ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 118                                               

कुलूप

कुलुप म्हणजे ज्याच्या साहाय्याने घराचा दरवाजा, वाहन, गोदाम यांचे प्रवेश केवळ अधिकृत व्यक्तींपर्यंत सीमित करता येऊ शकतात असे यांत्रिक उपकरण होय. कुलपाची सुरक्षा भेदणे शक्य असले तरी देखील कुलूप वापरकर्त्यास तुलनेने कमी खर्चात चांगली सुरक्षा प्रदान ...

                                               

क्षेपणास्त्र

क्षेपणास्त्र म्हणजे स्वतःच चालू शकेल असे अस्त्र. परंतु हे अस्त्र क्षेपण करून म्हणजे फेकून अथवा अग्निबाणासारखे उडविलेही जाते. आपले इंधन घेऊन हवेतून उडत जाउन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र म्हणता येते. एका सुुुधारीत तंत्र अशी याच ...

                                               

डीव्हीडी

डीव्हीडी. तबकडीवर प्रकाश किरणांद्वारे माहिती साठवण्याचे हे प्रचलित माध्यम आहे. या माध्यमाचा उपयोग एखाद्या चलचित्रपटाचे किंवा अन्य माहितीचे मुद्रण करण्यासाठी केला जातो. डी.व्ही.डी.च्या तबकडीचे आकारमान सी.डी. एवढेच असले तरी त्यात सी.डी.च्या तुलनेत ...

                                               

त्रिमितीय प्रिंटींग

3D printing हे एक अद्ययावत तंत्र आहे. ज्या प्रमाणे आपण एखाद्या मजकुराची अथवा फोटोची कागदावर print घेतो त्याच प्रमाणे आपण बनवलेल्या अथवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या 3d design आपण प्रत्यक्षात बनवू शकतो. हे बनवण्याचे काम 3d printer करतो. 3d print करण् ...

                                               

ब्लूटूथ

ब्लूटूथ हे मोबाइल डिव्हाइस पासून कमी अंतरावरील देवाणघेवाण, आणि वैयक्तिक एरिया नेटवर्क निर्माण करण्यासाठी वायरलेस साधन आहे. याचा शोध 1994 मध्ये दूरसंचार विक्रेता एरिक्सन शोध लावला. हा शोध मुळात RS-232 डेटा केबल्स वायरलेससाठी पर्यायी म्हणून लावला ह ...

                                               

माहिती तंत्रज्ञान

माहिती व संचार तंत्रज्ञान या मध्ये संगणक, संगणक प्रणाली ज्या मध्ये हार्डवेयर, सॉफ्टवेयर, संगणकीय भाषा, आणि मूळ डाटा हा वापरून हवी ती माहित सरळ आणि सोप्या तर्हेने मिळवली जाऊ शकते. उदारणार्थ जर माझ्या कडे वर्ग अ ब क ड चे गुण आहेत आणि जर मी त्यांना ...

                                               

मुद्रण

मुद्रण, अर्थात छपाई, म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची क्रिया होय. मुद्रण हा सामान्यतः व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.

                                               

यंत्र

. यंत्र हे उर्जेचा वापर करुन इष्ट काम करुन घेण्याचे उपकरण होय. या उपकरणास एक किंवा अधिक भाग असतात. विविध धर्मात कर्मकांडाचा भाग म्हणून काही विशिष्ट द्विमितीय आकृती किंवा कोरीव शिल्प यांना पण यंत्र असे संबोधले जाते. यंत्र संस्कृत याचा शब्दशः अर्थ" ...

                                               

रेडिओजॉकी

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. आकाशवाणीवरून उद्घोषणा, बातम्या, भाषणे, मुलाखती, चर्चा, संवाद, नभोनाट्य, संगीतविषयक कार्यक्रम, श्रुतिका, रूपक, समालोचन असे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध वयोगटांसाठी प्रक्षेपित केले जातात. आ ...

                                               

विजाणूशास्त्र

इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञान व तंत्रज्ञानाची शाखा आहे. इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच व ...

                                               

सेल्यूलर टेलेफोनीची संकल्पना

इ.स. १९४७ साली बेल लॅब्सच्या डग्लस रिंग आणि रे यंग यांनी मोबाईल फोनसाठी काल्पनिक षटकोनी आकाराच्या Hexagonal Cell भौगोलिक रचनेची कल्पना मांडली होती. प्रत्यक्षात या संकल्पनेसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा पाया बेल लॅबच्याच रिचर्ड फ्रेंकिल आणि जोल एंजे ...

                                               

आर्यभट

आर्यभट हे भारताचे एक महान खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ व भारतीय खगोलशास्त्राचे प्रणेते होते. त्यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. आर्यभट्ट यांचे बालपण व उर्वरित आयुष्यकाळ पाटलीपुत्र ह्याच नगरीत गेले. खगोलशास्त्रज्ञ म्हणून आ ...

                                               

उमर खय्याम

उमर खय्याम हे एक गणितज्ञ, ज्योतिषी, खगोलशास्त्रज्ञ आणि हिजरी पंचांगकार होते. याशिवाय त्यांच्या रुबायांमुळे ते जास्त लोकप्रिय झाले. त्यांचे पूर्ण नाव हजरत ग्यासुद्दीन अबुल फतेह उमर बिन इब्राहिम अल खय्यामी असे होते.

                                               

निकोलस कोपर्निकस

निकोलस कोपर्निकस हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परं ...

                                               

भास्कराचार्य द्वितीय

भास्कराचार्य द्वितीय हे एक महान भारतीय गणितज्ञ होते.त्याच्या वडिलांचे नाव महेश्वरभट्ट होते व तेसुद्धा गणितात व ज्योतिषशास्त्रात निष्णात होते. तेच भास्कराचार्याचे गुरू होत. भास्कराचार्यांचे जन्मगाव सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले विज्जलविड ह ...

                                               

मार्गारेट बर्बिज

अल्ट=मार्गारेट बर्बीज|इवलेसे|मार्गारेट बर्बिज एलिनोर मार्गारेट बर्बिज या ब्रिटिश-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होत्या १९४४ मध्ये दुसरे महायुद्ध पूर्ण भरात असताना त्यांनी लंडन विद्यापीठातून विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली. ज्यावेळी उत्तर फ्रान्समधून उड्डाण ...

                                               

यू.आर. राव

उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत. यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुज ...

                                               

जॉन नॅश

जॉन नॅश यांचे वडील अभियंता आणि आई शिक्षिका होत्या. जॉन शालेय वयातही खूप वाचायचे. त्यांना वाजविण्याची सवय होती. याच वयात, ई.टी. बेल यांचे झेन ऑफ मॅथेमेटिक्स या पुस्तकाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे ही इच्छा बदल ...

                                               

पायथागॉरस

पायथागॉरस हा एक प्राचीन ग्रीक गणितज्ञ होता. हा पायथागॉरीअनवादी धार्मिक चळवळीचा जनकही आहे. समोसचा पायथागोरस इ. सी. ५७०- इ.स.पू.४९५प्राचीन आयनियन ग्रीक तत्वज्ञानी आणि पायथागोरॅनिझमचे उपनाम संस्थापक होते. त्यांचे राजकीय आणि धार्मिक शिकवण मॅग्ना ग्रॅ ...

                                               

मधुलिका अग्रवाल

अग्रवाल यांचे एम.एस्‌सी. पीएच्‌.डीचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले.जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणार ...

                                               

असीमा चॅटर्जी

असीमा चॅटर्जी या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता विद्यापीठातून असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९३८ साली सेंद्रीय रसायनशास्त्रात एम.एस्सी. पदवी घेतली. इ.स. १९४४ साली डॉ. पी.के. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डी.एस्सी. ...

                                               

कमला सोहोनी

स्पिंगर रिसर्च स्कॉलरशिप, १९३७. इन्टरनॅशनल फ़ेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेनअमेरिकेची संयुक्त संस्थानेची ट्राव्हेलिंग स्कॉलरशिप, १९३८ टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप, बॉंबे प्रेसिडेन्सी, १९३३. सर मंगळदास नथूभाई फ़ॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप, १९३७. सत्यवती ल ...

                                               

मेरी क्युरी

मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकड ...

                                               

मंगला नारळीकर

मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. गणित झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.

                                               

शंकर पुरुषोत्तम आघारकर

प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ होते. वडिलांच्या बदल्यांमुळे आघारकरांचे शालेय शिक्षण ५-६ ठिकाणी झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विषय घेऊन ते बी.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात उत ...

                                               

गोविंद विष्णू जोशी

प्रा. गोविंद विष्णू जोशी हे एक मराठी वनस्पतीतज्ज्ञ होते. त्यांनी वनस्पतीशास्त्रात मुंबईच्या विज्ञान संस्थेतून पीएच.डी. मिळवली अणि मुंबईच्याच विल्सन महाविद्यालयात १७ वर्षे अध्यापन केले. त्यांनी सन १९५९ ते १९६१ या काळात अमेरिकेतील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ ...

                                               

अच्युत गोडबोले

अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी जग बदलणारे १२ जीनियस हा पुस्तकांचा संच लिहून प्रकाशि ...

                                               

अतुल चिटणीस

अतुल चिटणीस हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना "लिनक्‍स सॉफ्टवेअर वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक "पीसीक्वेस्टसाठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्ह ...

                                               

ब्रायन केर्निघन

ब्रायन विल्सन केर्निघन, हे एक संगणकशास्त्रज्ञ असून बेल लॅब्ज मध्ये काम करताना त्यांचा युनिक्सचे जन्मदाते केन थॉम्प्सन आणि डेनिस रिची यांच्या बरोबरीने युनिक्स आणि तिच्या विचारप्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहभाग होता. ते ए डब्लू के आज्ञावली परिभाषा आणि ए ...

                                               

स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये ज ...

                                               

ॲलन ट्युरिंग

अ‍ॅलन मॅथिसन ट्युरिंग हे एक ब्रिटिश गणितज्ञ संगणक शास्त्रज्ञ, लॉजिशियन, क्रिप्टॅनालिस्ट, तत्ववेत्ता आणि सैद्धांतिक जीवशास्त्रज्ञ होते. ट्यूरिंग हे सैद्धांतिक संगणक विज्ञानाच्या विकासामध्ये अत्यंत प्रभावी होते, ट्युरिंग मशीनसह अल्गोरिदम आणि संगणना ...

                                               

एड्सगर डिक्स्ट्रा

एड्सगर डिक्स्ट्रा हे डच संगणकशास्त्रज्ञ आहेत. प्रोग्रॅमिंग भाषांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९७२ मध्ये ट्युरींग पुरस्कार मिळाला होता. संयुक्त संस्थानातील ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठात १९८४ ते २००० पर्यंत ते संगणकशास्त्र ...

                                               

केन थॉम्प्सन

केनेथ लॅन थॉम्प्सन हे एक अग्रेसर अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ असून त्यांच्या B आज्ञावली परिभाषेमधील योगदानाबद्दल आणि युनिक्स तसेच बेल प्रयोगशाळेच्या प्लॅन ९ या संगणक संचालण प्रणालींचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा उल्लेख सामान्यतः केन थॉम्प्स ...

                                               

विजय पांडुरंग भटकर

विजय पांडुरंग भटकर हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत. भटकर यांचे मूळ गाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात.

                                               

युकिहिरो मात्सुमोतो

युकीहीरो मात्सुमोतो तथा मात्झ हा एक जपानी संगणकशास्त्रज्ञ व सॉफ्टवेर प्रोग्रामर आहे. तो रुबी ह्या संगणकीय भाषेचा मुख्य योजक व कल्पक म्हणून व रुबीला चालविणारे सॉफ्टवेअर मात्झचे रुबी इंटरप्रिटर ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०११ मध्ये मात्सुमोतो हिरोकू ह ...

                                               

डेनिस रिची

डेनिस मॅकॲलिस्टेर रिची हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ...

                                               

टॉम विग्ले

टॉम एम. एल. विग्ले कॉलाराडो विद्यापीठातील हवामान वैज्ञानिक आहेत.ते वायुमंडलीय संशोधन विद्यापीठ महामंडळाशी संबंधित आहेत. हवामान आणि कार्बन सायकल मॉडेलिंग आणि हवामान डेटा विश्लेषणासंदर्भात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आणि अमेरिकन असोसिएशन फॉर द ...

                                               

वॉरेन वॉशिंग्टन

वॉरेन वॉशिंग्टन हे अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ असून ते सध्या नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फिअरिक रिसर्च, बोल्डर, कॉलोराडो येथे वयाच्या ८३ व्या वर्षीही कार्यरत आहेत.

                                               

अपंग व्यवसाय प्रशिक्षण, कदमवाडी (कोल्हापूर)

पायाने अपंग असणाऱ्या मुलांना कॅलिपर्स मिळत नव्हते.त्यावेळी हे कॅलिपर्स आपणच निर्माण करावीत असा विचार नसीमा हुरजूक यांच्या मनामध्ये आला आणि सन १९९३ साली अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आत्माराम अपार्टमेंट कोल्हापुर मध्ये सुरु झाले. सन १९९६ साली कदमव ...

                                               

हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर

अपंगांच्या सर्वांगीण पुनर्वसन कार्यासाठी १९८४ साली कोल्हापूरमध्ये ‘हेल्पर्स ऑफ दि हॅ्न्डिकॅप्ड’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक यांना वयाच्या १६व्या वर्षी पराकोटीचे शारीरिक अपंगत ...

                                               

कुटुंबनियोजन

कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय. यात मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतराळ, विशेषत: गर्भनिरोधक किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो. स ...

                                               

एकत्र कुटुंबपद्धति

हिंदू समाजातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था. हिंदूमध्ये एकत्र कुटुंब हे केवळ जास्त पिढ्यांचेच असते किंवा जास्त काळपर्यंत अस्तित्वात असते असे नसून, अशा कुटुंबास एक विधिमान्य दर्जा व त्यांच्या घटकांस काही वैशिष्ट्यपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत. घराण ...

                                               

निरोध

सर्वसामान्य भाषेत निरोध हे एक गर्भनिरोधक आहे. निरोध हे पुरुष व स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध असते. पुरुषाने आपल्या शिश्नावर व स्त्रीने योनिच्या आत लावायचे असते.

                                               

व्हॅक्युम वापरून प्रसूती

प्रसूतीला वेळ लागत असल्यास, प्रसूतीच्या कळा नीट येत नसल्यास किंवा बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास, धातूच्या अथवा सिलीकोनच्या व्हॅक्युम कपाच्या मदतीने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.

                                               

घटकंचुकी

घटकंचुकी ही मध्ययुगात भारतीय उपखंडात प्रचलित असलेली एक कामक्रीडा होती. यालाच प.वि.काणे यांनी चक्रपुजा असे म्हणले आहे. ज्यामध्ये काही लोक निवडले गेले होते. ते सर्वांसमोर लैंगिक क्रिया करीत असत, जेणेकरुन लोकांचे मनोरंजन होऊ शकेल. त्या काळी हे खूपच ...

                                               

हस्तमैथुन

स्वतःच्या जननेंद्रियांना शिश्न अथवा योनी विविध प्रकारे उत्तेजित करण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात. बहुतेक वेळा हस्तमैथुनाचा परिणाम लैंगिक उत्कटताबिंदू इंग्रजी: Orgasmगाठण्यात होतो. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या हातांनी, किंवा इतर वस्तूंनी जननेंद्र ...

                                               

आशिया खंडातील एलजीबीटी समुदायांचे हक्क

खंडामध्ये समलिंगी लैंगिक कल असलेले पुरूष व स्त्रीया, द्वीलिंगी लैंगिक कल असलेले पुरूष व स्त्रीया आणि परालिंगी यांच्या हक्कांवर बाकीच्या जगाचा विचार केल्यास आशिया खंडात मर्यादा आहेत. जवळपास २० आशियाई देशात समलैंगिकता हा गुन्हा आहे. ८ आशियाई देशांन ...

                                               

उभयलैंगिकता

उभयलैंगिकता म्हणजे नर व मादी दोघांप्रती, किंवा एकापेक्षा जास्त लिंगा प्रती असलेले प्रणयपुर्ण आकर्षण, लैंगिक आकर्षण किंवा लैंगिक वर्तन. उभयलैंगिकता हा शब्द पुरुष आणि स्त्रिया दोघांबद्दलच्या प्रणयपुर्ण किंवा लैंगिक भावना दर्शविण्यासाठी, मुख्यतः मान ...

                                               

रघुनाथ धोंडो कर्वे

रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधार ...

                                               

कामसूत्र

महर्षी वात्सायन यांनी स्त्री-पुरुषांमधील लैंगिक व इतर संबंधावर लिहिलेला कामसूत्र हा एक प्राचीन ग्रंथ आहे. माणसाच्या कामजीवनावर लिहिलेला हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. वात्सायनांनी या विषयाच्या संदर्भात विचारात घेण्यासारख्या विविध बाबींचा ऊहापोह या ग ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →