ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 114                                               

लैंगिक खच्चीकरण

लैंगिक इच्छाशक्ती कमी करणे किंवा लैंगिक क्षमता काढणे किंवा लिंगाचे समूळ उच्चाटन करण्याला लैंगिक खच्चीकरण असे म्हणतात. पुरुषांचे वृषण काढणे अथवा स्त्रीचे जननक्षम अवयव निकामी करणे अशा रितीने हे केले जाते. लैंगिक खच्चीकरण करण्याची प्रथा प्राचीन आहे. ...

                                               

वृषण

सैल बंधनाने वृषणे वृषणकोशामध्ये स्थिर केलेली असतात. वृषणाभोवती असलेले श्वेत प्रावरण आणि परिवृषण हे दोन थर आणि त्यांमधील द्रवामुळे वृषणाचे संरक्षण होते. वृषणामध्ये रेतोत्पादक नलिकांची काही खंडांत विभागलेली जाळी, अंतराली उतक आणि ’लायडिग’ पेशी असतात ...

                                               

संभोग

संभोग जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय मादीच्या जननमार्गात प्रवेश करते. मराठी भाषेत संभोग ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत समलैंगिकता हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्य ...

                                               

सीजेरियन सेक्शन शस्त्रक्रिया

रोमन राजांतील नुमा पॉम्फिलियस ७१५-६७३ इ.स्.पूर्व यांच्या नियमानुसार कोणतीही गर्भवती स्त्रीला तिच्या पोटात अर्भक असताना तिला दफन केले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे प्रसूत होताना मरणाच्या मार्गावर असणाऱ्या स्त्रियांचे पोट फाडून बाळ वाचविण्याचा प्रयत्न क ...

                                               

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया दोन पद्धतींनी केली जाते. पारंपारिक शस्त्रक्रिया- या शस्त्रक्रियेत बेंबीच्या खाली एक-दोन इंच लांबीचा छेद घेतात. यातून ओटीपोटातल्या गर्भनलिका धागा बांधून बंद करण्यात येतात. हेही ऑपरेशन सोपे असते. परंतु निदान सहा-सात दिवस ...

                                               

गवयाद्य

गवयाद्य हे रवंथ करणाऱ्या कणाधारी सस्तन प्राण्यांचे कुळ आहे. हे खुरधारी प्राणी असून युग्मखुरी या वर्गात यांची गणना होते. युग्मखुरी/द्विखुरी म्हणजे ज्यांच्या पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये विभाजित झाली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थो ...

                                               

युग्मखुरी

युग्मखुरी हा एक सस्तन प्राण्यांचा गण आहे. या गणातील प्राण्यांच्या पायांना दोन किंवा चार खुर असतात. यांना द्विखुरी किंवा समखुरी असे पण म्हटले जाते. उत्क्रांतीमध्ये पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये परिवर्तित झालेली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थ ...

                                               

आकाशनिंब

आकाशनिंबाचे/बुचाचे झाड हा एक पांढरी सुवासिक फुले येणारा वृक्ष आहे. आकाशनीम हे त्याचे हिंदी नाव आहे. आकाशनिंब किंवा बुच हा मूळचा ब्रह्मदेश आणि मलेशियातील, पण आता भारतात सर्वत्र दिसणारा शोभिवंत वृक्ष आहे. ह्या झाडाला भारतातील हवामान चांगले मानवते आ ...

                                               

कमळ

निलंबो नुसिफेरा म्हणजे कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा म ...

                                               

करंज

वृक्षतेलझाड नावे:- संस्कृत - करंज; गौरा; चिरबिल्वक; नक्तमाल; पूतिक; प्रकीर्य; स्निग्धपत्र हिंदी: करंज; कांजा; किरमल; पपर कानडी: हुलीगिली; होंगे इंग्रजी: Pongam; Indian Beach मराठी: करंज गुजराथी: कनझी; कानजी लॅटिन: Pongamia pinnata करंज शास्त्रीय ...

                                               

गुलबक्षी

गुलबक्षी किंवा गुलबाक्षी शास्त्रीय नाव: Mirabilis jalapa, उच्चार: मिराब्लिस हालापा ही दक्षिण अमेरिका, आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांत उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. गुलबक्षी मुळातील दक्षिण अमेरिकेतील ॲंडीज पर्वतरांगांच्या प्रदेशांतून इ.स. १५ ...

                                               

गुलमोहर

गुलमोहर हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे नाव आहे. हा मूळचा मादागास्करचा आहे. गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो. झाड ...

                                               

गुलाब

बागेमध्ये, गुलकंद, अत्तर करण्यासाठी, प्रेमाचे, मैत्रीचे, शांततेचे प्रतीक, घरादाराची शोभा वाढवण्याकरिता, डोक्यात माळून शृंगार प्रसाधनासाठी, वगैरे तसेच गुलाबाच्या पाकळ्या खाद्यपदार्थत जेवणाची चव वाढवण्यसाठी याचा उपयोग होतो.गुलाबामुळे सौंदर्यात तेज ...

                                               

चाफा

देवचाफा हा जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा असतो. या चाफ्याची फुले पांढरी असून मध्ये पिवळा रंग असतो. या झाडाचे वनस्पतीशास्त्रातील नाव प्लुमेरिया अकटिफिलिया किंवा प्लुमेरिया रुबर. इंग्रजी नाव डेडमॅन्स‍ फ्लॉवर. मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक् ...

                                               

जरबेरा

जरबेरा हे बिनवासाचे पण बहुवर्षायू फुलझाड असल्यामुळे त्याला सतत फुले येतात. हे फुलझाड" कटफ्लाॅवर” म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

                                               

जाई

साचा:वनमाला चौकट जाई फूल. जाई हे एक प्रकारचे सुगंधी फूल असून तिच्या वेलीचा वेलवर्गीय कुळात समाविष्ट होतो. शास्त्रीय नाव: Jasminum grandiflorum L. वर्णन: सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शक ...

                                               

जास्वंद

जास्वंद ही एक फुले देणारी बहुवार्षिक वनस्पती आहे. इतर नावे: हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपासंस्कृत, अरुणा, जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, शू-फ्लॉवर, चायना रोज भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुल ...

                                               

ताम्रवृक्ष

ताम्रवृक्ष हा एक सुंदर पिवळ्या फुलांचा, दाट सावली देणारा वृक्ष आहे. ह्या झाडाला पीतमोहर, तांब्याची शेंग अशीही इतर नावे आहेत. ताम्रवृक्ष हा मूळचा श्रीलंका, मलेशिया देशातील पण आता भारतात उष्ण हवामानात सर्वत्र आढळणारा निम- पानझडी वृक्ष आहे. हा वृक्ष ...

                                               

निशिगंध

निशिगंध तथा गुलछबू गुलछडी ही एक सुवासिक फुले देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पॉलियांथेस ट्युबेरोसा आहे. झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची एक ते दीड मीटर एवढी असते. निशिगंधाला हिंदीत रजनीगंधा तर इंग्लिशमध्ये ट्यूबरोझ नाव आहे. निशिगंध ...

                                               

नीलमोहर

नीलमोहर हा एक जांभळ्या फुलांचा वृक्ष आहे. त्याचे इंग्रजी नाव जॅकरांडा आहे. मुळचा दक्षिण अमेरिकेतील पण आता उत्तर आणि पश्चिम भारतात सर्वत्र आढळणारा एक मध्यम उंचीचा वृक्ष आहे. तो १५ मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो. ह्या झाडाचे गुलमोहराशी बरेच साम्य आहे म् ...

                                               

पर्जन्यवृक्ष

पर्जन्यवृक्ष हा एक गुलाबी फुलांचा विशाल वृक्ष आहे. यालाच रेन ट्री किंवा विलायती शिरीष असे म्हणतात. वर्षावृक्ष, खोटा शिरीष ही त्याची आणखी काही नावे आहेत. या झाडाची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांत या वृक्षाची लागवड मोठ् ...

                                               

पारिजातक

संस्कृत- पारिजात तामिळ- तेलगु- इंग्रजी- Night-flowering Jasmine गुजराती- मळ्यालम- लॅटीन- Nyctanthes arbor-tristis हिंदी- पारिजात, शेफाली, हरसिंगार बंगाली- पारिजात किंवा पारिजातक किंवा प्राजक्त" ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

                                               

मधुमालती

मधुमालती हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे. मधुमालती शास्त्रीय नाव - Combretum indicum हा आशियात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्र ...

                                               

मोगरा

मोगरा - Oleaceae एक प्रकारचे अत्यंत सुवासिक फूल आहे. याच्या वेलीचा झुडपासारखा विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलापासून अत्तरही तयार करण्यासाठीवापरले जाते.मोगऱ्याचे फूल पांढऱ्या रंगाचे असते त्याला बिया नसतात. हे फुल २.५ सेमी चे असते. याचे दोन प्रकार आह ...

                                               

शेवंती

शेवंती शेवंती मुळची आशिया आणि युरोप या देशामधील आहे शेवंती फुले विविध रंगाची असतात.शेवंती हे एक सुगंधी फूल आहे, त्याच्या झाडालाही शेवंती म्हणतात. पुदिण्याच्या वर्गातले हे झाड अतिथंड प्रदेशांपासून ते गरम हवेतही वाढते.शेवंतीच्या फुलांच्या वेण्या के ...

                                               

संक्रांतवेल

संक्रांतवेल ही केशरी रंगाची फुले येणारी एक वेल आहे. मुळचा दक्षिण अमेरिकन असलेला हा वेल आता भारतातही सर्वत्र दिसतो. हिवाळ्यात गडद झळाळत्या केशरी कळ्यांनी आणि फुलांनी लक्ष वेधून घेणारा हा वेल बहुवार्षिक असून महावेल Liana ह्या प्रकारात गणला जातो. त् ...

                                               

सदाफुली

सदाफुली Cathatanthus roseus याला इंग्रजीत- पेरीविंकल असे नाव आहे. कुळFamily - Apocynaceae सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते.हे फुल बाराही महिने फुल्लेच असते. सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त पाच पाकळ्या असतात.

                                               

सोनटक्का

सोनटक्का हे पांढऱ्याशुभ्र रंगाच्या अतिनाजूक पाकळ्या आणि मन प्रसन्न करणारा सुवास असणारे फूल आहे. हे फूल साधारणपणे संध्याकाळच्या वेळी फुलते. ही वनस्पती भारतीय वंशाची झुडूपवर्गीय सदाहरित प्रकारची असून साधारणपणे दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी सहज ...

                                               

धिंगरी अळिंबी

धिंगरी अळिंबी किंवा ऑईस्टर मशरूम ही एक प्रकारची अळिंबी असून अगॅरिकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी असलेली बुरशी च्या प्रजातीची वनस्पती होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळांस "अळिंबी" किंवा "भूछत्र" असे म्हणतात. याला ...

                                               

अवटु ग्रंथी

अवटु ग्रंथि अथवा थायरॉईड सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी थायरॉक्सिन, ट्रायोडोथायरोनाईन व कॅल्सिटोनिन ही संप्रेरके निर्माण करते. थायरॉक ...

                                               

आंत्रपुच्छ

शरीरशास्त्रानुसर आंत्रपुच्छ हा पृष्ठवंशी प्राण्यांमधील लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या अंधांत्राचाच शेपटीसारख्या टोकाचा भाग असतो. लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या अंधांत्रात असलेली झडप लहान आतड्यातून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून ...

                                               

आम्लपित्त

आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब- याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल आंबट द्रव तयार होणे. या जा ...

                                               

गुदद्वार

"गुदद्वार" हे शरीराच्या भागातील बाहेरच्या बाजूकडील हे मलद्वार आहे. यावर नियंत्रण हे पिंगटल स्नायुद्वारे केले जाते. या शब्दाचा वापर हा अश्लिल भाषेत केला जातो.

                                               

घाम

घाम म्हणजे त्वचेतून स्रवणारा मुख्यतः पाणी असलेला एक द्रव. यामुळे शरिराच्या तापमानाचे नियंत्रण होते. तसेच त्वचेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंचाही नाश होतो. घाम स्रवणाऱ्या त्वचेच्या छिद्रांना घर्मरंध्र असे म्हणतात.

                                               

चेतासंस्था

चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.

                                               

जैविक त्वचा

त्वचा ही सजीवप्राणी, वनस्पती व् मानवी शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास स्पर्शाची जाणीव होते. त्वचा अनेक पदरांनी बनलेली असते. त्वचेची हानी झाली असता खपली धरून त्वचा परत भरून येते. खपलीचा रंग त्वचेपेक्षा बहुधा वेगळा असतो. मानवी त्वचेचा रंग भौगोलिकतेन ...

                                               

तोंड

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो. तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात. वर साधा ...

                                               

त्वक्–स्‍नेह ग्रंथि

त्वचेच्या अंतस्त्वचा भागात केशपुटकांच्या सन्निध सर्व दूर पसरलेल्या छोट्या लघुकोशमय ग्रंथींना त्वक्‌–स्नेह ग्रंथी किंवा त्वक्‌–वसा ग्रंथी म्हणतात. सर्व सस्तन प्राण्यांपैकी फक्त मानवातच या ग्रंथींचे प्रमाण अधिक असून त्यांचे आकारमानही मोठे असते. शरी ...

                                               

दाढ

दाढ हा तोंडाचे मागील भागास असलेला एक विशिष्ट प्रकारचा दात असतो. तो चपटा असतो. सस्तन प्राण्यात ती चांगली विकसीत असते.त्याचा वापर हा चर्वण करण्यास प्रामुख्याने होतो.सस्तन प्राण्यांमध्ये यात अनेक प्रकारच्या विविधता आढळून येतात. मानवामध्ये याला चार अ ...

                                               

पित्ताशय

पित्ताशय, cholecyst हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या उदरपोकळीतला, अन्नाच्या पचनास मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. यकृताने निर्मिलेले पित्तरस यात साठवले जाते.

                                               

बरगड्या

बरगड्या ह्या कणाधाऱ्यांच्या शरीरशास्त्रानुसार, लांब वळलेली हाडे असतात, जी छातीचा एक प्रकारचा पिंजरा म्हणून काम करतात. बहुदा सर्व चतुष्पादी प्राण्यांत, बरगड्या या छातीभोवती असतात. त्यामुळे हृदयाचे आकुंचन व प्रसरण योग्य रितीने होते. त्यांचेमुळे हृद ...

                                               

यकृत

यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते. प्यायचे पाणी 20 मिनिटांसाठी उकळून घ्यावे. केवळ फिल्टर केलेले पाणी उकळवलेल् ...

                                               

रत्‍नचिकित्सा

या संपूर्ण लेखास कृपया संदर्भ देण्यास मदत करा ही विनंती. आयुर्वेदिक पद्धतीने रत्‍नांवर प्रक्रिया करून त्यापासून औषध बनवून व ते रोग्यास देऊन किंवा ज्योतिष्यशास्त्रानुसार रोग्यास विशिष्ट रत्‍न धारण करावयास लावून करण्यात येणार्‍याया रोगचिकित्सेस रत् ...

                                               

लहान आतडे

लहान आतडे हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात जठरानंतर व मोठ्या आतड्याआधी येणाऱ्या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य बह्वंशाने होते. अन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. या ग्रंथीत न ...

                                               

हिमोग्लोबिन

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार् ...

                                               

आवळा

आवळा -हिंदीत आमला-आँवला ; इंग्रजीत Indian Gooseberry, emblic myrobalan वगैरे, हे तुरट व आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य व ...

                                               

कलम करणे

इतर अनेक कारणांव्यतिरिक्त, दिवसे दिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे झाडांना निर्विवाद महत्त्व आले आहे. आपला परिसर प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी कमी जागेत शोभेची झाडे लावतात. त्यांसाठी रोपांची गरज असते. त्यासाठी लहान मोठ्या नर्सरीमधून विविध रोपे कमी कालावधी ...

                                               

डाळिंब

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात. वनस्पतीचे शास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला संस्कृतमध्ये "दाडिम म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. हे एक पित्तशामक फळ आहे. ही वनस्पती साधारण ३ ते ५ मीटर उंच ...

                                               

पानगळ

पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेल्या वृक्षाची पाने एखाद्या ठरावीक ऋतूमध्ये गळून जातात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात ह ...

                                               

प्रकाश संश्लेषण

ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिद वायू व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रकाश संश्लेषण photosynthesis: सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने ...

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →