ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 117                                               

प्लॅटिनम

रासायनिक पदार्थ. १६ व १७ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी ॲझटेक आणि इंका लोकांकडून टनावारी सोने, चांदी आणि हिरेमाणके जहाजात भरभरून आपल्या देशात नेले. त्यातच रुपेरी धातूचे काही कणही होते. त्यांचा वितळणबिंदू फारच उच्च असल्याने ते कण निरुपयोगी ठरले, सोने ...

                                               

बेरिलियम

बेरिलियम हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अं ...

                                               

मॅग्नेशियम

Mg अणुक्रमांक १२ धातुरुप रासायनिक पदार्थ. पृथीवर मुबलक प्रमाणात २.३% आढळणारा धातू म्हणून मॅग्नेशियमची ओळख आहे. मेंदेलेयेवच्या आवर्त सारणीतील केवळ ६ घटकच मॅग्नेशियमपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. माणसाच्या शरीरातही मॅग्नेशियम असतेच, ६० कि. ग्रॅ. वजना ...

                                               

मॉलिब्डेनम

रासायनिक पदार्थ. पृथ्वीवर केवळ ०.०००३ % येवढ्या अल्प प्रमाणात मॉलिब्डेनम आढळते. हे प्रमाण नगण्य असले तरी जगाच्या अनेक भागात मॉलिब्डेनमचे साठे सापडले आहेत. मॉलिब्डेनम अतिकठीण असूनही तो तंतुक्षम आहे आणि रूळांच्या साहाय्याने किंवा ठोकून मॉलिब्डेनमला ...

                                               

युरेनियम

रासायनिक पदार्थ. युरेनियम हे एक प्रकारचे खनिज आहे. याच्या अणू स्फोटातून मोठ्या प्रमाणात उर्जा उत्सर्जन होते, म्हणून अणू पासून वीज निर्मीती मध्ये याचा जगभर उपयोग केला जातो. १७८९ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन क्लॅपरॉथ यांनी एका नव्या मूलद्रव्य ...

                                               

लिथियम

Li अणुक्रमांक ३ अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली जर्मन रशायनशास्त्रज्ञ बुनसेन आणि ...

                                               

स्फुरद

स्फुरद हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पत्ती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले ...

                                               

हेलियम

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अप ...

                                               

एल्डा एमा अॅन्डरसन

१९२४ ते १९२७ या कालावधीसाठी ॲंडरसन आयोवाच्या एका महाविद्यालयात प्राध्यापकपदी रुजू झाल्या. त्यानंतर त्यांची पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित विभागांच्या डीनपदी नियुक्ती झाली. १९२९ साली त्या मिलवॉकी-डाउनर कॉलेजात पदार्थविज्ञान विभागाच्या प्राध् ...

                                               

सोडा

सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक लवण म्हणजे एक प्रकारचे मीठ आहे. यास मराठीमध्ये खाण्याचा सोडा असेही म्हणतात. तसेच यास बेकिंग सोडा, सोडा बायकार्ब किंवा बाय कार्ब असेही म्हंटले जाते. खाण् ...

                                               

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे विशिष्ट प्रकारचे मलेरियाच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी वापरले जाणारे औषध आहे. विशेषत: ते क्लोरोक्विन-संवेदनशील मलेरियासाठी वापरले जाते. इतर उपयोगांमध्ये संधिवात, ल्युपस आणि पोर्फेरिया कटॅनिया टर्डाचा उपचार समाविष्ट आहे. स ...

                                               

अ‍ॅलिफॅटिक संयुग

अ‍ॅलिफॅटिक कंपाउंड हे कर्बोदकांचा एक प्रकार आहे. सेंद्रीय रसायनशास्त्रात, हायड्रोकार्बन दोन वर्गांमध्ये विभागली जातातः ऍरोमॅटिक संयुगे आणि अलिफटीक संयुगे.

                                               

आयर्न ऑक्साइड

आयर्न ऑक्साइड हे लोखंड आणि प्राणवायू या दोन मूल तत्त्वांच्या संयुगांना दिलेले नाव आहे. आयर्न ऑक्साइड आणि आयर्न ऑक्सिहायड्रॉक्साइड प्रकारची सोळा ज्ञात संयुगे आहेत. ही संयुगे निसर्गात मुबलक प्रमाणात आढळतात. लोखंडाच्या खनिजात, गंज, नैसर्गिक रंग तसेच ...

                                               

मिथेन

मिथेन- रेणुसूत्र-CH4 रेणूचे वस्तुमान=१६ आढळ १)नैसर्गिक वायूमध्ये मिथेन ८७% आढळतो. २)बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो. ३)प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनोऑक्साईड यांचे मिश्रण ३००℃ला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापावल्यास मिथेन गॅस तयार होतो. ४)न ...

                                               

चरक संहिता

चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथाचे संस्करण चरकाने केले. चरक संहितेचे नाव जरी चरक संहिता असले, तरी तीन विविध व्यक्तींनी त्याचे संपादन केले आहे. अग्निवेश या व्यक्तीने तिचे प्रथम संपादन केले म्हणून त्यास अग्निवेश संहिता असे देखील म्हटले जाते. चरक हा ...

                                               

अष्टांगसंग्रह

अष्टांगसंग्रह हा वाग्भट यांनी आयुर्वेदावर लिहिलेला एक ग्रंथ आहे. महर्षी वाग्भट यांनी आपल्या जीवन काळात आयुर्वेदावर एकूण दोन ग्रंथ लिहिले. त्यांतील पहिला ग्रंथ अष्टांग संग्रहम् आणि दुसरा अष्टांगहृदय. पहिल्या ग्रंथातील उणीवा दूर करुन मग काही वर्षां ...

                                               

अष्टांगहृदय

अष्टांगहृदय हा आयुर्वेदाचा एक संहिताग्रंथ असून बृहद्त्रयींपैकी, अर्थात तीन मोठ्या ग्रंथांपैकी, एक आहे. आचार्य वाग्भट हे या संहितेचे लेखक आहेत. बृहद्त्रयींतले बाकीचे दोन ग्रंथ म्हणजे चरक संहिता व सुश्रुत संहिता. अष्टांगहृदय या ग्रंथात औषधोपचार आणि ...

                                               

आंब

आंब ही हरभरा रोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा चवीला आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभर्‍याची पाने ओलसर जाणवतात. हरबर्‍याच्या आंबीत मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. बाजारात आंब न काढलेला हरभरा क्वच ...

                                               

आयुर्वेदातील विविध संज्ञा

आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन- प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले. शोथ - मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी ...

                                               

आसकंद

आसकंद ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला आस्कंद, अश्वगंधा, ढोरकामुनी, ढोरगुंज, कामरूपिनी या नावाने सुद्धा ओळखले जाते. आयुर्वेदिक उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसँग म्हणून ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ह ...

                                               

उटणे

उटणे हा अगरू, चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेले एक मिश्रण आहे. हा अंगास लावून मर्दन केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो.

                                               

एन्शियंट हीलिंग

हा कायर्क्रम प्राचीन वेदांची माहिती असलेल्या २५०० वर्ष जुन्या वंशाची माहिती असलेल्या, जे गौतम बुद्धाचे स्वतंत्र वैद्याचार्य औषधाचारी होते, त्यांच्या द्वारा विकसित औषध प्रणाली / सिध्दांताचा आजच्या आधुनिक काळात ही अनुकरण केले जाते. हे आयुर्वेद सिदध ...

                                               

खाजकुयली

तीव्र कंड उत्पन्न करणारी म्हणून सर्वसाधारणपणे परिचित असलेली खाजकुयली/खाजकुयरी वास्तविक खूप उत्तम शक्तिवर्धक वनस्पती आहे. खाजकुयली/खाजकुयरी ला कपिकच्छू पण म्हणतात. कपिकच्छू हे नाव अंगाला शेंगेचा स्पर्श झाल्यास मनुष्य माकडाप्रमाणे खाजवत राहतो या अर ...

                                               

जीवक

जीवक कौमारभच्च हे प्राचीन भारतातील एक आयुर्वेदाचार्य होते. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. ते बालरोगतज्ज्ञ असून गौतम बुद्धांचे खासगी वैद्य होते. जीवक कौमारभच्चांचा जन्म बिंबिसार राजाच्या कारकिर्दीत मगध देशाच्या राजधानीत सध्याचे राजगीर ...

                                               

गोविंद आप्पाजी फडके

वैद्यरत्‍न गोविंद आप्पाजी फडके हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांना फडके शास्त्री म्हणून ओळखले जात असे. इचलकरंजीचे तत्कालीन जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांनी आयुर्वेद विशारद, ...

                                               

महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण

महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी, १६ अनुदानित आणि ६० खासगी कॉलेजे आहेत. या कॉलेजांतून दरवर्षी बी.ए.एम.एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲंड सर्जरी ही पदावी घेऊन सुमारे चार हजार डॉक्टर बाहेर पडतात. २०१५ साली महाराष्ट्रात ६० हज ...

                                               

वनौषधी

हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन इत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या, लेप, तेले इत्यादी स्वरूपांत उपयोगात आणले जातात. आयुर्वेद, युन ...

                                               

विरुद्धाशन

आयुर्वेदानुसार परस्परविरोधी गुणांचे खाद्यपदार्थ खाणे यास विरुद्धाशन म्हणतात. अशन म्हणजे खाद्यपदार्थ किंवा जेवण ; त्यामुळे विरुद्ध + अशन, अर्थात परस्परविरोधी गुणाचे अन्न खाणे, अशा अर्थाची ही संज्ञा आहे. उदाहरणार्थ, दही व मासे, ताक व गूळ, तेल व तूप ...

                                               

वैद्य खडीवाले

वैद्य परशुराम यशवंत खडीवाले जन्म: इ.स. १९३२; मृत्यू: २८ डिसेंबर २०१७ हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक मराठी लेखक होते. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव ...

                                               

शंकर दाजीशास्त्री पदे

महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘आयुर्वेदीय महोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचा जन्म ३० मार्च १८६७ रोजी झाला. मुंबईत नागपाड्यात शेजारी राहणार्‍या वैद्य भानू कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी वैद्यकशास्त्र शिकून घेतले व अ ...

                                               

सिद्घौषधि

सिद्घौषधि -उपयोगाकरिता तयार झालेली औषधी; परंतु व्यवहारात विशिष्ट प्रकारच्या म्हणजे पारा, गंधक खनिजांची भस्मे व वनस्पती यांचे जे मिश्र कल्प तयार केले जातात त्या कल्पौषधींना ‘सिद्घौषधी’ म्हणतात. औषधिसिद्घ दूध ताजे असताना तयार होताच घेतले पाहिजे. अन ...

                                               

सुश्रुत

सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गी ...

                                               

आहार

आहार जेवढा सात्विक तेवढा आपल्यासाठी अधिक चांगला. भगवतगीतेमध्ये उल्लेख आहे की आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो. मन आणि बुद्धी सात्विक करण्यासाठी आहार सुध्दा सात्विक असावा. आहार बनवताना ईश्वराचे स्मरण करत आहार बनवला तर तो प्रसाद होतो. आहा ...

                                               

गिंको बायलोबा

जिन्कॉग्ज मेंदूमध्ये रक्त प्रवाह सुधारतो आणि एंटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतो. हे परिणाम काही वैद्यकीय समस्यांसाठी काही फायदेत भाषांतर करू शकतात, परंतु परिणाम मिश्रित केले गेले आहेत. काही अभ्यासातून असे आढळले आहे की निरोगी लोकांमध्ये, गीन्को मेमरी ...

                                               

ग्लुकोज व फ्रुक्टोज

ग्लुकोजला ग्रेप शुगर, कॉर्न शुगर व डेक्स्ट्रोज अशीही नावे आहेत. निसर्गात ग्लुकोज द्राक्षे, मध व फळे यांमध्ये असते. रक्ताचाही तो एक घटक आहे. मधुमेह झालेल्या रोग्यांच्या रक्तात त्याचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज या नावावरून हे संयुग कार्बोहायड्रेट व ...

                                               

व्हेजिटेरियन सोसायटी

व्हेजिटेरियन सोसायटी ही इंग्लंडमधील १८४७ साली स्थापन झालेली एक संस्था आहे. इंग्लंडमध्ये शाकाहारास उत्तेजन देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. शाकाहारी सभेची स्थापना इंग्लंडमधील रॅम्सगेट गावी झाली. इंग्लंडमधील शाकाहारी खाद्य उत्पादनांची चाचणी करून त ...

                                               

आंत्रिविषार (पशुरोग)

आंत्रिविषार हा विशेषत: शेळ्या मेंढ्या इत्यादी वर्गातील जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा रोग क्लॉस्ट्रीडियम परफिन्जीस या विषाणूंमुळे होतो.हा महाभयंकर रोगात गणल्या जातो.

                                               

गर्भपात (पशु)

गर्भपात हा गर्भ धारण करण्यास सक्षम अशा सर्व मानव व प्राण्यांमध्ये होणारी एक शरीराची अवस्था आहे. त्यामध्ये गर्भाशयात असणारा गर्भ आपोआप बाहेर पडतो अथवा प्रकृतीच्या काही कारणास्तव किंवा उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तो वैद्यकीय ज्ञान वापरून बाहेर काढण्य ...

                                               

घटसर्प (पशुरोग)

घटसर्प हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषत: दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.हा रोग पाश्चुरेला मल्टोसिडा या विषाणूंमुळे होतो.

                                               

धनुर्वात (पशुरोग)

धनुर्वात हा सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे.हा मानव अथवा प्राणी यापैकी कोणासही होऊ शकतो.हा एक जीवाणूजन्य रोग आहे.या रोगाचा प्रादुर्भाव क्लोस्टिडियम टिटॅनस या जंतूंमुळे होतो.हा रोग घोड्यामध्येही आढळून येतो.या रोगात पाठ धनुष्यासारखी कमानदार होत ...

                                               

प्राण्यांचे रोग

प्राण्याच्या बहुतेक रोगांना माणसांना होणाऱ्या रोगांचीच नावे आहेत. त्यावर ॲलोपॅथी औषधोपचार पद्धतीत औषधेही जवळपास सारखी असतात. फरक फक्त इतकाच आहे कि प्राण्यांच्या वजनाचे अनुपातात, व भव्यतेनुसार औषधाची मात्रा ही सुमारे आठपट इतकी असते.त्यास इंग्रजीत ...

                                               

प्राण्यांचे लसीकरण

पाळीव प्राणी हे फाशी,फऱ्या,घटसर्प,धनुर्वात,स्तनदाह,हळवा,आंत्रिविषार,आदी जीवघेणे रोग तसेचगर्भपात,तोंडखुरी,बुळकांडी आदी रोगांना बळी पडू नये व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून प्राण्यांचे लसीकरण आवश्यक आहे. रोगाची लागण झाल्यावर लसीकरण करणे योग्य ठरत नाह ...

                                               

फऱ्या (पशुरोग)

फऱ्या हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषत: दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग क्लोस्टिडियम शोव्हिया या विषाणूंमुळे होतो.

                                               

फाशी (पशुरोग)

फाशी हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषत: दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे. या रोगाने ग्रस्त जनावरे, काही रोगलक्षणे दिसण्यापूर्वीच, अचानक जमिनीवर पडतात व पाय झाडत-झाडत मरतात.फाशी दिलेले गुन्हेगार ज्याप्रमाणे प्राणवायूच्या अभावी पाय झा ...

                                               

स्तनदाह (पशुरोग)

स्तनदाह अथवा काससुजी हा प्राण्यांमधे, विशेषतः, दुधाळू जनावरांमध्ये आढळणारा एक रोग आहे.या रोगाचा उद्भव जनावरांच्या स्तनाग्रातून सुक्ष्म जंतूंचा कासेत शिरकाव झाल्यामुळे होतो.सडास अथवा कासेस जर एखादी जखम झाली तर त्याद्वारे आत या जंतूंचा प्रवेश होतो. ...

                                               

हळवा (पशुरोग)

या रोगात जनावराचा कंबरेपासूनचा मागचा भाग व पाय लुळा पडतो.जनावराचा शेपटीवरचा ताबा सुटतो.टांचणी अथवा सुईने अशा भागावर टोचले असता, तो भाग निर्जीव झाल्यागत, जनावर काहीही प्रतिक्रिया देत नाही.जनावरास ताप रहात नाही उलट, त्याचे शरीर थंड पडते.

                                               

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राची ...

                                               

अणुऊर्जा

अणुऊर्जा वा अणुशक्ती अणु उर्जा म्हणजे परमाणु प्रतिक्रियांचा वापर म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी अणु ऊर्जा सोडली जाते, ज्याचा वापर बहुतेक वेळा स्टीम टर्बाइनमध्ये अणु उर्जा प्रकल्पात वीज निर्मितीसाठी केला जातो. विभक्त विखंडन, विभक्त क्षय आणि विभक ...

                                               

आयपॉड

आयपॉड जेल ब्रेक म्हणजे काय? ॲपल च्या कोणत्याही उपकरणाची कार्यप्रणाली ओ एस ही इतर कोणत्याही प्रकारच्या प्रणालीला अथवा छोट्या उपप्रणाल्यांना येऊ देत नाही, काम करू देत नाही. त्यामुळे ॲपलच्या प्रणालीला जेल म्हंटले जाते. ॲपलने आपली उपकरणे आपल्या कार्य ...

                                               

एच.टी.सी. वाईव

एच.टी.सी. वाइव्ह हा एक उच्च दर्जाचा आभासी-वास्तव हेड सेट आहे. एच.टी.सी. आणि वाल्व कॉर्पोरेशनने ५ एप्रिल २०१६ रोजी हा बाजारात विकायला आणला. हा हेड सेट रूम स्केल तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले आहे ज्यामध्ये खोलीचे त्रिआयामी आभासी जगात रुपांत ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →