ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 121                                               

मलवडी (सातारा)

मलवडी हे सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील १४६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६१५ कुटुंबे व एकूण २७७९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर म्हसवड ४७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १४२० पुरुष आणि १३५९ स्त्रिया आ ...

                                               

सुएझ कालवा

सुएझ कालवा हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा १९३.३ किलोमीटर लांबीचा असून त्याचे बांधकाम इ.स. १८६९ साली पूर्ण करण्यात आले. in 1869 Suez Canal open for international transport. सुएझ कालव्याचे उत ...

                                               

महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २१ टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो. समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने उष्ण कटिबंधीय काटेरी वने सागरी किनाऱ्यावरची भरती ओह ...

                                               

कर्नाळा अभयारण्य

पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे. कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. ...

                                               

कारंजा-सोहोळ अभयारण्य

कारंजा-सोहोळ अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील सुमारे १८ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे. कारंजा-सोहोळ हे काळव‌िटांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. काळव‌िटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळव‌िटांची संख्या वाढविण्यास ...

                                               

गौताळा औटराम घाट अभयारण्य

१९८६ साली गौताळा अभयारण्याची स्थापना झाली. हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. कन्नड तालुक्यामधील १७ गावातील वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश आहे.

                                               

टिपेश्वर अभयारण्य

ता.वणीयवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदी खोऱ्यात टिपेश्वर अभयारण्य पसरले आहे. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील पांढरकवडा गावापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर, यवतमाळहून ९२ कि. मी. अंतरावर, अदिलाबादपास ...

                                               

नांदूर मधमेश्वर अभयारण्य

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. य ...

                                               

नागझिरा अभयारण्य

संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फार पूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच नागझिरा असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध अस ...

                                               

नान्नज अभयारण्य

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ.कि.मी इतके आहे.यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच् ...

                                               

पैनगंगा अभयारण्य

पैनगंगा अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे ...

                                               

फणसाड अभयारण्य

फणसाड अभयारण्य हे महाराष्ट्रामधील अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात १९८६ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ. कि. मी. आहे. हे फणसाड अभयारण्य मुरुड अणि रोह तालुक्यांत येते. काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव ...

                                               

मयुरेश्वर अभयारण्य

मयुरेश्वर अभयारण्यामध्ये बहुतांश बाभूळ, खैर, हिवर, सिसू, बोर, करवंद यांसारख्या शुष्क पानझडी वनस्पती आणि गवताळ प्रदेश आढळतो. इथे अनेक प्रकारचे पक्षीही आढळतात, जसे, धाविक, भारतीय नीलपंख, घार, भारतीय राखी धनेश, कंठवाला होला, पांढऱ्या छातीचा धीवर, चि ...

                                               

येडशी अभयारण्य

येडशी रामलिंगघाट अभयारण्य हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. स्थापना 1997 साली झाली आहे क्षेत्रफळ - 22.38 चौ.किमी. या अभयारण्यात लांडगा हरीण माकडे मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच तेथे एक प्राचीन राम मंदिर आहे. मंदिरा पासून थोड्या अंतरावर एक धबध ...

                                               

रेहेकुरी अभयारण्य

रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले अभयारण्य आहे. ते आकारमानाने अतिशय लहान २.५ चौ.किमी असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. खैर, हिवर, शिसवी, बाभळी, चंदन, ...

                                               

लोणार अभयारण्य

लोणार अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्या ...

                                               

सागरेश्वर अभयारण्य

नाव- सागरेश्वर / यशवंतराव चव्हान अभयारण्य ता-कडेगाव जिल्हा -सांगली हरणासाठी प्रसिद्ध १०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हेस्थापना-१९८५पुणे विभाग महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे.कडेगाव,वाळवा,पलुस तालुक्यात विस्तार. सात ...

                                               

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आत ...

                                               

एल निन्यो

एल निन्यो व ला निन्या सागरी प्रवाह आहेत. याचा मॉन्सून च्या वाऱ्यांवर परिणाम होतो व भारतीय उपखंडात पाऊस कमी जास्त होतो. पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास ...

                                               

कृत्रिम पाऊस

पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त् ...

                                               

तंतुमेघ

इंग्रजी नाव - Cirrus Cloud संक्षिप्त खूण - Ci तंतुमेघ हे अत्युच्च पातळीवर आढळणारे पांढरे शुभ्र किंवा हलक्या राखाडी रंगाचे ढग असून संपूर्णपणे हिमकणांचे बनलेले असतात. सूर्य क्षितिजावर असताना मात्र ह्या ढगांचा रंग पिवळा, तांबडा किंवा क्वचित राखाडी द ...

                                               

तंतुराशिमेघ

इंग्रजी नाव - Cirrocumulus Cloud संक्षिप्त खूण Symbol - Cc हे उच्च पातळीवर आढळणारे पांढरे शुभ्र किंवा हलक्या राखाडी रंगाचे ढग असून बहुतांशी हिमकणांचे व थोड्या प्रमाणात अतिथंड अवस्थेतील जलबिंदूचे बनलेले असतात. अनेक ठिकाणी तुटल्यामुळे पांढरेशुभ्र व ...

                                               

तंतुस्तरमेघ

इंग्रजी नाव - Cirrostratus Cloud इंग्रजी खूण - Cs हे उच्च पातळीवर आढळणारे, अतिशय विरळ, पांढऱ्या शुभ्र रंगाचे ढग असून पांढऱ्या स्तरासारखे किंवा पडद्यासारखे दिसतात. हे ढग हिमकणांचे बनलेले असतात. हे ढग कधी कधी संपूर्ण आकाशभर पसरलेले असतात आणि अशा वे ...

                                               

भाडळी

बाराव्या शतकातील दुर्लक्षित मराठी लेखिका.पैठण येथील ‘मार्तंड जोशी नावाच्या एक ब्राह्मण ज्योतिष्याला अंत्य स्त्रीपासून झालेली ही विद्वान कन्या, तिच्या सहदेव नावाच्या सावत्र भावाच्या नावासकट "सहदेव भाडळी" या नावाने ओळखली जाते.

                                               

भेंडवळ

सहदेव भाडळीने प्रस्थापित केलेल्या हवामान आणि पीकपाण्याच्या अंदाजाच्या पद्धतीप्रमाणेच वर्‍हाडात त्याच कामासाठी भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे. ही घटमांडणी ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील प ...

                                               

मोसमी पाऊस

वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ...

                                               

हरितगृह परिणाम

ग्रीन हाऊस इफेक्ट पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.

                                               

हरितगृह वायू

प्राथमिक हरितगृह वायू हे पृथ्वीच्या वातावरणात असलेले कर्ब द्वी प्राणीद मीथेन, नायट्रस ऑक्साईड व ओझोन वायू व पाण्याची वाफ आहेत.हे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्तप्रारणे शोषून घेतात व ती परत पृथ्वीवर परावर्तीत करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह ...

                                               

इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली

इकॉनॉमिक ॲंड पॉलिटिकल वीकली हे मुंबईतून इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारे एक भारतीय साप्ताहिक आहे. वीकली समिक्षा ट्रस्ट या संस्थेकडून प्रकाशीत केले जाते. या साप्ताहिकाची स्थापना १९४९ मध्ये झाली. साप्ताहिकाचे सध्याचे संपादक राममनोहर रेड्डी आहेत. तत्पु ...

                                               

चिकन सूप फॉर द सोल

चिकन सूप फॉर द सोल्स हे एका पुस्तकमालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेतली बहुतेक पुस्तके ही प्रेरणादायक आणि उत्साहवर्धक लघुकथा किंवा लघुनिबंधसंग्रह आहेत. जानेवारी २००६ पर्यंत या मालिकेतून १०५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. या पुस्तकमालिकेतल्या पहि ...

                                               

द फॉल्ट इन अवर स्टार्स

द फॉल्ट इन अवर स्टार्स जॉन ग्रीन यांची जानेवारी २०१२ मध्ये प्रकाशित झालेली सहावी कादंबरी आहे. हे शीर्षक शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर नाटकाच्या पहिल्या अंकातील दुसऱ्या प्रवेशावर आधारित आहे. यात ज्यात उदात्त कॅसियस ब्रुटसला म्हणतात: "प्रिय ब्रुटस, ह ...

                                               

द बिटर चॉकलेट

द बिटर चॉकलेट हे पुस्तक पिंकी विराणी यांनी लिहिले आहे. हे पुस्तक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा व नैतिकता या कल्पनांना आव्हान करते. हे पुस्तक लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतीच्या मौनाला वाचा फोडते. ह्या संकलपने वर आधारित हे पहिलेच उल्लेहखनीय पुस्तक भ ...

                                               

द लॉर्ड ऑफ द रिंग्स

द लॉर्ड ऑफ द रिंग्स ही ब्रिटिश तत्त्वज्ञ व लेखक जे.आर.आर. टोलकीन ह्यांनी लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. द लॉर्ड ऑफ द रिंग्स जगभर लोकप्रिय आहे व इ.स.च्या विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पुस्तक असा तिचा उल्लेख केला जातो. ह्या कादंबरीवर आधरित याच न ...

                                               

फ्लॅटलॅंड

फ्लॅटलॅंड: अ रोमॅन्स ऑफ मेनी डायमेनशन्स ही एड्विन ॲबट नामक एका इंग्रज शालेय मुख्याध्यापकांनी लिहिलेली उपहासात्मक लघुकादंबरी आहे. या पुस्तकाचे प्रथम प्रकाशन १८८४ साली लंडन मध्ये सीली आणि कं. तर्फे केले गेले. "ए स्क्वेअर" या टोपणनावाने लिहिलेल्या प ...

                                               

रॉबिन्सन क्रुसो (पुस्तक)

रॉबिन्सन क्रुसो हे डॅनियेल डेफोने लिहिलेले व इ.स. १७१९ साली प्रकाशित झालेले एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकात रॉबिन्सन क्रुसो नावाच्या काल्पनिक स्कॉटिश व्यक्तीचे आत्मचरित्र वर्णवले आहे. क्रुसो एका सागरीसफरेदरम्यान एका अज्ञात बेटावर अडकतो व पुढील २८ वर ...

                                               

लोलिता

लोलिता ", ही रशियन-अमेरिकन कादंबरीकार व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह यांनी लिहिलेली, कादंबरी आहे. १९५८ साली प्रकाशित झालेली ’लोलिता’ ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे. ’माँडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या ...

                                               

हिंदुपदपादशाही

हिंदुपदपादशाही हा भारतीय क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेला एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. ब्रिटिश व त्यांचे अनुयायी असलेले इतर भारतीय इतिहासकार करीत असलेल्या मराठी इतिहासाचे विकृतीकरण थांबवून, शिवाजी महाराज व त्यांचे वंशज यांन ...

                                               

चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या

{四大名著 ; फीनयीन:} sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणार्‍या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबर्‍या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणार्‍या य ...

                                               

होंगलौ मंग

होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न, ही छिंगकालीन चिनी लेखक त्साओ श्वेछिन याने लिहिलेली चिनी कादंबरी आहे. चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबर्‍यांपैकी ही एक असल्याचे मानले जाते. ज्ञात पुराव्यांनुसार इ.स. १७५९ साली पहिल्या हस्तलिखित प् ...

                                               

इंगिशिकी

स.न. ९०५ मध्ये, सम्राट डायगोने इंगिशिकीचे संकलन करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारचे पुस्तक बनवण्याचे प्रयत्न या अगोदर झाल्याचे ज्ञात आहे. कोनीन किंवा जोगन गिशिकी या जपानी ऐतिहासिक आणि धार्मिक अभ्यासासाठी असलेले ग्रंथ इंगिशिकीला महत्त्व देत नाहीत. फु ...

                                               

कंब रामायणम

रामावतारम अर्थात कंब रामायणम हे तमिळ महाकवी कंबन याने रामायणावर रचलेले तमिळ भाषेतील महाकाव्य आहे.याचे कवीने दिलेले नाव "इरामावतारम" असे आहे. उत्तर भारतात तुलसी रामायणाला असलेले महत्त्व जे आहे तसेच महत्त्व तमिळनाडूत या रामायणाला आहे.

                                               

गोरा (कादंबरी)

गोरा हा या कादंबरीचा नायक आहे.याचे मूळ नाव गौरमोहन असे आहे. गौरमोहन हा एका आयरिश दांपत्याचा मुलगा आहे. एका बंगाली कुटुंबाच्या आश्रयाने युद्धकाळात त्याची आई त्याला जन्म देते आणि मृत्यू पावते. त्यानंतर कृष्णदयाळ आणि आनंदमयी हे बंगाली दांपत्यच त्याच ...

                                               

हंग्रियलिझम

मलय रायचौधुरी सन्दीपन चट्टोपाध्याय देबी राय रबीन्द्र गुहा प्रदीप चौधुरी शैलेश्वर घोष शक्ति चट्टोपाध्याय अनिल करनजई उतपलकुमार बसु सुभाष घोष त्रिदिब मित्रा फालगुनि राय सुबिमल बसाक बासुदेब दाशगुप्त विनय मजुमदार समीर रायचौधुरी

                                               

अनुहार (कादंबरी)

अनुहार ही डॉ. सुमति क्षेत्रमाडे लिखित इ.स. २०१३ प्रकाशित झालेली मराठी कादंबरी आहे. बंगालमधील प्रसिद्ध वैष्णव संत चैतन्य महाप्रभु यांच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी आहे. चैतन्य महाप्रभुंच्या जोडीने त्यांची पत्नी विष्णुप्रिया यांचाही जीवनालेख या क ...

                                               

अलक

अलक किंवा अती लघु कथा हा एक नविन गद्य कथा-प्रकार आहे. यात थोडक्या शब्दात बराच मोठा अर्थ सांगण्यात येतो. हा प्रकार काहीसा चारोळी या पद्य-प्रकारासारखा आहे. हा प्रकार सोशल मिडियावर जास्त प्रचलित आहे, कारण तो जास्त जागा व्यापत नाही. यात पुन्हा दोन उप ...

                                               

आख्यानकाव्य

आख्यानकाव्य हा प्राचीन मराठी संतकविता आणि पंडिती काव्य या दोहोंच्या परंपरांतील कथाकाव्याचा एक प्रकार आहे. आख्यान म्हणजे कथा किंवा गोष्ट. तथापि देवदेवता, अवतारी महापुरुष आणि संत इत्यादींची गोष्टीरूप चरित्रे, पौराणिक व धार्मिक स्वरूपाच्या कथा किंवा ...

                                               

आरती

भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणतात. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणतात. आरती म्हणतांना शब्दोच्चार योग्य असावा लागतो. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवतात. प्राथमिक अवस्थेतील ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपण ...

                                               

आर्याभारत

इ.स. १७२९ ते इ.स. १७८४ या कालखंडात मोरोपंत रामचंद्र पराडकर नावाचे कवी महाराष्ट्रात होऊन गेले. मराठी भाषेवर त्यांनी नितांत प्रेम केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीत आणून मराठी भाषा त्यांनी फुलवली.महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ पन्हाळ गडावर पाध्ये ...

                                               

ओवी

ओवी हा मराठी काव्यामधील एक छंद आहे. ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी. ओवीचा उगम वैदिक छंदात आणि अनुष्टुभ छंदात आढळतो असे मानले जाते.

                                               

कवितेचा अंत: स्वर

कवितेचा अंत:स्वर हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षाग्रंथ असून पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी तो प्रसिद्ध केला आहे. कवी, कविता, कवीचे व्यक्तिमत्त्व, निर्मितिप्रक्रिया, संहिता आणि वाचनप्रक्रिया, कवितेचे पर्यावरण, सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक व सर्जन ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →