ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 116                                               

चौसंवेग

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौसंवेग हे अभिजात संवेगाचे चौमितीतील रूप असून ऊर्जा भागिले प्रकाशाचा वेग हा त्याचा कालनिर्देशक घटक आणि संवेग त्रिदिश p = हा त्याचा त्रिमितीतील x, y, z सहनिर्देशक घटक होय: P = P 0 P 1 P 2 P 3 = E / c p x p y p z {\display ...

                                               

चौस्थान

सापेक्षतेचा सिद्धान्तात चौस्थान हे त्रिमितीतल्या स्थानाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे मिन्कोवस्की अवकाशातील बिंदूस "घटना" असे म्हणतात आणि ते प्रमाणित पायाधारांत चार सहनिर्देशकांच्या संचात मांडले जाते: X = X μ:= = c t, x, y, z {\displaystyle \math ...

                                               

तरंग चौदिश

सापेक्षतेचा सिद्धान्तात तरंग चौदिश चौमितीतील तरंगदिश असून तिची व्याख्या पुढीलप्रमाणे: K a = ω c, k {\displaystyle K^{a}=\left{\frac {\omega }{c}},\mathbf {k} \right} येथे ω = 2 π ν {\displaystyle \omega =2\pi \nu }, c {\displaystyle c} हा प्रकाशा ...

                                               

धारा घनता

धारा घनता हे प्रभाराच्या वहनाची घनता मोजण्याचे परिमाण आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण अम्पिअर प्रत्येकी वर्ग मीटर मधे मोजले जाते.

                                               

प्रवाही यामिकीमधल्या समीकरणांची यादी

केंद्री आणि कण भौतिकीमधल्या समीकरणांची यादी गुरुत्वाकर्षणामधल्या समीकरणांची यादी औष्मगतिक समीकरणांचा तक्ता सापेक्षित यामिकीमधल्या समीकरणांची यादी विद्युतचुंबकत्वमधल्या समीकरणांची यादी पुंज यामिकीमधल्या समीकरणांची यादी प्राकणीमधल्या समीकरणांची याद ...

                                               

लॉरेंझ बल

विद्युतचुंबकीत विद्युत प्रभार स्थितीज आणि गतिज अवस्थेत असताना अनुक्रमे विद्युत बल आणि चुंबकी बल दुसर्‍या प्रभारावर प्रयुक्त करते. त्याचप्रमाणे विद्युत आणि चुंबकी विद्युतचुंबकी क्षेत्रातून जाणारा प्रभारबिंदूवर एक बल प्रयुक्त होते जे विद्युत आणि चु ...

                                               

वस्तुमान धारा

वस्तुमान धारा किंवा थोडक्यात धाराची व्याख्या:- वस्तुमानातील बदलाचा कालसापेक्ष दर म्हणजेच वस्तूमान धारा होय. Change of mass in unit time गणिती स्वरूपात- I m = M t, {\displaystyle I_{m}={M \over t}\,} किंवा भैदन रूपात: I m = d M d t. {\displaystyle ...

                                               

वस्तूमान चौधारा

सापेक्षतेच्या सिद्धान्तात वस्तूमान चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती प्रवाही यामिकीमधल्या अदिश वस्तूमान घनता आणि सदिश वस्तूमान धारा घनता ह्यांना चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

                                               

विद्युत तीव्रता

विद्युत तीव्रता हे अवकाशातील एका प्रभारबिंदूवर एखाद्या प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. थोडक्यात, एका प्रभारबिंदूने दुसऱ्या प्रभार बिंदूवर केलेले बल - बल प्रत्येकी प्रभार होय. हेच परिमाण विद्युत प्रभाराच्या स्थानसापेक्ष विभवाच्या प्र ...

                                               

विद्युत द्विध्रुव जोर

भौतिकीत विद्युत द्विध्रुव जोर प्रभाराच्या व्यवस्थेतील धन आणि ऋण विद्युतप्रभारामधल्या अंतराचे मापन आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण कुलोंब-मीटर मध्ये मोजले जाते

                                               

विद्युत धारा

विद्युत धारा किंवा थोडक्यात धारा खालीलप्रमाणे व्याख्यित आहे:- विद्युत प्रभाराचे कालसापेक्ष बदलणारा दर म्हणजेच विद्युत धारा होय. विद्युतधारेचे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रकारे ; Direct Current DCस्थिर मूल्याची विद्युतधारा आणि Alternating Current A ...

                                               

विद्युत विभव

विद्युत विभव अथवा विद्युत सामर्थ्य हे अवकाशातील एका प्रभारबिंदूवर एखाद्या प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले कार्याचे मापन आहे. थोडक्यात, एका प्रभारबिंदूने दुसऱ्या प्रभार बिंदूवर केलेले कार्य - कार्य प्रत्येकी प्रभार होय. हेच परिमाण विद्युत प्रभाराची ...

                                               

विद्युत स्थितीज उर्जा

विद्युत स्थितीज उर्जा, विद्युत विभवी उर्जा किंवा विद्युत सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही प्रभारबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य कुलोंब बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते.

                                               

विद्युतचुंबकी चौविभव

सापेक्षतेच्या सिद्धान्तात विद्युतचुंबकी चौविभव ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या विद्युत अदिश विभव आणि चुंबकी सदिश विभवास चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

                                               

विस्थापित धारा

विद्युतचुंबकीत विस्थापित धारा हे परिमाण मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळते. हे परिमाण म्हणजे विद्युत विस्थापन क्षेत्राचे कालसापेक्ष बदल होय. विस्थापित धाराचे एकक विद्युत धारा घनताप्रमाणेच असून ते धाराप्रमाणेच चुंबकी क्षेत्राची संबंधित आहे. तथापि, हे गत ...

                                               

उत्कलन बिंदू

एखाद्या घन पदार्थाचा उत्कलन बिंदू ज्या तापमानास द्रवाचे वाफेमध्ये रूपांतर होते त्या तापमानाला उत्कलन बिंदू म्हणतात. संपृक्तता तापमान म्हणजे उत्कलन बिंदू. संपृक्तता तापमान म्हणजे ज्या तापमानावर द्रव पदार्थ त्याच्या वाफ टप्प्यात उकळतो. द्रव थर्मल उ ...

                                               

तरंग

अवकाश वा अवकाश-कालात प्रवास करणारा आणि ऊर्जा वाहून नेणारा लयबध्द अडखळा म्हणजे तरंग.भौतिकशास्त्र, गणित आणि संबंधित क्षेत्रांमध्ये, एक तरंग म्हणजे एका किंवा अधिक क्षेत्राचा त्रास होतो जसे की स्थिर संतुलन मूल्याबद्दल क्षेत्र वारंवार दोलायनाला महत्त् ...

                                               

जीवनसत्त्व

जीवनसत्त्वे हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर ...

                                               

अ-जीवनसत्त्व

अ-जीवनसत्त्व हे शरिराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळत नाही, पण मेदात विरघळते. अ-जीवनसत्त्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते. अ-जीवनसत्त्वाची कमतरता दोन प्रकारे होते. - १. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व ...

                                               

ई-जीवनसत्त्व

ई-जीवनसत्त्व हे शरिराला लगणारे महत्त्वाचे जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.हे रक्तात लाल रक्त कोशिका Red Blood cells वखाली बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की ...

                                               

क-जीवनसत्त्व

क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे. शरीरात विटामिन सी अनेक प्रकार च्या रासायनिक क्रियांमध्ये सहायक असतो जसे की तंत्रिका पर्यंत संदेश पोहचवने आणि सेल पर्यंत ऊर्जा प्रवाहित करने इत्या ...

                                               

एकक

आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे वजन मोजण्यासाठी वापरात असलेले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. यासाठी असलेला इंग्लिश भाषा प्रतिशब्द युनिट असा आहे.

                                               

एच इंडेक्स

एच निर्देशांक ठरविण्यात अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. जितके शोधनिबंध जास्त तितका एच निर्देशांक मोठा असतो. निर्देशांक ठरविण्यासाठी ते शोधनिबंध कुठे प्रकाशित झाले ते विचारात घेतले जात नाही. संशोधकाच्या शोधनिबंधांची संख्या Np आणि दुसरी त्या प्र ...

                                               

किलोग्रॅम

जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, ब्रिटिशांनी त्यांचे साम्राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी. एस. फूट-पौंड-सेकंद पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा मेट्रिक पद्धत ...

                                               

कूलोंब

कूलोंब हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. त्याचे चिन्ह C हे आहे. कूलोंब म्हणजे एक ॲम्पिअर विद्युत प्रवाहाने एका सेकंदात प्रवाहित केलेला प्रभार: 1 C = 1 A ⋅ 1 s {\displaystyle 1{\text{ C}}=1{\text{ A}}\cdot 1{\text{ s}}} हे एक फॅरडचे धारित्र एक व्हो ...

                                               

केल्व्हिन

केल्व्हिन हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना ...

                                               

ॲम्पिअर

ॲम्पिअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एस.आय. एकक आहे.ॲम्पिअर चे एस.आय. एकक चिन्ह A असे लिहतात.तसेच ते ampere असेही लिहले जाते.ॲम्पिअर एककाचे नाव विद्युतगतिकीचे जनक मानल्या जाणाऱ्या आंद्रे-मरी अँपियर या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले ...

                                               

अल्क धातू

अल्क धातू हे आवर्त सारणीमधील एकसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे हे धातू अतिशय विक्रियाशील असतात. आवर्त सारणीमधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे या ...

                                               

कोबाल्ट

कोबाल्ट इंग्लिश: Cobalt ; मूलद्रव्य चिन्ह: Co ; हे अणुक्रमांक २७ असलेले धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंग ...

                                               

चांदी

चांदी हा एक खूप मौल्यवान धातू आहे. Ag अणुक्रमांक ४७ रासायनिक पदार्थ. इंग्लिश नाव सिल्व्हर. शास्त्रीय नाव आर्जेन्टिनम. चाँदी एक चमकणारी आणि बहुमूल्य धातु आहे. याचे परमाणु क्रमांक 47 आणि परमाणु द्रव्यमान 107.9 आहे. हे एक तन्य धातु असल्याने याचे उपय ...

                                               

जस्त

झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा आहे. त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. तो एक धातु आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो. जस्ताचे रासायनिक गुणध ...

                                               

झिर्कोनियम

धातुरूप रासायनिक पदार्थ. प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्‍रिक क्लॅपरॉथ यांना १७८९ साली एक नवे मूलद्रव्ये सापडले. त्यांनी याचे नाव झिर्कोनियम असे ठेवले. याच्या सोनेरी, नारिंगी आणि गुलाबी रंगांच्या छटांमुळे हे खनिज अलेक्झांडर द ग्रेट याच ...

                                               

तांबे

तांबे हा निसर्गात आढळणारा विद्युतसुवाहक धातू आहे. तांबे धातू मृदू, तन्यक्षम आणि विद्युत व उष्णतेचा सुवाहक आहे. तांब्याचा उपयोग विद्युतवाहिन्यांमधे, उष्णतावाहकांमधे, आभूषण व अलंकारांमधे आणि घरगुती भांड्यांसाठी होतो. तांबे निसर्गतः मुक्त स्वरूपात आ ...

                                               

लोखंड

लोखंड Fe, अणुक्रमांक २६ हे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. लोखंड किंवा लोह पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे धातुस्वरूपातले मूलद्रव्य आहे. लोखंड निसर्गात सहसा मुक्तरूपात आढळत नाही, ते नेहमी लोहसंयुगाच्या रूपात असते. लोहखनिज पासून वापरण्यायोग्य धातू ...

                                               

शिसे

शिसे हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक मूलद्रव्य आहे. हे मूलद्रव्य गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगे आहे. याचा रंग निळा-राखाडी असून, या मूलद्रव्याची गणना धातूमधे होते.

                                               

सोने

सोने हा एक मौल्यवान धातू आहे. सोने हे मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ७९ आहे. चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. जुन्या काळी सोन्याची नाणी प्रचारात होती. सोने हे समाजात प्रतिष्ठा वाढवणारी अशी ...

                                               

आयन

एखाद्या अणूवर जर विद्युतभार असेल तर त्याला आयन असे म्हणतात. प्लस/धन आयन व मायनस/ऋण आयन असे दोन प्रकार पडतात. हायड्रोजनचे धनप्रभारित एक अणू आयन: H+ कॅटायन म्हणजे धन प्रभारित आयन ज्यामध्ये इलेक्ट्रोन हे प्रोटोन पेक्षा कमी असतात आणि अनायन म्हणजे ऋण ...

                                               

अॅक्टिनियम

ॲक्टिनियम हा एक चंदेरी पांढर्‍या रंगाचा मऊ धातू आहे. त्याचे रासायनिक चिन्ह Ac हे आहे, व आहे. हा धातू किरणोत्सर्गी आहे. शुद्ध स्वरूपातील ॲक्टिनियम हवेशी संपर्क आल्यावर त्वरित गंजते, परंतु धातूवर आलेल्या ऑक्साईडच्या थरामुळे ॲक्टिनियमचे अधिक गंजणे थ ...

                                               

अॅल्युमिनियम

वैज्ञानिकांना १७८७ पर्यंत तुरटीत अनोळखी धातू असण्याची शक्यता वाटत होती. पण त्यातून तो धातू वेगळा करण्याची पद्धत त्यांना १८२५ पर्यंत तरी सापडली नव्हती. १८२५ मध्ये डेन्मार्कचे रसायनतज्ज्ञ ओस्र्टेड यांनी विद्युत अपघटन पद्धत वापरून अ‍ॅल्युमिनिअम धातू ...

                                               

आरगॉन

आरगॉन आरगॉन Ar अणुक्रमांक १८ हा एक अधातू असून अर्गोन हे रासायनिक घटक आहे. त्याचा अणू क्रमांक १८ आहे. हे मूलद्रव्य आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहे. पृथ्वीच्या वातावरणातील अर्गोन हे 0.934% 9340 पीपीएमव्ही वर तिस-या क्रमांकाचा प्रचल ...

                                               

उदजन

उदजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्‍या चिन्हाने दर्शवितात. सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बन ...

                                               

ऑक्सिजन

ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याची ...

                                               

कार्बन

प्रांगार) हा एक घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. जगातील मुख्य पदार्थ हे कार्बनपासून बनलेले आहेत. कार्बन हा मुक्त किंवा संयुगावस्थेत आढळतो. संयुगावस्थेत कार्बन खालीलप्रमाणे आढळतो, १) कार्बन डायऑक्साईड, कार्बोनेट इत्यादी. २) जीवाश्म इंधने-दगडी कोळसा, पेट ...

                                               

क्युरियम

रासायनिक पदार्थ. हे मूलद्रव्य किरणोत्सारी म्हणजे किरणोत्सर्जन करणारे आहे. क्युरियम हे एक ट्रान्झॅनिक रेडिओएक्टिव्ह रासायनिक मूलद्रव्य आहे ज्याची रासायनिक संज्ञा सीएम Cm आणि अणू क्रमांक ९६ आहे. अ‍ॅक्टिनाईड मालिकेच्या या मूलद्रव्याचे नाव मेरी क्यूर ...

                                               

गन्धक

अधातु रासायनिक पदार्थ. सल्फर यास गंधक असेही संबोधले जाते. रसायनशास्त्राने गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास द ...

                                               

टंगस्टन

रासायनिक पदार्थ. टंगस्टन म्हणजे वजनदार दगड, तर जर्मन शब्द वोल्फ्रॅम म्हणजे कोल्ह्याचे भक्ष्य असाही याचा अर्थ आहे. टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. त्याचा वितळणबिंदू ३४००° से. असून, उकळणबिंदू ५५००° से. आहे. अतिउच्च वितळणबि ...

                                               

टायटॅनियम

१७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा ध ...

                                               

टॅन्टेलम

रासायनिक पदार्थ. पृथ्वीवर याचे अस्तित्व ०.०००२ % भरते. टांटालमचे १३० पेक्षा जास्त खनिजे सापडतात पैकी टॅंटालाइट हे प्रमुख खनिज आहे. टांटालम हा करड्या रंगाचा उजळ धातू असून त्यास निळी छटा आहे. त्याचा वितळणबिंदू ३०००° से. असून याबाबतीत केवळ टंग्स्टन ...

                                               

नत्रवायू

नत्रवायू किंवा नत्र:नत्रवायू हा वातावरणात कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पसरलेला आहे.नत्राचा उपयोग हा सजीवांना थेट नसला,तरी सजीवांच्या वाढीसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण वायू आहे. नत्र हे वायुरुप अधातू मूलद्रव्य आहे. कक्ष तापमानाला ह ...

                                               

नायोबियम

नायोबियम हे एक मूलद्रव्य आहे. ज्या ज्या ठिकाणी कमी तपमानात ताकद टिकविण्याची गरज पडते त्या प्रत्येक ठिकाणी नायोबियमचा प्रवेश झाला आहे. विशेषतः जेट इंजिनच्या टर्बाइन यंत्रातील पाते, येथे तापमान वाढून चालत नाही म्हणून नायोबियम हाच सक्षम पर्याय आहे. ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →