ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 115                                               

वनस्पतीशास्त्र

झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. ...

                                               

वनस्पतीशास्त्रीय नावांचा उगम आणि अर्थ

वनस्पती शास्त्रातील वनस्पतींची नावे बहुधा लॅटिन आणि ग्रीक या भाषांतील शब्दांवरून ठेवलेली असतात. काही शब्द इतर देशांतील भाषांतूनही घेतलेले असतात. अनेक नावे ही वनस्पतीशास्त्रज्ञांच्या नावावरून पडलेली आहेत. त्या नावांचे अर्थ माहीत असले तर ती नावे लक ...

                                               

वेदना

वेदना म्हणजे एखाद्या हानिकारक किंवा तीव्र कारकामुळे उद्भवणारी दुःखदायक जाणीव होय. वेदना हे न सहन होणारी संवेदना बहुतेक वेळा तीव्र किंवा हानिकारक उद्दीपनामुळे झालेली असते. उदाहरणार्थ ठेच लागणे, भाजणे, जखमेवर अल्कोहोलचा स्पर्श. आंतरराष्ट्रीय वेदना ...

                                               

ग्रहणी

लघ्वांत्राच्या पहिल्या भागाला ‘ग्रहणी’ म्हणतात. हा भाग सु. २५ सेंमी. लांब असून तो लघ्वांत्राचा सर्वांत लहान आणि सर्वांत जाड भाग आहे. ग्रहणी उदराच्या पश्चभित्तीला घट्ट बांधल्यासारखी असून तिला आंत्रबंध नसतो. ग्रहणीच्या अगदी थोड्या भागावरच पर्युदराच ...

                                               

स्नायू

स्नायू शरीरातील एक प्रकारचे पेशी समुह असतात. हे समुह हे अल्पावधीत आकुंचन पावतात आणि शिथिल होऊन पूर्ववत होतात. यामुळे सजीवांना हालचाली करणे शक्य होते. मजबूत स्नायू आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतात. स्नायूंवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो तेव ...

                                               

अंतःस्रावी ग्रंथी

अंतःस्रावी ग्रंथी बाह्यकोशीय संकेतांद्वारे अंतरस्रावचा स्राव करतात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो व त्याचे कार्य पार पडते. तसेच या ग्रंथींना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. अंतःस्रावी तंत्र शरीराच्या चया ...

                                               

जैविक घड्याळ

जैविक घड्याळ हे प्रत्येक सजीवाच्या शरीरात असणारी व पृथ्वीच्या गतीनुसार, म्हणजेच सूर्योदय व सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन पातळी आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करणारी यंत्रणा होय. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व ...

                                               

तारुण्यपीटिका

मुरुम व तारुण्यपीटिका ह्या एक प्रकारचा कॉमेडो असतो ज्यामुळे मृत त्वचेच्या पेशी त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकतात. त्याच्या वाढीव अवस्थेत हे पस्ट्यूले किंवा पॅपुल्समध्ये विकसित होऊ शकते.मुरुमांना मुरुमांच्या औषधे, ॲंटिबायोटिक्स आणि वैद्यकीय चिकित्सकां ...

                                               

बुद्धी

बुद्धी म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्रसंग व माहिती समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता, तसेच काय चांगले व काय वाईट हे ठरविण्याची क्षमता होय. बुद्धी कुठे असते? मेंदूतल्या कुठल्या भागामुळे माणसाला बुद्धी प्राप्त होते? बुद्धीही एकाच प्रकारची असते का ...

                                               

मानवी शरीरातील अस्थींची यादी

प्रौढ मानवी शरीरात एकुण २०६ अस्थी असतात. त्यांची संख्या व वर्गीकरण पुढीलप्रमाणे: अंतःप्रकोष्ठास्थी १ हाताच्या पंजातील अस्थी ५ शाखा: एकुण अस्थी १२० प्रगंडास्थी १ बहिःप्रकोष्ठास्थी १ मणिबंधातील अस्थी ८ उर्ध्वशाखा हात ३०+३०=६० बोटांच्या अस्थी १४ घोट ...

                                               

रक्तदान

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी कधीकधी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरी ...

                                               

वेग (आयुर्वेद)

आयुर्वेदानुसार, मानवाच्या शरीरातील उत्सर्जनाच्या जाणीवेला वेग म्हणतात.त्या एक प्रकारच्या शारीरीक घडामोडी असतात, ज्याद्वारे आपणास अमूएक उत्सर्जन करावयाचे आहे ही मानवी शरीराला जाणीव होते. आयुर्वेदानुसार, हे वेग अडविले/नियंत्रित गेलेत तर, अनेक प्रका ...

                                               

शरीरक्रियाशास्त्र

शरीरक्रियाशास्त्र हे शरीरशास्त्रांपैकी एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये शरीरातील अववयांच्या क्रियांचा अभ्यास केला जातो. हे एक शास्त्र आहे की ज्यात मानवी शरीरातील अवयवांमधील भौतिक, रचनेतील, जैवरसायनिक बदलांचा पेशी स्तरापर्यंत अभ्यास केला जातो. शरी ...

                                               

भाभा अणुसंशोधन केंद्र

भाभा अणुसंशोधन केंद्र हे भारतातील आद्य अणुसंशोधन केंद्र आहे. ते डॉ. होमी भाभा यांनी इ.स. १९५४ मध्ये सुरु केले. भाभा अणु संशोधन केंद्र बीएआरसी ही भारताची प्रमुख अणु संशोधन संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. बीएआरसी ह ...

                                               

ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ

ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे एकप्रकारचे गुहांच्या तळावर तयार होणारे भूरूप असते. गुहेच्या छतावरून गळणाऱ्या क्षारयुक्त द्रवांतील क्षारांच्या निक्षेपणामुळे त्यांची निर्मिती होते. खनिजे, लाव्हारस, कोळसा, वाळू इ. सारख्या अनेक पदार्थांपासून ते निर्माण होऊ शक ...

                                               

ज्वालामुखी

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते. ज्यामधून, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस, उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती ला ...

                                               

पॅलिओमॅग्नेटिझम

पॅलोमॅग्नेटिझम हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातले खडक, समुद्रतळाशी जमणारा गाळ आणि तळाशी असलेल्या पुरातन वस्तू यांचा अभ्यास आहे. खडकांमध्ये काही खनिजे तयार होतात तेव्हा चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि तीव्रतेचे रेकॉर्ड लॉक-इन करतात. हे रेकॉर्ड पृथ्वीच् ...

                                               

रिश्टर मापनपद्धत

रिश्टर मापनपद्धत किंवा रिख्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याची पद्धत आहे. रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढतं तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. म्हणजे सात रिश्टर स्केलच्या धक्कयानं ...

                                               

सिस्मोग्राफ

सिस्मोग्राफ हे भूकंप मोजण्याचे उपकरण आहे. नैसर्गिक भूकंपातून निर्माण होणारे सूक्ष्मजीव, भूमिगत विभक्त परिक्षण आणि पेट्रोलियम शोध इत्यादी मुळे स्फोट होतात आणि समुद्रात वादळ किंवा उदासीनता निर्माण होणारी तीव्र वारे, समुद्राच्या लाटा, तीव्र मानसून आ ...

                                               

घिसड (भौतिकी)

भौतिकीत "घिसड" हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय. हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते. घिसड खालील सम ...

                                               

जोर (चलनगतिकी)

भौतिकीत, जोर हे बलाचे कालसापेक्ष भैदिज आहे. समीकरणात जोर Y म्हणून दाखविला आहे: Y = d F d t {\displaystyle \mathbf {Y} ={\frac {\mathrm {d} \mathbf {F} }{\mathrm {d} t}}} येथे F हे बल आणि d t {\displaystyle {\frac {\mathrm {d} }{\mathrm {d} t}}} ह ...

                                               

पीळ (भौतिकी)

भौतिकीत "पीळ" हे परिमाण म्हणजे वलनाचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले कोनीय धक्का होय. हे परिमाण कोनीय संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी पीळ ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते. पी ...

                                               

वलन (भौतिकी)

भौतिकीत, वलन अथवा प्राघूर्ण हे आघूर्णाचे कालसापेक्ष भैदिज आहे. समीकरणात वलन ग्रीक अक्षर Ρ ने दाखविला आहे: P → = d τ → d t {\displaystyle {\vec {P}}={\frac {d{\vec {\tau }}}{dt}}} येथे τ हे बल आणि d t {\displaystyle {\frac {\mathrm {d} }{\mathrm { ...

                                               

जेम्स वॅट

वॉट हे एक स्कॉटिश संशोधक व उपकरणनिर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अ ...

                                               

आयझॅक न्यूटन

सर आयझॅक न्यूटन डिसेंबर २५, इ.स. १६४२ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले. वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर ...

                                               

जॉन फोन न्यूमन

जॉन फोन न्यूमन हंगेरी-अमेरिकन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संगणक शास्त्रज्ञ, अभियंता होते. फोन न्यूमन यांना सामान्यत: त्यांच्या काळातील सर्वात पहिले गणितज्ञ मानले जात असे आणि त्यांना" महान गणितज्ञांचे शेवटचे प्रतिनिधी” असे म्हणतात. फोन न्युमन यांनी ...

                                               

स्टीफन हॉकिंग

स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर ...

                                               

कोनीय त्वरण

कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा ने दर्शविले जाते.

                                               

धक्का (भौतिकी)

भौतिकीत, "धक्का" हे स्थान सदिशीचे कालसापेक्ष चौथे भैदिज आहे. दुसर्‍या शब्दांत सांगाय्चे झाले तर धक्का हे काल सापेक्ष बदलणारा हिसका होय. खालीलप्रमाणे धक्का गणितीरूपात व्यक्त केला जातो. s → = d j → d t = d 2 a → d t 2 = d 3 v → d t 3 = d 4 r → d t ...

                                               

आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे

आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे किंवा आइनस्टाइनची समीकरणे हा आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेतील १० समीकरणांचा संच असून तो द्रव्य आणि उर्जेमुळे अवकाशकाल वक्र होते आणि त्यामुळे निर्माण होणारे गुरुत्वाकर्षणाची मूलभूत अन्योन्यक्रियेचे स्पष्टीकरण करतो.

                                               

गुरुत्व क्षेत्र

भौतिकीप्रमाणेच अभिजात यामिकीत क्षेत्र हे वास्तव नसून एक प्रारूप आहे जे गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचे स्पष्टीकरण देते. ह्या क्षेत्राचे निश्चितीकरण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमावरून केले जाते. त्याप्रमाणे गुरुत्व क्षेत्र अथवा गुरुत्व तीव् ...

                                               

गुरुत्व चौविभव

गुरुत्वविद्युतचुंबकीतील गुरुत्व चौविभव ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या गुरुत्व अदिश विभव आणि गुरुत्वचुंबकी सदिश विभवास चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

                                               

गुरुत्व त्वरण

पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. भौतिकीत गुरुत्व त्वरण हे एखाद्या पदार्थाला ग ...

                                               

गुरुत्व प्रवाह

भौतिकीत गुरुत्व प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या गुरुत्व तीव्रतेच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन गुरुत्व तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते.

                                               

गुरुत्व विभव

गुरुत्व विभव अथवा गुरुत्व सामर्थ्य हे अवकाशातील एका वस्तूमानबिंदूवर एखाद्या वस्तूमानबिंदूने प्रयुक्त केलेले कार्याचे मापन आहे. थोडक्यात, एका वस्तूमानबिंदूने दुसऱ्या वस्तूमानबिंदूवर केलेले कार्य - कार्य प्रत्येकी वस्तूमान होय. हेच परिमाण वस्तूमाना ...

                                               

गुरुत्व स्थितीज उर्जा

गुरुत्व स्थितीज उर्जा, गुरुत्व विभवी उर्जा किंवा गुरुत्व सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही वस्तूमानबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य गुरुत्व बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते.

                                               

गुरुत्व स्थिरांक

गुरुत्व स्थिरांक हा भौतिकीतल्या मूलभूत स्थिरांकांपैकी एक असून सामान्यपणे ते न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमात आणि अल्बर्ट आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेत आढळून येते.

                                               

गुरुत्वविद्युतचुंबकत्व

गुरुत्वविद्युतचुंबकत्व हे विद्युतचुंबकी आणि सापेक्षी गुरुत्वाकर्षण, विशेषतः मॅक्सवेलची क्षेत्र समीकरणे आणि आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरणे ह्यांच्यामधील साधर्म्य दाखविते आणि मॅक्सवेलच्या समीकरणांसारखी गुरुत्वाकर्षणासंबंधी समीकरणे दाखविते. तसेच ही समी ...

                                               

चुंबकन

अभिजात विद्युतचुंबकीत चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चुंबकीकरण हे एक सदिश क्षेत्र असून ते चुंबकी पदार्थांत कायमस्वरूपी किंवा प्रस्थापित झालेल्या चुंबकी द्विध्रुव जोराच्या घनतेचे मापन आहे.

                                               

चुंबकी तीव्रता

चुंबकी तीव्रता हे अवकाशातील एका चुंबकी प्रभारबिंदूवर एखाद्या चुंबकी प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. तथापि त्याचे गणिती रूप B-क्षेत्राच्या संज्ञेत केले जाते.

                                               

चुंबकी प्रतिस्थापना

चुंबकी प्रतिस्थापना हे अवकाशातील प्रयुक्त होणारे चुंबकी प्रवाहाचे मापन आहे. त्याची किंमत आणि दिशा बायो-सवार्ट नियमाने काढली जाते.

                                               

चुंबकी प्रवाह

विद्युतचुंबकीत चुंबकी प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या चुंबकी प्रतिस्थापना B-क्षेत्राच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन चुंबकी प्रतिस्थापनेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते.

                                               

चुंबकी बल

विद्युतचुंबकीत चुंबकी बल हे महत्त्वाचे बल असून ते गतिज विद्युत प्रभारामुळे प्रयुक्त होते, आणि म्हणून ते वेगावलंबी बल आहे. तथापि ते स्थितीज चुंबकी प्रभार म्हणजेच ध्रुवाने प्रयुक्त केलेले बल सुद्धा आहे आणि ते कुलोंब बलाची साधर्म्य दाखविते. तथापि गत ...

                                               

चुंबकी विभव

चुंबकी विभव अथवा चुंबकी सामर्थ्य हे विद्युत विभवाप्रमाणेच असलेले परिमाण असून ते चुंबकी क्षेत्राचे सामर्थ मोजण्याचे मापन आहे. चुंबकी विभव हे अदिश चुंबकी विभव आणि सदिश चुंबकी विभव अशा दोन प्रकारचे असून गरजेप्रमाणे दोहोंपैकी एक किंवा दोन्ही वापरले जाते.

                                               

चुंबकी स्थितीज उर्जा

चुंबकी स्थितीज उर्जा, चुंबकी विभवी उर्जा किंवा चुंबकी सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही चुंबकी प्रभारबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य चुंबकी बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते.

                                               

चौत्वरण

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौत्वरण हे अभिजात त्वरणाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते: A = d U d τ = γ u γ ˙ u c, γ u 2 a + γ u γ ˙ u = γ u 4 a ⋅ u c, γ u 2 a + γ u 4 a ⋅ u c 2 u) {\di ...

                                               

चौदिश

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौदिश किंवा ४-दिश ही ज्याला मिन्कोवस्की अवकाश म्हणतात अशा चौमितीतील वास्तव सदिश अवकाशातील एक सदिश आहे. ही सदिश युक्लिडियन सदिशीपेक्षा वेगळी असून ती लॉरेंझच्या रुपांतरणाखाली रुपांतरित होते. चौबल ह्या नावाचा वापर त्या सदिश ...

                                               

चौधारा

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या अदिश प्रभार घनता आणि सदिश धारा घनता चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

                                               

चौप्रवण

घात दर्शकांत सहचल घटक संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे लिहिले जाते ∂ ∂ x α = 1 c ∂ ∂ t, ∇ = ∂ α =, α {\displaystyle {\dfrac {\partial }{\partial x^{\alpha }}}=\left{\frac {1}{c}}{\frac {\partial }{\partial t}},\nabla \right=\partial _{\alpha }={}_{,\alp ...

                                               

चौबल

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौबल हे अभिजात बलाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौसंवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते: F = d P d τ {\displaystyle \mathbf {F} ={d\mathbf {P} \over d\tau }}. अचल वस्तुमानाच्या m > ० कणाक ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →