले असतात. अशा ग्रंथांच्या संग्रहाला सरस्वती भांडागार असे म्हणले जाते. अशी भांडागारे विविध मठांमध्ये, राजे-रजवाड्यांच्या संग्रही असत. अशा हस्तलिखितांमध्ये धर्म, तत ...

                                               

गीता (नि: संदिग्धीकरण)

व्यास गीता वर्णन कूर्म पुराण यम गीता विष्णुपुरानातील - यमदेवाचा नचिकेतास उपदेश शिवगीता भगवद्‌गीता वधू गीता - स्त्रियांसाठी श्रीकृष्ण नारायणाने केलेला उपदेश - गृहधर्माचे निरूपण सिद्ध गीता योगवासिष्ठ? बालयोगिनी गीता - बालयोगिनी यांनी ब्रह्मभाव, भगव ...

                                               

नरेंद्र मोदी यांचे ग्रंथसंग्रह

नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर व राजकीय कारकिर्दीवर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, ती अशी:- The Man of the Moment - Narendra Modi English, एम.व्ही. कामत ...

                                               

मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक, महाराष्ट्र - हयात) हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक आहेत. ’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. त्यांच्या पत्‍नीचे नाव शुभदा माहेरचे शशी कुलकर्णी असून मुलांची नावे तन्मय, अनुप ही आहेत. हे दोघे पुत्र आपापल् ...

                                               

बेबी कांबळे

बेबी कांबळे या दलित कार्यकर्त्या व लेखिका होत्या. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत.

                                               

नरेंद्र जाधव

डॉ. नरेंद्र दामोदर जाधव हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व बॅंकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. ...

                                               

जेम्स बाँड

जेम्स बॉंड हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बॉंड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयान फ्लेमिंगने बॉंडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहि ...

                                               

हरक्यूल पायरो

एर्क्यूल प्वारो हा अगाथा ख्रिस्ती हिने लिहिलेल्या इंग्लिश कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे. Broom icon.svg या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन स ...

                                               

तोपेश

तोपेशचंद्र मित्र हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या फेलूदा कादंबरीमालिकेच्या मुख्य नायकाचा प्रमुख सहकारी आहे.

                                               

प्रदोषचंद्र मित्तर

प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या कादंबरी मालिकेचा मुख्य काल्पनिक नायक होता.

                                               

लालमोहन गांगुली

लालमोहन गांगुली हे सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या फेलूदा कादंबरीमालिकेच्या मुख्य नायकाचे एक सहकारी आहेत.

                                               

पेरी मेसन

पेरी मेसन हा आधी अमेरिकेच्या डेन्व्हर येथील आणि नंतर लॉस एंजेलस येथील काल्पनिक वकील आहे. आपल्या वकिली कौशल्याने गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पेरी मेसन या वकिलाची मध्यवर्ती भूमिका ठेवून अर्ल स्टॅनले गार्डनर यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्य ...

                                               

शेरलॉक होम्स

शेरलॉक होम्स हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंडमधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक ...

                                               

गुंड्याभाऊ

गुंड्याभाऊ ही मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. हे गुंड्याभाऊ चिमणरावांचे मावसभाऊ आहेत. या अजरामर जोडगोळीवर १९४०च्या सुमारास ‘लग्न पहावे करून’,‘सरकारी पाहुणे’ वगैरे मराठी चित्रपट निघाले. चित्रपटांत चिमणरावांचे ...

                                               

फास्टर फेणे

फास्टर फेणे फास्टर फेणे ही मराठी भाषेतील कादंबर्‍यांची मालिका आहे. या पुस्तकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा.रा. भागवत यांनी केले आहे. ही मालिका बनेश फेणे या साहसी मुलाच्या आयुष्यात घडणार्‍या रहस्यमय, अद्भुत साहसी प्रसं ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →