ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 119                                               

बालविवाह

लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्या ...

                                               

ब्रह्मचर्य

ब्रह्मचर्य हा योगाच्या आधारभूत स्तंभांपैकी एक आहे. ब्रह्मचर्याश्रम हा वैदिक धर्माश्रमानूसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग आहे. हा काळ साधारणतः वयाच्या ०-२५ वर्षे या कालखंडात असतो. आणि या आश्रमाचे पालन करत प्रत्येक विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी व ...

                                               

लैंगिक कल

लैंगिक कल म्हणजे, एखाद्या व्यक्तिचे विषमलिंगी व्यक्तीबद्दल किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल किंवा दोन्हींही व्यक्तींबद्दल वाटत असलेल्या भावनिक आणि/किंवा लैंगिक आकर्षणाचा संग्रह होय. समलैंगिककता, विषमलैंगिकता, उभयलिंगी लैंगिकता हे लैंगिक कलाचे काही प्रक ...

                                               

समलैंगिकता

एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षण व समागम असण्याला समलैंगिकता म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस समलैंगिक अथवा समलिंगी म्हणतात. समलैंगिकता म्हणज ...

                                               

स्वप्नदोष

स्वप्नदोष म्हणजे झोपेत वीर्य बाहेर येणे. स्वप्नदोषास स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे असेही म्हटले जाते. पुरुषांमध्ये झोपेत वीर्यस्खलन होणे किंवा स्त्रियांमध्ये झोपेत योनीसलील निर्माण होणे याला स्वप्नदो ...

                                               

हिंदू लग्न

विवाह हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. पाणिग्रहण संस्का‍रास ...

                                               

गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग

स्त्रियांच्या कर्करोगांत प्रमुख कर्करोग हा गर्भाशयाचा आहे. पाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, अंगावर पांढरे/लाल किंवा दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, लैंगिक संबंधांनंतर लाल अंगावर जाणे, लघवी किंवा संडासच्या भावनेत झालेले बदल, मासिक पाळी बंद झाल्यानंतर प ...

                                               

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरसएचपीव्ही या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठिण असते व आजार अ ...

                                               

तोंडाचा कर्करोग

तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

                                               

पौरुष ग्रंथीचा कर्करोग

प्रोस्टेट कर्करोग तथा प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्र ...

                                               

फुफ्‍फुसाचा कर्करोग

आवाज बदलणे. जुनाट खोकला. अन्न गिळताना त्रास होणे. श्वास घ्यायला कष्ट होणे. खोकताना रक्तयुक्त खाकरा पडणे. हाताच्या बोटांच्या टोकाचा घेर बदलणे. छातीत घरघर होणे. अशक्तपणा वाटणे व वजन कमी होणे. छातीत वेदना होणे.

                                               

मॅमोग्राफी

मॅमोग्राफी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेली एक्स रे तपासणी होय. भारतामध्ये गेल्या काही वर्षांत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दर हजारी लोकसंख्येमध्ये 0 ते 1 वरून 2.5 रुग्ण इतके वाढले आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होण ...

                                               

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. शहरात प्रत्येकी २५ बायकांमध्ये एकीला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. यामध्ये ...

                                               

आयसीडी-१० प्रकरण १: विशिष्ट संक्रामक व परजीविक आजार

आयसीडी-१० ही व्याधी व संबंधित आरोग्य समस्यांच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय वर्गीकरणाची, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय वर्गीकरणाची दहावी आवृत्ती आहे. व्याधी, लक्षणे व चिन्हे, विकृत बाबी, तक्रारी, सामाजिक परिस्थिती आणि व्याधी वा इजांची बाह्य कार ...

                                               

क्रूप

क्रूप हा एक श्वसनासंबधीचा आजार आहे. सामान्यत: हवेच्या मार्गातील वरच्या भागातील तीव्र विषाणू संसर्ग त्यास कारणीभूत ठरतो. या संसर्गामुळे गळयाला सूज येऊन सामान्य श्वसनास अडथळा निर्माण होतो व" कोरडा खोकला ” खाकरणे, श्वसन करताना येणारा आवाज, आणि घोगरे ...

                                               

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस

स्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस, स्ट्रेप्टोकोकल टॉन्सिलायटिस किंवा स्ट्रेप्टोकोकल सोअर थ्रोट हा ग्रूप ए स्ट्रेप्टोकोकल संसर्ग संसर्गामुळे होणारा एक प्रकारचा घशाचा विकार आहे. त्याचा परिणाम घशाची पोकळी, घशातल्या गाठी आणि शक्यतो स्वरयंत्रावरही होतो. ताप ...

                                               

अत्याग्रही विकार

छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार OCD हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये लोकांना पुनःपुन्हा गोष्टी तपासण्याची गरज वाटते, विशिष्ट नित्यक्रम पुनःपुन्हा करणे ज्याला" विधी” असे म्हणतात, किंवा विशिष्ट विचार पुनःपुन्हा करणे ज्याला" छंदिष्ट” असे म्हणतात. थोड्या ...

                                               

आत्महत्या

आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय. पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळे व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. तणाव, दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक संकटे, वैयक्तिक नातेसंबंधांत ...

                                               

चिंतातुरता (मानसिक आजार)

चिंतातुरता विकार हे मानसिक विकाराच्या लक्षणीय भावनांचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या चिंतेचा आणि भीतीचा यांचा एक गट आहे. चिंतातुरता ही एक भविष्यातील घटनांबद्दलची काळजी असते, आणि भीती ही सध्याच्या घटनांची प्रतिक्रिया असते. या भावनांमुळे जलद हृदय दर आणि अ ...

                                               

छिन्‍नमनस्कता

ग्रीक भाषेत skhizein σχίζειν,"विभाजित होणे" आणि phrēn, phren -φρήν, φρεν -; "मन" या पासून स्किझोफ्रेनिया उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ किंवा IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə, या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे ...

                                               

बायपोलर डिसऑर्डर (मानसिक आजार)

बायपोलर डिसऑर्डर, हा पूर्वी मानसिक नैराश्य म्हणून ओळखला जात आहे, जो एक मानसिक विकार आहे ज्यामुळे नैराश्य कालावधी येतात आणि असाधारणतेचे कालावधी उच्चतम मनस्थितीयेते. उच्चतम मनस्थिती ही महत्त्वाची असते आणि त्याच्या तीव्रतेवर, खूळ किंवा खुळेपणाअवलंबू ...

                                               

मनोविकार

मनाला होणाऱ्या विकारांना मनोविकार असे म्हणतात. मानसिक आजार हे एक प्रकारचे शारीरिक विकार होत. जेव्हा शरीरातील हृदय, किडनी व इतर अवयावान्प्रमानेच मेंदू आजारी पडतो तेव्हा मनोविकार होतात. हे बदल जैवरासायनिक द्रव्यांमध्ये किंवा मेंदूच्या जोडण्यांमध्ये ...

                                               

मुख्य नैराश्याचा विकार

मुख्य नैराश्याचा विकार, याला अगदी सोप्या भाषेत निराशा असे देखील म्हणतात, हा मानसिक विकार बर्‍याच परिस्थितीमध्ये कमी मनस्थिती असल्यास कमीत कमी दोन आठवडे वैशिष्ट्यीकृत असते. सामान्यपणे आनंददायक असलेल्या क्रियांमध्ये नेहमीच कमी स्वयं-सन्मान, स्वारस् ...

                                               

स्वमग्नता

स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याच ...

                                               

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्य ...

                                               

कोरोनाव्हायरस रोग २०१९

कोरोनाव्हायरस रोग २०१९ हा एक अति संसर्गजन्य रोग आहे जो गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस २ अथवा या नावाच्या नवीन विषाणूद्वारे होतो. ज्या सार्स या रोगाने आग्नेय आशियामधे थैमान घातले होते त्या कोरोनाव्हायरस विषाणूच्या प्रजातीतील पण प ...

                                               

कोव्हिड-१९ काळातील मानसिक स्वास्थ्य

कोव्हिड-१९काळातील मानसिक स्वास्थ्य ही एक मानसिक, सामाजिक,कौटुंबिक आणि व्यक्तीगत स्तरावरील संकल्पना आहे.केवळ भारतातच नव्हे तर रंपूर्णजगाला विविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न प्रामुख्याने निर्माण होत आहे ...

                                               

जागतिक साथ

जागतिक साथ ही विस्तृत भूभागावर पसरून मोठ्या संख्येने लोकांना होणाऱ्या रोगाची होय. विस्तृत भूभागावर पसरलेल्या मात्र बाधित लोकांची संख्या स्थिर असणाऱ्या प्रदेशनिष्ठ संसर्गजन्यरोगास जागतिक साथ म्हणत नाहीत. हंगामी इंन्फ्ल्युएंझासारखे रोग जगाच्या अनेक ...

                                               

राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष (महाराष्ट्र)

केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी जे निर्देश दिले त्या उपाययोजना तत्पुर्वीच राज्याने अंमलात आणल्या. सद्य:स्थितीत मंत्रालयात २०३ या क्रमांकाच्या रुममध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता.तो जागे अभावी आरोग्य भवनमधूनच येथे हलवला गेला, स्वाईन फ्ल्य ...

                                               

वैयक्तिक संरक्षणासाठीची उपकरणे

वैयक्तिक संरक्षणासाठीच्या) उपकरणांमध्ये मुखवटा, हातमोजे, मास्क किंवा फेसशील्ड, चष्मा, रबरी बूट, डोके कव्हर यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. शारीरिक दुखापतीपासून किंवा संसर्गापासून बचाव करणे यासाठी देखील उपयोग होऊ शकतो. संरक्षक उपकरणाद्वारे विद्य ...

                                               

साथीचे आजार

एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कार ...

                                               

सामाजिक अंतरण

सामाजिक अंतर, किंवा शारीरिक अंतरण हे संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी केलेले उपाय होत. यात मोठ्या गटात एकत्र जमणे टाळणे, दोन व्यक्तींमध्ये सहा फूट किंवा एक मीटर इतके विशिष्ट अंतर कायम ठेवणे, इ.चा समावेश होतो. संसर्ग न झालेल्या व्यक्तीने संसर ...

                                               

प्रतिजैविक

प्रतिजैविके हा रासायनिक उपचारपद्धतीतील अशा सर्वसाधारण औषधांचा गट आहे ज्यांचा वापर जीवाणू, बुरशी व प्रोटोझोआ आदि सूक्ष्मजीवांवर उपचार म्हणून केला जातो. आधुनिक शास्त्राने मानवाला दिलेले हे एक वरदान असून जगातील १० सर्वात प्रभावी विज्ञानाच्या शोधांमध ...

                                               

अॅस्पिरिन

ॲस्पिरिन किंवा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर वेदनाशामक, ज्वररोधक आणि शोथरोधक म्हणून होतो. ॲस्पिरिनचे Spiraea ulmaria, या वनस्पतीपासूनचे विलगीकरण पहिल्यांदा इ.स. १८३० साली Johann Pagenstecher, या स्विस रसायनतज्ज्ञाने केल ...

                                               

आवश्यक औषधे

जागतिक आरोग्य संघटनेने आवश्यक औषधांची व्याख्या अशी केलेली आहे: "बहुसंख्य लोकांच्या आरोग्यरक्षणाच्या गरजा पूर्ण करणारी औषधे; याचसाठी लोकसमूहाला परवडेल अशा किंमतीला ही औषधे सदासर्वदा पुरेशा प्रमाणात आणि उचित मात्रेमध्ये उपलब्ध असावयास हवीत." जागतिक ...

                                               

औषधनिर्माण उद्योग

औषधनिर्माण उद्योग हा एक जागतिक स्तरावरचा सतत वाढ होत असलेला उद्योग आहे. एक नवीन औषध बाजारात येण्यापूर्वी त्यावर अनेक वर्षे संशोधन होते, कोट्यवधी रुपये खर्च होतो. मनुष्यजातीसाठी ते सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. मगच औषधनिर्माण उद्योग औषध बाजा ...

                                               

धूतपापेश्वर आयुर्वेद औषधी कारखाना

वैद्यराज कृष्णशास्त्री पुराणिक यांनी इ.स. १८७२ पूर्वी पनवेल येथे एक आयुर्वेद औषधिनिर्माण संस्था सुरू केली होती. त्यांचा मुलगा वैद्य विष्णुशास्त्री पुराणिक यांनी त्या संस्थेचे रूपांतर धूतपापेश्वर आर्यौषधी कारखान्यात केले. विष्णुशास्त्रींनी कारखान् ...

                                               

दालन: वैद्यकशास्त्र/निवडक चित्र

दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/1 1 दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/2 1 दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/3 1 दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/4 1 दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/5 1 दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/6 1 दालन:वैद्यकशास्त्र/निवडक चित्र/7 दाल ...

                                               

दालन: वैद्यकशास्त्र/विशेष लेख

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१ डेंग्यू ताप हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू DENVविषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चा ...

                                               

दालन: वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१

डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. ...

                                               

शांता श्रीनिवास राव

डॉ. शांता राव पूर्वाश्रमीच्या बसरूर यांचा जन्म बंगळुरू येथे झाला. त्यांचे शालेय, तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण बंगळुरू तेथेच झाले. विज्ञानातील पदवी मिळवल्यावर उच्च शिक्षणाकरिता त्या टोरॅंटो विद्यापीठ, कॅनडाला रवाना झाल्या. पदव्युत्तर शिक्षणाकरिता त्या ...

                                               

स्नेहलता देशमुख

डॉ. स्नेहलता लहानपणापासून त्यांच्या स्वभावात जिद्द आणि मेहनती वृत्ती हे गुण होते. रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग-पेन्टिंग, गाणी ह्या सर्व कला त्या अवगत होत्या. गाण्याची आवडही आईकडून त्यांच्याकडे आली आणि जीवनाकडे बघण्याचा सारा दृष्टिकोन आणि जीवनाती ...

                                               

अँजिओग्राफी

अँजिओग्राफी ही मानवाच्या वैद्यकीय तपासण्यांमधील एक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.

                                               

अँजिओप्लास्टी

हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते नंतर एक छोटी वायर या करोनरी आर्टरीमध् ...

                                               

आंत्रपुच्छ काढण्याची शस्त्रक्रिया

आंत्रपुच्छमध्ये जंतुदोष झाल्याने त्यात पू, आजूबाजूच्या आवरणाला सूज, इत्यादी दुष्परिणाम होतात. आंत्रपुच्छदाहात पोटात विशिष्ट जागी दुखते, दुखरेपणा येतो, उलटया होतात व नंतर ताप येतो. कधी कधी आंत्रपुच्छच्या भागात सूज, गोळा येतो. आंत्रपुच्छाच्या अस्तर ...

                                               

एंडोस्कोपी

एंडोस्कोपी म्हणजे शरीराच्या पोकळीमध्ये किंवा मार्गामध्ये दुर्बिणीद्वारे केली जाणारी तपासणी अथवा शस्त्रक्रिया असते. या करिता फायबर ऑप्टिक धाग्यांपासून बनवलेल्या दुर्बिणीचा वापर केला जातो. या मध्ये खालील भागांचा समावेश असतो. गरजेनुसार हत्यार टाकण्य ...

                                               

खच्चीकरण

खच्चिकरण ही क्रिया म्हणजे कोणत्याही प्राण्याचे अंडाशय हटविणे अथवा ते अकार्यरत करणे होय.हे काम रसायनांद्वारे, शस्त्रक्रियेद्वारे अथवा इतर कोणत्याही मार्गाने करण्यात येते.याद्वारे तो प्राणी अथवा मनुष्यप्राणी आपली पुनरुत्पादन क्षमता गमावतो. त्यायोगे ...

                                               

लॅपरोस्कोपी

ठळक मजकूर लॅपरोस्कोपी म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने उदरपोकळीमध्ये केली जाणारी किमान फाडतोड असणारी पद्धतीची शस्त्रक्रिया आहे.

                                               

शल्यचिकित्सा

शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा व शल्यचिकित्सा यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करून शारिरीक अंगाच्या आजारा ...

                                               

अमृत सूर्यानंद महाराज

स्वामी अमृतसूर्यानंद महाराज हे पोर्तुगाल देशाचे योगगुरू आहेत. ते पोर्तुगीज योगमहासंघाचे अध्यक्ष आहेत. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन पाळावा ही नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली केलेल्या सूचनेच्या कित्येक वर्षे आधी, म्हणजे २००१ सालापासून, पोर्तुगालमधील ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →